Submitted by वत्सला on 23 August, 2020 - 09:32
युक्ती सुचवाच्या पाचव्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग सहावा
या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521
युक्ती सांगा - ५:
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
Chaokoh coconut milk चा
Chaokoh coconut milk चा उरलेला कॅन संपवायच्या (सोप्या) आयडिया सांगा
Hi I have a nice recipe will
Hi I have a nice recipe will post
पायनापल कोकोनट मिल्क करी
पायनापल कोकोनट मिल्क करी / कढी
Chaokoh coconut milk चा
Chaokoh coconut milk चा उरलेला कॅन संपवायच्या >>> कोळाचे पोहे करा. मस्त होतात एकदम.
श्रीम्प करी पण चांगली होईल. किंवा ग्रीन / रेड करी पेस्ट आणून मस्त थाई करी करा.
व्हेज स्ट्यू रेसीपी लिहिली
व्हेज स्ट्यू रेसीपी लिहिली आहे. ते ही करता येइल वरील पर्याय ही बेस्ट. आंबोळ्या केल्यातर बरोबर नारळ दूध व गुळ प्लस वेलची पूड असे करून खाता येते.
चांगल्या आयडिया आहेत. स्ट्यू
चांगल्या आयडिया आहेत. स्ट्यू ची रेसिपी पण पाहिली.
श्रिम्प करी बनवूनच उरलेलं दूध आहे हो!
Make Chia pudding .. Soak 2
Make Chia pudding .. Soak 2 tbs chia pudding in 200ml coconut milk, leave it for atleast 2hrs or overnight. Add ur favorite chopped fruits and dryfruits.. Honey or jaggery for more sweetness. Enjoy healthy breakfast..
Yachyapeksha easy kahi nahi
नीर डोसा, सोलकढी, टोमॅटोच सार
नीर डोसा, सोलकढी, टोमॅटोच सार, पिना कोलाडा
माझ्याकडे 1 किलो मनुका च
माझ्याकडे 1 किलो मनुका च पाकीट आलं आहे,खूप आंबट आहेत पण मनुका
त्याचा लाडू वगैरे सोडून पौष्टिक असं काय करता येईल??
शिऱ्यात, पुलावात घालून संपव
शिऱ्यात, पुलावात घालून संपव.झालेच तर लाडू कर घरी आवडत असतील तर किंवा मनुकाचा मुरंबा ही चांगला लागेल.रेसिपी माहीत नाही.यू tyube var paha.
मनुका भिजवून ठेवून त्यात गुळ,
मनुका भिजवून ठेवून फुगून मऊ झाल्यावर गुळ, लाल तिखट, भाजलेले जिरे, मीठ घालून मिक्सरमधून बारीक वाटून चटणी करुन बघा.
मनुके ची चिंच गुळाची चटणी
मनुके ची चिंच गुळाची चटणी बनवायची रोज जेवणाच्या बाजुला थोडी थोडी घेऊन संपवायची....
मनुका नो शुगर म्युसली आणि
मनुका नो शुगर म्युसली आणि रोल्ड किंवा स्टील कट ओट बरोबर मस्त लागतात.बरोबर आयडी किंवा गोवर्धन दही
मनुका , खजुर मिक्सर मध्ये
मनुका , खजुर मिक्सर मध्ये फिरवुन घ्या. त्यात हवे ते ड्राय फ्रुट्स घालुन परत एकदा मिक्सर मध्ये फिरवा. गोळा थापुन छान बाऱ कट करुन घ्या.
मी आंबट मनुका मागे खजुराच्या
मी आंबट मनुका मागे खजुराच्या लोणच्यात ढकललया होत्या, मस्त झालं होतं लोणचे. सोबत थोड्या गोड मनुका पण मिक्स केल्या. खजुर लोणचे दरवर्षी मी करते थंडीत (ती रेसिपी मि पा वर वाचली होती) .
1 kg आहेत
1 kg आहेत
पण थोडी थोडी चटणी करून बघते
धन्यवाद
कॅन मधील नारळाचे दूध वापरून
कॅन मधील नारळाचे दूध वापरून सोलकढी केली तर चांगली लागेल का?
कॅन मधील नारळाचे दूध वापरून
कॅन मधील नारळाचे दूध वापरून सोलकढी केली तर चांगली लागेल का?>>> अजिबात चांगली लागत नाही .. मी जरा त्रास घेऊन नारळ आणूनच बनवते
इथल्या इंग्रो मघला नारळ नेहमी
इथल्या इंग्रो मघला नारळ नेहमी खराब निघाला आहे. त्यामुळे फ्रोझन वापरते. त्याची सोलकढी केली होती. चांगली झाली होती पण ताकात जसे लोणी वर येते तसे खोबऱ्याचे तेल लोण्यासारखे आळले होते.
तो प्रॅाब्लेम कॅन्ड कोकोनट
तो प्रॅाब्लेम कॅन्ड कोकोनट मिल्कचाही आहे आणि चवही भलतीच लागते.. मी दोन्ही प्रयोग करून झाल्यावर नारळ आणून बनवायला लागले.
कॅन मधील नारळाचे दूध वापरून
कॅन मधील नारळाचे दूध वापरून सोलकढी केली तर चांगली लागेल का? > चांगली लागते . मी कायम 'कारा ' चे नारळाचे दूध वापरते. झटपट सोलकढी होते.
Costco मध्ये मिळणारे नारळाचे
Costco मध्ये मिळणारे नारळाचे दूध छान आहे. टेट्रा पॅक मध्ये असते त्यामुळे कॅन chi चव येत नाही
धन्यवाद म्हाळसा, सामी, मनमोहन
धन्यवाद म्हाळसा, सामी, मनमोहन.
नेहमी तयार दुध वापरूनच करते.
नेहमी तयार दुध वापरूनच करते. Thai organic coconut milk brand उत्तम आहे.
मी गोया वापरलेलं.. ते नव्हतं
मी गोया वापरलेलं.. ते नव्हतं आवडलं.. बाकीचे ब्रॅंड्स वापरून बघेन .. कष्ट आणि वेळ, दोन्ही वाचतील
हो. गोयाच तु म्हणतेस तस तेलकट
हो. गोयाच तु म्हणतेस तस तेलकट होते सोलकढी.
मी Chaokoh चे वापरले होते.
मी Chaokoh चे वापरले होते. नाही आवडले.
अंबाडीची फळं आहेत , आमटी
अंबाडीची फळं आहेत , आमटी व्यतिरिक्त काय करता येईल ???
दिनेशदांच्या एका रेसिपीत
दिनेशदांच्या एका रेसिपीत अंबाडीच्या फळांच्या ज्यूस बद्दल वाचलेले आठवतेय.
लोणचं कर. इथेच आहे एक पाककृती
लोणचं कर. इथेच आहे एक पाककृती
Pages