Submitted by कटप्पा on 14 June, 2018 - 18:53
उन्हाळा म्हणजे chilled बिअर आणि संध्याकाळी पेग.
प्रकार 1 - नीट . म्हणजे काहीही न मिसळता. याची मजा वेगळीच आहे. पण हळू हळू प्यावी नाहीतर हालत खराब.
प्रकार 2 - ऑन the रॉक्स. बर्फाचे तुकडे आणि स्कॉच.
प्रकार 3 - सोडा किंवा पाणी आणि स्कॉच.
चला तर मग, येताय ना वीकएंड जवळ आलाय !
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
हे उपरोधाने म्हटलेय की
हे उपरोधाने म्हटलेय की सिरीअसली?>>>नै रे बाबा तुझ्याशी कोण वाद घालेल?मी उपरोधिक लिहिलं म्हटलं तरी तू चावणार नि सिरियसली लिहिलं म्हटलं तरी अजून 4 प्रतिसाद टाकून चावणार च
बास कर न,सगळीकडे नको सुरू होउस
आज एक कायप्पा फॉरवर्ड आलेलं
आज एक कायप्पा फॉरवर्ड आलेलं
एका दारूच्या बाटली ची किंमत २७ लक्ष रुपये.
खरं असेल का विचारायला आलेलो तर घुमशान ईकडे
एका दारूच्या बाटली ची किंमत
एका दारूच्या बाटली ची किंमत २७ लक्ष रुपये.
>>>
शक्य आहे
जुन्या दारूची असते असे म्हणतात
असो,
जरा चर्चेत ब्रेक घेतोय
नवनवीन दारूचे प्रकार येऊ द्या चला आता पटपट...
हीच ती
हीच ती
@ऋ - काय वैताग आहे यार....
@ऋ - काय वैताग आहे यार.... मोरल पोलिसिन्ग नको इथे तरी. तु येतोच का ह्या धाग्यावर एव्ढा तिट्कारा आहे तर..? Amhala nakoyet tujhe faltu saLLe , sagle sujaaN aahet Itha, tujhi "akkal kuthe dusaree kade paajaL.
For Everyone else,
Espresso Martini:
STEP 1
Start by making the sugar syrup. Put the caster sugar in a small pan over a medium heat and pour in 50ml water. Stir, and bring to the boil.
STEP 2
Turn off the heat and allow the mixture to cool. Put 2 martini glasses in the fridge to chill.
STEP 3
Once the sugar syrup is cold, pour 1 tbsp into a cocktail shaker along with a handful of ice, the vodka, espresso and coffee liqueur. Shake until the outside of the cocktail shaker feels icy cold.
STEP 4
Strain into the chilled glasses. Garnish each one with coffee beans if you like.
एका दारूच्या बाटली ची किंमत
एका दारूच्या बाटली ची किंमत २७ लक्ष रुपये.
खरं असेल का विचारायला आलेलो >>>>> आबा, हे खरे आहे.
1 लाख पर्यंत ची दारू माहीत
1 लाख पर्यंत ची दारू माहीत आहे .पण अशा ह्या महागड्या दारू शो पीस सारख्या बार मध्ये असतात..
फक्त ठेवायची प्यायची काही हिंमत होत नाही .अती विशेष व्यक्ती पार्टी ल असेल आणि तिच्या कडून करोडो चे डील होणार असेल तर च तिचा आस्वाद दिला,घेतला जातो.
स्वतःच खरेदी करून स्वतचं पिणे हा प्रकार दुर्मिळ मधील दुर्मिळ च.
हो ना 27 लाखांची दारू प्यायची
हो ना 27 लाखांची दारू प्यायची म्हणजे एकेक सीप लाखमोलाचा म्हणावं लागेल
बंडू - कॉफ़ी कॉकटेल ची रेसिपी भन्नाट दिसत आहे
त्यातल्या सगळ्या गोष्टी नाहीयेत इथं पण मोडीफिकेशन करून बघतोय काय जमतंय आणि टाकतो इथे फोटोसाहित
बाकी इथं कोणी लॉंग आयलंड टी करून पाहिलाय का
निधप यांनी मायबोलीवर टाकलेली रेसिपी
मला ती केव्हापासून करून बघायची आहे पण इतक्या दारव्हा एकत्र करण्याच्या विचाराने धीर होत नाहीये
आबा, हे खरे आहे. >>> ओके,
आबा, हे खरे आहे. >>> ओके, गिरिदा
Marathi type hotach nahiye...
Marathi type hotach nahiye...
Lonग island sathi ingredients jast aahet , kadhi ghari karta yeyil asa watat nahi. ekdach try kelay long island bar madhe - first sip la zatka basto.... ani mag vimaan havet ... 30 mins madhe lagech normal hota.
Maza awadta prakaar - 1 bhag crushed ice, 1 bhag Vodka (any type of vodka), 1 bhag crushed berries( ekach berry prakar ghya, example: 3-4 strawberries thodya smooth thechun ghya , agadi mixer madhlya nakot) .
Ashu dada, hi ghya recipe Long Island sathi:
Fill a cocktail shaker with ice. Pour the vodka, gin, rum, tequila, Triple Sec, and lemon juice into the shaker. Cover and shake vigorously to combine and chill. Pour the mixture, ice and all, into 2 glasses or beer mugs and top off with the cola. Garnish with lemon wedges. Serve.
“ कोणी लॉंग आयलंड टी करून
“ कोणी लॉंग आयलंड टी करून पाहिलाय का” - येस! मस्त कॉकटेल आहे. पण जरा दर्दी लोकांच्या ग्रूपमधे बनवावं असं माझं मत आहे. कुठल्याही टोकनने कॅज्युअल कॉकटेल नाहीये हे. झकास आहे.
हो ना 27 लाखांची दारू प्यायची
हो ना 27 लाखांची दारू प्यायची म्हणजे एकेक सीप लाखमोलाचा म्हणावं लागेल Happy
>> सीप घेतला तरी ओके, समजा चुकुन हातातुन पडली /फुटली तर!
काळजी नको. या महागड्या
काळजी नको. या महागड्या दारूच्या बाटल्या investment म्हणून घेतल्या जातात, पिण्यासाठी नाही.
मी फुल टेम्ट झालोय ती बॉटल
मी फुल टेम्ट झालोय ती बॉटल बघून... आजच जाऊन विकत घेईन म्हणतो....
एक रम ची बॉटल....
मला वाटते ह्या असह्य
मला वाटते ह्या असह्य डोकेदुखीमुळे अनेकांची आय रिअली नीड अ ड्रिंक अशी परिस्थिती झाली आहे. >> बरोबर.
म्हणजे दारू नाहक बदनाम आहे अन्यथा लहान मुलांना बीअरवाटप करण्यास काहीही हरकत नाही असे खरेच म्हणायचे आहे का? >> चूक
लहान मुलांचा काय संबंध?
लहान मुलांचा काय संबंध?
बड्डे पार्टीला लहान मुलांना
.
लहान मुलांचा काय संबंध?
लहान मुलांचा काय संबंध?
>>>>>>
कारण दारूला डिफेंड करायला कोणीतरी वर दारू उगाच बदनाम असून पिझ्झा, बर्गर, कोक , फ्रूटी वगैरे जंक फूड कसे दारूपेक्षाही जास्त शरीराला हानीकारक असते असे म्हटले आहे.
त्यानंतर कोणीतरी आया कश्या कौतुकाने पोरांना हे हानिकारक पदार्थ खाऊ घालतात म्हणून त्या आयांवर टिका केली आहे.
लहान मुलांना दारू समर्थकांनीच यात आणले आहे.
पण जाऊ द्या ना.. सोडा तो विषय.. मी ही ब्रेक घेतलाय.. ये ऊ द्या एक तडकते फडकते कॉकटेल.. आज बुधवार सुद्धा आहे.
ऋन्मेष - तडकते फडकते कॉकटेल
ऋन्मेष - तडकते फडकते कॉकटेल नको ग्राईप वॉटर घे तू
https://youtu.be/3IZBJqiPWGM
https://en.wikipedia.org/wiki/Gripe_water#:~:text=He%20noted%20that%20th....
ग्राईप वॉटर घे तू
ग्राईप वॉटर घे तू
<<
एरंडेल घ्यायची गरज आहे. सगळे बोळे निघून प्रवाह वाहता झाला की नको तिथे येऊन कुंथणे बंद होईल कदाचित..
हर्पेन हे वाचा
हर्पेन, हे वाचा ग्राईप वॉटर संदर्भात
The original formula contained alcohol and sugar in addition to sodium bicarbonate and dill oil.
Present-day products do not contain alcohol , and may contain fennel, ginger, chamomile or lemon balm in addition to or replacement for dill oil.
Some gripe water products still contain sugar, while others may contain charcoal.
ऋन्मेषा,
ऋन्मेषा,
तुला अल्कोहोल असलेले ग्राईप वॉटर का प्यायला सांगेन मी.
छे, तुम्ही मला काय सांगत
छे, तुम्ही मला काय सांगत आहात हा मुद्दा नाही
त्यानिमित्ताने ग्राईप वॉटर सुद्धा कसे सुधारले आणि अल्कोहोलमुक्त झाले हे मी सांगत आहे
बाई दवे,
बाई दवे,
तुमच्यापासूनच प्रेरणा घेत मी पुन्हा माझे मॉर्निंग वॉल्क सुरू केले आहे.
त्यानंतर नारळपाणीही न चुकता घेतो.
त्यावरून आठवले,
नारळाच्या पाण्यातही कुठली तरी दारू मिसळून पिण्याचे फॅड आहे ना?
जाणकार फोकस मार्तील का?
पण तू ग्राईप वॉटर प्यायलं का
पण तू ग्राईप वॉटर प्यायलं का ते सांग आधी
हो, पोरांना दिल्यावर तोच चमचा
हो, पोरांना दिल्यावर तोच चमचा चाटून धुवायला टाकायचो.
तू ही चमचाभर घे.
तू ही चमचाभर घे.
म्हणजे रडणे तरी बंद होईल
ब्लडी मेरी कॉकटेल आर्चर
ब्लडी मेरी कॉकटेल आर्चर म्हणून एका शो मध्ये कायम दाखवले असते. कोणी पिऊन बघितलय का ?
जिन हा प्रकार कमी होत चालला
जिन हा प्रकार कमी होत चालला आहे
पण जिन ची चव आणि हळू हळू नशा निर्माण करण्याचं गुण, उत्तम आहे
मधुर चव आहेच
तरी लोकांनी का नाकारली
ब्लडी मेरी कॉकटेल आर्चर
ब्लडी मेरी कॉकटेल आर्चर म्हणून एका शो मध्ये कायम दाखवले असते. कोणी पिऊन बघितलय का ?
<<
ते एक अतीशय सुंदर तिखट - आंबट - खारट चवीचे कॉकटेल आहे.
उंच ग्लासला (हायबॉल ग्लास)) मीठ लावतात. बशीत लिंबाचा रस, त्यात ग्लास उपडा ठेवणे मग लगेच मिठाच्या बशीत ठेवणे. मस्त पैकी कडेला मिठाची फ्रॉस्टिंग येते.
कॉकटेल मधे व्होडका, टोमॅटो ज्यूस (आंबट असेल तर लेमन ज्यूस स्किप करतात, नसेल तर घालतात) व टबॅस्को सॉस, तिखटपणा अजून हवा तर फ्रॉस्टिंगच्या मिठात मिरपूड घालतात. मीठ 'सेलरी सॉल्ट' नसले तर साधेही चालते. हे मुख्य घटक असतात. याशिवाय बर्फ, पुदिना/सेलरि/लिंबाची स्लाईस गार्निश.
काही ठिकाणी वर्सेस्टर्शायर सॉस देखिल सांगितलेला आहे.
लय भारी लागतं. टबॅस्को सॉसची बाटली कुठल्याही मॉल/डीमार्ट इ. मधे सापडते. नसलाच तर घरातला चायनिजसाठी आणलेला रेड चिली सॉस चालतो. टमाटे मिक्शरमधे फिरवून गाळून घेतले की टोमॅटो ज्यूस घरच्याघरी तयार होतो. बनवायला सोपे अन विना सॉफ्ट ड्रिंक्/सोडा असे हेल्दी कॉकटेल
ता.क. यात दारू घातली नाही, तर व्हर्जिन मेरी मॉकटेल तयार होते. तेही सुंदर लागते.
Pages