Submitted by ऋन्मेऽऽष on 30 May, 2021 - 09:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
क्रमवार पाककृती:
१. आपल्या आवडीचा कुठलाही खाद्यपदार्थ बनवा.
२. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
३. फोटो काढा
४. अपलोड करा
मगच त्यावर तुटून पडा Happy
फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/77265
हि सुद्धा तशीच तुडुंब भरू द्या
वाढणी/प्रमाण:
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हो हीच म्हणत होते मी मानव जी
हो हीच म्हणत होते मी मानव जी
(No subject)
(No subject)
आळंबी/ मशरूमची भाजी
आळंबी/ मशरूमची भाजी
अरे वाह छान लोणच्यासारखी
अरे वाह छान लोणच्यासारखी दिसतेय
लावण्या - छान दिसतेयं अळंबीची
लावण्या - छान दिसतेयं अळंबीची भाजी...!
९६ क - केक छान आहे..
९६ क - केक छान आहे..>> thank
९६ क - केक छान आहे..>> thank you
लावण्या : मश्रुमची भाजी
लावण्या : मश्रुमची भाजी चांगली दिसतेय. रेसिपी टाका. माझे मश्रुम नेहमी ब्राउन दिसतात
MazeMan मश्रुमला फक्त भरपूर
MazeMan मश्रुमला फक्त भरपूर कांदा घालून फोडणी घातलीय , चवीपुरते तिखट ,मीठ आणि हळद घालून थोडे पाणी घालून शिजवले...
पण मश्रुम शेतातून आणल्या आणल्या स्वच्छ करून भाजी केली.
मश्रुम मला आवडते पण घरी कधी
मश्रुम मला आवडते पण घरी कधी बनवून TRY नाही केले। कृपया एक सांगाल का (माझी खूप खूप जुनी शंका आहे ) मश्रुम बनवण्याआधी उकडून किंवा कुठली प्रक्रिया करून मग वापरायचे असते का ? शिवाय खाण्याचे मश्रुम कसे ओळखावे ? (नॉर्मली मार्केट मध्ये पॅकेट मध्ये मिळतात त्यांची काही ऍलर्जी नाही ना होत ?)
चल मंडळी फराळाला
चल मंडळी फराळाला
वा वा मिरच्या घेते मी.
वा वा
मिरच्या घेते मी.
अजनबी ते पॅकेट वाले सेफ असतात
अजनबी ते पॅकेट वाले सेफ असतात मशरूम. धुवून घ्यावे लागतात आणि मग पुसायचे. पाणी अजिबात लागत नाही मश्रुमला. 8 ते 10 मिनिटे लागतात शिजायला.
सर्व पदार्थ जबरी. अजनबी,
सर्व पदार्थ जबरी. अजनबी, पॅकेटवाले सेफच्,लावण्याने सांगीतले आहेच. मश्रुम स्वच्छ धुऊन पाहीजे तर किचन टॉवेलवर ठेवा. चकत्या करुन पॅनमध्ये नुसते तिखट मीठ टाकुन परतले तरी मस्त. नाहीतर आमेल्ट मध्ये टाकता येतात. कांदा खोबरे भाजुन वाटुन ग्रेव्हीत पण घालता येतात. मश्रुमला शिजवतांना पाणी सुटते, त्यामुळे ग्रेव्हीत पाणी बेताने घालावे.
फार फार धन्यवाद !! रश्मी आणि
फार फार धन्यवाद !! रश्मी आणि लंपन .
(No subject)
रसगुल्ले चपटे झालेत पण टेस्टी आहेत..

मला आवडतात चपटे रसगुल्ले..
मला आवडतात चपटे रसगुल्ले.. दिसताहेतच टेस्टी टेस्टी झाले असणार.
रसगुल्ले मस्त.
रसगुल्ले मस्त.
मला रसगुल्ले कसे पण चालतील
मला रसगुल्ले कसे पण चालतील चपटे, चोकोनी.. मस्त टेस्टी दिसतायत..
mrunali.samad,अमुपरी, श्रवु्
mrunali.samad,अमुपरी, श्रवु् ....धन्यवाद
रसगुल्ले बनविण्याचा पहिला प्रयत्न होता...
शो केस मध्ये थोडीच ठेवायचेत.
शो केस मध्ये थोडीच ठेवायचेत. मस्त दिसताहेत रसगुल्ले.
बत्तासे वाटत आहेत..... छान.
छान.
टेम्टींग दिसताहेत रसगुल्ले
टेम्टींग दिसताहेत रसगुल्ले
जोपर्यंत आपण सांगत नाहीत
जोपर्यंत आपण सांगत नाहीत रसगुल्ले चपटे आहेत तोपर्यंत ते फोटोत दिसणारे रसात डुंबलेले रसगुल्ले मुळातच चपटे झालेले आहेत हे कोणाला कळत नाही
Rasgullyani जीव जाळला.
Rasgullyani जीव जाळला.
लावण्या - रसगुल्ले मस्तच..!!
लावण्या - रसगुल्ले मस्तच..!!
बंगाली शेजारणीकडून शिकले
बंगाली शेजारणीकडून शिकले नुकतेच
ख
अहाहा!!
अहाहा!!
मेधावि : बंगाली मिठाया मस्त.
मेधावि : बंगाली मिठाया मस्त. शेवटचे मलई सँडविच आहे का?
होहो. मलई सॅन्डविचच आहे ते.
होहो. मलई सॅन्डविचच आहे ते.
Pages