Submitted by सूलू_८२ on 19 September, 2021 - 05:02

आजपासून बिग बॉस मराठी ३ सुरु होत आहे. खर तर हा धागा काढायला जरा उशीरच झाला मला!
सो, स्वागत आहे तुमचे, या चर्चा करु या!
मराठी बिग बॉस
आज ७.३० वा.
सोमवार ते शनिवार ९.३० वाजता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
तुला राग आल्यावर असा रिअॅक्ट
तुला राग आल्यावर असा रिअॅक्ट होत असशील, यु विल नेव्हर ग्रो इन करिअर, फार तर अजुन एखादा रिअॅलिटी शो मिळेल पण अॅक्चुअल टि.व्ही. शोज मधे काम कोणी देणार नाही डिस्ट्रक्टिव माणसाला.>>> हे सलमान खान बोलला चक्क??? वक्त बदल दिया, जजबात बदल दिये, जिंदगी बदल दी.
आज टिम बी मधे मीनल सोडून
आज टिम बी मधे मीनल सोडून कोणालाच हिरा घेणं जमलं नाही ? विशाल काय मधेच टँट्रम्स दाखवत होता
बिबॉच्या हातात असतं बझर वाजवणं हे जरी मानल तरी टेबलपाशी ६ लोक असतानाही जय अगदी इझिली हिसकावत होता हिरा, फिजिकल टास्क्स मधे त्याला टक्कर देणार कोणीही नाही पुन्हा सिद्ध झालं , अर्थात स्प्लिट्सविला मधे त्याने ज्या लेव्हलचे टास्क्स केलेत त्यापुढे हे त्याला सोप्प आहे !
आज टिम ए मधे पहिल्यांदाच भेदभाव दिसले, मीराला थोडं रिअलाइझ झालय आणि जय-उत्कर्षही बिचिंग करत होते!
स्नेहाला तर पूर्णच गुंडाळलय जयने, काहीही गेम नाहीये तिचा !
तिला जय काय म्हंटला कि टिम बी मधली एक व्यक्ती याला गॉसिप पुरवते, कोणाबद्दल बोलत होता ? सोनाली कि विकास बद्दल ? कि असच फेकत होता ?
आदिशने पण उचलला हिरा.
आदिशने पण उचलला हिरा.
दिवा घासायचाय हे त्याला कळतच नव्हतं. तो परत परत हिराच घासत होता.
अरे हो, त्याने अविष्कारला
अरे हो, त्याने अविष्कारला वाचवलं
टिम बी अगदिच सुमार प्रदर्शन
टिम बी अगदिच सुमार प्रदर्शन करते टास्क खेळताना.
जय तर सोडा, तो टास्क करतोच. पण उत्कर्षने पण छान टास्क केला हिरा उचलायचा.
एक मिनल सोडली तर, टिम बी फुस्स आहे. नुसतच सिम्प़थी कार्ड किती दिवस खेळ्नार.
आता तर खुप बोअर होतय हे एकतर्फि टास्क पाहताना.
टीम बी कितीही फुसकी असली तरी
टीम बी कितीही फुसकी असली तरी टीम बी मधला विशाल बिग बॉस जिंकणार अस वाटतंय. २) नंबर वर विकास ३) जय ४) उत्कर्श ५) तृप्ती ताई ६) मीनल ७) मीरा ८) गायत्री ९) सोनाली १०) अदिश ११) आविष्कार १२) स्नेहा आणि १३) दादुस असे बाहेर पडतील अस वाटतं. आता पुढच्या विक मध्ये १३ नंबर म्हणजे दादुस बाहेर पडतील अस वाटत . शेवटच्या सहा मध्ये दोघं दोघं एकमेकांना जोडी म्हणून ठेवतात नेहमीच. त्याप्रमाणे विशाल- विकास/ जय- उत्कर्ष / तृप्ति - मिनल ठेवतील अस वाटत अणि ७/८ नंबर वर मीरा अणि गायत्री असतील असा माझा अंदाज आहे
काल ए ग्रुप मधले
काल ए ग्रुप मधले इनसिक्युरिटीज आणि थोडेफार इश्यूज दिसले. पण तरीही ते ग्रुप म्हणून सॉलिडच आहेत. बी ग्रुप मधे मात्र खूपच फूट आहे. विशाल ने त्याचे टॅन्ट्रम्स लवकर बंद नाही केले तर त्याला पुढे अवघड होईल. तो सगळे पर्फेक्ट करतोय पण मधेच एकदम अनप्रेडिक्टेबल होतो. विशाल - विकास चे काहीच बाँडिंग दिसत नाही आता. विकास आपला आपण विचारात गढलेला दिसतो. कधीही फुटेल असे वाटते. विशाल पण एकटाच फिरत असतो. सोनाली - मीनल चे बाँडिंग चांगले आहे पण त्यांना विशाल फार गृहित धरतो असे वाटते. तसे बघायचे तर तो ग्रुप नाहीच आहे
ग्रुप म्हणुन एकत्र येऊन डिस्कशन,स्ट्रॅटेजी केलीय असे काही दिसत नाही, कधी ठरवून डिसिजन अमलात आणले असेही काहीच दिसत नाही. म्हणूनच त्यांच्यात धड ट्युनिंग नाही आणि टास्क मधे ते सीमलेसली परफॉर्म नाही करू शकत. प्रत्येक जण मनाला येईल ते करतात ऐन वेळी! आदिश ने एकदम आविष्कार चे नाव का घेतले हे कुणीही विचारले नाही त्याला! खरं तर आता त्यांनी तृप्तीचे पोटेन्शियल ओळखून तिला आप्ल्या ग्रुप मधे सामील केले पाहिजे, तो मठ्ठ आविष्कार लाएबिलिटी आहे फक्त.
काल विशाल अन विकास ला एकदाही हिरा उचलता आला नाही हे फारच एम्बरॅसिंग होते. मीनल सुपर्ब, तिला कॅप्टनशिप साठी उमेदवारी मिळाली पाहिजे यावेळी. जय ने हुषारी करून स्नेहाला दादुस चा गेम करायला लावला. तिला तर स्वतःचे काहीच मत नाही.
जय ने हुषारी करून स्नेहाला
जय ने हुषारी करून स्नेहाला दादुस चा गेम करायला लावला. >>> दादुस आपला बिग बॉस साहेब खुश होतील ह्या आशेने राजी पण झाला, आये...आयलो
.. तेव्हा मात्र बिग बॉस खेल गये. सोनालीने दादुस च्या शर्टचे वर्णन करायला हात वर नेला आणि इकडे बझर झाला. पुढील टास्कला मीनलला चान्स भेटला पाहिजे खेळायला. जय टीम B मध्ये संशयाचे भूत सोडतोय बहुतेक. सोनाली बोलायला ,मुद्दे मांडायला परफेक्ट आहे पण टास्क नीट नाही खेळत. टीम B मध्ये पण विसंगती आढळली. आदिष ने मीनल / सोनालीला सेव्ह करतो सांगून आविष्कारला तर मीनालने विकास/ आदिश ऐवजी विशाल ल सेव्ह केले. एकूणच आजीच्या पायगुनाने ग्रुप मध्येच भांडणे वाढली आहेत.
मेन एपिसोड इतका कंटाळवाणा असतो आणि लोक लाईव्ह बघतात
आविश्कारचे नशीब बघता तो
आविश्कारचे नशीब बघता तो पुढचा कॅप्टनपण होउ शकतो
आजची आविष्कार साठी म्हणः साखरेच खाणार त्याला देव देणार 

आदिशला शिक्षा म्हणुन माझ्याकडुन ० मते. मीनल ला आणि विकासला ५०-५०.
दादुस का भी नशीब बुरा नही हे,बच सकता हे
दादुससाठी गाणे:मन सुद्ध तुझं गोष्ट हाये पृथिविमोलाची
तू चाल पुढं तुला रं गड्या भीति कशाची… पर्वा बी कुनाची
मी कालचे टास्क नाही पाहिला,
मी कालचे टास्क नाही पाहिला, पण बर्र्याच टास्क मधे जय सारखी ह्युज स्केरी फिगर आसपास असताना झोकुन देउन खेळणे अवघड असते. बघनारालाच इतकी भीती वाटते , खेळणारेपण घाबरत असतील.त्याने मुद्दाम नाही पण चुकुन जरी धक्का लागला तरी मेजर दुखापत होउ शकते.
कारण पळतानाचा जो मोमेंटम असतो, तो जबरदस्त इम्पॅक्ट करतो. रुजुता धर्माधिकारी आठवा ,नशीब तीचे फक्त फ्रॅक्चरव र निभावले. त्या पे़क्षा व्हा नॉमिनेट ,प्रेक्षक वाचवतील. फार फार तर काय बाहेर पडाल खेळातुन. पण जीव धोक्यात घालण्यात काही पॉइंट नाही.
त्या जयला आणि त्याच्या टिमला
त्या जयला आणि त्याच्या टिमला बघावसं ही वाटत नाही, पण B टिम तरी कुठे नाव घेण्यासारखी, मिनल शिवाय कोणीही जिव तोडून खेळत नाही, सोनाली तर फक्त बोलायलाच आहे, टास्कमध्ये शून्यच, विशाल विकास चं वेगळंच चालु असतं
दादुस आपला बिग बॉस साहेब खुश
दादुस आपला बिग बॉस साहेब खुश होतील ह्या आशेने राजी पण झाला, आये...आयलो >>
बिचार्याला कळले नाही त्याचा गेम झाला ते.
आदिश उडणार मग.
वाचेल असे वाटत नाही यावेळी. स्नेहाने नंतर स्वतः सेफ झाल्यावर तरी पूर्ण प्रयत्न करायचा ना दादुस ला वाचवण्यासाठी हिरा घ्यायचा. नुसती उभी होती. मठ्ठ आहे ती. जय च्या मागे तीच लँब झाली आहे. आता ए ग्रुप ने दादुस ना कॅप्टन केले तर मजा येणार मात्र
मी दादूसला मत दिलं.
मी दादूसला मत दिलं.
>>आता ए ग्रुप ने दादुस ना
>>आता ए ग्रुप ने दादुस ना कॅप्टन केले तर मजा येणार मात्र Happy आदिश उडणार मग.
कॅप्टन झाल्यावर तो माणूस पुढच्या आठवड्यात सेफ असतो..... एलिमिनेट झालेला माणूस कॅप्टन झालाय म्हणून वाचू शकत नाही..... कॅप्टन झाल्यानंतर तो कॅप्टन असे पर्यंत त्याला नव्याने एलिमिनेट करता येत नाही!
नाही ना, उलट नॉमिनेशन पासून
नाही ना, उलट नॉमिनेशन पासून वाचायचा तोच मार्ग असतो. म्हणुनच मागच्या आठवड्यात स्नेहा आणि सुरेखा कॅप्टनशिप च्या कँडिडॅट झाल्या होत्या. ( त्यांना होऊ दिलं होतं)
स्वरुप +१
स्वरुप +१
कालच्या नॉमिनेशनपासून तृप्ती सेफ होती.
गेल्या आठवड्यात आदिश.
काहीतरी उप नियम असेल मग.
पण मग नॉमिनेटेड लोक कॅपटनशिप च्या लढतीत जिंकून मग दुसर्याच दिवशी एलिमिनेट झाले तर काय फायदा?
कॅप्टन झालेला दुसर्या दिवशी
कॅप्टन झालेला दुसर्या दिवशी एलिमिनेट झाला तर कॅप्टनला विचारतात किंवा टिम ठरवते कोण पर्यायी कॅप्टन ते, मागे सुशान्त कॅप्टन होऊन रिटायर्ढर्ट झाला मग उरलेला आठवडा आस्ताद झाला कॅप्टन.
आत्ता कॅप्टन होईल तो पुढच्या आठवड्यात सेफ असतो, आत्ता नाही.
मलाही वाटतय कि आदिश उडेल, एक तर फॅन फॉलॉइंग तयार होण्या इतका तो खेळला नाहीये आणि दादुस हे कॅरॅक्टर मात्र पब्लिकला आवडु लागलय आता, कदाचित आदिशच काँट्रॅक्ट एवढच असेल असाही वाटतय !
आदिशच जाईल किंवा विकास !
आदीश मिनीमम पिरेड ठरवून आला
आदीश मिनीमम पिरेड ठरवून आला असेल तर तो सध्या उडणार नाही, नाहीतर उडेल. दुसरे कोणी wild card आणावं लागेल लगेच.
कॅप्टन कोणी पुढच्या आठवड्यासाठी ठरवलं तरी bb ना ह्या आठवड्यात उडवायचे असेल कोणाला तर उडवू शकतात.
मीनल पहिल्या तिघांत हवी खरंतर.
यस्स मीनल मस्तं खेळतेय !
यस्स मीनल मस्तं खेळतेय !
आदिश कन्टेन्ट चांगला देणार असं दिसतय, आजच्या प्रोमो मधे जयला रानटी, ‘जा रे कुत्र्या’ म्हंटला , त्यावर कॉमेंट्स भारी आहेत, बहुतेक जण कुत्र्यांचा अपमान झाल्याने दुखावले आहेत
अरेरे. आज दोन्ही टीम्सनी टीम
अरेरे. आज दोन्ही टीम्सनी टीम स्पिरिट पार गाडून टाकल़ंय.
फुल फितुरी.
हे मिनिमम पिरियड प्रकरण कितपत
हे मिनिमम पिरियड प्रकरण कितपत खरे असत? की वावड्या असतात. मला वाटत होते की सुरेखा मिनिमम पिरियड घेऊन आलेली आहे पण काढले तिला.
आदिश गेला तर तो सेल्फ गोल असेल.
बहुतेक जण कुत्र्यांचा अपमान
बहुतेक जण कुत्र्यांचा अपमान झाल्याने दुखावले आहेत >>>

आता राडा दिसतोय पुन्हा. पुन्हा कॅप्टनशिप रद्द झाली तर अवघड आहे.
आतल्या गोटातली माहिती - कलर्स
आतल्या गोटातली माहिती - कलर्स मराठीवर डिसेंबर मध्ये येऊ पाहणाऱ्या गाण्याच्या कार्यक्रमात आदर्श शिंदे जज असणार आहे. कॉन्ट्रॅक्ट आधीच साइन झाला आहे. ह्या कॉन्ट्रॅक्टच्या जीवावर आदर्श प्रोड्युसर्सवर उत्कर्षसाठी दबाव टाकत आहे. ह्या दबावाला कंटाळुन कलर्स आता दुसरा जज ( अतुल गोगावले) शोधण्याच्या प्रयत्नात आहे. जर डिसेंबरच्या कार्यक्रमात आदर्श शिंदे जज म्हणून दिसला तर बिगबॉसचा विनर उत्कर्ष शिंदे हे आत्ताच लिहून ठेवा.
बिगबॉसच्या गण्यातच महेश मांजरेकर जे म्हणतो ते अगदी खरं आहे - दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं
हे मिनिमम पिरियड प्रकरण कितपत
हे मिनिमम पिरियड प्रकरण कितपत खरे असत?
<<
एम्जी, अर्थात मिनिमम गॅरेंटी खरं आहे, हिन्दी मधे चुकून सेलेब्ज्स कॅमेरा पुढे बोलून गेलेत.
जर मोठे सेलिब्रिटी असतील तर १० आठवडे एम्जी घेऊन येतात, रेशम , आस्ताद, उषा नाडकर्णी वगैरे घेऊन आले होते.
त्यामुळे बरेच न्युकमर जास्तं अॅग्रेसिव्हली खेळतात डे १ पासून आणि सेलिब्रिटिज निवान्त असतात गॅरेन्टी सम्पे पर्यन्त !
हिन्दी मधला करण कुन्द्रा तर फिनाले पर्यंत कॉन्ट्रॅक्ट करून आलाय
आदर्श शिंदे एखाद्या
आदर्श शिंदे एखाद्या कार्यक्रमात जज असेल तरी ती काही इतकी इन्फ्लुएन्सिंग पोझिशन नाही.
अर्थात उत्कष कडे तसेही फिनाले ला जाण्यचे पोटेन्शियल आहे.
आदिश जयला कुत्र्या बोलला याचा
आदिश जयला कुत्र्या बोलला याचा आनंद साजरा करून खुश होणारे आहेत हे पाहून आश्चर्य वाटलं. हे तेच आहेत जे जय मिनलला साप बोलला म्हणून किंचाळत होते.
आजचा मीराचा गेम म्हणजे आधीच
आजचा मीराचा गेम म्हणजे आधीच फुटलेला पेपर लिहून टॉप केल्यासारख आहे.. आणि त्यावर केलेला अभिनंदन सत्र तर त्यावर निर्लज्ज पणाचा कळस... मीनल ने जिंकून घेतलं आज.. हॅट्स ऑफ
इंडेमॉल शाईन किंवा कलर्ससारखे
इंडेमॉल शाईन किंवा कलर्ससारखे कार्पोरेट्स आदर्श शिंदेसारख्याला एव्हढा भाव देतील असे वाटत नाही!!
बाकी आदिश जयला समोरुन भिडतोय आणि मस्त कंटेंट देतोय त्यामुळे तो नाही जात इतक्यात बाहेर..... दादूसचा नंबर लागेल बहुतेक आता!!
जय आणि उत्कर्ष आज परत एकदा व्हिलनगिरी करुन गेले!!
प्रोमोत दाखवतायत त्यावरुन विशालने विकासला ज्याप्रकारे जेल तोडून बाहेर काढलेय ते बिगबॉसच्या प्रॉपर्टीचे नुकसान आहे आणि त्यावरुन विशालला बोलणी बसेल बहुतेक!
विशालला बोलणी बसेल बहुतेक! :
विशालला बोलणी बसेल बहुतेक! : हो पण तो सिनेमातल्या हिरो सारखा दिसला, जेल मधल्या जनतेला व्हिलनच्या तावडीतून सोडवणारा.
Pages