Submitted by Barcelona on 11 January, 2021 - 22:25

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे. अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विचित्र दृष्य देऊन जसे हिरॉईनच्या नाकपुड्या, हिरोचे पाय, पडलेली अंगठी इ कोडे खंगरी करण्याचा प्रयत्न करू शकता. शेंदूर फासूनही चित्र खंगरी करू शकता. आपल्या आजीच्या जन्माआधीची गाणी देवूनही खंगरी करू शकता. खंगरी नसलेले कोडे भलतेच क्ल्यू देऊन खंगरी करू शकता. उदा: हिरोच्या सावत्र बायकोचा आजी नवरा... कधी कधी कुणी चकली इ बक्षीस देते. वाटून घ्यावे कारण उत्तर एकाला आले तरी दहाजणांनी विचारलेले प्रश्न उपयोगी पडलेले असतात. तीन-चार दिवस कोडे अडकले तरी दयाळू होण्याची गरज नाही. दिग्गज लोक आहेत. शोधतात बरोबर उत्तरे, पेशंस ठेवायचा.
वरील चित्र एका रखडलेल्या सिनेमातील आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ती निळा ड्रेस मध्ये माधुरी
ती निळा ड्रेस मध्ये माधुरी आहे
ओ रे पिया
ओ रे पिया
आयला , मी क्लू वगैरे द्यावा
आयला , मी क्लू वगैरे द्यावा म्हणून आलो , तर तोवर दोघांनी ओळखले पण..
आणि हे ?
आणि हे ?
खरं फारच सोप्पं आहे ...
खरं फारच सोप्पं आहे ...
दोस्ताना?
दोस्ताना.जाने क्यु
बरोबर
बरोबर
तू हे तो तेढीmedi बाते
तू हे तो तेढीmedi बाते
गाणं कोणत ?
गाणं कोणत ?
बरोबर
बरोबर
थोडी खंगरी कोडी द्या
थोडी खंगरी कोडी द्या
हे अशक्य आहे ओळखणं
हे अशक्य आहे ओळखणं
<<थोडी खंगरी कोडी द्या>>
<<थोडी खंगरी कोडी द्या>> खंगरी !!!!
अक्षय-करीना-तशन च्या गाण्या
अक्षय-करीना-तशन च्या गाण्या ची गल्लत करू नका.
लक्ष्य?
लक्ष्य?
सलमान- माधुरी दीक्षित वाटत
सलमान- माधुरी दीक्षित वाटत आहेत ते
No no...खूप अलीकडचा आहे
No no...खूप अलीकडचा आहे चित्रपट..
मला तर वाटतं नट नटी कोण आहेत हे सांगितले तरी गाणं नाही ओळखता येणार..
वध-श्रक आहेत ते !
वध-श्रक आहेत ते !
https://youtu.be/OU7_n4nAb0Q
https://youtu.be/OU7_n4nAb0Q?t=141 इफ यू होल्ड माय हँड...
बरोबर..
बरोबर..
पैठणी देणारी कुठे गेली??!!!
पैठणी देणारी कुठे गेली??!!!
मागच्या कोड्याची पैठणी मला पण
मागच्या कोड्याची पैठणी मला पण नाही मिळाली.
(No subject)
(No subject)
घ्या बरं पैठणी एक एक.
घ्या बरं पैठणी एक एक.
आणि पुरुषांना पैठणी चं शिवलेलं जॅकेट.
कोडं घालणऱ्याना शाल ...नाही
कोडं घालणऱ्याना शाल ...नाही तरी डिसेंबर महिनाचालू आहे
(No subject)
https://youtu.be/6HUYAfCB728
https://youtu.be/6HUYAfCB728?t=190
मी आधी तासभर हुमा कुरेशीचं बावरा मन राह ताके शोधत बसले... मग ट्यूब पेटली.
U R Too gud at it.
U R Too gud at this.
सिमंतिनी पैठणी घेऊन पण गेली.
सिमंतिनी पैठणी घेऊन पण गेली.
मी आपला ह्रीतिक रोशन समजून त्याची गाणी पहात बसले.
Pages