मतकरी, पुलं, कुसुमाग्रज, दमा, गोनीदां, आचार्य अत्रे इत्यादी इत्यादी थोर लेखक होण्याचे कारण त्या वेळी मायबोली नव्हती हे आहे. :: खूप हसले
main author supports demonetisation :
म्हणजे लगेच तुम्ही त्यांना कॅन्सल करणार का???
Narmade Har - - तुम्ही कृपया लिहीत रहा. सगळ्यांना समाधान देऊ शकेल असे या युगात काही नाही. Its an age of getting offended. तुम्ही उत्तर देताहेत हे छान आणि चर्चा ही घडतेय ते ही उत्तम. पण पुढे उद्विग्न होऊन लिखाण थांबवू नका.
लेखक महोदय, आपण नाउमेद होऊ नये म्हणून बरेच जण सुरुवातीपासून प्रतिसादात न गुंतता आपले किमती लिखाण इथे टाका असं सांगत होते.लेख काढावे लागले याचे वाईट वाटते.
कृपया आपले लिखाण इथे टाका.पॉझिटिव्ह-निगेटिव्ह प्रतिक्रिया या तुमच्यावर व्यक्ती म्हणून नसून लिखाणातल्या विचारांवर आहेत, त्या पूर्ण संकेतस्थळाचे मत नाही,प्रत्येक व्यक्तीचा स्वतःचा विचार आहे.प्रत्येक विचाराला लगेच च्या लगेच उत्तर दिलंच पाहिजे असं नाही.
(मी ऍडमिन किंवा ऍडमिन टीम शी संबंधित नाही.)
धागा बंद पडला ते बघून वाईट वाटले. ज्याप्रमाणे नर्मदामैय्या परिक्रमा करायला ठराविक माणसांना बोलावते त्याप्रमाणे या धाग्यावर प्रतिसाद द्यायला पण नर्मदामैय्या ठराविक लोकांनाच बोलवायची. मी त्यापैकी एक होतो हे पाहून बरं वाटलं. मी पण पुढे मागे परिक्रमा केली तर रात्रीच्या वेळी करेन, दिवसा आराम करेन. आणि मायबोलीकरांनो सुधरा लेकांनो, चांगले धागे बंद पाडत जाऊ नका. परिक्रमा करायला गेलात तर नर्मदामैय्याच्या मगरी १००% पाठीवर लागतात तुमच्या.
गेल्या काही महिन्यांतील ही चौथी तरी घटना आहे. की लेखकाच्या हेतूबद्दल, विषयाबद्दल शंका कुशंका घेऊन, प्रसंगी हेटाळणी स्वरूप कॉमेंट्स करून त्याला जेरीस आणायचे. किंवा अनाहुत सल्ले द्यायचे.
आणि मग लेखक लेख डिलीट करतात किंवा सोडून जातात.
परत ये रे माझ्या मागल्या. वरती मायबोलीवर हे असच होणार ही मखलाशी.
उगाच झोडपून काढायचं, ठराविक आयडी चे लेख कितीही फालतू असो त्यांना उचलून धरायचं.... ही थोडी फार mob mentality बरेच वर्षे छोटा ग्रुप एकत्र राहिल्याने येत असावी.. being not open to different thoughts or thought processes.
जर काही चांगलं हवं असेल, अजून हा प्लॅटफॉर्म वाढवायचा असेल, नवीन किंवा वेगळ्या लोकांना, विचारांना सामावून घ्यायचं असेल तर हे बदलायला पाहिजे.
नाहीतर व्यापाराच्या खेळात श्रीमंत झाल्यासारखं मायबोलीवर "जगप्रसिद्ध" आणि सर्वोत्तम म्हणून स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घेत बसणे हे आलेच.
Submitted by छन्दिफन्दि on 23 December, 2023 - 12:42
Comment करू नका, पट पट लिहा, हा लेख इकडे टाका, ह्याचे नाव badala, असे आणि तसे करा हे लेखकाला सांगण्याचा कोणालाही अधिकार नाही. त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्या वर गडा , सूचना करण्याचा आणतोय हेही कोणाच्या लक्षात येत नाही.
तुमच्या प्लॅटफॉर्म च्या नियमात न बसलेलं काही लिहिलं असेल तर फक्त ते काढून टाकण्याचा प्रशासकांना अधिकार आहे.
बाकी प्लॅटफॉर्म वर लोक सुजाण असतात त्यामुळे हे प्रकार मी अन्यथा बघितले नाहीत. असो.
Submitted by छन्दिफन्दि on 23 December, 2023 - 12:53
तुम्हाला इथले लेख काढून टाकावेसे वाटले, ह्याबद्दल एक मायबोलीकर म्हणून वाईट वाटलं. एकाच परिक्रमेची अनुभूती प्रत्येकाला वेगळी मिळते. ते वाचायची उत्सुकता होती. आता ब्लॉगवर वाचेन.
नर्मदे हर.
गेल्या काही महिन्यांतील ही चौथी तरी घटना आहे. की लेखकाच्या हेतूबद्दल, विषयाबद्दल शंका कुशंका घेऊन, प्रसंगी हेटाळणी स्वरूप कॉमेंट्स करून त्याला जेरीस आणायचे. किंवा अनाहुत सल्ले द्यायचे. >>>
ह्यात तुम्ही पण अग्रेसर असता.
Submitted by झम्पू दामलू on 23 December, 2023 - 13:07
Comment करू नका, पट पट लिहा, हा लेख इकडे टाका, ह्याचे नाव badala, असे आणि तसे करा हे लेखकाला सांगण्याचा कोणालाही अधिकार नाही. त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्या वर गडा , सूचना करण्याचा आणतोय हेही कोणाच्या लक्षात येत नाही.
>>>काहीही. पब्लिक प्लॅटफॉर्म वर लिहिल्यावर त्यावर सूचना करायचा अधिकार हा पण अभिव्यक्ती स्वातंत्र्यात येतोच. त्या फाट्यावर मारण्याचे हेही स्वातंत्र्य लेखकाकडे आहे.
काहीही. पब्लिक प्लॅटफॉर्म वर लिहिल्यावर त्यावर सूचना करायचा अधिकार हा पण अभिव्यक्ती स्वातंत्र्यात येतोच>>>
मत मांडणे हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग येतो.. पण सूचना देणे, एकासी गोष्ट बदलायला सांगणे,किंवा तसा आग्रह धरणे, दबाव आणणे हा नाही.
न पटलेल्या गोष्टींची
टिंगल टवाळी, द्वेष, आणि हेटाळणी करणे हे तुमच्या कडे (न) सलेल्या
शिष्टाचारांच प्रदर्शन आहे.
कुठे थांबायचं हे कळत नाही तेव्हा मग प्रॉब्लेम सुरू होतात
Submitted by छन्दिफन्दि on 23 December, 2023 - 14:19
तुम्हाला इथले लेख काढून टाकावेसे वाटले, ह्याबद्दल एक मायबोलीकर म्हणून वाईट वाटलं. एकाच परिक्रमेची अनुभूती प्रत्येकाला वेगळी मिळते. ते वाचायची उत्सुकता होती. आता ब्लॉगवर वाचेन.
नर्मदे हर.>>>>> काही कामानिमित्त बाहेरगावी होते घरी आल्यावर निवांतपणे मोठ्या पडद्यावर वाचीन विचार
केला होता आज पहाते तर लेख गायब! ब्लॉगवर वाचीन. खूप शुभेच्छा!
नर्मदे हर!
उपाशी बोका, you are right about the concept but it does extend beyond money. निसर्ग पैसा ही currency वापरीत नाही. नदीकडून पाणी घेताना आपण तिला काय देतो? झाडावरची फळे तोडतो तेव्हा झाडाला पैसे देतो का? तेव्हा पैसा ही संकल्पना अत्यंत यशस्वी असली तरी तिच्याशिवाय चालणारे एक भले मोठे जग आहे. हे जग circular closed loop मध्ये चालते. What goes around comes around. When we pollute nature we are externalizing the cost of pollution to the nature. But it will come around soon!
परिक्रमावासींना मदत करणे हे पैसा या संकल्पनेशी निगडित नाही and it works. ज्या कृतीमागे केवळ पैसा हाच driving factor नसतो त्या ठिकाणी free lunch ही कल्पना देखील वेगळ्या स्वरूपात असते. मी अन्नदान केले असता नर्मदामैया माझ्या चरितार्थाची काळजी घेते हा एका वेगळ्या पद्धतीचा व्यवहारच आहे! A fiction works if everyone believes in it. So, I think नर्मदेच्या परिसरात सर्वच जण यावर विश्वास ठेवतात आणि म्हणून ही व्यवस्था without apparent monetary benefits यशस्वी होते. I think it's beautiful!
>>> जि, फार फार सुरेख लिहिलं आहेस. भौतिक जगात वावरताना आपल्या डोक्यात व्यवहारी संकल्पना घट्ट बसून जातात. यापलिकडे काही वेगळ्या नियमांचं पालन करणारं जग असेल हे आपल्या लक्षात येत नाही. इथल्याच फुटपट्ट्या तिथे लावल्या जातात आणि मग ते मापात बसत नाही असा निष्कर्ष निघतो. अनुभूती ही अनुभवायचीच असते.
नर्मदे हर.
तुम्ही लेख उडवावा असे अजिबात वाटत नव्हते. उलट बर्याच ठिकाणी लेखकाचा हेतू माहिती नसेल तर निष्कारण वाद नको अशा अर्थाचे प्रतिसाद दिले आहेत. त्याचा अर्थ समजून न घेता तुम्ही त्यातले मुद्दे खोडून काढले आहेत. त्याबद्दल काहीच म्हणणे नाही. तुम्ही उत्तरे देऊ नका ही अपेक्षा नाही तर उरलेले लिखाण पूर्ण करून निवांत उत्तरे द्या हा सल्ला दिला होता. त्यामुळे राग येऊन जर लिखाण उडवले असेल तर मनापासून क्षमा मागतो. असे करू नका. मोठ्या मनाने क्षमा करून लेख पुन्हा अपलोड करा. अनेकांना ते वाचायचे आहे. कुणाचे लिखाण कुठल्याही पद्धतीने उडवावे लागणे आणि त्याला आपण कारणीभूत होणे हे दु:खदायक आहे.
प्लीज लेख अपलोड करा.
परिक्रमा केल्याने षडरिपूंवर विजय मिळवला आहे. त्यामुळे प्रतिसादात आगळीक झाली असेल तर क्षमा कराल.
Submitted by रघू आचार्य on 23 December, 2023 - 22:17
अरेच्चा लेख काढला? का? मायबोलीवर वोकगिरी चिक्कार चालते अजिब्बात लक्ष द्यायचं नाही. कोणाची काय मेंटॅलिटी असावी यावर आपला कंट्रोल नसतो. त्यांचे विचार त्यांच्यापुरते. आपण त्यांच्यावर हसायचं आणि आपल्याला जे लिहावं वाटतं ते लिहायचं.
तुम्ही प्रत्येकाला उत्तर देत बसलात म्हणून तुमच्यासाठी ते कठीण झालं. ४ लोकं विरुद्ध बोलताहेत पण इतर ४० वाचक लेख वाचण्यास उत्सुक आहेत हे लक्षात घ्या कृपया. त्यामुळे तुमचे लेख पुन्हा टाका असं सुचवेन.
>>>काहीही. पब्लिक प्लॅटफॉर्म वर लिहिल्यावर त्यावर सूचना करायचा अधिकार हा पण अभिव्यक्ती स्वातंत्र्यात येतोच. <<<
अगदी बरोबर काॅमी.
पण ह्यावरही सल्ले देणारे स्वतः तो सल्ला कधी अंमलात आणताना दिसले नाहीत.
Submitted by अ'निरु'द्ध on 23 December, 2023 - 22:44
का काढलेत हो लेख.
वादविवाद होत राहतील पण लेख काढणे क्लेशदायक आहे.
बरं येणाऱ्या मुद्द्यांना शंका ना तुम्ही उत्तरं देत होताच की नीट.
काहीजणांनी प्रतिसादातही छान उत्तरे लिहिली आहेत.
माझ्या क्ष अनुभवाची छोटी फुटपट्टी घेउन मी य ह्या ठिकाणी लावताना चुकतोय म्हणून य अनुभव वाल्याने चिडू नये. Agree to disagree म्हणून सोडून द्यायचे ठराविक प्रयत्नानंतर असे आपले माझे मत.
ज्यांना कोणत्याही वादविवादात न पडता आपल्याला आलेले अनुभव वाचण्याची उत्सुकता आहे त्यांच्यावर हा अन्याय होत आहे असे आपल्याला सूचित करतो.
बाकी लेख ब्लॉग वर वाचत आहेच. इथे आले आणि राहिले तर जास्त लोकांपर्यंत पोहचण्याची शक्यता जास्त.
@ धागाकर्ता
आपली खाली कोट केलेली पूर्ण पोस्ट उत्तम आणि आपण केलेल्या विचारांशी आणि घेतलेल्या निर्णयाशी पूर्णपणे सहमत आहे.
इथला लेख अप्रकाशित करून आपले काहीही नुकसान झाले नाहीये. मनशांती नक्कीच मिळेल
------------------- मायबोली हा काय प्रकार आहे याची मला अजिबात कल्पना नव्हती . प्रथमच मी इथे काहीतरी लिखाण टाकले आणि त्यावर इतक्या प्रतिक्रिया येतात याची देखील मला कल्पना नव्हती . एकंदर सर्व प्रतिक्रियांचा सूर पाहता इथे या विषयावरील लिखाण अस्थानी आहे असे सांप्रत माझे मत झालेले आहे . त्यामुळे आपल्या सर्वांच्या झालेल्या कालापव्यासाठी आपणा सर्वांची क्षमा मागून काही वेळातच मी मायबोली या प्रकाराचा निरोप घेत आहे . माझ्या ब्लॉगवर लिखाण सुरू ठेवीन . माझ्या गतीने सुरू ठेवीन .त्यासाठी कुठल्याही दबावाची मला सवय नाही . पहिले काही लेख लिहायला मी आठ महिने लावले होते . उठ लिहायला बस आणि लिहून पूर्ण कर अशा प्रकारचे हे लिखाण नाही आहे . आतून प्रेरणा स्फूर्ती झाली की लिहायला बसत असतो . बहुतांश प्रतिक्रिया सकारात्मक आणि लिखाणासाठी प्रेरणा देणाऱ्या होत्या त्या सर्वांचे मनापासून आभार . नकारात्मक प्रतिक्रिया अधिक वाढू नयेत ही एक परिक्रमावासी म्हणून माझी जबाबदारी समजतो . आधीच परिक्रमा करण्याची इच्छा कोणाला होत असेल आणि अशा नकारात्मक प्रतिक्रिया वाचून ती मरत असेल तर ते पातक माझ्यामुळे घडू नये इतकी माफक अपेक्षा आहे . त्यामुळे इथून पुढे एकाही कमेंटला कुठल्याही प्रकारे प्रत्युत्तर न देता काही ठराविक वेळ झाला की माझे सर्व लिखाण मी मायबोली वरून उडवून टाकणार आहे आणि मायबोलीचा निरोप घेतो आहे . एखाद्याला हे लिखाण फार चांगले वाटले तर तो तसेही कुठे ना कुठे त्याला प्रसिद्धी देईलच . त्याची सत्यासत्यता तपासत मी स्वतः येऊन प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याची गरज नाही हे बहुतेकांचे म्हणणे योग्य आहे . नर्मदा परिक्रमे विषयी अधिक माहिती हवी असेल तर तिचे स्मरण करा .योग्य मार्ग मिळेल ! नर्मदे हर !
Submitted by Narmade Har on 23 December, 2023 - 22:11
------------------------
Submitted by ऋन्मेऽऽष on 24 December, 2023 - 04:13
नर्मदे हर आपल्याला सोडून गेले आचार्य Sad . आता फक्त त्यांच्या गोड आठवणी आपल्यासोबत राहिल्यात.>>>
अतिशय फालतू प्रतिसाद. निषेध.
Admin नी कृपया हा प्रतिसाद उडवावा.
@बोकळात Please grow up.
Submitted by झम्पू दामलू on 24 December, 2023 - 09:28
आणि मला त्यांच्या जाण्याचं खूप दुःख आहे त्यांची परिक्रमा वाचून माझ्या अंगात एक अद्भुत शक्ती संचारली आहे. मी लवकरच रात्री चालून नर्मदा परिक्रमा पूर्ण करणार आहे.
काही सदस्यांनी बोकलत यांची विनोदबुद्धी चांगली आहे असे खोटे लिहून उगाच त्यांना डोक्यावर बसवले आहे, प्रत्त्यक्षात ते नेहमी अत्यंत वाह्यात, फालतू आणि हिणकस प्रतिसाद देत असतात, कितीही दुर्लक्ष केले तरी आता हे लिहावेसे वाटले
Submitted by Sadha manus on 24 December, 2023 - 10:31
बोकलत ह्या आयडीबद्दल लिहिलेलं खरं आहे. पूर्वी त्यांनी अमानवीय बीबीवर लिहायला सुरुवात केली तेव्हा हसायला यायचं त्यांचे प्रतिसाद वाचून पण कोणीतरी त्यांचं अती कौतुक करुन नक्कीच त्यांना डोक्यावर चढवून ठेवलं आहे. त्यांचे प्रतिसाद आता वाचवत नाहीत तेव्हा बोकलत आवरा स्वतःला.
तुम्ही सगळे असा विषय भरकटवता म्हणून नर्मदे हर सोडून गेले. जाऊ दे तर मी बोलत होतो की मी गरीब माणूस आहे हो. कंपनीत जातो चार पैसे कमावतो आणि मीठ भाकरी खाऊन थोडी सेविंग करतो. थोडे पैसे जमले की इंटरनेट रिचार्ज मरतो आणि इथे तुमच्या भेटीला येतो. त्या दिवशी बॉसने मला कंपनीतून घरी जाताना इंटरनेट वापरताना पाहिलं तर खूप चिडला आणि म्हणाला बघतो तुला उद्या कंपनीत ये. खूप बडबडला रस्त्यावर असलेले सगळे रडायला लागले. मला सगळ्यांनी पाणी प्यायला दिलं आणि खांद्यावर उचलून घरी सोडायला आले. बिल्डिंगच्या खाली सोडलं आणि परत जायला निघाले तेव्हा त्यांना बोललो इथर्यंतच का सोडताय मी चौथ्या माळ्यावर राहतो तिथे नेऊन ठेवा तर सगळे रागाने बघायला लागले आणि बोलले तो बॉस बरोबर बोलत होता. मला वाईट वाटलं.तर मला कोणाला वाईट वाटेल असं काही बोलायचं नसतं पण माझ्या साधेपणामुळे तसं वाटतं. तुम्ही माझ्यावर रागावू नका मी खरोखर साधा गरीब माणूस आहे
मतकरी, पुलं, कुसुमाग्रज, दमा,
मतकरी, पुलं, कुसुमाग्रज, दमा, गोनीदां, आचार्य अत्रे इत्यादी इत्यादी थोर लेखक होण्याचे कारण त्या वेळी मायबोली नव्हती हे आहे. :: खूप हसले
main author supports demonetisation :
म्हणजे लगेच तुम्ही त्यांना कॅन्सल करणार का???
Narmade Har - - तुम्ही कृपया लिहीत रहा. सगळ्यांना समाधान देऊ शकेल असे या युगात काही नाही. Its an age of getting offended. तुम्ही उत्तर देताहेत हे छान आणि चर्चा ही घडतेय ते ही उत्तम. पण पुढे उद्विग्न होऊन लिखाण थांबवू नका.
लेखक महोदय, आपण नाउमेद होऊ
लेखक महोदय, आपण नाउमेद होऊ नये म्हणून बरेच जण सुरुवातीपासून प्रतिसादात न गुंतता आपले किमती लिखाण इथे टाका असं सांगत होते.लेख काढावे लागले याचे वाईट वाटते.
कृपया आपले लिखाण इथे टाका.पॉझिटिव्ह-निगेटिव्ह प्रतिक्रिया या तुमच्यावर व्यक्ती म्हणून नसून लिखाणातल्या विचारांवर आहेत, त्या पूर्ण संकेतस्थळाचे मत नाही,प्रत्येक व्यक्तीचा स्वतःचा विचार आहे.प्रत्येक विचाराला लगेच च्या लगेच उत्तर दिलंच पाहिजे असं नाही.
(मी ऍडमिन किंवा ऍडमिन टीम शी संबंधित नाही.)
धागा बंद पडला ते बघून वाईट
धागा बंद पडला ते बघून वाईट वाटले. ज्याप्रमाणे नर्मदामैय्या परिक्रमा करायला ठराविक माणसांना बोलावते त्याप्रमाणे या धाग्यावर प्रतिसाद द्यायला पण नर्मदामैय्या ठराविक लोकांनाच बोलवायची. मी त्यापैकी एक होतो हे पाहून बरं वाटलं. मी पण पुढे मागे परिक्रमा केली तर रात्रीच्या वेळी करेन, दिवसा आराम करेन. आणि मायबोलीकरांनो सुधरा लेकांनो, चांगले धागे बंद पाडत जाऊ नका. परिक्रमा करायला गेलात तर नर्मदामैय्याच्या मगरी १००% पाठीवर लागतात तुमच्या.
मायबोली हा काय प्रकार आहे
मायबोली हा काय प्रकार आहे याची मला अजिबात कल्पना नव्हती ?>>>
म्हणून तुम्हाला आधीच वॉर्न केले होते
असो. ब्लॉगवरचे लिखाण लवकर पूर्ण करा.
गेल्या काही महिन्यांतील ही
गेल्या काही महिन्यांतील ही चौथी तरी घटना आहे. की लेखकाच्या हेतूबद्दल, विषयाबद्दल शंका कुशंका घेऊन, प्रसंगी हेटाळणी स्वरूप कॉमेंट्स करून त्याला जेरीस आणायचे. किंवा अनाहुत सल्ले द्यायचे.
आणि मग लेखक लेख डिलीट करतात किंवा सोडून जातात.
परत ये रे माझ्या मागल्या. वरती मायबोलीवर हे असच होणार ही मखलाशी.
उगाच झोडपून काढायचं, ठराविक आयडी चे लेख कितीही फालतू असो त्यांना उचलून धरायचं.... ही थोडी फार mob mentality बरेच वर्षे छोटा ग्रुप एकत्र राहिल्याने येत असावी.. being not open to different thoughts or thought processes.
जर काही चांगलं हवं असेल, अजून हा प्लॅटफॉर्म वाढवायचा असेल, नवीन किंवा वेगळ्या लोकांना, विचारांना सामावून घ्यायचं असेल तर हे बदलायला पाहिजे.
नाहीतर व्यापाराच्या खेळात श्रीमंत झाल्यासारखं मायबोलीवर "जगप्रसिद्ध" आणि सर्वोत्तम म्हणून स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घेत बसणे हे आलेच.
मायबोली हा काय प्रकार आहे
मायबोली हा काय प्रकार आहे याची मला अजिबात कल्पना नव्हती ?>>>
म्हणून तुम्हाला आधीच वॉर्न केले होते Happy
.
Submitted by चैत्रगंधा on 23 December, 202>>> मला वाटतं अजूनही तुम्हाला ते काय म्हणतात ते कळ लच नाहीय.
असो. ब्लॉगवरचे लिखाण लवकर पूर्ण करा>>>> I think he was loud and clear, तूम्ही त्यांना ह्या सूचना करू नका....
तुम्हाला वाचायचे असेल तर वाट बघा , he is not writing to cater your needs.
Comment करू नका, पट पट लिहा,
Comment करू नका, पट पट लिहा, हा लेख इकडे टाका, ह्याचे नाव badala, असे आणि तसे करा हे लेखकाला सांगण्याचा कोणालाही अधिकार नाही. त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्या वर गडा , सूचना करण्याचा आणतोय हेही कोणाच्या लक्षात येत नाही.
तुमच्या प्लॅटफॉर्म च्या नियमात न बसलेलं काही लिहिलं असेल तर फक्त ते काढून टाकण्याचा प्रशासकांना अधिकार आहे.
बाकी प्लॅटफॉर्म वर लोक सुजाण असतात त्यामुळे हे प्रकार मी अन्यथा बघितले नाहीत. असो.
तुम्हाला इथले लेख काढून
तुम्हाला इथले लेख काढून टाकावेसे वाटले, ह्याबद्दल एक मायबोलीकर म्हणून वाईट वाटलं. एकाच परिक्रमेची अनुभूती प्रत्येकाला वेगळी मिळते. ते वाचायची उत्सुकता होती. आता ब्लॉगवर वाचेन.
नर्मदे हर.
गेल्या काही महिन्यांतील ही
गेल्या काही महिन्यांतील ही चौथी तरी घटना आहे. की लेखकाच्या हेतूबद्दल, विषयाबद्दल शंका कुशंका घेऊन, प्रसंगी हेटाळणी स्वरूप कॉमेंट्स करून त्याला जेरीस आणायचे. किंवा अनाहुत सल्ले द्यायचे.
>>>
ह्यात तुम्ही पण अग्रेसर असता.
Comment करू नका, पट पट लिहा,
Comment करू नका, पट पट लिहा, हा लेख इकडे टाका, ह्याचे नाव badala, असे आणि तसे करा हे लेखकाला सांगण्याचा कोणालाही अधिकार नाही. त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्या वर गडा , सूचना करण्याचा आणतोय हेही कोणाच्या लक्षात येत नाही.
>>>काहीही. पब्लिक प्लॅटफॉर्म वर लिहिल्यावर त्यावर सूचना करायचा अधिकार हा पण अभिव्यक्ती स्वातंत्र्यात येतोच. त्या फाट्यावर मारण्याचे हेही स्वातंत्र्य लेखकाकडे आहे.
काहीही. पब्लिक प्लॅटफॉर्म वर
काहीही. पब्लिक प्लॅटफॉर्म वर लिहिल्यावर त्यावर सूचना करायचा अधिकार हा पण अभिव्यक्ती स्वातंत्र्यात येतोच>>>
मत मांडणे हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग येतो.. पण सूचना देणे, एकासी गोष्ट बदलायला सांगणे,किंवा तसा आग्रह धरणे, दबाव आणणे हा नाही.
न पटलेल्या गोष्टींची
टिंगल टवाळी, द्वेष, आणि हेटाळणी करणे हे तुमच्या कडे (न) सलेल्या
शिष्टाचारांच प्रदर्शन आहे.
कुठे थांबायचं हे कळत नाही तेव्हा मग प्रॉब्लेम सुरू होतात
का काढले यांनी लिखाण? नंतर
का काढले यांनी लिखाण? नंतर वाचेन करता करता राहून गेले आणि आज बघते तर गायब. माझा आळस नडला. आता कुठे वाचता येईल?
तुम्हाला इथले लेख काढून
तुम्हाला इथले लेख काढून टाकावेसे वाटले, ह्याबद्दल एक मायबोलीकर म्हणून वाईट वाटलं. एकाच परिक्रमेची अनुभूती प्रत्येकाला वेगळी मिळते. ते वाचायची उत्सुकता होती. आता ब्लॉगवर वाचेन.
नर्मदे हर.>>>>> काही कामानिमित्त बाहेरगावी होते घरी आल्यावर निवांतपणे मोठ्या पडद्यावर वाचीन विचार
केला होता आज पहाते तर लेख गायब! ब्लॉगवर वाचीन. खूप शुभेच्छा!
नर्मदे हर!
उपाशी बोका, you are right
उपाशी बोका, you are right about the concept but it does extend beyond money. निसर्ग पैसा ही currency वापरीत नाही. नदीकडून पाणी घेताना आपण तिला काय देतो? झाडावरची फळे तोडतो तेव्हा झाडाला पैसे देतो का? तेव्हा पैसा ही संकल्पना अत्यंत यशस्वी असली तरी तिच्याशिवाय चालणारे एक भले मोठे जग आहे. हे जग circular closed loop मध्ये चालते. What goes around comes around. When we pollute nature we are externalizing the cost of pollution to the nature. But it will come around soon!
परिक्रमावासींना मदत करणे हे पैसा या संकल्पनेशी निगडित नाही and it works. ज्या कृतीमागे केवळ पैसा हाच driving factor नसतो त्या ठिकाणी free lunch ही कल्पना देखील वेगळ्या स्वरूपात असते. मी अन्नदान केले असता नर्मदामैया माझ्या चरितार्थाची काळजी घेते हा एका वेगळ्या पद्धतीचा व्यवहारच आहे! A fiction works if everyone believes in it. So, I think नर्मदेच्या परिसरात सर्वच जण यावर विश्वास ठेवतात आणि म्हणून ही व्यवस्था without apparent monetary benefits यशस्वी होते. I think it's beautiful!
>>> जि, फार फार सुरेख लिहिलं आहेस. भौतिक जगात वावरताना आपल्या डोक्यात व्यवहारी संकल्पना घट्ट बसून जातात. यापलिकडे काही वेगळ्या नियमांचं पालन करणारं जग असेल हे आपल्या लक्षात येत नाही. इथल्याच फुटपट्ट्या तिथे लावल्या जातात आणि मग ते मापात बसत नाही असा निष्कर्ष निघतो. अनुभूती ही अनुभवायचीच असते.
नर्मदे हर.
नर्मदे हर.
तुम्ही लेख उडवावा असे अजिबात वाटत नव्हते. उलट बर्याच ठिकाणी लेखकाचा हेतू माहिती नसेल तर निष्कारण वाद नको अशा अर्थाचे प्रतिसाद दिले आहेत. त्याचा अर्थ समजून न घेता तुम्ही त्यातले मुद्दे खोडून काढले आहेत. त्याबद्दल काहीच म्हणणे नाही. तुम्ही उत्तरे देऊ नका ही अपेक्षा नाही तर उरलेले लिखाण पूर्ण करून निवांत उत्तरे द्या हा सल्ला दिला होता. त्यामुळे राग येऊन जर लिखाण उडवले असेल तर मनापासून क्षमा मागतो. असे करू नका. मोठ्या मनाने क्षमा करून लेख पुन्हा अपलोड करा. अनेकांना ते वाचायचे आहे. कुणाचे लिखाण कुठल्याही पद्धतीने उडवावे लागणे आणि त्याला आपण कारणीभूत होणे हे दु:खदायक आहे.
प्लीज लेख अपलोड करा.
परिक्रमा केल्याने षडरिपूंवर विजय मिळवला आहे. त्यामुळे प्रतिसादात आगळीक झाली असेल तर क्षमा कराल.
अरेच्चा लेख काढला? का?
अरेच्चा लेख काढला? का? मायबोलीवर वोकगिरी चिक्कार चालते अजिब्बात लक्ष द्यायचं नाही. कोणाची काय मेंटॅलिटी असावी यावर आपला कंट्रोल नसतो. त्यांचे विचार त्यांच्यापुरते. आपण त्यांच्यावर हसायचं आणि आपल्याला जे लिहावं वाटतं ते लिहायचं.
तुम्ही प्रत्येकाला उत्तर देत बसलात म्हणून तुमच्यासाठी ते कठीण झालं. ४ लोकं विरुद्ध बोलताहेत पण इतर ४० वाचक लेख वाचण्यास उत्सुक आहेत हे लक्षात घ्या कृपया. त्यामुळे तुमचे लेख पुन्हा टाका असं सुचवेन.
का काढले यांनी लिखाण? नंतर
का काढले यांनी लिखाण? नंतर वाचेन करता करता राहून गेले आणि आज बघते तर गायब. माझा आळस नडला. आता कुठे वाचता येईल?
>>>> हा त्यांचा ब्लॉग आहे. सर्व लेख आहेत तिथे.
https://mazinarmadaparikrama.blogspot.com/
>>>काहीही. पब्लिक प्लॅटफॉर्म
>>>काहीही. पब्लिक प्लॅटफॉर्म वर लिहिल्यावर त्यावर सूचना करायचा अधिकार हा पण अभिव्यक्ती स्वातंत्र्यात येतोच. <<<
अगदी बरोबर काॅमी.
पण ह्यावरही सल्ले देणारे स्वतः तो सल्ला कधी अंमलात आणताना दिसले नाहीत.
अरेरे का काढले लेख?
अरेरे का काढले लेख?
जिज्ञासा तुझे प्रतिसाद फार आवडले
मामी +100
का काढलेत हो लेख.
का काढलेत हो लेख.
वादविवाद होत राहतील पण लेख काढणे क्लेशदायक आहे.
बरं येणाऱ्या मुद्द्यांना शंका ना तुम्ही उत्तरं देत होताच की नीट.
काहीजणांनी प्रतिसादातही छान उत्तरे लिहिली आहेत.
माझ्या क्ष अनुभवाची छोटी फुटपट्टी घेउन मी य ह्या ठिकाणी लावताना चुकतोय म्हणून य अनुभव वाल्याने चिडू नये. Agree to disagree म्हणून सोडून द्यायचे ठराविक प्रयत्नानंतर असे आपले माझे मत.
ज्यांना कोणत्याही वादविवादात न पडता आपल्याला आलेले अनुभव वाचण्याची उत्सुकता आहे त्यांच्यावर हा अन्याय होत आहे असे आपल्याला सूचित करतो.
बाकी लेख ब्लॉग वर वाचत आहेच. इथे आले आणि राहिले तर जास्त लोकांपर्यंत पोहचण्याची शक्यता जास्त.
कदाचित ब्लॉग वर हिट्स
कदाचित ब्लॉग वर हिट्स वाढवण्यासाठी काही दिवस इथे लिहून मग काढले असावे.
नर्मदे हर,
नर्मदे हर,
तुमच्या प्रोफाईलवर जाऊन विपू (माझी विचारपूस) पहा.
नर्मदे हर आपल्याला सोडून गेले
नर्मदे हर आपल्याला सोडून गेले आचार्य
. आता फक्त त्यांच्या गोड आठवणी आपल्यासोबत राहिल्यात.
@ धागाकर्ता
@ धागाकर्ता
आपली खाली कोट केलेली पूर्ण पोस्ट उत्तम आणि आपण केलेल्या विचारांशी आणि घेतलेल्या निर्णयाशी पूर्णपणे सहमत आहे.
इथला लेख अप्रकाशित करून आपले काहीही नुकसान झाले नाहीये. मनशांती नक्कीच मिळेल
-------------------
मायबोली हा काय प्रकार आहे याची मला अजिबात कल्पना नव्हती . प्रथमच मी इथे काहीतरी लिखाण टाकले आणि त्यावर इतक्या प्रतिक्रिया येतात याची देखील मला कल्पना नव्हती . एकंदर सर्व प्रतिक्रियांचा सूर पाहता इथे या विषयावरील लिखाण अस्थानी आहे असे सांप्रत माझे मत झालेले आहे . त्यामुळे आपल्या सर्वांच्या झालेल्या कालापव्यासाठी आपणा सर्वांची क्षमा मागून काही वेळातच मी मायबोली या प्रकाराचा निरोप घेत आहे . माझ्या ब्लॉगवर लिखाण सुरू ठेवीन . माझ्या गतीने सुरू ठेवीन .त्यासाठी कुठल्याही दबावाची मला सवय नाही . पहिले काही लेख लिहायला मी आठ महिने लावले होते . उठ लिहायला बस आणि लिहून पूर्ण कर अशा प्रकारचे हे लिखाण नाही आहे . आतून प्रेरणा स्फूर्ती झाली की लिहायला बसत असतो . बहुतांश प्रतिक्रिया सकारात्मक आणि लिखाणासाठी प्रेरणा देणाऱ्या होत्या त्या सर्वांचे मनापासून आभार . नकारात्मक प्रतिक्रिया अधिक वाढू नयेत ही एक परिक्रमावासी म्हणून माझी जबाबदारी समजतो . आधीच परिक्रमा करण्याची इच्छा कोणाला होत असेल आणि अशा नकारात्मक प्रतिक्रिया वाचून ती मरत असेल तर ते पातक माझ्यामुळे घडू नये इतकी माफक अपेक्षा आहे . त्यामुळे इथून पुढे एकाही कमेंटला कुठल्याही प्रकारे प्रत्युत्तर न देता काही ठराविक वेळ झाला की माझे सर्व लिखाण मी मायबोली वरून उडवून टाकणार आहे आणि मायबोलीचा निरोप घेतो आहे . एखाद्याला हे लिखाण फार चांगले वाटले तर तो तसेही कुठे ना कुठे त्याला प्रसिद्धी देईलच . त्याची सत्यासत्यता तपासत मी स्वतः येऊन प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याची गरज नाही हे बहुतेकांचे म्हणणे योग्य आहे . नर्मदा परिक्रमे विषयी अधिक माहिती हवी असेल तर तिचे स्मरण करा .योग्य मार्ग मिळेल ! नर्मदे हर !
Submitted by Narmade Har on 23 December, 2023 - 22:11
------------------------
नर्मदे हर आपल्याला सोडून गेले
नर्मदे हर आपल्याला सोडून गेले आचार्य Sad . आता फक्त त्यांच्या गोड आठवणी आपल्यासोबत राहिल्यात.>>>
अतिशय फालतू प्रतिसाद. निषेध.
Admin नी कृपया हा प्रतिसाद उडवावा.
@बोकळात Please grow up.
दामलूजी ते खरोखर मायबोली
दामलूजी ते खरोखर मायबोली सोडून गेलेत. पुन्हा इकडे लिहिणार नाहीत.
आणि मला त्यांच्या जाण्याचं
आणि मला त्यांच्या जाण्याचं खूप दुःख आहे
त्यांची परिक्रमा वाचून माझ्या अंगात एक अद्भुत शक्ती संचारली आहे. मी लवकरच रात्री चालून नर्मदा परिक्रमा पूर्ण करणार आहे.
काही सदस्यांनी बोकलत यांची
काही सदस्यांनी बोकलत यांची विनोदबुद्धी चांगली आहे असे खोटे लिहून उगाच त्यांना डोक्यावर बसवले आहे, प्रत्त्यक्षात ते नेहमी अत्यंत वाह्यात, फालतू आणि हिणकस प्रतिसाद देत असतात, कितीही दुर्लक्ष केले तरी आता हे लिहावेसे वाटले
बोकलत ह्या आयडीबद्दल लिहिलेलं
बोकलत ह्या आयडीबद्दल लिहिलेलं खरं आहे. पूर्वी त्यांनी अमानवीय बीबीवर लिहायला सुरुवात केली तेव्हा हसायला यायचं त्यांचे प्रतिसाद वाचून पण कोणीतरी त्यांचं अती कौतुक करुन नक्कीच त्यांना डोक्यावर चढवून ठेवलं आहे. त्यांचे प्रतिसाद आता वाचवत नाहीत तेव्हा बोकलत आवरा स्वतःला.
तुम्ही सगळे असा विषय भरकटवता

Pages