फार्स विथ द डिफरन्स, तुम्ही लिंक दिलेलं ट्वीट पाहिलं.
हाच विकास भाजप समर्थकांना हवा असतो. ते घर अधिकृत होतं का असा प्रश्न भाजप समर्थक विचारताना दिसतात.
ना स्त्री ना पुरूष अशा विकृत आयडीला माझी विचारसरणी काय याचे स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. अशा तोंडलपव्या घाणेरड्या मानसिकतेच्या जनावराकडून कुठलेही सर्टिफिकेट नकोय.
हे एक राहिलं होतं.
पॉपॉने वॉर रुकवा दी तर फेमस झालं. आता म्हणे की रमझानमध्ये - हो हो रमझानच्या महिन्यात बाँबिंग करू नका हे इस्रायल ला सांगायला खास दूत पाठवला होता.
पॉपॉ हे मणिपूरमध्ये जाऊन तिथल्या जनतेला सांगतील का?
ज्या नेहरूंचा ते इतका द्वेष करतात, ते स्वतः दंगे थांबवायला जमावात घुसले होते. आणि हे...... जाऊ दे.
ज्या नेहरूंचा ते इतका द्वेष करतात, ते स्वतः दंगे थांबवायला जमावात घुसले होते. आणि हे......
<<
हे कुजबुज करून दंगे भडकवणार्या संघाची उत्पत्ती आहेत. रस्त्यावर उतरून काही करायची हिम्मत नाही यांची. ध्यान करायला पण ३००० पोलीस लागतात भोवती. हे काड्या करून दंगे घडवणार, अन पोलीसांना बिथरवून त्यात तेल ओतणार.
देशाच्या पोलिस फोर्स अन लष्कराचं धार्मिक तेढ माजवून खच्चीकरण करणारा देशद्रोही आहे हा. हा गद्दार बुळ्या माणूस, या देशातल्या तरुणांना शहिदाचा दर्जा न देता, त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेची खात्री न देता त्यांच्याकडून बलिदान अपेक्षितो. या निर्लज्जाला पुलवामाचं आर्डीएक्स कुठून आलं ते शोधता आलं नाही इतक्या दिवसात?
अन इथले छुसंघी, लंब्याचवड्या बाता मारत विरोधकांची 'पॉलिसी' डीक्टेट करतात? लायकीत रहा रे भो.
There was this man. AND many many more common people who fought this election. THEY have put BJP in its place. They had to fight against not only a party, but enormous corruption, spineless media, subverted ED CBI IT and so on.
The voters wanted accountability, they have found at least some.
प्रॉब्लेम इतकाच आहे, की हा खुनशी माणूस अन त्याची गँग आता चवताळून कसा काय बदला घेतात देशाशी. हा हलकट माणूस केरळकडून वादळासाठी केलेली मदत म्हणून पाठवलेल्या तांदुळाचे पैसे मागतो, केंद्राच्या ग्रँट्स रोखून धरतो, अनेक प्रकारे त्रास देतो लोकांना.
पण मी पूर्वी म्हणालो, तसं काँग्रेस ही "पार्टी" नाही. ती एक चळवळ आहे. लोकांनी स्वतः डोक्यावर घेतलेली, जुनून म्हणून. इथे 'वरतून' वाटायला पैसे येत नाहीत. इथे जमीनीवरचा बबन्या अन म्हम्द्या आपणहून आपल्या उत्थानाची लढाई लढतात. अन ते लढतात तेव्हा देश जिंकतो. काँग्रेस जिवंत रहाते.
२०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकांदरम्यान मुंबईत वांद्र्यात बीकेसीच्या मोठ्या मैदानावर नरेंद्र मोदींची विशाल सभा झाली होती. यावेळी शिवसेना एनडीएमध्ये असतानाही सभेत मोदींनी 'हिंदुहृदयसम्राट' दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा नामोल्लेखही केला नव्हता. अगदी हाकेच्या अंतरावर मातोश्री असतानाही मोदींनी उद्धव ठाकरेंची भेट घेणं टाळलं होतं. राजकारणात आपले अनेक सोबतमित्र असतात, त्यांच्यामुळेच आपले अस्तित्व असतं, अशांची साधी दखल घ्यावी याची इच्छाही मोदींनी त्यावेळी दाखवली नाही. याचे त्यावेळचे महत्त्वाचे एक कारण असं होतं की मोदींची सुपरमॅन अशी देशव्यापी प्रतिमा भाजपच्या आयटीसेलने, प्रस्थापित मीडियाने करून दिली होती. त्यामुळे मोदीही स्वतःलाच हिंदूंचे तारणहार समजू लागले होते. आता बरोबर १० वर्षानंतर दिल्लीत आज ज्यांनी मोदींचे २०२४च्या लोकसभा निवडणुकांमधील कामगिरीबाबत भाषण ऐकले असेल त्यांना मोदींच्या तोंडात सतत ‘एनडीए आघाडी’ असे शब्द ऐकून आल्याचे आश्चर्य वाटले असेल. काही दिवसांपूर्वी स्वतःला परमात्मा समजणारा हा नेता आज तिसऱ्यांदा सत्ता मिळावी म्हणून ३५-४० खासदारांच्या नाकदुऱ्या काढत असल्याचे एक 'दुर्दैवी' चित्र दिसल्याने भक्त दुःखी झाले असतील व संघस्वयंसेवक मनात हसत असतील. गेली २०-२५ वर्षे प्रस्थापित मीडियाने महानायक ठरवलेला हा नेता सत्तेसाठी किती लाचार झाला आहे, याचे चित्र टीव्हीच्या पडद्यावर दिसून आले.
स्वतःला परमात्मा म्हणवणाऱ्या या नेत्याला सामान्य भारतीय मतदाराने त्याची ऐहिक जगातील जागा दाखवावी हा काव्यगत न्याय. (अण्णा हजारेंसारख्या एका 'महात्म्या'ला जनतेनेही अशीच जागा दाखवली होती.) . ‘तू सर्वशक्तिमान, स्वयंभू, आमचे प्रश्न सोडवणारा तारणहर्ता, विघ्नहर्ता नसून आमच्यासारखा या देशाचा एक सामान्य नागरिक आहेस, आम्ही तुझे नोकर नाही तर तू आमचा सेवक आहे. तुझी नाटकं बंद कर, तुझे स्वतःचे मोठेपणाचे, विश्वगुरु असल्याचे तुणतुणे वाजवणे बंद कर. ७० वर्षांत कुणी काय केले याचा हिशेब आम्हाला १० वर्षानंतर सत्ता भोगूनही तू सांगण्याची गरज नाही. तू १० वर्षांत काय केलं याचा लेखाजोखा आमच्यापुढे मांड, आम्ही जसे देशाचे कायदा, घटना पाळतो तशी तू व तुझ्या पक्षाच्या सर्वच नेत्यांनी पाळावी, देशातल्या सर्व समाजघटकांचा, धर्मांचा तू आदर करावास त्यांना सन्मान द्यावास त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेस , असा साधा सोपा व सरळ संदेश सामान्य मतदारांनी मोदींना दिला.
हा संदेश मोदींना अद्याप कळला नसेल पण त्यांच्या देशभरातील लाखो भक्तांना बरोबर कळाला. त्यामुळेच आज सकाळपासून इंडिया आघाडीचे नंबर वाढत जाऊ लागले, महाराष्ट्रात महायुतीची पिछेहाट होऊ लागली तसे अनेकांच्या नातेवाईकांचे व्हॉट्सअप ग्रुप बंद झाले. चर्चा सुरू झाल्या वेगळ्याच! देवधर्माच्या, सुट्टयाबुट्ट्यांच्या..हळुहळू फैजाबाद अयोध्येचा निकाल बाहेर पडला तेव्हा भक्तांचा बांध फुटला. अगदी हिंदू पुन्हा खतरमें आला. ही रड आता पुढील ५ वर्षे सर्वांना ऐकायला मिळणार आहे.
एकंदरीत ज्या भांडवलीशाहीने मोदींची प्रतिमा हिमालयापेक्षा अधिक फुगवत नेली, तिला एक नव्हे तर दोनदा आसुरी सत्ता मिळवून दिली तिचा फुगा केवळ १० वर्षांत फुटावा अशी परिस्थिती आली आहे. आताच्या निवडणुकांचा निकाल पाहता भारतातल्या या तथाकथित क्रोनी भांडवलशाहीला काही काळाने मोदीमहात्म्यही सोडून द्यावे लागू शकते. कारण हा फुगवाफुगवीचा खेळ खेळत राहण्याला कालमर्यादा आहे. क्रोनी भांडवलशाही सामाजिक असंतोष निर्माण करते खरे, पण आपण उध्वस्त होण्याची कुणकुण लागताच ती स्वतःची सुटकाही करून घेते. म्हणून आपले मताधिक्य कमी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर मोदींनी थेट अडानी-अंबानींच्या टेम्पोवर हल्ला चढवला... ही क्रोनालॉजी विसरता कामा नये.
ही निवडणूक भारताची सामान्य जनता विरुद्ध एकाधिकारशाह मोदी अशी झाली यात वाद नाही. ही वेळ मोदी शहांच्या राजकारणाने आणली हेही ढळढळीत सत्य आहे. विकासाच्या गप्पा व देशात सतत धार्मिक उन्माद निर्माण करणे, विरोधकांची, पत्रकारांची, विचारवंतांची मुस्कटदाबी करणे यापलिकडे या दोघांच्या राजकारणात काहीच CONSTRUCTIVE दिसलं नाही. या नेत्यांची प्रचारातील भाषणेच याचे पुरावे देतात. देशातील सामान्य नागरिकाच्या साध्या प्रश्नांचीही दखल यांच्या प्रचारात नव्हती. या १० वर्षांत गरीब अधिक गरीब झाला. मध्यमवर्ग गरीब होण्याच्या मार्गावर आला. श्रीमंतांमध्ये अधिक श्रीमंत होण्याची चढाओढ लागली. यातील एकाही समाजघटकाच्या प्रश्नांचे साधे उल्लेखही यांच्या प्रचारात आढळले नाही. देशात कसं ‘सब चंगासी’ असा एक ज्वर तयार यांनी केला. तो ज्वर आता सत्तेच्या काठाशी आणून भाजपला कायमचा ठणका देत राहील.
राहिली गोष्ट माध्यमांची. ही माध्यमे जनतेची राहिलेली नाहीत हे आता अधोरेखित करावे लागेल. या १० वर्षांत प्रस्थापित माध्यमांनी हजारो खोट्या बातम्या छापल्या, मोदींची भलावण करणारे शेकड्यांनी लेख लिहिले. भलेभले मोठे पत्रकारही भाजपच्या प्रचार यंत्रणेचा भाग बनले. खोटी, बनावट माहिती सतत प्रसवत राहण्याच्या या धंद्यात स्वतःला उदारमतवादी, लोकशाहीवादी समजले जाणारेही विचारवंत सामील झाले. मराठी विचारविश्वही हे थंडच राहिले. अखेरीस सामान्य मराठी गरीब, शेतकरी, शेतमजूर, कामगार वर्ग मतदानात उतरला व त्यांनी हे सर्व उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या अशा जागृतीने मोदीशाच्या राजकारणाला मोठा धक्का दिला आहे. मराठी अस्मितेचे राजकारण करणाऱ्या राज ठाकरेंसारख्या नेत्याने मराठी समाजातील खदखदत असलेला असंतोष ओळखला असता तर तेही उद्धव ठाकरेंसारखे देशाच्या राजकीय पटलावर एक महत्त्वाचे नेते म्हणून उदयास आले असते. पण तो उदय राज ठाकरे उशिरा उठत असल्याने त्यांच्या प्राक्तनात नाही...
सुजय शास्त्री
तो उदय राज ठाकरे उशिरा उठत असल्याने त्यांच्या प्राक्तनात नाही... >> एक भारी मीम पाहिलं.. ' मी ज्या पंगतीत जेवायलाजातो, तिथलं जेवण कसं काय संपतं? - राठा'
या निवडणुकीचा एक फायदा असा होईल राम मंदिर राजकारणातून हद्दपार होईल. आणि त्याचा उपयोग निवडणुकीसाठी होऊ शकणार नाही.
विरोधकांसाठी या निवडणुकीत एक जनतेने चांगली संधी दिलीये. एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून उभे राहतील. जनतेच्या खऱ्या प्रश्नांसाठी लढत राहायची संधी मिळालीये. सरकार बनवायची घाई करायची काही गरज नाहीये. तुकड्या तुकड्यांचे सरकार उगाच सर्कस होईल.
भाजप साठी ही अजून एक संधी आहे. मार्केटिंग सोडून तळागाळात जाऊन काहीतरी काम करायला पाहिजे. शेती, शिक्षण आणि रोजगार ह्या फार मोठ्या समस्या आहेत. त्यावर काहीतरी मार्ग काढायला ही एक संधी आहे. २ टर्म पूर्ण बहुमत असताना विधायक काही करता आले असते. लोकसंख्येचा लाभांश घेण्याचा शेवटचा दशक बाकी आहे. अजूनही साधारण ४० कोटी मुलं शालेय वयात आहेत. २५ कोटी मुलं शाळकरी वयातून काम करायचा वयात गेल्या १० वर्षात आली. शिक्षण व्यवस्था जेमतेम असल्याने त्यातली बहुतांश अन्स्कील्ड प्रकारात राहिलीत. ए आय च्या काळात ती कितपत टिकाव धरतील सांगता येत नाही. आत्ता ५ वर्षे शिक्षण व्यवस्था सुधारली तर एक ते दोन दशकात फायदा देतील. बाहेर गेलेले मूलभूत संशोधन करणारे लोक पैसे आणि सुविधा देऊन इथे संशोधन करतील असे पहिले पाहिजे. दुर्दैवाने राजकारणी असा काही विचार करू शकतात यावर विश्वास ठेवणे अवघड जातेय.
बाकी लोकांनी जोर दिला तर राजकारण्यांना दखल घ्यायला लागतेय हे दिसून आले. पोर्शे प्रकरण याचा चांगला उदाहरण आहे. काल पावसात पुण्या मुंबई रस्त्यातून वाहणाऱ्या गाड्या पाहिल्यावर लोकांनी हा प्रश्न लावून धरला पाहिजे असा वाटतंय. आपण बोललो नाही तर आपल्यासाठी कोणी बोलणार नाही. आपण राजकारण्यांच्या सतरंज्या झटकण्यात आणि गुलाल उधळण्यात मग्न होण्या पेक्षा त्यांना कामाला लावावे असा जरी विचार २५% लोक करू लागले तरी राजकारणी झोपणार नाही.
माझ्यामते उद्धव ठाकरे यांनी जे केलं, ती राजकारणी चाल होती (मी मत युतीला दिलेलं, मी भाजप मतदार असल्याने युतीधर्म पाळते, त्यामुळे ते पटलं नव्हतं). तशीच चाल भले खालच्या पातळीला जाऊन (हे ही पटलं नव्हतं) शिंदे मु मं करताना खेळली इथपर्यंत ठीक होतं. नंतर अगदी त्यांना बरबाद करायच्या नादात चिन्हे वगैरे काढून घेणं हे अति होतं (हे झालं तेव्हा मी आमच्या फॅमिली grpवर ही लिहिलं होतं) आणि एखाद्याला बरबाद करायच्या नादात राज्य भाजप स्वत: वाटेल त्या चाली खेळून मतदारांच्या मनातून उतरतय हे त्यांनी लक्षात घेतलं नाही त्यामुळे फळ मिळणार होतंच. आता सिटसमध्ये भाजप आणि मशाल शिवसेना एकाच लेवलला आले. नशीब समजावं भाजपने की विधानसभा सोबत घेतली नाही, नाहीतर आत्ता नक्कीच महाआघाडी आली असती.
आता वरती मात्र सोबत आहेत त्यांच्याबरोबर सरकार स्थापन करा. पुढे ऑपरेशन लोटस वगैरे करू नका नाहीतर त्याचा फटका पुढे बसण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात विधानसभेला मजा येणारे.
शिंदे आणि अजित पवारांची झाकली मूठ उघडल्याने ते भाजप बरोबर राहिले (राहतीलच... न राहून सांगताहेत कोणाला!) तर त्यांना जागा मिळवण्यासाठी खडाखडी करत बसावी लागेल.
भाजप मित्र पक्षांशी कसा वागवतो आणि वापरुन झालं की कशी लक्तरं करतो ते आता पर्यंत सर्व रिजनल पक्षांना समजलं असेल. निवडून आल्यावर पक्षात फूट पाडून भाजपकडे गेलात तर जनता कशी वासलात लावते हे ही तोंड पोळून घेतल्यावर समजावं. त्यामुळे भाजपची अन-टचेबल पक्षाकडे वाटचाल झाली तर नवल वाटणार नाही. ते अर्थात त्यांच्याच कर्माचे भोग आहेत. त्यांचा मतदार आहे, पण तो निवडून सरकार स्थापन करण्यासाठी पुरेसा नाही, हे फार म्हणजे फार आनंदाचे आहे. परमात्म्याच्या अवतार्याचा रथ जमिनीवर आलेला बघायची इच्छापूर्ण झाली, इतकी लगेच होईल असं बिलकुल वाटलं न्हवतं. अमित शहांमुळे एक्स्पिडाईट झाली.
त्यामुळे राज्यांत पुढचं सरकार भाजपचे अजिबात नसेल असं वाटतं.
या नाटकाचा काहीही उप्योग झाला नाही. तमिळनाडूतून एकही जागा आली नाही.
तसंच अयोध्या मंदिर समितीचे मुख्य आणि मोदींचे आवडते अधिकारी नृपेंद्र मिश्रा यांचा मुलगा साकेत मिश्रा उत्तर प्रदेशातील श्रावस्ती येथून पराभूत. (* भाजपचा घराणेशाहीला विरोध आहे. अटी लागू)
राष्ट्रद्रोही देशद्रोही धर्म द्रोही लेबलं लावून सतत हल्ले करत राहिलात तर कदाचित लोक तिथे उत्तर द्यायला येणार नाहीत/पुरे पडू शकणार नाहीत. पण लोकशाही ने माणसांना मतदान हा मोठा प्रिविलेज दिला आहे आणि त्याचा भारतीय नागरिकांनी उत्तम उपयोग केला आहे!
Long Live Democracy!
आता आत्मपरिक्षण करून योग्य ते बदल घडवावेत (अजूनही धर्मद्रोही वाले पोस्टस फिरताहेतच).
आता दुसर्यान्वर अवलंबून रहावे लागणार असल्याने त्या प्रमाणात करता येणार नाही. झालेल्या निकालामुळे लोकांना हे प्रकार आवडत नाहीत हे लक्षात आले असेल कदाचित.
मनमोहनसिंग यांनी २००४ आणि २००९ ला अल्पमतातले सरकार निवडणुकीनंतरच्या आघाड्या करून चालवले होते. त्यांच्या शांत स्वभावामुळे बाहेरून पाठिंबा दिलेल्या पक्षांना अडचण आली नाही. मोदींचा स्वभाव पाहता पडतं घेण्याची त्यांची वृत्ती दिसत नाही.
बरं ते मोदीचं भाषण पाहिलं का?
बरं ते मोदीचं भाषण पाहिलं का?
भाषा कशी लगेच नरम पड्ली ते? 'एनडीए' सर्कार झालं आता. अन जय श्रीराम ऐवजी जय जगन्नाथ.
काय फॉर्म्युला ठरतो आहे? २ वर्षं मोदी अन हे दोघं दीड दीड, की मोदी पुढच्या वर्षी रीटायर करून नितीश्/चंद्राबाबू २-२ वर्शे वाटून घेणारेत?
सध्याचे गृहमंत्री नक्को अशी
सध्याचे गृहमंत्री नक्को अशी अट दोघांपैकी एकाने घातल्याची ग्रेपव्हाइन आहे.
पुढला भाजपचा अध्यक्ष विनोद
पुढला भाजपचा अध्यक्ष विनोद तावडे असेल का?
विकृत आयडीना उत्तर मिळणार
विकृत आयडीना उत्तर मिळणार नाही.
भाजपाई प्रवकुत्ता
https://x.com/i/status/1798036355949507056
भाजपाई प्रवकुत्ता
उदय हा तुमचा ड्युआयडी आहे का?
उदय हा तुमचा ड्युआयडी आहे का?
Admin लक्ष द्या.
फार्स विथ द डिफरन्स, तुम्ही
फार्स विथ द डिफरन्स, तुम्ही लिंक दिलेलं ट्वीट पाहिलं.
हाच विकास भाजप समर्थकांना हवा असतो. ते घर अधिकृत होतं का असा प्रश्न भाजप समर्थक विचारताना दिसतात.
ना स्त्री ना पुरूष अशा विकृत
ना स्त्री ना पुरूष अशा विकृत आयडीला माझी विचारसरणी काय याचे स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. अशा तोंडलपव्या घाणेरड्या मानसिकतेच्या जनावराकडून कुठलेही सर्टिफिकेट नकोय.
हे एक राहिलं होतं.
हे एक राहिलं होतं.
पॉपॉने वॉर रुकवा दी तर फेमस झालं. आता म्हणे की रमझानमध्ये - हो हो रमझानच्या महिन्यात बाँबिंग करू नका हे इस्रायल ला सांगायला खास दूत पाठवला होता.
पॉपॉ हे मणिपूरमध्ये जाऊन तिथल्या जनतेला सांगतील का?
ज्या नेहरूंचा ते इतका द्वेष करतात, ते स्वतः दंगे थांबवायला जमावात घुसले होते. आणि हे...... जाऊ दे.
https://x.com/i/status
https://x.com/i/status/1798255460518383730
अमित शाह ला घरचा आहेर.
ज्या नेहरूंचा ते इतका द्वेष
ज्या नेहरूंचा ते इतका द्वेष करतात, ते स्वतः दंगे थांबवायला जमावात घुसले होते. आणि हे......
<<
हे कुजबुज करून दंगे भडकवणार्या संघाची उत्पत्ती आहेत. रस्त्यावर उतरून काही करायची हिम्मत नाही यांची. ध्यान करायला पण ३००० पोलीस लागतात भोवती. हे काड्या करून दंगे घडवणार, अन पोलीसांना बिथरवून त्यात तेल ओतणार.
देशाच्या पोलिस फोर्स अन लष्कराचं धार्मिक तेढ माजवून खच्चीकरण करणारा देशद्रोही आहे हा. हा गद्दार बुळ्या माणूस, या देशातल्या तरुणांना शहिदाचा दर्जा न देता, त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेची खात्री न देता त्यांच्याकडून बलिदान अपेक्षितो. या निर्लज्जाला पुलवामाचं आर्डीएक्स कुठून आलं ते शोधता आलं नाही इतक्या दिवसात?
अन इथले छुसंघी, लंब्याचवड्या बाता मारत विरोधकांची 'पॉलिसी' डीक्टेट करतात? लायकीत रहा रे भो.
अमित शाह ला घरचा आहेर.
अमित शाह ला घरचा आहेर.
https://x.com/KotwalMeena
https://x.com/KotwalMeena/status/1798220194441285944
There was this man. AND many many more common people who fought this election. THEY have put BJP in its place. They had to fight against not only a party, but enormous corruption, spineless media, subverted ED CBI IT and so on.
The voters wanted accountability, they have found at least some.
प्रॉब्लेम इतकाच आहे, की हा खुनशी माणूस अन त्याची गँग आता चवताळून कसा काय बदला घेतात देशाशी. हा हलकट माणूस केरळकडून वादळासाठी केलेली मदत म्हणून पाठवलेल्या तांदुळाचे पैसे मागतो, केंद्राच्या ग्रँट्स रोखून धरतो, अनेक प्रकारे त्रास देतो लोकांना.
बघूया काय काय होतंय..
पण मी पूर्वी म्हणालो, तसं
पण मी पूर्वी म्हणालो, तसं काँग्रेस ही "पार्टी" नाही. ती एक चळवळ आहे. लोकांनी स्वतः डोक्यावर घेतलेली, जुनून म्हणून. इथे 'वरतून' वाटायला पैसे येत नाहीत. इथे जमीनीवरचा बबन्या अन म्हम्द्या आपणहून आपल्या उत्थानाची लढाई लढतात. अन ते लढतात तेव्हा देश जिंकतो. काँग्रेस जिवंत रहाते.
जय संविधान. जय हिंद.
२०१४ च्या सार्वत्रिक
२०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकांदरम्यान मुंबईत वांद्र्यात बीकेसीच्या मोठ्या मैदानावर नरेंद्र मोदींची विशाल सभा झाली होती. यावेळी शिवसेना एनडीएमध्ये असतानाही सभेत मोदींनी 'हिंदुहृदयसम्राट' दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा नामोल्लेखही केला नव्हता. अगदी हाकेच्या अंतरावर मातोश्री असतानाही मोदींनी उद्धव ठाकरेंची भेट घेणं टाळलं होतं. राजकारणात आपले अनेक सोबतमित्र असतात, त्यांच्यामुळेच आपले अस्तित्व असतं, अशांची साधी दखल घ्यावी याची इच्छाही मोदींनी त्यावेळी दाखवली नाही. याचे त्यावेळचे महत्त्वाचे एक कारण असं होतं की मोदींची सुपरमॅन अशी देशव्यापी प्रतिमा भाजपच्या आयटीसेलने, प्रस्थापित मीडियाने करून दिली होती. त्यामुळे मोदीही स्वतःलाच हिंदूंचे तारणहार समजू लागले होते. आता बरोबर १० वर्षानंतर दिल्लीत आज ज्यांनी मोदींचे २०२४च्या लोकसभा निवडणुकांमधील कामगिरीबाबत भाषण ऐकले असेल त्यांना मोदींच्या तोंडात सतत ‘एनडीए आघाडी’ असे शब्द ऐकून आल्याचे आश्चर्य वाटले असेल. काही दिवसांपूर्वी स्वतःला परमात्मा समजणारा हा नेता आज तिसऱ्यांदा सत्ता मिळावी म्हणून ३५-४० खासदारांच्या नाकदुऱ्या काढत असल्याचे एक 'दुर्दैवी' चित्र दिसल्याने भक्त दुःखी झाले असतील व संघस्वयंसेवक मनात हसत असतील. गेली २०-२५ वर्षे प्रस्थापित मीडियाने महानायक ठरवलेला हा नेता सत्तेसाठी किती लाचार झाला आहे, याचे चित्र टीव्हीच्या पडद्यावर दिसून आले.
स्वतःला परमात्मा म्हणवणाऱ्या या नेत्याला सामान्य भारतीय मतदाराने त्याची ऐहिक जगातील जागा दाखवावी हा काव्यगत न्याय. (अण्णा हजारेंसारख्या एका 'महात्म्या'ला जनतेनेही अशीच जागा दाखवली होती.) . ‘तू सर्वशक्तिमान, स्वयंभू, आमचे प्रश्न सोडवणारा तारणहर्ता, विघ्नहर्ता नसून आमच्यासारखा या देशाचा एक सामान्य नागरिक आहेस, आम्ही तुझे नोकर नाही तर तू आमचा सेवक आहे. तुझी नाटकं बंद कर, तुझे स्वतःचे मोठेपणाचे, विश्वगुरु असल्याचे तुणतुणे वाजवणे बंद कर. ७० वर्षांत कुणी काय केले याचा हिशेब आम्हाला १० वर्षानंतर सत्ता भोगूनही तू सांगण्याची गरज नाही. तू १० वर्षांत काय केलं याचा लेखाजोखा आमच्यापुढे मांड, आम्ही जसे देशाचे कायदा, घटना पाळतो तशी तू व तुझ्या पक्षाच्या सर्वच नेत्यांनी पाळावी, देशातल्या सर्व समाजघटकांचा, धर्मांचा तू आदर करावास त्यांना सन्मान द्यावास त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेस , असा साधा सोपा व सरळ संदेश सामान्य मतदारांनी मोदींना दिला.
हा संदेश मोदींना अद्याप कळला नसेल पण त्यांच्या देशभरातील लाखो भक्तांना बरोबर कळाला. त्यामुळेच आज सकाळपासून इंडिया आघाडीचे नंबर वाढत जाऊ लागले, महाराष्ट्रात महायुतीची पिछेहाट होऊ लागली तसे अनेकांच्या नातेवाईकांचे व्हॉट्सअप ग्रुप बंद झाले. चर्चा सुरू झाल्या वेगळ्याच! देवधर्माच्या, सुट्टयाबुट्ट्यांच्या..हळुहळू फैजाबाद अयोध्येचा निकाल बाहेर पडला तेव्हा भक्तांचा बांध फुटला. अगदी हिंदू पुन्हा खतरमें आला. ही रड आता पुढील ५ वर्षे सर्वांना ऐकायला मिळणार आहे.
एकंदरीत ज्या भांडवलीशाहीने मोदींची प्रतिमा हिमालयापेक्षा अधिक फुगवत नेली, तिला एक नव्हे तर दोनदा आसुरी सत्ता मिळवून दिली तिचा फुगा केवळ १० वर्षांत फुटावा अशी परिस्थिती आली आहे. आताच्या निवडणुकांचा निकाल पाहता भारतातल्या या तथाकथित क्रोनी भांडवलशाहीला काही काळाने मोदीमहात्म्यही सोडून द्यावे लागू शकते. कारण हा फुगवाफुगवीचा खेळ खेळत राहण्याला कालमर्यादा आहे. क्रोनी भांडवलशाही सामाजिक असंतोष निर्माण करते खरे, पण आपण उध्वस्त होण्याची कुणकुण लागताच ती स्वतःची सुटकाही करून घेते. म्हणून आपले मताधिक्य कमी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर मोदींनी थेट अडानी-अंबानींच्या टेम्पोवर हल्ला चढवला... ही क्रोनालॉजी विसरता कामा नये.
ही निवडणूक भारताची सामान्य जनता विरुद्ध एकाधिकारशाह मोदी अशी झाली यात वाद नाही. ही वेळ मोदी शहांच्या राजकारणाने आणली हेही ढळढळीत सत्य आहे. विकासाच्या गप्पा व देशात सतत धार्मिक उन्माद निर्माण करणे, विरोधकांची, पत्रकारांची, विचारवंतांची मुस्कटदाबी करणे यापलिकडे या दोघांच्या राजकारणात काहीच CONSTRUCTIVE दिसलं नाही. या नेत्यांची प्रचारातील भाषणेच याचे पुरावे देतात. देशातील सामान्य नागरिकाच्या साध्या प्रश्नांचीही दखल यांच्या प्रचारात नव्हती. या १० वर्षांत गरीब अधिक गरीब झाला. मध्यमवर्ग गरीब होण्याच्या मार्गावर आला. श्रीमंतांमध्ये अधिक श्रीमंत होण्याची चढाओढ लागली. यातील एकाही समाजघटकाच्या प्रश्नांचे साधे उल्लेखही यांच्या प्रचारात आढळले नाही. देशात कसं ‘सब चंगासी’ असा एक ज्वर तयार यांनी केला. तो ज्वर आता सत्तेच्या काठाशी आणून भाजपला कायमचा ठणका देत राहील.
राहिली गोष्ट माध्यमांची. ही माध्यमे जनतेची राहिलेली नाहीत हे आता अधोरेखित करावे लागेल. या १० वर्षांत प्रस्थापित माध्यमांनी हजारो खोट्या बातम्या छापल्या, मोदींची भलावण करणारे शेकड्यांनी लेख लिहिले. भलेभले मोठे पत्रकारही भाजपच्या प्रचार यंत्रणेचा भाग बनले. खोटी, बनावट माहिती सतत प्रसवत राहण्याच्या या धंद्यात स्वतःला उदारमतवादी, लोकशाहीवादी समजले जाणारेही विचारवंत सामील झाले. मराठी विचारविश्वही हे थंडच राहिले. अखेरीस सामान्य मराठी गरीब, शेतकरी, शेतमजूर, कामगार वर्ग मतदानात उतरला व त्यांनी हे सर्व उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या अशा जागृतीने मोदीशाच्या राजकारणाला मोठा धक्का दिला आहे. मराठी अस्मितेचे राजकारण करणाऱ्या राज ठाकरेंसारख्या नेत्याने मराठी समाजातील खदखदत असलेला असंतोष ओळखला असता तर तेही उद्धव ठाकरेंसारखे देशाच्या राजकीय पटलावर एक महत्त्वाचे नेते म्हणून उदयास आले असते. पण तो उदय राज ठाकरे उशिरा उठत असल्याने त्यांच्या प्राक्तनात नाही...
सुजय शास्त्री
तो उदय राज ठाकरे उशिरा उठत
तो उदय राज ठाकरे उशिरा उठत असल्याने त्यांच्या प्राक्तनात नाही... >> एक भारी मीम पाहिलं.. ' मी ज्या पंगतीत जेवायलाजातो, तिथलं जेवण कसं काय संपतं? - राठा'
या निवडणुकीचा एक फायदा असा
या निवडणुकीचा एक फायदा असा होईल राम मंदिर राजकारणातून हद्दपार होईल. आणि त्याचा उपयोग निवडणुकीसाठी होऊ शकणार नाही.
विरोधकांसाठी या निवडणुकीत एक जनतेने चांगली संधी दिलीये. एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून उभे राहतील. जनतेच्या खऱ्या प्रश्नांसाठी लढत राहायची संधी मिळालीये. सरकार बनवायची घाई करायची काही गरज नाहीये. तुकड्या तुकड्यांचे सरकार उगाच सर्कस होईल.
भाजप साठी ही अजून एक संधी आहे. मार्केटिंग सोडून तळागाळात जाऊन काहीतरी काम करायला पाहिजे. शेती, शिक्षण आणि रोजगार ह्या फार मोठ्या समस्या आहेत. त्यावर काहीतरी मार्ग काढायला ही एक संधी आहे. २ टर्म पूर्ण बहुमत असताना विधायक काही करता आले असते. लोकसंख्येचा लाभांश घेण्याचा शेवटचा दशक बाकी आहे. अजूनही साधारण ४० कोटी मुलं शालेय वयात आहेत. २५ कोटी मुलं शाळकरी वयातून काम करायचा वयात गेल्या १० वर्षात आली. शिक्षण व्यवस्था जेमतेम असल्याने त्यातली बहुतांश अन्स्कील्ड प्रकारात राहिलीत. ए आय च्या काळात ती कितपत टिकाव धरतील सांगता येत नाही. आत्ता ५ वर्षे शिक्षण व्यवस्था सुधारली तर एक ते दोन दशकात फायदा देतील. बाहेर गेलेले मूलभूत संशोधन करणारे लोक पैसे आणि सुविधा देऊन इथे संशोधन करतील असे पहिले पाहिजे. दुर्दैवाने राजकारणी असा काही विचार करू शकतात यावर विश्वास ठेवणे अवघड जातेय.
बाकी लोकांनी जोर दिला तर राजकारण्यांना दखल घ्यायला लागतेय हे दिसून आले. पोर्शे प्रकरण याचा चांगला उदाहरण आहे. काल पावसात पुण्या मुंबई रस्त्यातून वाहणाऱ्या गाड्या पाहिल्यावर लोकांनी हा प्रश्न लावून धरला पाहिजे असा वाटतंय. आपण बोललो नाही तर आपल्यासाठी कोणी बोलणार नाही. आपण राजकारण्यांच्या सतरंज्या झटकण्यात आणि गुलाल उधळण्यात मग्न होण्या पेक्षा त्यांना कामाला लावावे असा जरी विचार २५% लोक करू लागले तरी राजकारणी झोपणार नाही.
रँट आहे. अगदी विशफुल थिंकिंग पण व्हावे असे वाटते.
मणिपूर लोकसभेच्या दोन्ही जागा
मणिपूर लोकसभेच्या दोन्ही जागा काँग्रेसने जिंकल्या.
माझ्यामते उद्धव ठाकरे यांनी
माझ्यामते उद्धव ठाकरे यांनी जे केलं, ती राजकारणी चाल होती (मी मत युतीला दिलेलं, मी भाजप मतदार असल्याने युतीधर्म पाळते, त्यामुळे ते पटलं नव्हतं). तशीच चाल भले खालच्या पातळीला जाऊन (हे ही पटलं नव्हतं) शिंदे मु मं करताना खेळली इथपर्यंत ठीक होतं. नंतर अगदी त्यांना बरबाद करायच्या नादात चिन्हे वगैरे काढून घेणं हे अति होतं (हे झालं तेव्हा मी आमच्या फॅमिली grpवर ही लिहिलं होतं) आणि एखाद्याला बरबाद करायच्या नादात राज्य भाजप स्वत: वाटेल त्या चाली खेळून मतदारांच्या मनातून उतरतय हे त्यांनी लक्षात घेतलं नाही त्यामुळे फळ मिळणार होतंच. आता सिटसमध्ये भाजप आणि मशाल शिवसेना एकाच लेवलला आले. नशीब समजावं भाजपने की विधानसभा सोबत घेतली नाही, नाहीतर आत्ता नक्कीच महाआघाडी आली असती.
आता वरती मात्र सोबत आहेत त्यांच्याबरोबर सरकार स्थापन करा. पुढे ऑपरेशन लोटस वगैरे करू नका नाहीतर त्याचा फटका पुढे बसण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात विधानसभेला मजा
महाराष्ट्रात विधानसभेला मजा येणारे.
शिंदे आणि अजित पवारांची झाकली मूठ उघडल्याने ते भाजप बरोबर राहिले (राहतीलच... न राहून सांगताहेत कोणाला!) तर त्यांना जागा मिळवण्यासाठी खडाखडी करत बसावी लागेल.
भाजप मित्र पक्षांशी कसा वागवतो आणि वापरुन झालं की कशी लक्तरं करतो ते आता पर्यंत सर्व रिजनल पक्षांना समजलं असेल. निवडून आल्यावर पक्षात फूट पाडून भाजपकडे गेलात तर जनता कशी वासलात लावते हे ही तोंड पोळून घेतल्यावर समजावं. त्यामुळे भाजपची अन-टचेबल पक्षाकडे वाटचाल झाली तर नवल वाटणार नाही. ते अर्थात त्यांच्याच कर्माचे भोग आहेत. त्यांचा मतदार आहे, पण तो निवडून सरकार स्थापन करण्यासाठी पुरेसा नाही, हे फार म्हणजे फार आनंदाचे आहे. परमात्म्याच्या अवतार्याचा रथ जमिनीवर आलेला बघायची इच्छापूर्ण झाली, इतकी लगेच होईल असं बिलकुल वाटलं न्हवतं. अमित शहांमुळे एक्स्पिडाईट झाली.
त्यामुळे राज्यांत पुढचं सरकार भाजपचे अजिबात नसेल असं वाटतं.
एक रिमाइंडर - उद्धव ठाकरेंनी
एक रिमाइंडर - उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायच्या आधी फडणवीसांनी अजित पवारांसोबत पहाटे पहाटे शपथ घेतली होती.
या नाटकाचा काहीही उप्योग झाला
या नाटकाचा काहीही उप्योग झाला नाही. तमिळनाडूतून एकही जागा आली नाही.
तसंच अयोध्या मंदिर समितीचे मुख्य आणि मोदींचे आवडते अधिकारी नृपेंद्र मिश्रा यांचा मुलगा साकेत मिश्रा उत्तर प्रदेशातील श्रावस्ती येथून पराभूत. (* भाजपचा घराणेशाहीला विरोध आहे. अटी लागू)
तामिळनाडूतील मतदारांनी सेंगोळ
तामिळनाडूतील मतदारांनी सेंगोळ चा व्यवस्थित वापर केलाय.
On a lighter note:

राष्ट्रद्रोही देशद्रोही धर्म
राष्ट्रद्रोही देशद्रोही धर्म द्रोही लेबलं लावून सतत हल्ले करत राहिलात तर कदाचित लोक तिथे उत्तर द्यायला येणार नाहीत/पुरे पडू शकणार नाहीत. पण लोकशाही ने माणसांना मतदान हा मोठा प्रिविलेज दिला आहे आणि त्याचा भारतीय नागरिकांनी उत्तम उपयोग केला आहे!
Long Live Democracy!
आता आत्मपरिक्षण करून योग्य ते बदल घडवावेत (अजूनही धर्मद्रोही वाले पोस्टस फिरताहेतच).
मी पुन्हा आलो आणि दोन पक्ष
मी पुन्हा आलो आणि दोन पक्ष फोडून आलो
Submitted by चिडकू on 5 June,
Submitted by चिडकू on 5 June, 2024 - 16:18 >>> +१
अजूनही सत्ता आहेच त्यामुळे
अजूनही सत्ता आहेच त्यामुळे आतापर्यंत केलेले प्रकार आणखी continue करू शकतातच
आता दुसर्यान्वर अवलंबून
आता दुसर्यान्वर अवलंबून रहावे लागणार असल्याने त्या प्रमाणात करता येणार नाही. झालेल्या निकालामुळे लोकांना हे प्रकार आवडत नाहीत हे लक्षात आले असेल कदाचित.
मनमोहनसिंग यांनी २००४ आणि
मनमोहनसिंग यांनी २००४ आणि २००९ ला अल्पमतातले सरकार निवडणुकीनंतरच्या आघाड्या करून चालवले होते. त्यांच्या शांत स्वभावामुळे बाहेरून पाठिंबा दिलेल्या पक्षांना अडचण आली नाही. मोदींचा स्वभाव पाहता पडतं घेण्याची त्यांची वृत्ती दिसत नाही.
आता मनमानी कारभार करता येणार
आता मनमानी कारभार करता येणार नाही. मनमोहनसिंग यांच्या पंतप्रधान काळाचा अभ्यास करावा लागेल. अर्थात तोंडाला लगाम घालण्याचे पथ्य पाळावे लागेल.
Pages