मणिपूर : केंद्र सरकारने उचलले कडक पाऊल. धन्यवाद मोदीजी.

Submitted by अलीबाबा on 20 July, 2023 - 01:16

sls.jpg

डबल इंजिन सरकार असलेल्या मणीपुरातला कुकी महिलांवरील अघोरी अत्याचारांचा व्हिडिओ आल्यानंतर मोदी सरकार खडबडून जागे झाले असून कडक पाऊले उचलली आहेत.

१. मणिपूरी महिलांच्या परिस्थितींवर भाष्य करणार्‍या सोशल मिडियावर होणार कारवाई.
२. सोशल मिडियावरून व्हिडीओ हटवण्याची कारवाई सुरू.

यापूर्वीही या प्रकारची कठोर पाऊल केंद्राने उचलली आहेत जसे:

जोशीमठाबद्दलच्या बातम्या बंद करणे.

चीनच्या आक्रमणाचा उल्लेख बंद करणे.

***

सरकारच्या धाडसी निर्णयाचे अभिनंदन

तुम्हा सर्वांच्या शिखंडीकरणाबदल तुमचे ही अभिनंदन!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फार्स विथ द डिफरंस>> तुमच्या पोस्टला १००% अनुमोदन. याचे संपूर्ण श्रेय ट्विटर , फेसबुक, कायाप्पा ना जाते.

फार्स ... , अनुमोदन

ज्या प्रकारे सर्वोच्च न्यायाधीशांना ट्रोल केले जात आहे, ते पाहून सामान्य व्यक्तीचे काय होऊ शकेल ह्याची कल्पना करू शकतो. चंद्रचूड निवृत्त झाल्यावर त्यांच्या मागे ईडी लागण्याची शक्यता दाट आहे.

हो ना !
कोर्ट , न्याय निवाड्या बद्दल कॉमेंट्स करण्याचा हक्क नसताना काही उर्फटे सतत बोलत असतात.
राहुल चा जामीन फेटाळनाऱ्या गुजरात हायकोर्ट विरोधात , राम मंदिर चा निकाल हिंदूंच्या बाजूने देणाऱ्या सुप्रीम कोर्ट विरोधात , राफेल ची याचिका फेटाळनाऱ्या सुप्रीम कोर्ट विरोधात बोलणारे बौद्धिक दलाल इथे पण होते का हो ?

मी तरी पाहिले नाही!! तुम्ही स्क्रीन शॉट घेऊन ठेवले अस्तीलच ते टाका. \

इथे काहीजण चंद्रु वगैरे बोलत होते हे मात्र स्मरत आहे

देशी चपटी वाले न्यायाधिशांना ट्रोल करत आहेत.
त्यांना घरात कोणी विचारत नाही.
माजलेले बकरे निवडणूक हारले की troll गायब.
कारण त्यांचे मानधन बंद होईल.
Trol वरून bjp चे पाठीराखे जास्त आहेत .
असे कोणी समजू नये .ते सर्व चपटी चा बंदोबस्त व्हावा म्हणून .
पैसे घेवून कॉमेंट करत आहेत.
आपल्या मायबोली वर आहेत ना.
पगारी कॉमेंट करणारे

The resolution titled "India, the situation in Manipur"' was passed at the Parliament in Strasbourg, France. Citing the violence in Manipur, the resolution said the European Parliament, "Strongly urges the Indian authorities to take all necessary measures and make the utmost effort to promptly halt the ongoing ethnic and religious violence, to protect all religious minorities, such as Manipur's Christian community".

It said it "encourages India's central government and all political actors and religious leaders to take urgent steps to restore calm and ensure an inclusive dialogue involving civil society and the affected communities".

It also asked the authorities to allow independent investigation into the violence, and repeal the unlawful Armed Forces Special Powers Act.

यावर कोणाची काहीच पोस्ट नाही.

Wasim Bawla was arrested on Thursday under the criminal sections of the Prevention of Money Laundering Act (PMLA) and was sent to ED custody till June 30 by a special court in Mumbai, it said.

According to the agency, Bawla was "actively involved in smuggling of foreign-origin betel nuts through his active association with traders from Assam, transporters, warehouse owners and shell entities (dubious firms) which lent bogus invoices to facilitate the sale purchase of betel nuts in Nagpur region."

याचा काही संबंध आहे का

The husband of one of two women paraded naked and molested by a group of men in Manipur is a Kargil war veteran who rued that though he protected the country but could not save his wife from being humiliated.

20230721_165308.jpg
भिडे नी तू टिकली लावलेली नाही सारखे फालतु डायलॉग मारला रे मारला की योग्य पोषक वातावरण तयार होऊन लीब्रांडूच्या बुडाला आग लागते .
पण त्यांच्या आवडत्या ममता ने पीडित मुली बद्दल घाणेरड्या कॉमेंट्स केल्या तरी यांना चालते .

ट्रोल कडे दुर्लक्ष करू या.
>> मी ज्याची वाट पाहत होतो तो आयडी आणि प्रतिसाद आला. प्रतिसादातला पण हा शब्द पाहताच ओळखलं होतं. पुढचा प्रतिसाद वाचला नाही. फक्त नाव वाचलं. अंदाज चुकला नाही.
अगदी अगदी, मी तर त्या ओकारीत काय काय असेल याचाही अंदाज चटकन बांधला व तो बव्हंशी खरा निघाला. पालघर साधूंच तेवढं राहिलं.

आता हे सगळ्या पोस्टी हुंगत फिरत बसतील.

याचा काही संबंध आहे का >> अमित शहा आणि जय शंकर ला पाठवा. ते आपली कामं व्यवस्थित करत नाहीत

https://twitter.com/PTI_News/status/1682314374336196609

मणिपूरचे मुख्यमंत्री - व्हायरल व्हिडियोच्या निषेधार्थ राज्यभर सभा- मोर्चांचे आयोजन करणार.

नोट - व्हायरल व्हिडियोचा निषेध. जो प्रकार झाला त्याबद्दल ना सोयर ना सुतक.

व्हिडियो व्हायरल होताच २४ तासांत एका आरोपीला अटक आणि आणखी एका दिवसात आणखी ३ आरोपींना अटक.

मणीपुरात एका समुदायाचा समावेश एसटी आरक्षणात केला गेला. आपल्या हिश्श्यात वाटेकरी आलेला दुसऱ्या समुदायाला खपला नाही आणि त्यावरून आता अडीच महिने दंगली सुरू आहेत. हे वृत्तपत्रात वाचलं.
महाराष्ट्रात एका महिलेनेच 'आरक्षण मागतोय तुझी बायको नाही' असं खास सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखं जाहीर स्टेटमेंट केलेलं होतं. हे तिने मुख्यमंत्र्याला बोललं होतं आणि मंत्र्यांच्या बायकांना सिक्युरिटी असते. पण महाराष्ट्र किंवा मणीपुरात सामान्य बायकांना सिक्युरिटी नसते आणि आरक्षणाच्या यापुढच्या लढायांमध्ये त्यांना प्यादी नक्कीच बनवलं जाईल. त्यावर पुरोगाम्यांच्या प्रतिक्रिया सोयीस्कर असतील- कोणाला दोष देता येतो, victim कोण आहे यानुसार. नावडत्या जातीच्या बायकांवर अत्याचार झाले तर 'कुठेतरी राग निघणारच ना' असं म्हणत they deserve this असं म्हटलं जातंच. बायकांवर अत्याचार करण्याची घाणेरडी मध्ययुगीन मानसिकता आहे.
असो. Affirmative action बद्दल निर्णय आल्यावर law and order चा एकही incident नाही, कोणत्याच वंशाच्या महिलेच्या केसालाही धक्का लागत नाही अशा सुरक्षित ठिकाणी बसून लिहायला काय लागतं म्हणा.

ओ रावसाहेब कुठला विषय कुठे वळवत आहात तुम्ही.
मणीपूर चा सीएम सगळी विकून खाल्या सारखा वागतोय पीएम ला वाटते की आपण त्या गावचेच नाही. यावर पण दोन ओळी खरडा ना.

राजस्थानात बलात्कार करणारे सगळे अभाविप कार्यकर्ते ४ तासात पकडले गेले. पण बार्बीडॉल आधी राजस्थानातल्या बेट्या पटवायला बघतोय.

त्या आसामच्या मुमं ने लाज विकली आहे. प्रोटेस्ट ऑर्गनाईज करतोय म्हणे. राज्यव्यापी आंदोलन. अन ते हिंसेविरोधात नाही, तर हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने आमच्या राज्याची बदनामी झाली. रे हलकटा, दंगल कंट्रोल कर की. प्रोटेस्ट काय करतोय मूर्खा.

अन सगळ्यात वाईट म्हणजे इथले मराठी संघोटे. निर्लज्जपणे या अत्याचारांचं समर्थन करत विकृत मानसिक कोलांटउड्या मारताहेत.

दुर्दैव. दुसरं काय.

भारत सरकार नी आणि मणिपूर सरकार नी आपले कर्तव्य योग्य रीती नी पूर्ण केले नाही.
ते राजधर्म विसरले .
म्हणून इतकी लोक हिंसेत मारली गेली.
Rape सारख्या घटना घडल्या.
चिमुकला आहे मणिपूर,दोन सातारा जिल्हे इतकाच.
आणि लोकसंख्या सातारा जिल्हा पेक्षा कमी.
बलाढ्य भारत सरकार नी राज्य यंत्रणा हतबल होत आहे असे दिसताच हस्तक्षेप केला असत.
तर बलाढ्य भारत सरकार च्य यंत्रणेला दंगल करणाऱ्या लोकांच्या मुसक्या बांधायला 24 तास पण लागले नसते.
पंतप्रधान नको त्या वर बोलत असतात,अमित शाह ह्यांचं
पूर्ण वेळ पक्ष फोडण्यात जात असतो.
वेळेवर ह्या दोघांनी देशाला संबोधित केले असते आणि योग्य वेळी हस्तक्षेप केला असता तर आज ही वेळ आलीच नसती

हेमंत सहमत. भाजपा राज्य आणि केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. शहा आणि मुख्यमंत्र्यांना तत्काळ हटवले पाहिजे. पण एक गोष्ट समजत नाही. त्या दोन्ही समाजामध्ये एवढे काय वैर आहे. लोकांकडे बंदुका एवढ्या सहजा सहजी कशा काय उपलब होत आहेत. पोलिसांनी नीट कर्तव्य बजावलं नाही तरीही महाराष्ट्र सारख्या राज्यात एवढी हिंसा होईल आस वाटत नाही. पण मणिपूर मध्ये मात्र मिलिटरी आणून पण दंगली थांबत नाहीत.

लोकांकडे बंदुका एवढ्या सहजा सहजी कशा काय उपलब होत आहेत.## दोन्ही जमातीच्या पोलिसांनी आपापल्या लोकांना शस्त्रे दिली

चीन मधील कविड मध्ये किती मेले,प्रशासन कसे स्थिती हाताळत आहे ये वीडियो भारतात बघायला मिळाले.
पण मणिपूर मध्ये नक्की काय चालले आहे हेच भारतीय लोकांस कळू दिले जात नाही.

दोन्ही जमातीत इतकी कोणती दुष्मणी हा प्रश्न मला पण पडत आहे.

नक्की तिथे काय चालले आहे ह्याची माहिती आज तरी भारतीय लोकांना दीली गेलो नसावी

नेहमीप्रमाणे सोयीस्कर आहे. तुम्हाला काय वाटतं ह्या लोकांना त्या स्त्रियांचा पुळका आहे? ह्यांना फार काळजी आहे? हाड! ह्यांना फक्त नॅरॅटीव्हशी घेणं देणं आहे. ह्यांना घंटा कसला कळवळा नाही. तो असता तर प्रत्येक घटनेवर बोलले असते.
बंगालबद्दल हे गप्प असतात. राजस्थानात साडे-सहा हजार बलात्कार झालेत ह्या वर्षी त्यावर हे बोलत नाहीत. काश्मीर फाईल्स ह्यांना प्रॉपगंडा वाटतो. >>>>>>>>>>
राजस्थान मध्ये वाढत्या बलात्कार च्या घटना मुळे विधानसभेत गेहलोत सरकारच्या मंत्र्याने गेहलोत ला घरचाच आहेर दिला असता त्या मंत्र्याला गेहलोत ने मंत्री पदावरून हाकलून दिले .

हे राहुल ला विचारूनच केले असणार ना ?

" अरे गेहलोत , मणिपूर वरून आपण भाजपला घेरलेले असताना तुझा मंत्री आपली बदनामी का करतोय ? हाकलून दे त्याला "
असाच संवाद झालेला असणार !
बाय द वे , येथील बुध्दीभ्रष्ट आणि मंत्र्याला हाकलणाऱ्या राहुल ची मानसिकता एक सारखी दिसतेय .
दाखवायचे दात वेगळे आणि खायचे वेगळे .....

ह्या दोन्ही जमातीत हिंसाचार चा काही इतिहास आहे का?
कोणाला माहित असेल तर इथे लिहावे >>>>>>>>
त्या पाठीमागचा इतिहास तुम्ही समजून घेतला तर काँग्रेस विरुद्ध लिहायला कठोर मन करू शकणार आहे का ?

फुरोगामीजीं राजकारण राहुद्या बाजूला पण पंतप्रधानांनी ह्यावर काहितरी करायला हवं ना
राहुल चे कितीही वेगवेगळे दात असुद्यात पण
आता महत्वाचं काय आहे

प्रसंग घडून अडीच महिने होऊन गेले. तिथे पोलिस हजर होते. त्या मुलींनी एफ आय आर नोंदवला होता. तरीही आरोपींना अटक करण्यासाठी व्हिडियो बाहेर येण्याचा मुहूर्त लागला. >>> टाइमलाइन बघितली तर हेच दिसत आहे. इतक्या वाईट प्रकारानंतर अडीच महिने आरोपी मोकळे फिरत होते!

त्या मागच्या पानावरच्या "पण" बद्दलः

याची जबाबदारी राज्य व केंद्र सरकार वर नाहीतर कोणावर टाकणार. ऑफ कोर्स विरोधी पक्ष फायदा उठवणार. तुम्ही विरोधी पक्षात असताना वेगळे काय करत होता? पण व्हाटअबौटरी करण्यापेक्षा सरकारने इतकी भीषण घटना घडल्यावर नक्की काय केले हे सांगा. विरोधी पक्षातील लोकांना स्त्रियांबद्दल चाड नाही? नसेल. त्याबद्दल वेगळा बाफ उघडा. तेथे खात्रीलायक व व्हेरिफायेबल माहिती द्या. पण ही चर्चा मणिपूरबद्दल आहे आणि सध्याच्या भाजपतील लोकांना ती चाड नाही हे नक्की. बिल्किस बानो. ब्रिजभूषण. आता हे. या तिन्ही घटनांमधे "आरोप दाखल झाल्यावर सरकारने जे करणे अपेक्षित होते ते केलेले आहे" या एका वाक्यात सरकारवरचे सगळे आरोप फेटाळता आले असते. पण सरकारने तेच जर केले नसेल व आपल्याला तरीही सरकारला कम्पल्सिव्हली डिफेण्ड करायचे असेल तर मग असा एक वाक्याचा निषेध व पन्नास वाक्यांचा खुलासा करावा लागतो.

जबाबदारी सरकारची आहे. दोष तुम्हाला वैयक्तिक नाही. पण किमान अनक्वालिफाइड निषेध करून तेथेच थांबा.

फुंगाळू, मुळात 77 दिवस मोदीची दातखीळ का बसली होती ते सांग. राजस्थान, छत्तीसगढ ह्या बाबतीत लगेच कसं काय थोबाड उचकटल गेलं, ते हि सांग

राहुल कोण आहे? इथले लिबरल कोण आहेत? तर कोणीही नाही. त्यांचे दाखवायचे खायचे दात वेगळे, बुद्धीभ्रष्ट इ. इ. काय दूषणे देताहात तसेच आहेत ते असं क्षणभर मानून चालू.
मोदी कोण आहे तर पंतप्रधान. तो काय करतोय ते सांगा. इतके महिने काहीच का केलं नाही मोदीने त्यावर बोला. आणि आता काय करतोय त्यावर बोलू आपण.

काँग्रेस चा राज्यात हिंसाचार घडला होता म्हणून आताचा हिंसाचार खपवून घ्या.
राजस्थान ,बंगाल मध्ये rape च्या केस झाल्या आहेत मग मणिपूर मध्ये झालेली rape ची केस वर पण काही बोलू नका.
हे असले फालतू विचार बिलकुल पटत नाहीत.
नालायक राजकारणी फक्त उडवा उडवी करतात.
जनतेने तसा नालायक पना करून चालत नाही

Pages