Submitted by Barcelona on 11 January, 2021 - 22:25

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे. अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विचित्र दृष्य देऊन जसे हिरॉईनच्या नाकपुड्या, हिरोचे पाय, पडलेली अंगठी इ कोडे खंगरी करण्याचा प्रयत्न करू शकता. शेंदूर फासूनही चित्र खंगरी करू शकता. आपल्या आजीच्या जन्माआधीची गाणी देवूनही खंगरी करू शकता. खंगरी नसलेले कोडे भलतेच क्ल्यू देऊन खंगरी करू शकता. उदा: हिरोच्या सावत्र बायकोचा आजी नवरा... कधी कधी कुणी चकली इ बक्षीस देते. वाटून घ्यावे कारण उत्तर एकाला आले तरी दहाजणांनी विचारलेले प्रश्न उपयोगी पडलेले असतात. तीन-चार दिवस कोडे अडकले तरी दयाळू होण्याची गरज नाही. दिग्गज लोक आहेत. शोधतात बरोबर उत्तरे, पेशंस ठेवायचा.
वरील चित्र एका रखडलेल्या सिनेमातील आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला महिमा वाटते उगाच
मला महिमा वाटते उगाच
ही करीष्मा किंवा ममता आहे का?
ही करीष्मा किंवा ममता आहे का? >>> नाही
ही उर्मिला आहे असं उगीच वाटतं आहे. >>> नाही
ऐश/दिया मिरझा >>> नाही
महिमा >>> नाही
साडी उडाली आकाशी,
साडी उडाली आकाशी,
कशी भांडू वार्याशी
टमटमपूरचा टिलू टॉम
टमटमपूरचा टिलू टॉम >>> नाही
टमटमपूरचा टिलू टॉम >>> नाही
)
(हे नाटक कोणाला अजून आठवतंय हेच खूप आहे
मनिषा कोईराला आहे का ?
मनिषा कोईराला आहे का ?
मनिषा कोईराला >>> नाही
मनिषा कोईराला >>> नाही
नायिकेचे नातेवाईक चित्रपट सृष्टीत आहेत हा एक क्लू घ्या
ही बाई काही ओळखू येत नाही मला
ही बाई काही ओळखू येत नाही मला.
क्लु वरून म्हणजे आता करीना, शिल्पा शिरोडकर, नम्रता शिरोडकर, तब्बू, पदुकोण(ही नक्कीच नाही),माला सिन्हा ची मुलगी,रागेश्वरी, रितू शिवपुरी, रविना यातली कोणी असू शकेल.
प्रतिभा सिन्हा ?? काजोल??
प्रतिभा सिन्हा ?? काजोल??
डिंपल-ट्विंकल?
डिंपल-ट्विंकल? रहाता राहिल्या कोल्हापुरे बाई?
प्रियांका चोप्रा
प्रियांका चोप्रा
पूजा भट?
पूजा भट?
रिंकी खन्ना
रिंकी खन्ना
तनिशा मुखर्जी
राणी मुखर्जी
प्रिया गिल
उषा नाडकर्णी
उषा नाडकर्णी
<<उषा नाडकर्णी>>
<<उषा नाडकर्णी>>

काजोल
बोकलत...
बोकलत
बोकलत
बोकलत
बोकलत
उषा नाडकर्णी >>
उषा नाडकर्णी >>
रमड , दया कर आता, अजून क्लू
रमड , दया कर आता, अजून क्लू दे, बघं कुठल्या थराला गेले आहेत गेस
हो ते बॉडीशेमिंग बद्दल सुरू
हो ते बॉडीशेमिंग बद्दल सुरू होऊन धागा भरकटायच्या आत क्ल्यू दे बरं!!!
मी तर hindi songs with Golden
मी तर hindi songs in the Golden blouse with pvc pipes in the back गूगल केलं.
आता आठवडाभर मला ब्लाऊजच्या जाहिराती बघाव्या लागणार.
पद्मिनी कोल्हापुरे वाटतेय.
पद्मिनी कोल्हापुरे वाटतेय.
नदिया किनारे दिल ये पुकारे
नदिया किनारे दिल ये पुकारे
पूजा भट्ट
चित्रपट - पहला नशा
https://www.youtube.com/watch?v=avGB0GVw43I
सीमू करेक्ट लाइनवर आहेस.
सीमू करेक्ट लाइनवर आहेस.
क्लू २ : लीड हिरो हिरोईन जे आहेत ते अजून काही पिक्चर मधे एकत्र असले तरीही त्यांचा हा एकत्र लीड म्हणून एकमेव पिक्चर.
कोडे देणारी कुठे गेली?
झिलमिल ला पैठणी
शाबास झिलमिल! आपल्या पोस्ट्स
शाबास झिलमिल! आपल्या पोस्ट्स क्रॉस झाल्या बहुतेक
अरारा
अरारा
पूजा भट आणि तिजोरी चा हा पिक्चर पण माहित नव्हता.
झिलमिल हा श्रमातेचा डूआयडी
झिलमिल हा श्रमातेचा डूआयडी असावा का ?

अरे मला निदान एक स्टोल द्या.
अरे मला निदान एक स्टोल द्या. सिनेमाचा काळ नि नटी ओळखली की ....
झिलमिल अभिनंदन!
ओळखा पाहू
ओळखा पाहू
Pages