Submitted by दीपांजली on 5 October, 2022 - 02:01
मराठी बिगबॉस बीबी वर चर्चा मिक्स होतेय म्हणून हिन्दी बिगबॉस सिझन १६ वर चर्चा करायला हा धागा .
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फराह चा सेन्स ऑफ ह्यूमर मस्त
फराह चा सेन्स ऑफ ह्यूमर मस्त आहे, मला पण आवडते ती जज म्हणुन किंवा गेस्ट म्हणून शो मधे येते तेव्हा.
तिच्या वरताण! साजिद म्हणला तसे, ती त्याच्यापुढे अगदीच शांत आणि मॅचुअर्ड वाटायला लागली!
अर्चनाचा भाऊ सगळ्यात फनी होता मात्र !
शालीन, शिव वगैरे त्याचा बकरा करत होते, आता अमुक नाच कर वगैरे
एम सी स्टॅनला फायनलआधी काढतील
एम सी स्टॅनला फायनलआधी काढतील किंवा फायनलमधे फार पुढे नेणार नाहीत, बिग बॉस टीम त्याच्या आर्मीला आत्तापर्यंत घाबरली असेल. नुसत्या वोटसकडे बघितलं तर फायनलला तो आरामात प्रियांका आणि शिवला मागे टाकू शकतो. भारी आहेत फॅन्स त्याचे. गाजतोय जबरदस्त. नॉमिनेट केल्याने जास्त चर्चा त्याची होतेय.
मी नॉमिनेशन चा पार्ट पाहिला
मी नॉमिनेशन चा पार्ट पाहिला नाही. सगळेच मंडली मधले लोक कसे झाले नॉमिनेट? फक्त श्रीजिता वगळता.
3 ग्रुप केलेले, पूर्ण
3 ग्रुप केलेले, पूर्ण ग्रुपला नॉमिनेट करायचं होतं. निम्रित श्री जातील कदाचित. सध्या खेळीमेळीचं वातावरण आहे. अब्दुचा महाल काय भारी होता. साजिदला धक्का बसला ते बघून. डाऊन टू अर्थ आहे अब्दु .टिनाने बघायला पाहिजे होता असं उगाच वाटलं.
बिगबॉसने गृप्स केले होते,
बिगबॉसने गृप्स केले होते, पूर्ण १५ आठवडे सदस्यांच वावर बघून
हायपर अॅक्टिव्ह : शिव अर्चना साजिद प्रियंका
अॅक्टिव्हः टिना शालीन सौंदर्या, अब्दु
लॉस्ट : सुम्बुल , स्टॅन, श्रीजिता, निम्रित
प्रत्येक गृपला नॉमिनेट केल्याने ठराविक प्राइझ मनी परत येणार होती , लॉस्ट गृपला नॉमिनेट करून परत येणारी अमाउन्ट सर्वात जास्तं म्हणजे २० लाख होती त्यामुळे अर्थात तो गृप नॉमिनेट झाला.
बाकी सगळे ग्रुप ठीक होते पण
बाकी सगळे ग्रुप ठीक होते पण हायपर ऍक्टिव्ह मध्ये साजिद? साजिद कोणत्या टास्कमध्ये, सकाळच्या प्रेयरमध्ये अजिबात ऍक्टिव्ह नसतो दिवसभर पण रिकामा बसलेला असतो. ते तर बिग बॉस त्याला संचालक किंवा काहीतरी होस्टिंगचं काम देतात म्हणून कुठेतरी तो ऍक्टिव्ह दिसतो. साजिदला बिग बॉसचा जावई म्हणतात ते काय खोटं नाही.
साजिद तिथे स्वतः टास्क करत
साजिद तिथे स्वतः टास्क करत नसला तरी इतरांना इन्फ्लुएन्स खूप करतो. त्याच्या बोलण्यामुळे घरात बरीच इक्वेशन्स बदलत रहातात हेही खरेच आहे.
काल टिना च्या आई ने मागून
काल टिना च्या आई ने मागून श्रीजिता ला मिठी मारली टिना समजून.... आणि अर्चना चा तिकडे बाजूला हसून हसून जीव गेला.... आणि मग ती सगळ्यांसमोर त्यांची acting पण करून दाखवत होती.... असली मजा आली......
एग्झॅक्ट्ली , साजिद खूप
एग्झॅक्ट्ली , साजिद खूप इन्फ्लुअन्स करतो, मॅनिम्युलेट करतो, एन्टरटेनही करतो.
शिव शालीन किती पिळत होते त्याला !
अर्चनाचा भाऊ म्हणजे रायट आहे
हा आठवडा पूर्णपणे शिव होता सगळीकडे आणि अर्चनाही !
प्रियंका आता फारच लो प्रोफाइल वाटतेय, सध्या कन्टेन्ट पहाता नं ४ मिळेल फार तर तिला , अर्चनाने तिच्या पुढे जस्वं अशी मनापासून इच्छा आहे माझी, शि इज मोअर डिझर्विंग !
या आठवस्यात शालीन किती पॉझिटिव आणि फनी वाटला, विदाउट टिना ख्र्ळण्याचे पोटेन्शिअल आहे आणि एन्टरटेनिंगही आहे .
बाकी बिबीच्या हिस्टरीत हा बेस्ट फॅमिली विक , ना धो धो खोटे रडायचे ड्रामे , ना फेक इमोश्सन्स, तरीही खूप एन्टरटेनिंग !
सगळे पालक आणि त्यांची मुलं इक्वेशसन्स ऑथेंटिक वाटली.
टिनाच्या आईनेही धमाल केली, श्रीजीताला टिना समजून, ते एकट्या अर्चानाला लक्षात येऊन तिने अॅडिशनल हशा पिकवला
निम्रितचे वडिल टिपिकल आर्मी डॅड होते, निम्रितचे इमोशनल इश्युज परत दिसले आणि थोडं फार कारणही समजलं.
शालीनच्या आईने सुम्बुलच्या डोक्यात काहीतरी किडा सोडून दिला, बिचारी सुम्बुल !
प्रियंका आता फारच लो प्रोफाइल
प्रियंका आता फारच लो प्रोफाइल वाटतेय, सध्या कन्टेन्ट पहाता नं ४ मिळेल फार तर तिला >>> काहीही सांगता येणार नाही. फॅमिली विकनंतर अक्षय ढेपाळला असं वाटलं पण तोच जिंकला त्यामुळे मेकर्सना ज्याला जिंकवायचे असेल तोच जिंकेल. विनर शिव किंवा प्रियंकाच असेल. वोटस फक्त बघितली तर स्टॅनला जास्त असतात ह्या दोघांपेक्षा पण तो काही जिंकायचा नाही.
त्यामुळे बिग बॉस ऐसा खेल जाते है, जो हम आप सोच भी नही सकते.
अन्जु,
अन्जु,
त्या अॅक्ट रायडर्स वर अजुन विश्वास ठेवतेस ?
त्याला व्ह्युज हवेत म्हणून करतो व्होटिंग ट्रेन्ड व्हिडिओज, कोणाचेही कुठलेही अॅनलिसिस मेकर्सना काय हवे हे ओळखु शकत नाहीत !
त्या अॅक्ट रायडर्स वर अजुन
त्या अॅक्ट रायडर्स वर अजुन विश्वास ठेवतेस ? >>> हाहाहा. stan चे सांगतो तसं नाहीये का. मी त्याचे दोन तीन मिनिटांचे बघते, मराठीही दोन तीन मिनिटांचे बघायचे, जास्त सहन करू शकत नाही मी त्याला. मराठी मला आर जे अधीशचे बघायला आवडायचं, तो छान गप्पा मारायचा. हिंदी करत नाही तो म्हणून अॅक्ट रायडर्सचे बघते. अर्थात अधीश वोटिंग ट्रेंड सांगायच्या विरोधात होता, तो मराठीतही नाही सांगायचा.
मराठीत करणारे बाकीचेही प्रसाद वोटिंग मध्ये एक नंबर आणि अक्षय शेवटी सांगायचे ना. त्यामुळे मेकर्सच महत्वाचे म्हणा.
एनिवे हिंदीत शिव जिंकायला हवा असंच वाटतं.
अब्दू आणि साजिद गेले. फायनली
अब्दू आणि साजिद गेले. फायनली खरे प्लेयर्स उरले आहेत. नेक्स्ट टाइम सौन्दर्या जायला हवी.
आता सलमान पण नसणार. होपफुली तरीही तेवढाच एन्टरटेनिंग राहील उरलेला सीझन.
टीना आणि प्रियांका खूप मीन
टीना आणि प्रियांका खूप मीन आहेत.... या दोघी पैकी कोणी विनर झाली तर ते बिग बॉस वाले पण त्या दोघींच्या इतके च खालच्या पातळीवर आहेत असं म्हणायला मी मोकळी....
आज च्या एपी मधील सगळ्यात
आज च्या एपी मधील सगळ्यात आवडलेलं-
वतरन
धंदरन ततरन
धंदरन ततरन
वतरन
धंदरन ततरन
ततरन
साजिद कसा , कधी बाहेर पडला?
साजिद कसा , कधी बाहेर पडला?
सुम्बुलला तिच्या वयाप्रमाणे वागू दिलं पाहिजे असं शिव म्हणाल्यावर साजिद चिडला होता आणि शिव त्याची समजूत घातल्यासारखं करत होता ते पाहिलं.
साजिद चे कॉन्ट्रॅक्ट संपले
साजिद चे कॉन्ट्रॅक्ट संपले असावे. त्याने आणि अब्दूनेपण वॉलन्टरी एक्स्झिट घेतली.
या सीझन मधे बाकी मजा खूप असली तरी टास्क अजिबात नसातात. एखादा खरा टास्क आला की कळते सगळ्यांचे पोटेन्शियल. शालीन सॉलिड खेळतो टास्क नेहमी. शिव कितीही सीझन्ड टास्क प्लेयर असला तरी सरप्रायजिंगली शालीन त्याच्या तोडीस तोड खेळतो. मुलींमधे त्यातल्या त्यात सौंदर्या अॅथलेटिक वाटते बाकी सगळ्या फुसक्या. अर्चना तर कायम गिव्ह अप करते आणि इतरांना टोमणे मारत लोळत पडते. फार इरिटेटिंग असणार तिच्यासोबत राहणे.
यावेळी मला शिवच जिंकेल असं
यावेळी मला शिवच जिंकेल असं वाटतंय.
होना, शालीन - शिव खरे टास्क
होना, शालीन - शिव खरे टास्क मास्तर आहेत, २ शालीन जिंकला, २ शिव आणि १ सौंदर्या !
मागेही एका टास्क मधे शालीनच पुढे होता.
शालीनने त्या टिनाच्या मागे न जाता जर त्यानी शिवला टार्गेट ठेवले असते तर आज वेगळे पिक्चर असते, ती गुड फॉर नथ्थिंग टि.व्ही. बहु प्रियंका नसती मग टॉप २ मधे !
प्रियंकाला का सपोर्ट करतात लोक त्यांचे त्यांना माहित, ना टास्क्स जमत , ना एन्टरटेनिंग, ना लॉजिकल मुद्दे मांडता येत, ना फ्रेंडशिप्स/रिलेन्शनशिप्स मधे लॉयल रहाता येत, स्क्रीन प्रेझेन्स पण अनॉयिंग , अॅब्सोल्युट्ली नथिंग !
केवळ कलर्सच्या फालतु सिरीयलची फेस म्हणून इतके स्पुनफिडिंग आणि सपोर्ट !
तिच्या पेक्षा मग शालीन, अर्चना परवडले, मेजर कन्टेट देतात !
प्रियंकाला का सपोर्ट करतात
प्रियंकाला का सपोर्ट करतात लोक त्यांचे त्यांना माहित
>>> सिम्पथी... तिला बुली केले गेले भरपूर दिवस....
तिला तरी कोणी बुली केलं आणि
तिला तरी कोणी बुली केलं आणि ती बरी बुली करून घेईल स्वतःला
भयंकर तोंडाळ बाई आहे....
टिना पण मी सॉफ्ट स्पोकन आहे म्हणत बरीच विष उगाळत असते
शाटि प्रकरणाने अग्ली टर्न
शाटि प्रकरणाने अग्ली टर्न घेतला आहे . अपेक्षित होतं, सुरुवातीला प्रेम नंतर दुष्मनी, पण हे जरा जास्तच झालं. मंडळी मस्त एंटरटेन करत आहेत, बाकीच्यांचं नुसतं चुगल्या, भांडणं चालतात तेव्हा हे मस्त मजा करतात. सौ जाते बहुतेक या आठवड्यात. टिनाला नाही पाठवणार इतक्यात. बाकी शालीने अर्धा तास सोलो परफॉर्मन्स दिला आज, त्याला टाळ्या. मला नाही वाटत आत्तापर्यंत कोणीही एव्हढा वेळ एकट्याने स्क्रीन टाइम घेतलाय.
एग्झॅक्ट्ली, शालीनने अख्खा
एग्झॅक्ट्ली, शालीनने अख्खा एपिसोड खाल्ला, इतकं फुटेज कुठल्या सिझन मधे कोणालाच मिळालं नसेल , व्हॉट वॉज दॅट ?? बिगबॉसने फुल्ल वसुल केले !




शालीनने मोनोलॉग पे मोनोलॉग , ऑडिशन पे ऑडिशन दिल्या त्या निमित्ताने .. मी किती प्रकारचे रोल्स करु शकतो हे दाखवून दिलं
आधी वाटलं सटकलाय, पिऊन आलाय, पण तो प्रचंड हुषार आहे.. फुटेज किंग अॅक्टिंग करत राहिला !
कोण अर्चना, कोण शिव, कोण प्रियंका, आज बिगबॉस वॉज ऑल अबाउट शालीन !
Btw, आज त्या चिकन्याला अॅस्ट्रॉलजर म्हणून पाठवून त्याचा ड्रामा किती वेळ चालु होता
चिकना ऑथॉरीटी काय मिळाली, स्वतःला बिगबॉस समजत होता
कोणीतरी त्याला विचारल कि पुढच्या सिझनला तुम्ही कॉन्टेस्टन्ट बनून येणार का
अॅस्ट्रॉलजरच्या तोंडी जर बिगबॉसने शब्द फेकले असतील तर शिव जिंकणार नाही, खतरोंके खिलाडी मात्रं करणार.
जिंकणार प्रियंकाच
अस्ट्रॉलॉजर बोर झाला. मी फा.
अस्ट्रॉलॉजर बोर झाला. मी फा. फॉ. करत होते. शालीन मात्र फुल्ल फुटेज!
खरं तर त्याला ऑफ द ग्रिड्च बोलायचे असते , मेन्टल इश्यू होता तर सायकॉलॉजिस्ट किंवा डोक्टर ची विजिट नसते कॅमेर्यासमोर. पण नाही, त्याला बिबॉशीच बोलायचं होतं 


काय परफॉर्मन्स!! शालीन चे टिकेट टु फिनाले
आवाजे सुनाई देती है वगैरे काही जाम फनी होते, प्रियांका की राक्षसी हसी
बायदवे टीनानेही बरीच स्पायसी गॉसिप्स केली परवा प्रियांकाबरोबर. नक्की काय बोलतेय ऐकायला दोनदा ऐकावे लागले
फुल्ल मसालेदार क्लायमॅक्स सुरु आहे.
हो, टिनाने शालीनचे बाहेरचे
हो, टिनाने शालीनचे बाहेरचे आणि बाथरुम गॉसिपही सांगितले
तो सो कॉल्ड चॅनलचा अॅस्ट्रॉलजर शिवला म्हंटला कि टॉप ४ मे आप जरुर होंगे, इस साल एक और रिअॅलिटी शो करेंगे , शादीके बाद ३६ एज मे आपको रिअल सक्सेस मिलेगी इ.
याचा अर्थ काढणारे पॉझिटिव काढतील पण मला आता खात्रीच पटतेय कि चॅनल स्टॅन आणि प्रियंकाला आणणार टॉप २ मधे तिसरी निम्रीत आणि चौथा शिव , शिवचा उपयोग निम्रीतला लाइम लाइट देऊन पुश करणे हाच !
प्रियांकालाच जिंकवणार असेच
प्रियांकालाच जिंकवणार असेच दिसते आहे. काय ते सारखे प्रमोट करतात हमेशा सच्चाईका साथ वगैरे, कसली काय सच्चाई. काही तरी कन्विनियन्स असेल तेव्हाच आवाज करते ती.
शिव ला टॉप २ किंवा ३ मधे ठेवतील कदाचित. म्हणजे असावा. निम्रत मात्र खरोखर टॉप ५ मधे सुद्धा अनडिजर्विंग आहे.६ किंवा सातवा नंबर पुरे झाला तिला.
प्रियांकाला जिंकवणार ते दिसतच
प्रियांकाला जिंकवणार ते दिसतच आहे.गोडवे प्रोग्रॅम सुरू झालाय कलर्स बहुचा . स्टॅनला , सुंबुलला कसं काढणार याची जाम उत्सुकता आहे मला. फॅन फॉलॉविंगनुसार स्टॅन, सुंबुल, प्रियांका, शिव अनुक्रमे दिसत आहेत सध्या तरी. मग टिना, शालीन, निम्रित. अर्चना सगळ्यात शेवटी.
खूपच दळण दळताहेत.
खूपच दळण दळताहेत.
मला ती सुंबुलच सगळ्यांत बरी वाटायला लागली आहे.
शिव पोचलेला.
टिना ने शालीन च्या बायको
टिना ने शालीन च्या बायको बद्दल बोललं ते का नाही दाखवलं...
काल कशी रडत होती... शालीन ला पटवण्यात तिने च पुढाकार घेतला, सुम्बुल बद्दल तिने च म्हणलेलं , तिच्यावर जुनुन आहे वगैरे... मग ते का लपवून ठेवतात..
म्हणजे टिना ला च जिंकवतील.... फालतू बिगबॉस....
प्रियांका मला आवडत नसली तरी तिचं हिंदी छान आहे.
काल अर्चना चा ड्रेस कॉमेडी होता ... ती आणि प्रियांका अचानक मैत्रिणी कशा काय झाल्या.....
हल्ली मला या लोकांपेक्षा ती बाहेरच्या टेबलावरची मेटल ची चिमणी जिंकावी असं वाटू लागलंय.....
टीना म्हणाली की जो अपनी बिवी
टीना म्हणाली की जो अपनी बिवी की डिग्निटि नही रख सकता वो मेरी क्या रिस्पेक्ट करेगा. बाकी काही म्हटल्याचे दिसले नाही. टीना ला नाही जिंकवणार. तिचा आणि शालीन चा गेम फुल एक्सपोज झाला आहे. त्या दोघात कम्पेअर केले फुटेज आणि कन्टेन्ट मधे तर शालीन ने बाजी मारल्याचे दिसते.
प्रियांकाची अच्छाई सच्चाई वगैरे वाली इमेज सतत जपतात. टिपिकल विनर साठी फिल्डिंग. शिव ला अलगदपणे सेकंडरी ट्रीट करतात.
काल पुन्हा बिबॉ ची लाडके अब्दू आणि साजिद ला बोलावून फुटेज दिले. बाहेर गेलेल्या कुठल्या सदस्यांना इतके महत्त्व कधी मिळते!
Pages