Submitted by ऋन्मेऽऽष on 4 October, 2023 - 23:01
आजपासून क्रिकेटच्या सर्वात मोठ्या स्पर्धेला सुरुवात.
कोच द्रविड आणि कर्णधार रोहीत शर्माच्या भारतीय संघाला शुभेच्छा!
एक्सपर्ट कॉमेंट्ससाठी धागा खुला आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पाकिस्तानी खेळाडूंना जसं
पाकिस्तानी खेळाडूंना जसं आयपीएल मध्ये बॅन केलंय तसं या ऑस्ट्रेलियन खेळाडूंना पण करायला पाहिजे. पैसे पण नेतात आणि ट्रॉफ्या पण.
भाऊ जे बोलले, ते करून दाखवलं.
भाऊ जे बोलले, ते करून दाखवलं.
2003 चा बदला नाही घेता आला.
2003 चा बदला नाही घेता आला.
जाऊ दे भारत जिंकला असता तर
जाऊ दे भारत जिंकला असता तर रोहित शर्मा थोडीच मायबोलीवर अकाउंट ओपन करून आपल्याला धन्यवाद बोलला असता. नसता बोलला. आपल्या घरी ट्रॉफी घेऊन थोडीच आला असता चहा प्यायला. नसता आला. जाऊ दे बंद करा हॉटस्टार आणि टीव्ही
उगाच आशेला लावलं राव, आधीच
उगाच आशेला लावलं राव, आधीच हरायला पाहिजे होतं
दोस्तहो,
दोस्तहो,
देशप्रेमाच्या भावनेला आता खेळभावनेची जोड द्या. गुगलवर आता उत्तमोत्तम कोटस शोधून ठेवा.
लैच विचित्र खेळले आपले लोकं
लैच विचित्र खेळले आपले लोकं
काही लोकांना आता कुठल्याही
काही लोकांना आता कुठल्याही क्रुशियल लाइव इव्हेन्ट्स बघायला यायला मनाई केली पाहिजे
मौत हो संमुख खडी संमुख खडा
मौत हो संमुख खडी संमुख खडा काल भी
सिर क्या झुके मेरा ना झुके सिर का बाल भी
जय हिंद जय रोहित शर्मा जय bcci
बॉयज प्लेड वेल. (बट वर
बॉयज प्लेड वेल. (बट वर आउटप्लेड ऑन एवरी फ्रन्ट!!) एवढे बोलून कामाला लागावं झालं.
खूपच अपेक्षा वाढलेल्या होत्या यावेळी
ब्रेकिंग न्यूज
ब्रेकिंग न्यूज
आपण पिवळ्या जर्सीत ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे मुखवटे लावून खेळतोय आणि ऑस्ट्रेलिया आपल्या खेळाडूंचे मुखवटे लावून निळ्या जर्सीत खेळते. भारतीयांना सुखद धक्का देता यावा यासाठी राहुल द्रविड आणि मोदीजीनी हि खेळी खेळले.
पाच एके पाच बॉलर्स घेऊन
पाच एके पाच बॉलर्स घेऊन खेळल्याचा परिणाम
25 ओव्हर नंतर पार्ट टाईम बॉलर चा प्रयोग करून पार्टनरशिप ब्रेक करायचा कुठलाही प्रयत्न सुद्धा केला नाही.
सूर्या ऐवजी शार्दुल अन् सिराज ऐवजी आश्विन असायला हवे होते
सूर्या ला टी 20 खेरीज इतर फॉरमॅट मधून व्ही आर एस घ्यायला लावली पाहिजे
शेवटपर्यंत धीर सोडला नव्हता.
शेवटपर्यंत धीर सोडला नव्हता. सारखं वाटत होतं कि आत्ताच बातमी येईल कि,
,
,
,
,
,
,
,
,,
,
,
ऑस्ट्रेलियाचे सात खेळाडू गुवाहाटीकडे रवाना
Hence proved...
Hence proved...
आपली टीम अफ्रिकेपेक्षा मोठी चोकर आहे
बॉयज प्लेड वेल. (बट वर
बॉयज प्लेड वेल. (बट वर आउटप्लेड ऑन एवरी फ्रन्ट!!) एवढे बोलून कामाला लागावं झालं. >>> यस! एकदा पराभवाचा भर ओसरला की या टीमला कोणी फार दोष देईल असे वाटत नाही. ओव्हरऑल चांगले खेळले.
या मॅचच्या आधी आपली बॅटींग
या मॅचच्या आधी आपली बॅटींग डेप्थ प्रेशरखाली टेस्ट झाली नव्हती आणि आज नेमके तेच झाले...... शेपूट मोठे असल्याने राहुल आणि सुर्याला आक्रमक खेळता आले नाही...... खाली कदाचित हार्दिक आणि अश्विन असते तर चित्र वेगळे दिसले असते.
आपल्याला स्लोअर वन टाकून ऑसीजना फसवता/रोखून धरता आले नाही
त्यातून अतिशय ढिसाळ फिल्डींग करुन प्रेशर बिल्डच होऊ दिले नाही
आज आपण खराब खेळलो आणि ऑस्ट्रेलियाने पीच आणि गेम चांगला रीड केला आणि प्रत्येक आघाडीवर आपल्यापेक्षा सरस खेळ केला
असो..... हार्ड लक टीम इंडिया!!
ऑसीज चॅम्पियनसारखेच खेळले व
ऑसीज चॅम्पियनसारखेच खेळले व चॅम्पियन झाले. त्याचं मनापासून अभिनंदन !!
आपली टीम या स्पर्धेत सतत खूप चांगली खेळली पण फायनलमध्ये मात्र सुमार खेळली, हे खरं. बॅड लक, म्हणू !
इथे रोहित च्या कर्णधारपदाचे
इथे रोहित च्या कर्णधारपदाचे प्रचंड कौतुक वाचून असे वाटायला लागले होते की भारत विश्वचषक जिंकणारच, पण दुर्दैवाने आज पराभव झाला,
जाऊ द्या. आता त्यांना कबड्डीत
जाऊ द्या. आता त्यांना कबड्डीत वन साईडेड हरवून या पराभवाचा बदला घेऊ.
शास्त्रीबोवांना तिखट लागत
शास्त्रीबोवांना तिखट लागत होतं का? ऑस्ट्रेलिया जिंकले तर मिरच्या खाईन अशी पैज लावली होती का?
रॉजर बिन्नी बीसीसीआयचा चेअरमन आहे हे कळलं आणि तो आता कसा दिसतो तेही.
पेशंटच्या रूग्णांना धीर
रूग्णाच्या आप्तांना धीर देण्यासाठी कधी कधी सत्य दडवावे लागते.
तद्वतच ऑस्ट्रेलिया जिंकणार हा अंदाज मुद्दामूनच सांगितला नाही.
It was not meant to be!! आज
It was not meant to be!! आज ऑस्ट्रेलियाने इंडियाला outplay केलं. कन्डीशन्स सुद्धा त्यांना फेव्हरेबल ठरल्या आणि त्यांनी त्याचा चांगला फायदा करून घेतला. असो, still proud of team India for giving us memorable World Cup campaign, which unfortunately didn’t end as intended.
फेफ +१
फेफ +१
भरत - बिन्नी "एज वेल" झालाय म्हणतात तसा चांगला दिसला एकदा "८३" पिक्चर संबंधात एका शो मधे बघितला होता तेव्हा.
टुकार फलंदाजी (मिडल ऑर्डर),
टुकार फलंदाजी (मिडल ऑर्डर), ढिसाळ क्षेत्ररक्षण याचबरोबर टॉस हरणं हे तीन फॅक्टर भारताच्या पराभवाला कारणीभूत ठरले. पहिले दोन काहिसे तिसर्यावर अवलंबुन आहेत. भारत टॉस जिंकला असता तर ऑस्ट्रेलियाला प्रथम बॅटिंग करावी लागली असती, आणि चित्रं कदाचित उलटं दिसलं असतं. असो..
आजच्या काळातहि क्रिकेटची मॅच जिंकणं/हारणं टॉसवर अबलंबुन आहे हे पटत नाहि. इट्स नॉट अ फेअर गेम...
शेवटी सामना हरायचे नक्की झाले
शेवटी सामना हरायचे नक्की झाले तेव्हा आपल्या खेळाडूंचे चेहरे बघणे नको म्हणून झोपून घेतले.
जर मला एक चाहता म्हणून इतके दुःख असेल तर खेळाडूंना किती असेल याची कल्पनाच करू शकतो.
असो,
गेले महिना, दोन महिने सलग दहा सामने जिंकून प्रचंड आनंद दिलात.
Well played Team India !

https://wisden.com/series
https://wisden.com/series-stories/cricket-world-cup-2023/most-awkward-pr...
https://www.news18.com/cricket/icc-cricket-world-cup-2023-final-india-vs...
जाऊ द्या. आता त्यांना कबड्डीत
जाऊ द्या. आता त्यांना कबड्डीत वन साईडेड हरवून या पराभवाचा बदला घेऊ.>>>>>> हो ! खेळतायत ते कबड्डी, वाट बघा.

भारत टॉस जिंकला असता तर
भारत टॉस जिंकला असता तर ऑस्ट्रेलियाला प्रथम बॅटिंग करावी लागली असती, आणि चित्रं कदाचित उलटं दिसलं असतं. असो.>>>
"While Pat Cummins was convinced with his decision to bowl first, Rohit Sharma revealed that he would have batted first expecting spin to play a part."
आणि कमला पसंद ची काय ॲड करत
आणि कमला पसंद ची काय ॲड करत होते सर्वजण?
मोदी आले की चंद्रायन आणि
मोदी आले की चंद्रायन आणि फायनल दोन्ही बोंबलले

Pages