Submitted by सूलू_८२ on 19 September, 2021 - 05:02
आजपासून बिग बॉस मराठी ३ सुरु होत आहे. खर तर हा धागा काढायला जरा उशीरच झाला मला!
सो, स्वागत आहे तुमचे, या चर्चा करु या!
मराठी बिग बॉस
आज ७.३० वा.
सोमवार ते शनिवार ९.३० वाजता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
अतुल गोगावले तर सोनी मराठी वर
अतुल गोगावले तर सोनी मराठी वर असणार आहे, Indian Idol
जय आणि उत्क्या लाच बोलणी
जय आणि उत्क्या लाच बोलणी बसतील.. चित भी मेरी आणि पट भी हे दर वेळी नाही होऊ शकत.. जय ग्रुप ल वाटतं आपण जाम भारी खेळतो पण वीकेंड ला महाराष्ट्राची ताकद दिसतेच..आणि विशाल ने जे गेट तोडून विकासला बाहेर काढलं आणि सगळ्या कुचक्या लोकांना ज्या प्रकारे एकटा नडला.. त्यावरून तर अक्षरशः ४ सेकंदात भारी वाटलं.. एवढे दिवस जो विशाल बघायचा होता त्याची झलक दिसली
उत्कर्षचा केळ्या होणार, ज्या
उत्कर्षचा केळ्या होणार, ज्या दिवशी नॉमिनेट त्या दिवशी आऊट. फक्त चॅनेलने मॅन्युपुलेट नाही केले म्हणजे मिळवले.
मी दादूसला मत दिले.
मी दादूसला मत दिले.
मिनल चे मराठी किती भिकार आहे
ती अजीबात च आवडत नाही
लोक का तिला डोक्यावर घेतात कळत नाही
ती अजीबात च आवडत नाही
ती अजीबात च आवडत नाही
लोक का तिला डोक्यावर घेतात कळत नाही
<<
Because she's playing well !
Submitted by डेलिया on 19
Submitted by डेलिया on 19 October, 2021 - 23:10>>>>> +११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११
>>उत्कर्षचा केळ्या होणार,
>>उत्कर्षचा केळ्या होणार, ज्या दिवशी नॉमिनेट त्या दिवशी आऊट.
हो हो! अगदी अगदी!
आदिश जयला कुत्र्या बोलला याचा
आदिश जयला कुत्र्या बोलला याचा आनंद साजरा करून खुश होणारे आहेत हे पाहून आश्चर्य वाटलं. हे तेच आहेत जे जय मिनलला साप बोलला म्हणून किंचाळत होते.>>>कारण आदिशने मुद्दाम जयला कुत्रा म्हटलं नाही तर जय च्या "टॉमी, टॉमी,बिस्किट, बिस्किट "असं मूर्खासारखे बडबड करण्यामुळे react केले...जयने मात्र मीनलला उगाचच साप म्हटले होते...
विशाल ने जे गेट तोडून विकासला
विशाल ने जे गेट तोडून विकासला बाहेर काढलं आणि सगळ्या कुचक्या लोकांना ज्या प्रकारे एकटा नडला.. त्यावरून तर अक्षरशः ४ सेकंदात भारी वाटलं.. >>>+1111
उद्याच्या episode ची खूप उत्सुकता वाटतेय...
बिबॉसने यांना टास्क देण बंद
बिबॉसने यांना टास्क देण बंद करिव.बैठे खेळ खेळायला लावावेत,म्हणजे अंताक्षरी,आईच पत्र हरवल,कानगोष्टी,मग,त्यांच्यात जो जिंकेल तो कँप्टन.
यांची तिच योग्यता आहे.
सगळ्या टास्कचि विचका करतात.
मला तर त्या आजीचीच काळजी वाटत होती,वाटल, जाणार बहुतेक ही.
मला तर त्या आजीचीच काळजी वाटत
मला तर त्या आजीचीच काळजी वाटत होती,वाटल, जाणार बहुतेक ही.
<<
येस मोक्षू.. मीनल आणि विशालला
येस मोक्षू.. मीनल आणि विशालला ताकदीमध्ये कोणी मुलगी आणि मुलगा respectively टक्कर देऊ शकत नाही... बॅनर च्या टास्कला पण विशालने पाहिलं पाहिलं आणि सगळं नीळा करून टाकलं.. तेव्हा सुद्धा च्यावच्याव गँग बघत बसण्ापेक्षा काही वेगळं करू शकली नाही... पण या चौकडी मधलं कोणीतरी जाऊन यांना रिॲलिटी चेक मिळणं आवश्यक आहे आता
तसा reality check तर त्यांना
तसा reality check तर त्यांना मिळाला आहेच कारण सलग 2 जण eliminate झाले त्यांच्या ग्रुप मधून ,आणि ते थोडं आजच्या एपिसोड मध्ये दिसले पण... मीरा आणि गायत्री जयला भांडण्यापासून अडवत होत्या...शिवाय मीरा अन् मीनलचं भांडण झालं तेव्हा गायत्रीसुद्धा मीराला म्हणाली ,"तिला बोलू दे, तू काही बोलू नको ".. बाहेर चांगले दिसण्यासाठी का होईना धडपड करत आहेत बिचारे...बघुया किती दिवस टिकतंय उसने आणलेलं अवसान...
इंटरेस्टींग झालेला दिसतोय
इंटरेस्टींग झालेला दिसतोय एपिसोड, उद्या बघायला हवा.
आजी टास्क नक्की काय आहे.
विशालला बोलणी बसेल बहुतेक! :
विशालला बोलणी बसेल बहुतेक! : हो पण तो सिनेमातल्या हिरो सारखा दिसला, जेल मधल्या जनतेला व्हिलनच्या तावडीतून सोडवणारा
<<<
पाहिला प्रोमो, भारी आहे ! एकदम सनी देओल किंवा मग सिंघम दिसतोय विशाल, बाकी बोलणी बसतील्/शिक्षा होईल कदाचित तरी कलर्सने स्वतःच हिरो सारखा बनवलाय त्याचा प्रोमो, बॅक्ग्राउंड म्युझिक वगैरे देऊन
कुठे बघितला प्रोमो. मला
कुठे बघितला प्रोमो. मला युट्युब किंवा कलर्स फेसबुक कुठेच नाही दिसला.
It's on Twitter :https:/
कुठे बघितला प्रोमो. मला युट्युब किंवा कलर्स फेसबुक कुठेच नाही दिसला.
<<<<<<
It's on Twitter :https://twitter.com/jyo285laksh/status/1450520752885694469?s=19
लय भारी, कडक. विशाल अजून
लय भारी, कडक. विशाल अजून हिरो होणार. थँक यु डीजे. मी ट्विटरवर नाहीये.
हा प्रोमो टीव्हीवर कालच्या
हा प्रोमो टीव्हीवर कालच्या भागाच्या शेवटी दाखवला होता. तिथे म्युझिक जोडलं. होतं का आठवत नाही.
कलर्सच्या ट्विटर हॅंडलवर हा प्रोमो नाही. म्हणजे तिथे पब्लिकने आणलाय
कलर्स वर होतं ना बॅकग्राउंड
कलर्स वर होतं ना बॅकग्राउंड ला म्यूझिक हिरो च्या एन्ट्रीला असतं तसं. या लोकांनी सुरुवातीलाच विकास ला तिथे बंद करून आउट करण्याचा प्लान केला वाटाते. आज मीरा ला जसे ए ग्रुप ने हँड ओवर केले भोपळे त्यामुळे विशाल ला काहीच दोष देता येणार नाही त्यांना विकास ला उघड मदत करण्यावरून.
स्नेहा पुन्हा एकदा महा मूर्ख वाटतेय. उगीच वेड्यासारखे हसत लाजत बसते. तिला , विकास , दादुस ला खेळुही दिले नाही एकाही राउंड मधे तरी तिचे काहीही म्हणणे नव्हते.
सोनालीसुद्धा नाही तिथे एनर्जी घालवतेय असे दिसते. फालतू भात पोळ्या वगैरे वाद घालण्ञापेक्षा टास्क मधे दिसावे ना.
मीनल ला हॅट्स ऑफ. कुठेही चढून भोपळे काढता येत होते तिला. तिचा अन आदिश चा पण.
मला तर त्या आजीचीच काळजी वाटत
मला तर त्या आजीचीच काळजी वाटत होती,वाटल, जाणार बहुतेक ही.
मिनलचा फिटनेस भारी आहे.
मिनलचा फिटनेस भारी आहे.
आविष्कार आधी स्नेहा गेली तरी चालेल आता. ती दादूस पेक्षा जास्त डंब दिसते. त्याला किमान इनोसंसचे गुण तरी मिळतात.
सोनाली खेळायचे सोडून भांडत का होती?
आदीशने भांडण केले पण सगळा गेम फिरवून टाकला.
टास्क जिंकून देखील ए टीम खलनायकीपणा करण्यात एक लेव्हल वर गेली.
गायत्रीसुद्धा मीराला म्हणाली ,"तिला बोलू दे, तू काही बोलू नको ":ती एकटी आहे जिच्या लक्षात आलय की बाहेर त्यांना जोडे बसत आहेत. काल तिने खूप टोन डाउन केले स्वतः ला
बाकी तिघे अजूनही आपण चांगले खेळतोय याच भ्र मात आहेत.
तुम्ही सगळे ए टीमला सारखं
तुम्ही सगळे ए टीमला सारखं खलनायक बोलून बोलून मांज्याला उचकवू नका. मांज्या यार तू इथली चर्चा वाचतोस असं ऐकलंय. तू तुझा गेम खेळ. मायबोलीकर काय बोलले की तू पण तिकडे तेच बोलून स्वतःचा बुगुबुगु करून घेऊ नको.
मीनल मस्त खेळली. विकासच काही
मीनल मस्त खेळली. विकासच काही कळलं नाही जर ते विशालचा भोपळा लांब टाकत होते तास ह्याने मीराचा पण टाकायचा की.
अविनाश चे कौतुक वाटले पण जय - उत्कर्ष ला मीनालसाठी नडत होता.BB ची एडिटिंग टीम मात्र त्याला नेहमी जांभई देतानाच दाखवते कालपण तृप्ती चे अभिनंदन करायला
कितीवेळ हात हवेत घेऊन उभा होता, शेवटी सोनालीला तृप्तीला सांगावं लागलं जगातील समस्त आळशी आणि निवांत जीवांना tribute म्हणून आविष्कारला विजेता करावा
मिराचा परत गजनी झाला .
मीनल टोटली रॉक्ड, कुठे कुठे
मीनल टोटली रॉक्ड, कुठे कुठे चढली ती.. विशालनी ट्राय सुद्धा नाही केले हे लोक मीराला वाचवणार समजल्यावर पण मीनलने गिव्हप केलं नाही, ट्रुली डिझर्व्ड कॅप्टन्सी , आदिश पण छान खेळला!
बाकी अशा टास्क्स्ना काही अर्थ नाहीये, आधीच डिसिजन फिक्स केल्यावर, तरी मीनलला पहायला मजा आली !
सोनाली आता “सुरेखा 2.0’ झाली आहे , फक्त किचन गॉसिप
अडवणाऱ्या टीममधून दोघांनीच
अडवणाऱ्या टीममधून दोघांनीच यायचं असं होतं बहुतेक. उत्कर्ष आणि जय आले. बाकीचे बघे.
मीनल बद्दल + १
तू पण तिकडे तेच बोलून स्वतःचा
तू पण तिकडे तेच बोलून स्वतःचा बुगुबुगु करून घेऊ नको.>>>>> हा हा हा...साॅलिडच.
>>विकासच काही कळलं नाही जर ते
>>विकासच काही कळलं नाही जर ते
विकासचा सूर असा होता की मीराला नडू नका; तुमच्या ग्रूपमधून कॅप्टन्सी साठी मीरा आली तर ते तिकडून विकासला आणतील..... इकडून जर मीनलने मीराला टशन दिली तर तिकडे विकासचा मार्ग अवघड होईल..... काहीतरी डील झाली असेल त्यांची विकासबरोबर!
मीरा कॅप्टन झाली तर बाकीच्यांचा बॅंड वाजलाच म्हणून समजा!
ममां ना विकेंड साठी खुप मसाला
ममां ना विकेंड साठी खुप मसाला मिळाला काल.... यावेळी मीनल ला पण बोलणी बसणार आहेत....मीरा शी उगीच्च भांडण उकरलं का तिने पहिल्या फेरी च्या वेळी ?
मीरा ला फुकट काहीही कष्ट न करता कॅप्ट्न साठी दावेदारी मिळाली.
सोनाली ने शक्य असुनही आत न जाता येडेपणा केला का तसच ठरलं होत ?.... उत्क्या आडवयला आलेला तरी ती सहज पळुन जाउ शकली असती. आदीश ला आधी संधी द्यायची असं त्यांचं आधीच ठरलं होतं का ?
जय भडकला की बघवत नाही ..उड्या काय मारतो...ओरडतो काय.....काहीही बोलतो..... दर वीकेंड ला शिव्या खाउन पण तेच......
मीनल ची स्ट्रेंथ जबरदस्त...सहज कुठेही चढत उतरत होती....
तृप्ती ताई टीम ए कडुन कशा काय खेळायला गेल्या ?
स्वयंपाकावरुन भांडणं कधी संपणार ? रात्री भात उरला तर त्याची त्याचं काय करायचं ते सकाळी ज्याचा टर्न आहे त्यानेच ठरवायला हवं ना टेक्निकली. सोनाली चा मुद्दा बरोबर होता. हेच जर उलट असतं तर.. ? गायत्री / मीरा ने रात्री केलं असतं का ?
आजचा प्रोमो बघुन एपिसोड बघायची उत्सुकता आहे...
मीनल जबरदस्त प्लेयर , पुन्हा
मीनल जबरदस्त प्लेयर , पुन्हा सिद्ध झाली. डायरेक्ट जाऊन भिडते!
आदीश सायको म्हणाला ना जयला? खरच जय चिडला की काहीही बरळतो, बॉडी लॅंग्वेज सायकोसारखीच असते!
Pages