Submitted by Barcelona on 11 January, 2021 - 22:25

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे. अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विचित्र दृष्य देऊन जसे हिरॉईनच्या नाकपुड्या, हिरोचे पाय, पडलेली अंगठी इ कोडे खंगरी करण्याचा प्रयत्न करू शकता. शेंदूर फासूनही चित्र खंगरी करू शकता. आपल्या आजीच्या जन्माआधीची गाणी देवूनही खंगरी करू शकता. खंगरी नसलेले कोडे भलतेच क्ल्यू देऊन खंगरी करू शकता. उदा: हिरोच्या सावत्र बायकोचा आजी नवरा... कधी कधी कुणी चकली इ बक्षीस देते. वाटून घ्यावे कारण उत्तर एकाला आले तरी दहाजणांनी विचारलेले प्रश्न उपयोगी पडलेले असतात. तीन-चार दिवस कोडे अडकले तरी दयाळू होण्याची गरज नाही. दिग्गज लोक आहेत. शोधतात बरोबर उत्तरे, पेशंस ठेवायचा.
वरील चित्र एका रखडलेल्या सिनेमातील आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पैठण्या भरपूर झाल्या. आता मला
पैठण्या भरपूर झाल्या. आता मला कातान सिल्क बनारसी हवी.
त्यासाठी एखादे खंगरिएस्ट कोडे चालेल.
खंगरी कोडे सम्राज्ञी अनु कुठे
खंगरी कोडे सम्राज्ञी अनु कुठे आहेत?
जरा बिझी आहे. पण मी बाह्या
जरा बिझी आहे. पण मी बाह्या सरसावून बसले आहेच
तोवर येऊ द्या अजून कोडी.
कॉटन सिल्क बनारसी साडीसाठी
कॉटन सिल्क बनारसी साडीसाठी कोडं घ्या पटकन

https://youtu.be/CVwg8z-Tg6M
https://youtu.be/CVwg8z-Tg6M हे गाणे आठवले. पण यात लाल सोडून पांढरा, पिवळा रंग आहे.
पायलीया मधे पिवळा आणि गुलाबी
पायलीया मधे पिवळा आणि गुलाबी रंगाचे कपडे आहेत. तेही बाद.
नाही हे नाही गाणं.
नाही हि दोन्ही नाहीत गाणी.
मै तुझसे ऐसें मिलू तेरी जान
मै तुझसे ऐसें मिलू तेरी जान बन जाऊ - जुदाई.
मी करिष्माचे 'दिल का पंछी बोले कुकुकुकु', 'तुमसा कोई प्यारा कोई मसुम नही है', मिथुनचे 'दिल की हालत किस्को बताए..' वगैरे रँडम ग्रुपडान्स गाणी इतकी शोधली की त्यात युट्युबने निमूटपणे हेही गाणे दिले.
घ्या बक्षीस.. कार फ्रि
घ्या बक्षीस.. कार फ्रि

(No subject)
आया आया रे ? (आग का गोला)
आया आया रे ? (आग का गोला)
नाही रानभुली. ही मुख्य नायिका
नाही रानभुली. ही मुख्य नायिका नाही
हि तर अर्चना पुरण सिंग आहे.
हि तर अर्चना पुरण सिंग आहे.
होय अर्चना पुरण सिंग आहे पण
होय अर्चना पुरण सिंग आहे पण मुख्य नायिका वेगळी आहे. चित्रपट कधी आला आणि कधी गेला कोणालाच कळाले नाही. हिरो आणि हिरॉईन सोडून बाकी सगळे प्रसिद्ध चेहरे.
वर्जिन भानुप्रिया
वर्जिन भानुप्रिया
मुश्किल है रहना शीशे के घर मे
मुश्किल है रहना शीशे के घर मे - युंही कभी..
सोपं आहे. बरेच दिवस कोडं
सोपं आहे. बरेच दिवस कोडं नाही दिलं म्हणून.

क्लू द्या
क्लू द्या
सांसो की माला पे सिमरू मै पी
सांसो की माला पे सिमरू मै पी का नाम - जीत. सलमान, सन्नी, करिष्मा.
शास्त्रीय संगीतावर आधारीत
श्रद्धा बिंगो
क्ल्यु देईपर्यंत उत्तर आलं सुद्धा
सेम गाणं कोयला मध्ये पण आहे.
सेम गाणं कोयला मध्ये पण आहे. ते दिवसाउजेडी आहे.
जबरदस्त
जबरदस्त
मी आपली ताल ची गाणी शोधत गल्ली चुकले.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=iCzaszA0Je0
बहुतेक हे ओरिजिनल असावं या दोन्ही गाण्यांचं.
यात कापलेला माणूस महत्वाचा
यात कापलेला माणूस महत्वाचा नाहिये
सुनील शेट्टी दिसतोय यात.
सुनील शेट्टी दिसतोय यात.
पुछो ना यार क्या हुआ - मस्त.
पुछो ना यार क्या हुआ - मस्त. आफताब, उर्मिला.
@श्रध्दा माझ्या कोड्याचा
@श्रध्दा माझ्या कोड्याचा चित्रपट बरोबर आहे पण गाणे ते नाही
युट्युबवर तरी हेच गाणे दाखवले
युट्युबवर तरी हेच गाणे दाखवले. अर्चना पूरणसिंगचा हाच शॉट आहे कव्हर चित्र म्हणून. लिहून टाक कुठले आहे गाणे. बाकी युट्युबविना सापडले नसते काहीच इतका अपरिचित सिनेमा आहे हा.
यूही कभी चित्रपटात दोन टायटल
यूही कभी चित्रपटात दोन टायटल गाणी आहेत.
हे यू ही कभी (sad version) गाणे आहे. यूट्यूब वर गाण्याचे टायटल चुकीचे आहे.
तरिही तुला कांचीवरम सिल्क साडी बक्षीस
काय हे श्रद्धा
काय हे श्रद्धा
मला किती खंगरी वाटलं होतं कोडं
Pages