Submitted by अलीबाबा on 20 July, 2023 - 01:16

डबल इंजिन सरकार असलेल्या मणीपुरातला कुकी महिलांवरील अघोरी अत्याचारांचा व्हिडिओ आल्यानंतर मोदी सरकार खडबडून जागे झाले असून कडक पाऊले उचलली आहेत.
१. मणिपूरी महिलांच्या परिस्थितींवर भाष्य करणार्या सोशल मिडियावर होणार कारवाई.
२. सोशल मिडियावरून व्हिडीओ हटवण्याची कारवाई सुरू.
यापूर्वीही या प्रकारची कठोर पाऊल केंद्राने उचलली आहेत जसे:
जोशीमठाबद्दलच्या बातम्या बंद करणे.
चीनच्या आक्रमणाचा उल्लेख बंद करणे.
***
सरकारच्या धाडसी निर्णयाचे अभिनंदन
तुम्हा सर्वांच्या शिखंडीकरणाबदल तुमचे ही अभिनंदन!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मूक असोत, सूज्ञ असोत,
मूक असोत, सूज्ञ असोत, आक्रस्ताळे असोत कि बिनडोक असोत. पक्षासाठी भूमिका घेण्याचे सोडले तर यांच्या संतापाला किंमत आहे. हे दोन्हीकडे लागू होते. नाहीतर राज्य, पक्ष, सत्ता बघून संताप संताप करायचा हे नीच पणाचे लक्षण आहे. हे माणुसकी सोडलेले लोक आहेत. माणुसकी असेल तर ज्या पक्षाबाबत सहानुभूती आहे त्याला सुद्धा सोडले नसते.
पक्ष पाहून भूमिका घेणे हे आता चीड येण्याच्या पलिकडे चालले आहे. इतर लोक मूर्ख आहेत का ?
सामना ची मते येथील बऱ्याच
सामना ची मते येथील बऱ्याच जणांना अडचणीत आणणारी आहेत , पण आय ओपनर आहेत .
भाजपला मणिपूर बद्दल दहा शिव्या घाला , पण दंडवत घ्या /\
आमचे सोडून द्या , आम्हाला
आमचे सोडून द्या , आम्हाला अंधभक्त डीक्लेअर केलं गेलंय .
येथील भरत , कुकरनी , उदय ,भ्रमर सारखे कधी कधी संतुलित लिहिणारे व्यक्ती देखील विशिष्ट पक्ष , विशिष्ठ जात धर्म बघूनच महिलांच्या अत्याचार विरोधात आवाज उठवतात याचे आश्चर्य वाटते .
कुकरनी ## संस्कार
कुकरनी ## संस्कार
फुरोगामी, तुम्हांला
फुरोगामी, तुम्हांला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताय ना?
इथे महाराष्ट्रात बुडाखाली
इथे महाराष्ट्रात बुडाखाली काय काय जळलं ते बघा अगोदर , मग प्रश्न विचारा !
@ सामना , मी धानोरी जवळ वाघोली मध्ये राहतो , किमान वीस वर्षांपासून तरी वर्तमान पत्रे वाचत असेल.
पण तुम्ही सांगताय ती धानोरीतील घटना काही केल्या आठवेना .....
आज एक नवीन व्हिडिओ बघितला fb
आज एक नवीन व्हिडिओ बघितला fb वर .
तरुण पोरांची मुंडकी कापून झाडावर अडकवली होती.
हे एक दोन व्हिडिओ जे virul झालं आहेत ते अगदीच च सौम्य असावेत.
अजून महाभयंकर घटना तिथे घडल्या असाव्यात
फुरोगामी का बरं ? तुम्ही
फुरोगामी का बरं ? तुम्ही राजस्थान , प बंगाल, बिहार , युरोप यांबद्दल बोलणं सोडून दिलंय का?
मणिपूरबद्दल बोलावं लागू नये म्हणून तुम्ही कोणा कोणामागे लपणार?
किमान वीस वर्षांपासून तरी
किमान वीस वर्षांपासून तरी वर्तमान पत्रे वाचत असेल.
पण तुम्ही सांगताय ती धानोरीतील घटना काही केल्या आठवेना ..... >>> ही घटना गेल्या वीस वर्षातली आहे असे मी कधी लिहीले ? धानोरी पुण्यात येऊन किती वर्षे झाली ते बघा.
सिद्ध करण्याच्या भानगडीत मी पडणार नाही. कारण अशा अनेक घटना घडलेल्या आहेत आजही घडत असतात. यातल्या ज्यांच्या लिंक्स उपलब्ध आहेत त्या दिलेल्या आहेत. जिज्ञासा म्हणून माहिती काढायची असेल तर धानोरी पुण्यात यायच्या आधी अशी घटना पोलिसात रिपोर्ट झालेली आहे का बघा. ज्यांनी यात भाग घेतला होता ते ही वारले.
फरक लोकांना साफ दिसला.
फरक लोकांना साफ दिसला.
निर्भया प्रकरण झाले आदरणीय dr मनमोहनसिंग पंतप्रधान होते.
देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांनी पण statement दिली होती.
पण देशात अनेक बलात्कार होतात.
दिल्ली मध्ये झाला म्हणून का ओरडता असे ते बोलले नाहीत.
लगेच कारवाई केली गुन्हेगार जैल मध्ये.
आणि हे आताचे अशिक्षित पंतप्रधान विषय काय स्टेटमेंट देतेय काय.
देशाच्या इतिहासात असा पंतप्रधान झाला नाही.
ही सातार्यातली घटना. वेबवर
ही सातार्यातली घटना. वेबवर लिंक्स साधारण २००७ पासूनच्या मिळतात. गेल्या शतकातल्या मिळणे शक्य नाही.
https://timesofindia.indiatimes.com/city/pune/dalit-woman-paraded-naked/...
निर्भयाच्या वेळी मनमोहन सिंग
निर्भयाच्या वेळी मनमोहन सिंग यांनी दिलेले व्हिडिओ स्टेटमेंट अजूनही उपलब्ध आहे. ग्रेस , प्रामाणिकपणा व सहवेदनेचे उत्तम उदाहरण.
अशा घटना घडतात.
अशा घटना घडतात.
भारत आपण किती ही प्रगत समजत असलो तरी भारतातील सामाजिक वातावरण अतिशय मागास आहे.
भारता प्रगत देशांपेक्षा 100 ते 150 वर्ष सामाजिक दृष्ट्या मागास आहे.
सामना तुम्ही सांगता तशा घटना सर्व राज्यात ,सर्व शहरात घडतात.
पण त्याचे कोणी समर्थन करत नाही.
कारवाई केली जाते.
गुन्हेगार लोकांचं हार तुरे देवून स्वागत केले जात नाही.
त्यांना पाठीशी घातले जात नाही.
Bjp सत्तेत आल्या पासून.
बलात्कारी,खुनी,बँक लुटेरे .
ह्यांचं स्वतः सरकार च समर्थन करते.
आणि कार्यकर्ते हार तुरे देवून मानसन्मान करते
हे धोकादायक आहे.
पण त्याचे कोणी समर्थन करत
पण त्याचे कोणी समर्थन करत नाही. >>> हे काही समर्थन होऊ शकत नाही. सत्ता कशासाठी असते ?
समाजात निकोप वातावरण वाढीस लागावे यासाठी सत्ता राबवायची असते. तोंडाने फुले शाहू आंबेडकर चा जप करत प्रत्यक्षात भिडे, सनातन , नरेंद्र महाराज यांना पाठिंबा द्यायचा, छुप्या पद्धतीने बहुसंख्यंकांना गाजरे द्यायची यामुळे हे वातावरण निवळण्याऐवजी चिघळत जाते.
कारवाई होतेय का हा प्रश्न
कारवाई होतेय का हा प्रश्न नाही हे मी वर लिहीलेय.
कित्येक केसेस मधे न्याय मिळालेलाच नाही. त्यामुळे आणखी भरकटायला नको. घटना घडतात आणि लोक सोयीनुसार व्यक्त होतात एव्हढाच मुद्दा होता. भाजप काय आणि काँग्रेस काय. लबाड आहेत सगळेच.
लोक सोयीनुसार व्यक्त होतात >>
लोक सोयीनुसार व्यक्त होतात >> +१
सोयीनुसार व्यक्त होतात
सोयीनुसार व्यक्त होतात एव्हढाच मुद्दा होता. भाजप काय आणि काँग्रेस काय. लबाड आहेत सगळेच.
हे पूर्ण खरे आहे.
सर्व राजकीय पक्ष लबाड आहेत हे सत्य च आहे.जनतेला मूर्ख कसे बनवावे ह्याचा सल्ला करोडो रुपये पगार देवून नेमलेले तज्ञ राजकीय पक्षांना देतात.
लोक सामान्य बुद्धीची असतात सल्ला देणारे असामान्य बुध्दी ची लोक असतात.
जो पर्यंत गैर राजकीय अतिशय शुद्ध अशा लोकांच्या संघटना बनत नाहीत तो पर्यंत .
राजकीय पक्ष लोकांना उल्लू बनवित चे राहणार.
पण bjp सोडून बाकी राजकीय पक्षात काही तरी लाज शिल्लक आहे.
.
Bjp धुंद झाली आहे ..सर्व लाज,लज्जा,शरम bjp नी सोडून दिली आहे .
आणि हे अगदी स्पष्ट दिसत आहे.
अभिनंदन.
अभिनंदन.
सरकारच्या वतीने मणिपूरवर प्रेस कॉण्फरन्स करण्यासाठी निवडलेला मंत्री कोण?
ऑफ कोर्स, ब्रिजभूषण!
याला म्हणतात बीजेपी.
उगा त्या विकृत फुर्र घाम्याच्या नादी लागून उत्तरं देत बसताय तुम्ही लोक. त्याला त्याची बडबड करू द्या.
कुलकर्णी सर, माचकर कोणी फडतूस
कुलकर्णी सर, माचकर कोणी फडतूस नाही. मार्मिक चा संपादक म्हणजे तुम्हा मराठी पुरोगाम्यांचा म्होरक्याच आहे की तो.

तर त्याच्या त्या विशिष्ट आडनावाच्या बायकांना पोत्यात घालून मणिपूरला सोडून 'इतर प्लॅन' वगैरे करण्याच्या पोस्टवर कोणीतरी वैद्य आडनावाच्या बायकांचाही यात समावेश करावा असं काहीतरी लिहिलं. शेफाली यांचं आडनाव वैद्य आहे हा रेफरन्स पॉईंट. त्यावर या दुसऱ्या वॉलवर या पोस्टवर अजून मजा मजा चालू आहे.
अजून एका शेखर नामक पुरोगामी
अजून एका शेखर नामक पुरोगामी नरपुनगवा ने मणिपूरचा बदला म्हणून पेठेतल्या ब्राम्हण बायकांचे विनयभंग करावेत अशा अर्थाची पोस्ट केलेय. ती तर इतकी चीप आहे की इथे तशीच्या तशी टाकल्यास माबो नियमभंग होईल. त्यामुळे राहू दे.
सामना यांच्या पोस्टी spot on आहेतच. दलित महिलांवर अत्याचार होतात तेव्हा मराठी पूरोगामी सोयीस्कर भूमिका घेतात- करणारे आपले लोक असतील, सरकारही आपलं असेल तर त्यांना त्या अत्याचाराची काही पडलेली नसते.
त्याला जोडून असंही लिहावंसं वाटतं की सेम तसेच अत्याचार ब्राम्हण बायकांवर करण्याचीही fantasy म्हणा किंवा इच्छा म्हणा- या मराठी पुरोगाम्यांना प्रचंड असते असं या काही पोस्टवरून दिसतं. यात लिबरल बायकाही सामील असतात. फक्त हा पेठीय समाजवर्ग व त्यातही त्यातल्या स्त्रिया हायली protected असल्यामुळे प्रत्यक्ष काही करता येत नाही, परिणाम भयानक होतील ही भीती. म्हणून मग अशा पोस्ट्स करायच्या. किंवा त्या कोणाशी लग्न करतात, खाजगी आयुष्यात काय करतात याची चविष्ट चर्चा करायला कुलकर्णीसारखे लोक धागा काढून बसतात.
आणि मग हेच लोक मणिपूरमध्ये कसं दंगलीत स्त्रियांना tool म्हणून वापरलं जातं, विरोधी बाजूच्या स्त्रियांवर अत्याचार करण्याची वृत्ती कशी चूक यावर दुनियेला शिकवतात. विनोदी आहे सगळं आणि करुण पण.
आज पर्यंत भारताच्या इतिहासात.
आज पर्यंत भारताच्या इतिहासात.
दंगली,खून,बलात्कार अशा घटना घडल्या आहेत.
पण कोणत्याच सत्तेत असणाऱ्या व्यक्ती नी अशी स्टेटमेंट कधीच दिली नाही.
त्या राज्यात बलात्कार,दंगल,खून झाले आहेत .
त्या वर प्रश्न पहिला विचारा.
मोदी सरकार च विचित्र सरकार आहे.
मणिपूर च्र विषय काढला की बंगाल विषयी बोलणार.
रेल्वे विषयी प्रश्न विचारले की अर्थ मंत्री उत्तर देणार .
आर्थिक प्रश्न विचारले की रेल्वे मंत्री उत्तर देणार.
पंतप्रधान ना प्रश्न विचारला की मूर्ख आयटी सेल उत्तर देणार.
इतका मूर्ख पण कोणत्याच भारतीय व्यक्ती नी त्याच्या पूर्ण आयुष्यात कधी बघितला नसेल.
भाजप काय आणि काँग्रेस काय.
भाजप काय आणि काँग्रेस काय. लबाड आहेत सगळेच.
<<
हे धूर्तपणे पसरवलेले संघी/राईट विंग नॅरेटिव्ह आहे.
याबद्दल जोक.
RW : Lets do genocide.
LW : NO. NO genocide.
संतुलित : ok, Let them do SOME genocide.
LW : NO. Not a single killing.
संतुलित : See? That is why people call you extremist. You are the same. You NEVER want a middle ground.
त्याला जोडून असंही लिहावंसं
त्याला जोडून असंही लिहावंसं वाटतं की सेम तसेच अत्याचार ब्राम्हण बायकांवर करण्याचीही fantasy म्हणा किंवा इच्छा म्हणा- या मराठी पुरोगाम्यांना प्रचंड असते असं या काही पोस्टवरून दिसतं. यात लिबरल बायकाही सामील असतात. फक्त हा पेठीय समाजवर्ग व त्यातही त्यातल्या स्त्रिया हायली protected असल्यामुळे प्रत्यक्ष काही करता येत नाही, परिणाम भयानक होतील ही भीती.
<<
हे सगळं आपणच फँटसाईझ करायचं.
ते कुणा "लिबरल" नामक व्यक्तींने केलं असं आपणच बोंबलायचं.
अन त्याबद्दल आपणच तोफांड करायचं
गप पड की. फार झाला फाल्तू पणा.
बोलणार.
रेल्वे विषयी प्रश्न विचारले की अर्थ मंत्री उत्तर देणार .
आर्थिक प्रश्न विचारले की रेल्वे मंत्री उत्तर देणार.
पंतप्रधान ना प्रश्न विचारला की मूर्ख आयटी सेल उत्तर देणार.
इतका मूर्ख पण कोणत्याच भारतीय व्यक्ती नी त्याच्या पूर्ण आयुष्यात कधी बघितला नसेल.
माझ्या पोस्ट मध्ये मी तो उल्लेख केला आहे.
बाकी पक्ष आणि bjp ह्या मध्ये काय फरक आहे त्या विषयी
WHITEHAT काहीही लिहिले आहे.
WHITEHAT काहीही लिहिले आहे.
Bjp नी खूप चुका केल्या आहेत .
Bjp नी खूप चुका केल्या आहेत .
प्रथमच सत्ता मिळाली आहे.
जशी नवी नवरी सासरी येते तेव्हा बावरते तसे हे bjp समर्थक,नेते ,सत्ताधारी सर्व बावरले आहेत.
एका पेक्षा एक मूर्ख नेते त्यांची बुध्दीमत्ता दाखवून पक्षाचे नुकसान करत आहेत.
कार्यकर्ते तर ,त्यांच्या विषयी काय बोलणार.
त्या मुळे इतर पक्षातून अनुभवी,हुशार लोक bjp आपल्या पक्षात घेवून त्यांना सरळ महत्वाची पद देत आहे.(आरएसएस नी दम दिला असेल ह्यांचं मूर्ख पना बघून)
Bjp कडे लायक नेते च नाहीत
तर कार्यकर्ते कोठून असणार
.
WHITEHAT काहीही लिहिले आहे.//
WHITEHAT काहीही लिहिले आहे.///
मी मूळ पोस्टचे स्क्रीनशॉट्स टाकले आहेत. फेसबुकवर बायकांविरुद्ध हिंसक पोस्टी टाकणारे हे शूरवीर लोक हजारो संख्येने फॉलोअर्स असलेले पुरोगामी thought leaders, influencers, पुरोगामी पक्षाच्या मुखपत्राचे संपादक इत्यादी आहेत. त्या पोस्ट्सच्या खालच्या इतर पुरोगाम्यांच्या तशाच हिंसक कमेंट्सही आहेत. मजा घेत आहेत सगळे.
या लोकानी इतरांना स्त्रीवाद, शत्रूस्त्रियांविरुद्ध हिंसाचार नको असले धडे द्यायचे. लोल्स. हाड!
दुर्लक्ष करण्या सारखी पोस्ट.
दुर्लक्ष करण्या सारखी पोस्ट.
नेहमी सारखेच,.
विषय काय .
प्रश्न काय .
ह्याचा काहीच काडीचा संबंध नाही
माझ्या दोन तीन पोस्ट वर
माझ्या दोन तीन पोस्ट वर पुरोगामी ह्या आयडी नी काहीच प्रतिक्रिया दिली नाही.
मणिपूर वर काय बोलायचे इतकेच मटेरियल त्यांना आयटी सेल नी दिले आहे.
माझे प्रश्न वेगळे आहेत
त्या वर काय उत्तर द्यावे इतकी तर त्यांची हिम्मत नाही.
आयटी सेल मटेरियल पुरवेल तेव्हा ते प्रतिसाद देतील तो पर्यंत वाट बघ ने आले
असल्या random लोकांच्या
असल्या random लोकांच्या घाणेरड्या पोस्टी टाकून काय साध्य होणार ? ट्विटरवर भगवे काय धुमाकूळ घालत ते बघा. ते तुमचेच विचार आहेत असे म्हणुया. चालेल का ?
Pages