Submitted by कटप्पा on 14 June, 2018 - 18:53
उन्हाळा म्हणजे chilled बिअर आणि संध्याकाळी पेग.
प्रकार 1 - नीट . म्हणजे काहीही न मिसळता. याची मजा वेगळीच आहे. पण हळू हळू प्यावी नाहीतर हालत खराब.
प्रकार 2 - ऑन the रॉक्स. बर्फाचे तुकडे आणि स्कॉच.
प्रकार 3 - सोडा किंवा पाणी आणि स्कॉच.
चला तर मग, येताय ना वीकएंड जवळ आलाय !
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
भारिये हे
भारिये हे
घरच्या घरी बनवता येईल
दोन कॉकटेल आहेत आता ही करून बघावी अशी
दारू घातली की, व्हर्जिन मेरी
दारू घातली की, व्हर्जिन मेरी ची ब्लडी मेरी होते
@ अलीबाबा…>>> मस्तच.
@ अलीबाबा…>>> मस्तच.
BHarich naa Alibaba!
BHarich naa Alibaba!
कॉकटेल पिणार्यांसाठी वैधानिक
कॉकटेल पिणार्यांसाठी वैधानिक इशारा :
यात दारूची कडू व कडक चव मारली जाऊन सुंदर चवीचे ड्रिंक तयार केले जाते. ते कितीही छान लागत असले तरीही सरबतासारखे घटघट पिणे डेंजरस आहे.
एका वेळी एक सिप, तो ही चव घेण्यापुरता, मग थोडा वेळ गप्पा, ४-२ घास चखन्याचे, मग पुढचा सिप, असे कॉकटेल पिण्याचे शास्त्र आहे.
तसेच आपण पीत असलेल्या कॉकटेल ग्लास मधील टोटल अल्कोहोल कंटेंटचे भान ठेवणे आवश्यक. लाँग आयलंड आईस्ड टी सारखी कॉकटेल्स पतियाला पेग पेक्षा जास्त अल्कोहोल वाली बनू शकतात.
कॉकटेल पिणार्यांसाठी वैधानिक
कॉकटेल पिणार्यांसाठी वैधानिक इशारा :
>>>>
छान पोस्ट अलीबाबा
अश्या पोस्ट या धाग्यावर येत राहिल्या पाहिजेत. हे भान आधीच हवे. कारण एकदा दारूने मेंदूचा ताबा घेतल्यावर मग हे सुचणे आणि अंमलात आणने अवघड.
अलीबाबा.
अलीबाबा.
बरोबर .दारू ची कडवट चव cocktail नी नष्ट झाली आणि दारू ल मस्त सरबत ची चव आली की .आपण किती दारू पितो हे समजत नाही.
आणि जास्त दारू पिली जाते.
रूनम्या च्या xxx रुमनं सारा
रूनम्या च्या xxx रुमनं सारा
धन्यवाद
तुम्ही टॅक्सीत बसला आहात,
तुम्ही टॅक्सीत बसला आहात,
१) ड्रायवर कोल्ड्रींक प्यालेला आहे
२) ड्रायव्हर दारू प्यायला आहे
कुठल्या टॅक्सीत बसल्यावर तुम्हाला जास्त टेंशन येईल?
तुम्हाला टेंपोत बशिवल्यावर टेंशन येईल नां/कां?
एका वेळी एक सिप, तो ही चव
एका वेळी एक सिप, तो ही चव घेण्यापुरता, मग थोडा वेळ गप्पा, ४-२ घास चखन्याचे, मग पुढचा सिप, असे कॉकटेल पिण्याचे शास्त्र आहे.>>>> +786
घटघट काहीच पिऊ नये, पाणी सुद्धा
बॉटम अप वगैरे निववळ स्टंट आहे
अलीबाबा ब्लडी मेरी रेसिपी
अलीबाबा ब्लडी मेरी रेसिपी झकास. धन्स.
आज रोलेट नावाची (उच्चार रुलेत
आज रोलेट नावाची (उच्चार रुलेत असा काहीसा, ते जुगारात चक्र असतं ना ते ) बरबन ट्राय केली
मी गेलो होतो ओकेन ग्लो घ्यायला, वाईन शॉप वाला बोलला ही ट्राय करून पहा, बघितलं बजेट मध्ये होती
घेऊन आलो
अहाहा मस्त स्मोकिं आहे, अर्थातच खऱ्या बरबन इतकी स्मूद नाहीये पण वसूल आहे
अवडण्यात आलेली आहे
चिअर्स, आशुशेट!
चिअर्स, आशुशेट!

आज आपली Chivas Regal 12 yr with a splash of water
मग काय लैच जोरदार आहे तुमची
मग काय लैच जोरदार आहे तुमची नाईट
चिअर्स, एन्जॉय
आशुचँप Roullete हि नवीन
आशुचँप Roullete हि नवीन व्हिस्की आहे बाय पॉल जॉन Goa पण हि बॉरबॉन नाहि.
का तुम्ही दुसरी कुठली बॉरबॉन सांगत आहात .
http://roulettewhisky.com/
आशुचँप Roullete हि नवीन
-
हो हीच
हो हीच
प्युर बरबन नाहीये माहिती होतंच
त्याला स्मोकिं फ्लेवर असल्याने वाईन शॉप वाला म्हणाला ट्राय करा
जॉन पॉल महाग आहे, ही 1500 ला आहे
पण किमतीच्या मानाने मस्त आहे
तुम्ही टॅक्सीत बसला आहात,
तुम्ही टॅक्सीत बसला आहात,
१) ड्रायवर कोल्ड्रींक प्यालेला आहे
२) ड्रायव्हर दारू प्यायला आहे
कुठल्या टॅक्सीत बसल्यावर तुम्हाला जास्त टेंशन येईल?
टॅक्सी मध्ये बसताना.
१) driver चे वय किती आहे ,चष्मा आहे का? त्याला नक्की लांब चे आणि जवळ चे नीट दिसते का?
२) rogit तर वाटत नाही ना,आजारी तर नाही ना.
३) सुस्त तर नाही ना की मध्येच झोपेल.
आणि शेवटी नशा तर केली नाही ना.
इतके सर्व निरीक्षण मी तरी करेन.
वय वर्ष ७० च्या पुढे असणारे पण ड्रायव्हिंग करतात.
१०२ टक्के ह्या लोकांना रात्री चे काही दिसत नाही.
निसर्ग नियमानुसार. ठराविक वय नंतर डोळे पूर्ण क्षमतेने काम करत नाहीत.
चष्मा पण काम चलवू असतो
Hemant33 - ड्राइव्ह करताना
.
पोस्ट बदलली तुमचे मत योग्य
पोस्ट बदलली तुमचे मत योग्य आहे
मला एक प्रश्न नेहमी पडतो.
मला एक प्रश्न नेहमी पडतो.
दारू चा कोणताही ब्रँड हा स्पिरीट पासून च तयार होतो.
स्पिरीट चे रासायनिक सूत्र एका च असते.
मग विविध ब्रँड मध्ये जो फरक असतो तो नक्की कशा मुळे.
स्पिरीट विविध पदार्थ वापरून बनवले जाते हे मान्य पण शेवटी जेव्हा स्पिरीट बनते तेव्हा त्याचे रासायनिक सूत्र एक च असते.
नक्की फरक काय आहे विविध ब्रँड मध्ये
सर्व प्रकारच्या दारू ची
सर्व प्रकारच्या दारू चा जन्मदाता हा स्पिरीट आहे.
मग फरक नक्की काय आहे.
१) concentration हा एक फरक स्पष्ट आहे.
चव हा फरक इतका महत्वाचा नाही त्यामुळे मुळ रासायनिक सूत्र बदलत नाही.
मग नक्की काय फरक आहे.
Scotch आणि देशी मध्यें
Outlook India
Outlook India
Outlook India
SUBSCRIBE
HOME SOCIETY
How Different Is Your IMFL From Desi Daaru?
Country liquor and the IMFL are just not any different from . The difference largely has to do with flavours, which begins only once blenders take over the alcohol.
| File-Ravisankar K.V.
ADVERTISEMENT
Zia Haq
Updated: 27 Feb 2017 3:32 pm
Their folksy names -- Heer Ranjha, Ghoomar, Narangi, GM Santra and GM Limbu Punch – are enough to tell you that these are homegrown products. If you were shown the actual stuff, you’d obviously be looking at some amusing-sounding country liquor.
The popular image of country liquor, or desi daru, is that of a crude and vulgar rural drink. In Bollywood movies, it’s often a cloudy liquid, drunk neat. In contrast, Indian Made Foreign Liquor (IMFL) – or spirits such as whisky, rum, vodka, brandy and gin – is supposed to be the superior stuff. Think again.
Related Stories
Our lead story in the current issue shows how the vast majority of IMFL spirits are very different from the authentic ones. In short, they are mostly made of molasses, not grains, not aged and only an approximation of the original, achieved by adding artificial flavours and colouring, such as caramel.
Country liquor and the IMFL are just not any different from . The difference largely has to do with flavours, which begins only once blenders take over the alcohol.
Latest Issue
Outlook India
India-Pakistan Cricket Rivalry: A War Without Shooting
India-Pakistan Cricket Rivalry: A War Without Shooting
In the times of social media and TV channels, which whip up emotions that are more often than not toxic and come camouflaged as nationalism, a big game between India and Pakistan relationship always brings an edge and pressure, says Anand Vasu
When Glory Eludes Us, We Pelt Stones At Athletes’ Homes
BY DILIP D’SOUZA
Giving an illustrious example of Dattu Bhokanal, a onion grower who clocked the fastest 15th as a single-scull rower in the world at 2016 Rio Olympics, Dilip D’Souza tells how passion drives all sports and keeps nation on an edge, always
Sports: Where The Weak Take On The Mighty And Humble Them
An Enigma Called Imran Khan
BY SEEMA GUHA
Few can understand his journey from a high-profile cricketer, known as much for his colourful life, to a right-wing politician
India-Pakistan Sports Rivalry: Make The Best Enemies On And Off The Field
Speaking of the high-voltage drama that a cricket match between the two neighbours ensues, Suresh Menon tells how sports rivalry is not confined to the Asian archrivals alone. It is rather our version of the England–Australia and Australia–New Zealand rivalries, except that they are not kept alive by politicians and media for political and commercial gains
Jingoism: How Football And Hockey Bring The Worst Out Of Fans
A deep dive into the business of country liquor shows that at the level of the basic spirit, it’s the same as IMFL: premium country liquor is highly purified and distilled. Some big manufacturers of country liquor in fact supply the same base spirit to IMFL manufacturers.
The conclusion is obvious: IMFL and country liquor goes through the same manufacturing process and is distilled from the same agricultural source (molasses). The differences are in strength (the percentage of alcohol) and flavours. Add whisky or brandy flavours, for instance, and it becomes IMFL. Take the flavour to a tangier side, it’s desi daru.
ADVERTISEMENT
This also means that it’s not country liquor that’s masquerading as something else but it’s IMFL that’s being passed off as genuine whisky, alcohol, gin, and brandy etc.
The similarity largely has to do with the manufacturing process. “Both IMFL and country liquor use the same commercial reactive enzymes and multi-column distillation process. At a basic level, it’s the same. That’s the standard distillation equipment that gives rectified spirit. This is further distilled to make extra neutral alcohol,” says Dhiren Pattanaik, a veteran distiller.
नक्की फरक काय आहे विविध ब्रँड
नक्की फरक काय आहे विविध ब्रँड मध्ये>>>
गाईचे दूध, म्हशीचे दूध, शेळीचे दूध, गाढवीचे दूध, वाघिणीचे दूध ह्यात जसा फरक तसाच असावा. !
तसे मी बर्याच वर्षांपूर्वी IMFL ( Indian made foreign liquor) कंपनीत काम केले आहे. ढोबळ मानाने सांगायचे तर इथॅनॉल बनविण्यासाठी जो कार्बोहायड्रेटचा ( मुख्यतः साखरेत रुपांतर करून) सोर्स वापरला जातो तो वेगवेगळा असतो जसे की रम साठी उसाची साखर फरमेन्ट करून, स्कॉच साठी माल्टेड बार्ली फर्मेन्टेशन करून (बिअर देखिल ह्या पासून बनते परंतु तिचे उर्ध्वपतन केले जात नाही) , वाईन मध्ये द्राक्षातील साखर इत्यादी इत्यादी. आणि दुसरे म्हणजे रंग येण्यासाठी वापरले जाणारे कॅरामेल परसेंटेज जे रम मध्ये साधरण ९- १०% असते तर व्हिस्कीमध्ये ४-५ % आणि वापरले जाणारे ब्राण्ड स्पेसेफिक इसेन्स.
उपरोक्त माहितीत त्रुटी असू शकतात कारण ही माहिती घेऊन बरीच वर्षे झाली आहेत. जाणकार योग्य माहिती देऊ शकतील.
पोस्ट बदलली तुमचे मत योग्य
पोस्ट बदलली तुमचे मत योग्य आहे
Submitted by Hemant 33 on 9 November, 2022 - 14:26
>>>>
पोस्ट अशी उडवून न बदलता ड्रायव्हिंग करताना दारू कशी डेंजरस आहे हे दर्शवणारी पोस्ट बदल करा अशी विनंती.
तसेच म्हातारे ड्रायव्हरही डेंजरस, डोळ्यांचा त्रास असणारेही डेंजरस वगैरे मुद्दे घेऊन दारूला क्लीनचीट देत तिचे समर्थन करू नका
प्लीज !
ड्रायव्हिंग कधी धोकादायक ठरते
ड्रायव्हिंग कधी धोकादायक ठरते.
१)ड्रायव्हर नी अती प्रमाणात नशा केलेली आहे.
२) ड्रायव्हर ची दृष्टी सशक्त नाही त्या मध्ये दोष आहे.
३) ड्रायव्हर mentaly unit आहे.त्याच्या मध्ये विचार करण्याची कुवत नाही,संयम नाही.
विचाराने गोंधळेकर आहे.
४)driver physicaly unfit आहे.
आजारी आहे ,अशक्त आहे.
हे सर्व प्रकार चे ड्रायव्हर समान धोकादायक आहेत.
फक्त नशा करून ड्राइव्ह करणे धोकादायक नाही तर बाकी प्रकारच्या लोकांनी पण ड्राइव्ह करणे तितकेच धोकादायक आहे
दारू पिऊन गाडी चालवणे
दारू पिऊन गाडी चालवणे function at() { [native code] }यंत धोकादायक आहे. त्यात कसली चर्चा?
Mentaly unfit लोक, आणि
Mentaly unfit लोक, आणि शारीरिक unfit , आणि कमकुवत नजर असणारे हे जास्त धोकादायक आहेत
खरे तर ही लोक दारू पिऊन जे गाडी चालवतात त्या पेक्षा जास्त धोकादायक आहेत.
दारू पिऊन कोण गाडी चालवत आहे हा खरे तर योग्य प्रश्न आहे.
शारीरिक,मानसिक,दृष्ट्या फीट, नजरेत काहीच दोष नसणार व्यक्ती प्रमाणात दारू पीला असेल तर .
तुलना करावीच लागेल
या धाग्यावर मी सरांना अनुमोदन
या धाग्यावर मी सरांना अनुमोदन देईन असे वाटलं नव्हतं
हेमंत दारू पिऊन गाडी चालवणे हे धोकादायक आहेच
आणि भले भले इरेला पडतात आणि अपघात करतात
पण म्हणून दारू न पिता धोकादायक चालवत नाहीत असे नाही
नुसती गेल्या काही वर्षात झालेल्या अपघातांच्या बातम्यांवर नजर टाकली तरी कळेल की बहुतांश अपघात हे अतीवेग, बेफामपणा, तांत्रिक बिघाड आणि ईर्ष्या यातून झाले आहेत
एक बातमी वाचली ती अजून आठवते
उदबत्ती ने घेतला 21 जणांचा जीव
अपघातात वाचलेल्या एकाने सांगितले की देव दर्शनाला निघाले होते सगळे, मोठा टेम्पो होता, मागच्या बाजूला सगळी महिला मंडळी बसली होती, आणि काही द्रायव्हर सोबत
द्रायव्हर ने अति हुशारी पणा करत सांगितले की ही उदबत्ती संपायच्या आत पोचवतो आणि बेफाम हाकला टेम्पो
नदीचा कठडा तोडून टेम्पो खाली पडला 21 जण गेले
प्रामाणिक पने टेस्ट केल्या तर
प्रामाणिक पने टेस्ट केल्या तर खूप मोठे प्रमाण निघेल.
इतके बाद होतील की ड्रायव्हर चा दुष्काळ पडेल
१) ज्या चालकांना दृष्टी दोष आहे असे .
२) वाहतुकीचे कोणतेच नियम माहीत नाहीत असे.
३) मानसिक रोगी .
४)संयम नसणारे अर्धवट विचाराचे.
खरे तर ह्याच लोकांमुळे अपघात होतात.
ड्रिंक करून जर हीच मंडळी गाडी चालवत असतील तर अजून धोकादायक होतात.
कोणती ही नाश करून गाडी चालवणे धोकादायक च .
ह्याला विरोध नाही.
Pages