Submitted by ऋन्मेऽऽष on 30 May, 2021 - 09:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
क्रमवार पाककृती:
१. आपल्या आवडीचा कुठलाही खाद्यपदार्थ बनवा.
२. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
३. फोटो काढा
४. अपलोड करा
मगच त्यावर तुटून पडा Happy
फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/77265
हि सुद्धा तशीच तुडुंब भरू द्या
वाढणी/प्रमाण:
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान
छान
ओये होये, मस्त फोटो आहे
ओये होये, मस्त फोटो आहे मृणाली
कुरमुरे अगदी सुटेसुटे बघून मनातल्या सार्या शंका वारल्या
मलाही वाटलं भिजल्यावर काय
मलाही वाटलं भिजल्यावर काय होईल मुरमुर्यांचं.संध्याकाळच्या हलक्या फुलक्या नाष्ट्यासाठी मस्त पदार्थ आहे.
पावसाळ्यात मस्त लागतो
पावसाळ्यात मस्त लागतो
भज्याला ऑप्शन
मृणाली, सुशीला मस्त.
मृणाली, सुशीला मस्त.
मीही 2-3 दिवसाखाली बनवला होता.
सगळ्यांना आवडला.
ई. च. सां. हल्ली इथे
ई. च. सां. हल्ली इथे शेवग्याच्या शेंगा छान मिळतायेत. ते घालून सांबार मस्त लागले.
इडली सांबार मस्तच.
इडली सांबार मस्तच.
मृणाली, सुशीला मस्तच..
मृणाली, सुशीला मस्तच..
रूचा, इडली सांबर ही छान..
मका भेळ
मका भेळ
मका भेळ मस्त कलरफुल दिसतेय.
मका भेळ मस्त कलरफुल दिसतेय. डाळींबाचे दाणे आहेत वाटते. कॉम्बिनेशन कसे लागेल ईमॅजिन करतोय
ईडली सांबारही छान. शेवग्याच्या शेंगा नसतील तर सांबार करूच नये
(No subject)
हेबरच्या पद्धतीने राईस
. उकडीचे मोदक बनवायचा कंटाळा.हेबरच्या पद्धतीने राईस पेढ्यांची तयारी केली.
मग पेढे न बनवता मोदक बनवले.
(No subject)
ओह आज संकष्टी होती. तरीच आज
ओह आज संकष्टी होती. तरीच आज रविवार असून आमच्या घरच्यांनी वेज खाल्ले. जर एवढे छान ऊकडीचे मोदक बनवले असते तर मी सुद्धा खाल्ले असते
स्वस्ती तांदळाच्या पिठाचे
स्वस्ती तांदळाच्या पिठाचे पेढे चवीला कसे लागतात. मस्त दिसत आहेत.
लावण्या... मोदक ताट मस्त...
लावण्या... मोदक ताट मस्त..
स्वस्ती - मोदक पेढे ... छान....
भजी पाव भारी नाश्ता..!
थॅन्क्यु रुपाली.
थॅन्क्यु रुपाली.
अमु , मावा पेढ्यासारखे नक्कीच नाही लागत . . गोड उकडीसारखे लागतात . बरेचसे उकडीच्या मोदकासारखे पण गूळाची खमंग चव नाही .
२१ मोदक आणि ५ पेढे केलेले नैवेद्याला .
मला आणि माझ्या लेकाला फार आवडले . अर्घ्यापेक्शा जास्त आम्ही दोघांनीच संपवले.
साबा आणि त्यांचा लेक फक्त ताटात वाढलेले दोन-दोन खाउन शांत राहिले .
धन्यवाद रूपाली, ऋन्मेऽऽष
धन्यवाद रूपाली, ऋन्मेऽऽष
जून मधील होमवर्क
जून मधील होमवर्क
खेकडा भजी
शाही छोले डाळ
शीरखूर्मा
खांडवो
खांडवो (मेथी, गाजर , बीट, बेसन)
वा .. सगळे पदार्थ मस्तच.
वा .. सगळे पदार्थ मस्तच.
शिरखुर्मा आणि खांडवो छान दिसत आहे. पण हांडवो असतो ना?
ओके स्वस्ती मी पण करुन बघेन थोडे.
रव्या चे लाडु.
होमवर्क फोटो आणि रवा लाडु
होमवर्क फोटो आणि रवा लाडु तोंपासु.
जून मधील होमवर्क
जून मधील होमवर्क
>>>
खतरनाक.. हॉटेल टाका.. चार प्लेट खेकडाभजीची पहिली ऑर्डर माझी
विक्रमसिंह , सगळेच पदार्थ
विक्रमसिंह , सगळेच पदार्थ मस्त !!! शाही छोले डाळ कशी केली सांगाल का ?
शाही छोले डाळ कशी केली सांगाल
शाही छोले डाळ कशी केली सांगाल का ? >> छोले रात्रभर भिजवून नंतर उकडून घेतले. मग मिक्सर मधे पेस्ट करून घेतली.
कलोंजी १ चमचा आणि कांदा तेलात रंग बदलेपर्यंत परतला मग आले लसून पेस्ट, २ तमालपत्र, लवंगा, मिरी (प्रत्येकी ६-७), वेलची २-३ , १ इंच दालचिनी तुकडा, त्याच्यात परतल्यावर मग हळद, लाल तिखट (चवीप्रमाणे), मसाला, जिरे, धने पावडर एक एक चमचा, थोडा हिंग परत थोड परतल. मग छोले पेस्ट आणि तीन कप पाणी, चवी प्रमाणे मीठ मिसळून १० मिनिट उकळी काढली. त्याच्यात नारळाचे दूध आणि क्रीम अर्धा अर्धा कप टाकून पुन्हा उकळले. मग क्रीम आणि कोथिंबीरीने सजवले.
तज्ञ मंडळींनी १०० मार्क दिले.
झी झेस्ट वर टर्बन तडका मधे दोन दिवसांपूर्वी पाहिली.
मका भेळ मस्त कलरफुल दिसतेय.
मका भेळ मस्त कलरफुल दिसतेय. डाळींबाचे दाणे आहेत वाटते. कॉम्बिनेशन कसे लागेल ईमॅजिन करतोय >>>धन्यवाद . डाळींबदाणेच आहेत पण हे काॅम्बिनेशन तितकसं चांगलं नाही लागलं. नेहमीच्या चुरमुरे भेळीत घालते म्हणून यात पण घालून बघितले.
ते मोदक ,कांदाभजी, रवालाडू, शिरखुर्मा मला पाहिजेत.
वा होमवर्क तर एकदम मस्त
वा होमवर्क तर एकदम मस्त विक्रमसिंह!
वा होमवर्क तर एकदम मस्त
वा होमवर्क तर एकदम मस्त विक्रमसिंह!
होमवर्क मस्तच, खेकडा भजी तर
होमवर्क मस्तच, खेकडा भजी तर एक नंबर,
अमुपरी लाडू तोंंपासू
धन्यवाद विक्रमसिंह !!! करून
धन्यवाद विक्रमसिंह !!! करून बघेन नक्की
Pages