सध्या मायबोली वर कोणताही विषय कोणीही लिहायला घेतला की त्यावर नकारत्मक प्रतिक्रिया, एकमेकांचे जुने हिशोब काढत प्रतिसाद, राजकारण मधे आणणे असे प्रकार चालु आहेत.
>>> या लेखावर असे काही झालेले नाही. सुरूवातीला अपवादात्मक एखादी नकारात्मक प्रतिक्रिया होती. जी कोणत्याही लेखावर येऊ शकते. त्यानंतर बहुतांश स्वागतच झाले होते प्रतिक्रियांमधे. मग मधे श्रद्धा व विज्ञान यावर गाडी वळल्याने तेथे विविध प्रतिक्रिया आल्या. ते ही अपेक्षित होते.
त्यावरून लेख काढून टाकण्याइतके काही होते असे वाटत नाही. इतर अनेक ठिकाणी लेखावर एकत्रित अॅटॅक झाल्यासारखे होते तसे नक्कीच इथे झाले नाही.
श्रद्धेला आणि त्यातील बादरायण प्रकाराला विज्ञानाचा मुलामा चढवला की सडकून टीका झालीच पाहिजे.
श्रद्धेला श्रद्धा म्हणून जोजवायला काहीही आडकाठी नाही. इथे भोंदू कारभार आहे सगळं
नर्मदा परिक्रमा करून आणि तिचे वर्णन वाचून आत्मिक, मानसिक, भावनिक , आध्यात्मिक बळ, स्थैर्य, संतुलन इ. सुधारतात का? >>
हो भरत,
करून बघा तुमच्यातही बदल घडेल
बळ, स्थैर्य, संतुलन इ. मधे आधीपेक्षा सुधारणा होते
पण माणूस माणूसच राहतो जादू झाल्याप्रमाणे नराचा नारायण वगैरे होत नाही.
लेखक संपूर्ण लेख इथे टाकत नव्हतेच. लेखांश टाकत होते. पूर्ण लेख ब्लॉग वरच होता. त्यामुळे इथे ब्लॉगची ओळख करून देणे इतपत त्यांचा उद्देश असावा तो सफल झाला.
नर्मदा परिक्रमेचा ब्लॉग केवळ तीनच महिन्यात १ लाख वेळा वाचला जाईल असे ध्यानीमनी नव्हते . एक लक्ष वाचन संख्या पूर्ण केल्याबद्दल , एक लक्ष मानस परिक्रमा पार केल्या बद्दल सर्व वाचकांचे आभार ! असाच लोभ असो देणे ! नर्मदे हर !
mazinarmadaparikrama.blogspot.com
Submitted by Narmade Har on 13 March, 2024 - 04:06
सर्व मायबोलीकरांना सस्नेह नमस्कार !
मायबाप वाचकांच्या कृपेने दोन लक्ष वाचन संख्या पार झाली आणि शंभरावा लेख आजच पूर्ण झाला . आता आपण परिक्रमेच्या निम्म्यापर्यंत आलेलो आहोत !
ज्यांची मानस परिक्रमा अर्धी राहिली होती त्यांनी पुढे सुरू करायला हरकत नाही ! कळावे ! असाच लोभ असावा !
नर्मदे हर ! हर हर महादेव !
नर्मदे हर ! नर्मदा परिक्रमे वरती लिखाण करताना ते लोकांना इतके आवडेल याची कल्पना नव्हती . युट्युब वर केलेल्या लिखाणाचे अभिवाचन टाकले आहे . @नर्मदा असे सुंदर नाव त्या चॅनलला नर्मदा मातेनेच मिळवून दिले असे म्हणायला पुरेसा वाव आहे !नाहीतर नर्मदेवर हजारो चॅनल्स असताना हे नाव शिल्लक कसे राहावे ?तर या ठिकाणी अभिवाचनाचे व्हिडिओ सुमारे एक लाख तास ऐकले गेले आहेत ! तसेच ब्लॉग वरती जे लिखाण सुरू आहे त्यानेही पावणे चार लाखापर्यंत मजल मारली आहे . अजूनही लिखाण पूर्ण झालेले नाही . ज्यांना इच्छा असेल त्यांनी ब्लॉग वरती येऊन अवश्य वाचावे . mazinarmadaparikrama.blogspot.com
आपणा सर्वांच्या प्रेमाबद्दल व सहकार्याबद्दल खूप खूप धन्यवाद ! आपल्या प्रोत्साहनामुळेच लिखाणाला नवा हुरुप आलेला आहे हे निश्चित .
Submitted by Narmade Har on 15 April, 2025 - 07:37
लेखकेच्छा बलियसी
लेखकेच्छा बलियसी
सध्या मायबोली वर कोणताही विषय
सध्या मायबोली वर कोणताही विषय कोणीही लिहायला घेतला की त्यावर नकारत्मक प्रतिक्रिया, एकमेकांचे जुने हिशोब काढत प्रतिसाद, राजकारण मधे आणणे असे प्रकार चालु आहेत.
>>> या लेखावर असे काही झालेले नाही. सुरूवातीला अपवादात्मक एखादी नकारात्मक प्रतिक्रिया होती. जी कोणत्याही लेखावर येऊ शकते. त्यानंतर बहुतांश स्वागतच झाले होते प्रतिक्रियांमधे. मग मधे श्रद्धा व विज्ञान यावर गाडी वळल्याने तेथे विविध प्रतिक्रिया आल्या. ते ही अपेक्षित होते.
त्यावरून लेख काढून टाकण्याइतके काही होते असे वाटत नाही. इतर अनेक ठिकाणी लेखावर एकत्रित अॅटॅक झाल्यासारखे होते तसे नक्कीच इथे झाले नाही.
नर्मदा परिक्रमा करून आणि
नर्मदा परिक्रमा करून आणि तिचे वर्णन वाचून आत्मिक, मानसिक, भावनिक , आध्यात्मिक बळ, स्थैर्य, संतुलन इ. सुधारतात का?
मला इथे काही लिहायचं नव्हतं. पण प्रतिसादांतले चिडके आणि रडके सूर वाचून राहवलं नाही.
श्रद्धेला आणि त्यातील बादरायण
श्रद्धेला आणि त्यातील बादरायण प्रकाराला विज्ञानाचा मुलामा चढवला की सडकून टीका झालीच पाहिजे.
श्रद्धेला श्रद्धा म्हणून जोजवायला काहीही आडकाठी नाही. इथे भोंदू कारभार आहे सगळं
नर्मदा परिक्रमा करून आणि तिचे
नर्मदा परिक्रमा करून आणि तिचे वर्णन वाचून आत्मिक, मानसिक, भावनिक , आध्यात्मिक बळ, स्थैर्य, संतुलन इ. सुधारतात का? >>
हो भरत,
करून बघा तुमच्यातही बदल घडेल
बळ, स्थैर्य, संतुलन इ. मधे आधीपेक्षा सुधारणा होते
पण माणूस माणूसच राहतो जादू झाल्याप्रमाणे नराचा नारायण वगैरे होत नाही.
Submitted by अमितव on 23
Submitted by अमितव on 23 February, 2024 - 17:26
+११११
<अस्मिता आणि भरत - दोघांनीही
<अस्मिता आणि भरत - दोघांनीही उपस्थित केलेले मुद्दे अगदीच नाकारण्याजोगे / रद्दबातल करण्याजोगे नाहीयेत.> हर्पेन , तुमच्या प्रतिसादातलं हे वाक्य वाचून
धन्य वाटलं होतं..लिहायचं राहिलं होतं , ते हेच.
करून पहा बद्दल नो कमेंट्स. नाहीतर आणखी रडके चिडके प्रतिसाद येतील.
करून पहा बद्दल नो कमेंट्स.
करून पहा बद्दल नो कमेंट्स. नाहीतर आणखी रडके चिडके प्रतिसाद येतील. >>
नर्मदे हर! सुधारणा सुधारणा !

मला बाकी प्रका राबद्दल काही
.
लेखक संपूर्ण लेख इथे टाकत
लेखक संपूर्ण लेख इथे टाकत नव्हतेच. लेखांश टाकत होते. पूर्ण लेख ब्लॉग वरच होता. त्यामुळे इथे ब्लॉगची ओळख करून देणे इतपत त्यांचा उद्देश असावा तो सफल झाला.
नर्मदा परिक्रमेचा ब्लॉग केवळ
नर्मदा परिक्रमेचा ब्लॉग केवळ तीनच महिन्यात १ लाख वेळा वाचला जाईल असे ध्यानीमनी नव्हते . एक लक्ष वाचन संख्या पूर्ण केल्याबद्दल , एक लक्ष मानस परिक्रमा पार केल्या बद्दल सर्व वाचकांचे आभार ! असाच लोभ असो देणे ! नर्मदे हर !
mazinarmadaparikrama.blogspot.com
ब्लॉग ला काय झालं? बंद झाला
.
सर्व मायबोलीकरांना सस्नेह
सर्व मायबोलीकरांना सस्नेह नमस्कार !
मायबाप वाचकांच्या कृपेने दोन लक्ष वाचन संख्या पार झाली आणि शंभरावा लेख आजच पूर्ण झाला . आता आपण परिक्रमेच्या निम्म्यापर्यंत आलेलो आहोत !
ज्यांची मानस परिक्रमा अर्धी राहिली होती त्यांनी पुढे सुरू करायला हरकत नाही ! कळावे ! असाच लोभ असावा !
नर्मदे हर ! हर हर महादेव !
वाचनासाठी दुवा खालील
वाचनासाठी दुवा खालील प्रमाणे
https://mazinarmadaparikrama.blogspot.com
हे आमचं उत्युप
हे आमचं उत्युप
YouTube.com/@नर्मदा
नर्मदे हर ! नर्मदा परिक्रमे
नर्मदे हर ! नर्मदा परिक्रमे वरती लिखाण करताना ते लोकांना इतके आवडेल याची कल्पना नव्हती . युट्युब वर केलेल्या लिखाणाचे अभिवाचन टाकले आहे . @नर्मदा असे सुंदर नाव त्या चॅनलला नर्मदा मातेनेच मिळवून दिले असे म्हणायला पुरेसा वाव आहे !नाहीतर नर्मदेवर हजारो चॅनल्स असताना हे नाव शिल्लक कसे राहावे ?तर या ठिकाणी अभिवाचनाचे व्हिडिओ सुमारे एक लाख तास ऐकले गेले आहेत ! तसेच ब्लॉग वरती जे लिखाण सुरू आहे त्यानेही पावणे चार लाखापर्यंत मजल मारली आहे . अजूनही लिखाण पूर्ण झालेले नाही . ज्यांना इच्छा असेल त्यांनी ब्लॉग वरती येऊन अवश्य वाचावे . mazinarmadaparikrama.blogspot.com
आपणा सर्वांच्या प्रेमाबद्दल व सहकार्याबद्दल खूप खूप धन्यवाद ! आपल्या प्रोत्साहनामुळेच लिखाणाला नवा हुरुप आलेला आहे हे निश्चित .
नर्मदे हर बाबाजी. तुमच्या
नर्मदे हर बाबाजी. तुमच्या सोबत आमची पण मानस परिक्रमा सुरू आहे. कृपया पुढील भाग लवकर टाकावे ही नम्र विनंती
Pages