Submitted by अलीबाबा on 20 July, 2023 - 01:16

डबल इंजिन सरकार असलेल्या मणीपुरातला कुकी महिलांवरील अघोरी अत्याचारांचा व्हिडिओ आल्यानंतर मोदी सरकार खडबडून जागे झाले असून कडक पाऊले उचलली आहेत.
१. मणिपूरी महिलांच्या परिस्थितींवर भाष्य करणार्या सोशल मिडियावर होणार कारवाई.
२. सोशल मिडियावरून व्हिडीओ हटवण्याची कारवाई सुरू.
यापूर्वीही या प्रकारची कठोर पाऊल केंद्राने उचलली आहेत जसे:
जोशीमठाबद्दलच्या बातम्या बंद करणे.
चीनच्या आक्रमणाचा उल्लेख बंद करणे.
***
सरकारच्या धाडसी निर्णयाचे अभिनंदन
तुम्हा सर्वांच्या शिखंडीकरणाबदल तुमचे ही अभिनंदन!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
ते तुमचेच विचार आहेत असे
ते तुमचेच विचार आहेत असे म्हणुया. चालेल का ?
<<
चालेल का काय विचारताय?
आहेतच.
खुल्ले आम गुजरात मॉडेल दाखवून निवडून आलेल्या लोकांकडून दुसरी काय अपेक्षा आहे?
हे रँडम ट्रोल नाहीयेत ना पण.
हे रँडम ट्रोल नाहीयेत ना पण. चक्क मुखपत्राचे एडिटर, अनेक पुस्तके प्रकाशित झालेली लेखिका, पाच पाच हजार followers असलेले influencers आहेत. Data analysis मध्ये representative sample घेतात तसे आहेत ते. पुरोगाम्यांचे प्रतिनिधी.
माबोवरच्या कवींच्या पण गुरुस्थानी असलेले आणि अण्णा नावाने ओळखले जाणारे एक फेमस पुरोगामी गझलकार तिथे पोत्यातल्या शेपूला उकळत्या पाण्यात टाका वगैरे लिहून आलेत.
दुर्लक्ष करा .
दुर्लक्ष करा .
काही ही पॉइंट नाही .
ह्यांच्या पोस्ट मध्ये.
मी ह्यातल्या एकाही माणसाचे
मी ह्यातल्या एकाही माणसाचे एकदाही नाव ऐकले नाहीये. आणि म्हणे प्रतिनिधी.
ट्विटर वर मिस्टर सिन्हा वैगरे विकृत भक्त आहेत त्यांचे सुद्धा हजरोंच्या घरात फॉलोवर आहेत. असले डझनवार ट्रोल भक्त अकाऊंट आहेत ज्यांना हजारो लोक फॉलो करतात.
मी ह्यातल्या एकाही माणसाचे
मी ह्यातल्या एकाही माणसाचे एकदाही नाव ऐकले नाहीये. आणि म्हणे प्रतिनिधी.
<<
बरोबर!
***
ही शेपू काय भानगड आहे?
लग्नात भाजीत भाजी शेपूची असं नाव घेत्लं होतं का? काय च्या काय लावलंय.
गलिच्छ भाषेत गलिच्छ गोष्टी
गलिच्छ भाषेत गलिच्छ गोष्टी लिहिणाऱ्यांना साक्षात पंतप्रधान फॉलो करतात. आणखी काय हवं?
मणिपूरमध्ये प्रत्यक्षात घडत असलेल्या भयंकर गोष्टींबद्दल बोललं जाऊ नये म्हणून डायव्हर्शन्स क्रिएट केली जात आहेत आणि लोक ती घेत आहेत. नेहमीची युक्ती. पण लोक प्रत्येक वेळी फसतात.
नव वधू प्रिया मी बावरली
नव वधू प्रिया मी बावरली
भाजप काय आणि काँग्रेस काय.
भाजप काय आणि काँग्रेस काय. लबाड आहेत सगळेच
हे धूर्तपणे पसरवलेले संघी/राईट विंग नॅरेटिव्ह आहे. >>> म्हणजे अजित पवार , एकनाथ शिंदे आणि आधी गेलेले विखे आणि त्यांच्या मागे गेलेले पुरोगामी आमदार हे मूळचे संघीच होते असे गृहीत धरायला पाहीजे. किंवा २०१४ ला न मागता दिलेला पाठिंबा हा ही संघ्यांनीच दिला. अशोक चव्हाण पण गेले की ते ही मूळचे संघीच म्हणायचे.
ते उदयन राजे तिकडे गेले कि हिंदुत्ववादी इकडे आले कि सेक्युलर. भाजपचं बळ तरी काय आहे ? १०० जागांवर पण उमेदवार मिळत नाहीत त्यांना.
२०१४ ला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधून गेलेले दीडशे खासदार भाजपमधून निवडून आले. म्हणजे गेले किती, पडले किती मोजदादच नाही.
एव्हढं होऊनसुद्धा हे निर्लज्जपणे बोलणारे हे सुद्धा तथाकथित पुरोगामी पक्षातले संघीच की.
इतकी वर्षे काय झालंय कि भाजप येतेय ना अडचणीत मग आपले वेगळे मत नको मांडायला म्हणून यांचे फावले आहे. त्याचा फायदा उचलत आता हे उद्या भोतमांगेंना सुद्धा संघी ठरवून मोकळे होतील. नितीन आगेचे वडील सुद्धा संघी ठरतील.
भिडेंना सोडणारे आर आर पाटील पुरोगामी. मुंबई दंगल घडवणारी शिवसेना पुरोगामी होऊ शकते, पण यात पोळलेले मात्र संघी नरेटिव्ह मांडतात.
भारी आहे हे.
जर बोलायचे तर हिंदुत्ववाद किंवा सेक्युलर्वाद यावरच बोला नाहीतर तुम्ही अमक्याची बी टीम हे दोन्हीकडून चालते.
भाजप कानफाटे आहेत. त्यांनी लपवलेले नाही कि ते जातीयवादी आहेत. त्यामुळे मेलेल्याला काय मारणार ?
पण ज्यांनी उदारमतवादाचे सोंग घेतलेले आहे, ते कसे आहेत हेच सांगावे लागते.
तसे नसते तर राममंदीराचे कुलूप काढल्याने काय होईल हे न समजणारा एकही काँग्रेस पक्षात नव्हता का ?
हा प्रतिसाद आता इतका घासून गुलगुळीत झालाय आणि सगळेच आता नागडे होऊन भाजपमधे गेलेत तरीही आम्हीच फार शुद्ध असा सेक्युलर वाद कुणी मांडत असेल असे वाटत नाही. भाजप उघड आहे, त्यांनी छुपे आपल्या बाजूला ओढून त्यांना नागडे केलेय.
Riots in France.
Riots in France.
Modia and BJP - Send Yogi. He will stop the riots in a day.
Violence in Manipur since 3 months, rapes of Kuki women and hundreds killed.
Modia and BJP - What about Rajasthan? What about Malda?
Submitted by सामना on 23 July
Submitted by सामना on 23 July, 2023 - 12:02
<<
हे काय वर्ड सॅलड आहे?
सामना.
सामना.
Bjp कडे.
राज्य चालविण्यास लायक नेते च नाहीत.
म्हणून काँग्रेस,राष्ट्रवादी,सेना किंवा बाकी पक्ष मधून ..
ज्यांना राज्य चालवण्याची अक्कल आहे त्यानं ..आमिष दाखवून,पद देवून bjp स्वतःच्या पक्षात घेत आहे
WHITEHAT काहीही लिहिले आहे.//
WHITEHAT काहीही लिहिले आहे.///
माबोवर नवीन आहत का ? असो..
हे काय वर्ड सॅलड आहे? >>> काय
हे काय वर्ड सॅलड आहे? >>> काय कळले नाही. काँग्रेस आणि भाजपचे काय चालले आहे ते सॅलड असेल. त्यामुळंच ते येडे बनवतात हे म्हटलेय. एव्हढं कशाला अंगावर घेता ? पदाधिकारी आहात का ?
अण्णा हजारेला जाग आली.
अण्णा हजारेला जाग आली.
३ महिने लागले.
छप्पन छुरी ची अजूनही संसदेच्या आत बोलायची हिम्मत नाही.
एव्हढं कशाला अंगावर घेता ?
एव्हढं कशाला अंगावर घेता ?
<<
याला म्हणतात
भाजपेयी संस्कार.संघसंस्कार.बस खाली आता.
Bjp कडे.
Bjp कडे.
राज्य चालविण्यास लायक नेते च नाहीत.
म्हणून काँग्रेस,राष्ट्रवादी,सेना किंवा बाकी पक्ष मधून . >>> १९९६ / ९७ मधे राज्यात आणि केंद्रात सेना भाजपचे सरकार होते. त्यातही काँग्रेसमधून गेलेले लोक होते. त्यांना काय पंतप्रधान केले कि मुख्यमंत्री ? राज्य चालवायला नाही तर खोगीरभरती म्हणून घेतले होते. राज्य चालवायला नाही.
मुद्दा हा आहे कि हे एव्हढे सेक्युलर होते तर गेलेच का ? त्या वेळी तर ईडी नव्हती ना ?
आणि नंतर पुन्हा काँग्रेस मधे आले. त्यांना पक्षात घेऊन मंत्रीपदं पण दिली. काढून बघा याद्या.
या लबाड्या नाहीत का ?
बस खाली आता.
बस खाली आता.
नवीन Submitted by अलीबाबा on 23 July, 2023 - 12:30 >>> कसले संघी संस्कार रे उदयन ? माज दाखवायला लागलास का मुद्दे संपल्यावर ? मी फक्त फॅक्ट्स मांडतोय आणि मांडत राहणार. तुझ्यासारख्या भिडेच्या पिलावळीने कोण संघी आणि कोण नाही याची निकालपत्रे द्यायची गरज नाही. त्या भिडेला आर आर पाटलाने मिरज सांगली दंगलीत दोषी सापडूनही सोडून दिला होता.
मालेगाव मधे निरपराध मुस्लीमांवर राष्ट्रवादीच्या आर आर पाटलाने कारवाई केली. त्यांना जेल मधे सडवले होते.
तू जितका पातळी सोडशील तितकेच तू घाबरला आहेस हे सिद्ध होईल. हे सगळे ढोंगी भाजपमधे जाऊन बसलेत.
त्यांच्या सतरंज्या उचलणार्या तुझ्यासारख्याने इतरांना संघी म्हणावे यासारखा विनोद नाही.
जा पत्रावळी उचल त्यांच्या.
मुंबई दंगलीत बाळासाहेब
मुंबई दंगलीत बाळासाहेब ठाकरेंचा काय रोल होता हे माहिती आहे ना ? त्या वेळी पवारांनी मैत्री लपवून ठेवली होती. ती थेट ७५ च्या वेळी उघड केली. पवारांनी शिवसेना वाढवली. काँग्रेसने भाजप वाढवली. आता तू खरंच पत्रावळ्या उचल.
सामना .
सामना .
आता जे महाराष्ट्र चे मंत्री मंडळ बघा..
मुख्य मंत्री शिवसेना.
अर्थ मंत्री. राष्ट्रवादी.
सर्व बाकी मंत्री बघा कोणत्या पक्षातील आहेत.
Bjp सरकार मध्ये नाहीच.
१०५ असून पण.
गुलाम,लाचार लोकांना कोणी मुख्यमंत्री किंवा अर्थ मंत्री करत नाही
Submitted by सामना on 23 July
Submitted by सामना on 23 July, 2023 - 12:36
<<
तुझ्या संघसंस्कारी बडबडीने मला फरक पडत नाही लेका. अश्लिल, पातळी सोडून बोलणे हे तुझ्या घरचे संस्कार आहेत.
बस खाली आता.
(सतरंजीवर बसू नकोस. तेवढी
(सतरंजीवर बसू नकोस. तेवढी लायकी नाही तुझी.)
तुझ्या संघसंस्कारी बडबडीने
तुझ्या संघसंस्कारी बडबडीने मला फरक पडत नाही लेका. अश्लिल, पातळी सोडून बोलणे हे तुझ्या घरचे संस्कार आहेत.
बस खाली आता >>> तुझ्यासारख्या भिडेच्या पिलावळीला मी नागडे करत राहणार उदयन. काय बडबड करायची ती कर. सगळे नागडे झालेत भाजपात जाऊन. तूच राहिला असशील तर तू ही जा तिकडे म्हणजे लायक आणि प्रामाणिक लोक भाजपच्या विरोधात लढू शकतील. तुझ्यासारख्या ढोंगी लोकांनी ही स्पेस अडवली आहे. भाजपचे लोक, संघी लोक आणि तुझ्यासारखे सरंजामी एकच.
(सतरंजीवर बसू नकोस. तेवढी
(सतरंजीवर बसू नकोस. तेवढी लायकी नाही तुझी.) >>> हेच तुझे भिडे संस्कार. भिडेंनी कुठले फळ दिले असेल म्हणून ही भाषा वापरतोय. त्या भिडेला सोडणारा आर आर पाटील पण छुपा भिडेसमर्थक होता आणि जयंत पाटलाच्या घरी भिडे पडीक असतो. काँग्र्रेसच्या सांगलीच्या कार्यालयाच्या उदघाटनाला भिडेला बोलवले होते. त्याचं धोतर तुझ्यासारखे धुवून देत असतील. तुझी तीच लायकी.
माझे लिखाण नकोय म्हणून या
माझे लिखाण नकोय म्हणून या पातळीवर उतरून आयडी उडवायचाय हे मला माहिती आहे.
तुला फुरोगामी हा आयडी हवा आहे. कारण मग तुम्हाला नुरा कुस्ती खेळता येते. माझ्यामुळे अडचण होतेय.
हे ही माहिती आहे.
आणि तेच तेच लिहीण्यात मलाही इंटरेस्ट नाही. आयडी उडाल्याने मला फरक पडत नाही.
काँग्रेस नी शिवसेना वाढवली हे
काँग्रेस नी शिवसेना वाढवली हे थोडे फार योग्य आहे.
काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष होता तो मराठी लोकांना वरच्या मुंबई मधील अन्याय विषयी बोलू शकतं नव्हती.
पण मराठी लोकांवर अन्याय होत आहे ह्याची जाणीव काँग्रेस ला होती.
म्हणून शिवसेना ल त्यांनी बळ दिले.
इतका राजकीय धूर्त पना bjp कडे येण्यासाठी, आणि सर्व प्रश्नांची जाणीव होण्यासाठी bjp ला ५०० वर्ष अजून लागतील
शिवसेनेने काय केले हे माहिती
शिवसेनेने काय केले हे माहिती आहे ना ?
एकनाथ शिंदे कोणत्या पक्षाचे
एकनाथ शिंदे कोणत्या पक्षाचे आहेत?
जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत
अल्या count down चालू करायचा
वाचाळ अली , किती फालतु बडबड करतोस रे ?
Admin ची थोडी तरी भीती बाळगत जा !
अल्या count down चालू करायचा
.
Pages