Submitted by ऋन्मेऽऽष on 4 October, 2023 - 23:01
आजपासून क्रिकेटच्या सर्वात मोठ्या स्पर्धेला सुरुवात.
कोच द्रविड आणि कर्णधार रोहीत शर्माच्या भारतीय संघाला शुभेच्छा!
एक्सपर्ट कॉमेंट्ससाठी धागा खुला आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
विकेट स्लो आहे.
विकेट स्लो आहे.
बॉल येइना बॅट वर. काम करावं लागेल.
खत्रा फिल्डिंग!
थोडं सेट व्हायला बघतायत. गूड.
खत्रा फिल्डिंग!
खत्रा फिल्डिंग!
>>
हो, आणि प्लेसमेंट पण
और ये लगा सिक्सर
और ये लगा सिक्सर
गिल गेला...
गिल गेला...
चाचपडत होताच. हाफ माईंडेड
चाचपडत होताच. हाफ माईंडेड शॉट.
शर्माजी आज मूड मध्ये दिसतायत
शर्माजी आज मूड मध्ये दिसतायत
गिल ने नाहक विकेट फेकली.
गिल ने नाहक विकेट फेकली.
शर्मा परत 47 वर गेला
शर्मा परत 47 वर गेला
टोटली बीट झाला ऐय्यर.
टोटली बीट झाला ऐय्यर.
प्रेशर टेस्ट आहे आज.
हारली इंडिया. झोपा आता. पाच
हारली इंडिया. झोपा आता. पाच वेळा चॅम्पियन आहेत ते. जिंकून देतील असं वाटलच कसं तुम्हाला.
situations like these is an
situations like these are excellent opportunities for champions. नाहीतर काय मजा आहे?
आता ही जोडी फुटली की संपला
आता ही जोडी फुटली की संपला गेम. सूर्या जडेजा आऊट ऑफ फॉर्म आहेत.
अरे काय चालूये, ३ बळी
अरे काय चालूये, ३ बळी
हारल्यात जमा आहे.
हारल्यात जमा आहे.
बोकलत भाऊ एखादं भूत पाठवा
बोकलत भाऊ एखादं भूत पाठवा गुजरात ला, टीम इंडिया जिंकली पाहिजे
(No subject)
ग्रेट काँटेस्ट! मजा येइल आता.
ग्रेट काँटेस्ट!
मजा येइल आता. वर खाली झालं थोडं तर अॅडजस्ट नाही करता आलं तर मग कायचे चँपियन?
१० ओवर नंतर एका सुद्धा फोर
१० ओवर नंतर एका सुद्धा फोर आला नाही तरी दोघे पेनिक न होता खेळत आहेत. आपण सुद्धा नको होऊया. विश्वास ठेवूया. शास्त्रीची पॉझिटिव्ह कॉमेंट्री ऐका. संजय मांजरेकर नको बनूया..
गेला कोळी
गेला कोळी
300 च्या आसपास रन होणार. तीस
300 च्या आसपास रन होणार. तीस ओव्हरला जेव्हढे रन होतात त्याच्या डबल करायचे हा थंब रुल आहे.
संध्याकाळी दव पडणार आणि
संध्याकाळी दव पडणार आणि ऑस्ट्रेलिया जिंकणार. मोदीजीनी हे चांगलं नाही केलं. फायनल मुंबईत पाहिजे होती.
ऑस्ट्रेलियन टीमला ईडीच्या
ऑस्ट्रेलियन टीमला ईडीच्या चौकशीला बोलवा ताबडतोब.
विराट खेळत असताना एक
विराट खेळत असताना एक पॅलेस्टाइन समर्थक मैदानात घुसला आणि विराट ची गळाभेट घेण्याचा प्रयत्न केला .
बोललॊ ना जड्डू आणि सूर्य आऊट
बोललॊ ना जड्डू आणि सूर्या आऊट ऑफ फॉर्म आहेत. आता सूर्या पण जाईल १०-१२ बॉल खेळून
Strike रोटेट करणे किती
Strike रोटेट करणे किती विसरलेत.
KL तर किती बॉल extra खेळलाय
Strike रोटेट करणे किती
Strike रोटेट करणे किती विसरलेत.
KL तर किती बॉल extra खेळलाय
KL Rahul is gone. What a ball
KL Rahul is gone. What a ball. Great reverse swing
ये रे ये रे पावसा
ये रे ये रे पावसा
Has Surya lost his mind? Why
Has Surya lost his mind? Why he’s allowing to take the single on a last ball to the tail Enders?
३ वेळा झालं आता हे… शामी न बुमराह आऊट झाले, कुलदीप आहे..
बहुतेक हा वर्ल्ड कप
बहुतेक हा वर्ल्ड कप ऑस्ट्रेलिया जिंकणार !
आणि मोदीच्या हस्ते कप स्वीकारल्या नंतर मोदीला बाजूला होण्यास सांगणार .
पुन्हा हिस्ट्री रिपीट होईल शरद पवारचे झालं तस........
Pages