Submitted by ऋन्मेऽऽष on 30 May, 2021 - 09:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
क्रमवार पाककृती:
१. आपल्या आवडीचा कुठलाही खाद्यपदार्थ बनवा.
२. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
३. फोटो काढा
४. अपलोड करा
मगच त्यावर तुटून पडा Happy
फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/77265
हि सुद्धा तशीच तुडुंब भरू द्या 
वाढणी/प्रमाण:
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काही नवीन बनवणं होतंच नाही.
काही नवीन बनवणं होतंच नाही..तेच ते इडली डोसे,तेच ते सांबर भात, भाजी,पोळी आणि कधीतरी आज बनवला तोच तो मसाले भात.


हे घ्या.
हे घ्या.

काश्मिरी दम आलू
काश्मिरी दम आलू

काश्मीरि दम आलू मस्त. मी
काश्मीरि दम आलू मस्त. मी परवाच यूट्यूब ला काश्मीरि दम आलू ची रेसिपी पहिली. पण करायचा मुहूर्त लागला नाही..
जेम्स बॉण्ड मस्तच ताट..
मृ भाता ला कलर छान आलाय.
मृणाली मसाले भात मस्त.
मृणाली मसाले भात मस्त.
जेम्स बाँड वारले.
जेम्स बाँड वारले.
एक तर असलं चमचमीत चटपटीत
एक तर असलं चमचमीत चटपटीत खायला मिळेना..आणि हे जे. बॉ. भाऊ असे फोटो टाकतात.
काय करावं बै.
वाह , एकसे बढकर एक. कश्मिरी
वाह , एकसे बढकर एक. कश्मिरी दम आलू, मसालेभात




जेम्स बॉन्ड , जबरदस्त की हो.
भजी.
टिलापिआ तुकडे.
माबोच्या रेसिपीने खारोड्या
केक (बाहेरचा)
अस्मिता ... सगळे पदार्थ झकास.
अस्मिता ... सगळे पदार्थ झकास..!!
अस्मिता: भजी, खारोड्या मस्त
अस्मिता: भजी, खारोड्या मस्त
मृणाली : मसालेभात मस्त
मला एवढ्या पदार्थात फक्त आणि
मला एवढ्या पदार्थात फक्त आणि फक्त त्या भज्या दिसत आहेत... कारण बाहेरून मस्त पावसात भिजून आलोय
मस्तच सगळे पदार्थ.
मस्तच सगळे पदार्थ.
टिलापिआ म्हणजे काय?
एक प्रकारचा मासा आहे मी
एक प्रकारचा मासा आहे मी चिन्मयी.
सर्वांचे आभार.
खूप जुना menu
खूप जुना menu
जामून shots
(Non alcoholic अर्थातच )
काय आहे हे? पेय आहे का
काय आहे हे? पेय आहे का
हो जांभूळचे दाट सरबत असते
हो जांभूळचे दाट सरबत असते
राजमा चावल
राजमा चावल

(No subject)
माझेमन तो ड्राय राजमा आहे का?
माझेमन तो ड्राय राजमा आहे का?
सुन्या पाणीपूरी फोटो मस्तच. शेंगदाणे आणि तिखट शॆव पण टाकतात का तुमच्याकडे?
आमचे खेंगट कालवण पहा.
https://youtu.be/e4t_Z4N0lhw
सुन्या पाणीपूरी फोटो मस्तच.
सुन्या पाणीपूरी फोटो मस्तच. शेंगदाणे आणि तिखट शॆव पण टाकतात का तुमच्याकडे^^^ तिखट शेव नाही आलू भुजिया आहे आणि तळलेले शेंगदाणे दोन्ही माझे आवडते मी टाकतो
जागू-प्राजक्ता : राजमा ड्राय
जागू-प्राजक्ता : राजमा ड्राय नाहीये. नॉर्मल ग्रेवी आहे.
मटन स्ट्यू

मस्त मटन .
मस्त मटन .
थॅंक यू मृणाली
थॅंक यू मृणाली
आजचा शीरखुर्मा करण्याचा प्रयत्न
वाह!! तोंपासु.
वाह!! तोंपासु.
शिरखुर्मा मस्तच
शिरखुर्मा मस्तच
आईने केलेत आज
आईने केलेत आज
Manchurian
पहिल्यांदा
मस्तैत .
मस्तैत .
मंच्युरीअन चांगले दिसताहेत.
मंच्युरीअन चांगले दिसताहेत. पैल्यांदा केलेत हे सांगितले नसते तर तसे वाटलेही नसते.
मंचुरियन मस्त झाले आहेत
मंचुरियन मस्त झाले आहेत
छोले पुलाव आणि गुजराती कढी
छोले पुलाव आणि गुजराती कढी

Pages