Submitted by ऋन्मेऽऽष on 17 November, 2020 - 06:02

१. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
२. फोटो काढा
३, अपलोड करा
मगच त्यावर तुटून पडा
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
नवीन लेखनाचा धागा काढायचे पाककृती विभागात बंद झाल्याने असे पाककृती फॉर्मेटमध्ये धागा काढावा लागतोय.
तरीही बिलकुल संकोच न बाळगता आधीसारखाच तुडुंब प्रतिसाद येऊद्यात आपल्या खाऊगल्लीला
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/75488
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
फणसाची भाजी
फणसाची भाजी
कालचा Birthday spcl मेनू.
कालचा Birthday spcl मेनू.
Yummmmmmmm
Yummmmmmmm
माहौल आहे आज या
माहौल आहे आज

या
वाफाळता चहा कुठेय?
वाफाळता चहा कुठेय?
चहा मला ॲक्चुअली वाफाळताच
चहा मला ॲक्चुअली वाफाळताच लागतो. त्यामुळे मी तो नेहमी शेवटच्या प्लेटला घेतो. सुरुवातीपासूनच घेतला तर थंड होतो
+१
+१
अनेक ठिकाणी नाश्त्याची ऑर्डर घेताना चहा की कॉफी असे विचारतात. तेव्हा अमुक हवंय पण नाष्ट्यानंतर असे सांगितले तरी चहा / कॉफी नाश्त्याच्या मध्येच येऊन आपण घेई पर्यंत मजा न येण्या इतपत गार झालेली असते.
तेव्हा सरळ मी नंतर सांगेन म्हणावे आणि आपला नाश्ता संपत आला/ आटोपला की मग चहा/कॉफी ची ऑर्डर द्यावी.
ऋ,
ऋ,
मला भजीचा एक घास मग चहाचा अशी सवय होती एके काळी. आता चहाच सोडला.. असो.
श्रवू ये ग....
श्रवू ये ग....
लावण्या लाडूंबद्दल धन्यवाद..
लावण्या लाडूंबद्दल धन्यवाद.. किती सुबक आहेत लाडू.. सगळे मलाच..
(No subject)
खेकडा भजी चा धागा वर आला होता
भजी मस्तच
भजी मस्तच
च च च उगाच आले. प्लीज तेवढे
च च च उगाच आले.
प्लीज तेवढे गुलाबजाम आणि भजी पाठवा. सर्वांच्या भजी मस्त दिसतायत.
बालुशाही
बालुशाही
Wow
Wow
(No subject)
लावण्या इडली आणि अप्पे मस्तच.
लावण्या इडली आणि अप्पे मस्तच.
भजी, गुजा, लाडू, बालूशाही,
भजी, गुजा, लाडू, बालूशाही, इडली सगळे पदार्थ मस्तच.
लावण्या .. आज काय पार्टी का..
लावण्या .. आज काय पार्टी का..?
मस्त...
बेसन वडी
बेसन वडी
बेसनवडी मस्तच..!!
बेसनवडी मस्तच..!!
चिन्मयी, गुलाबजाम अफाट सुंदर
चिन्मयी, गुलाबजाम अफाट सुंदर आहेत!
लावण्या, लाडू- बालूशाही ...गोड सप्ताह सुरू आहे! भारीच आहे सगळे!
आणि ईडली प्लेट...अहा! कधीही खाऊ शकते मी..
बेसन वडी मस्त दिसतेय..
बेसन वडी मस्त दिसतेय.. मासवड्याची बहीण आहे ना हि..
माझ्याकडची ईडली
माझ्याकडची ईडली
Potato cheese toast सँडविच
प्राजक्ता.. ती गन पावडर आहे
प्राजक्ता.. ती गन पावडर आहे ना.. त्यात खोबरेल तेल आहे कि तिळाचे ?
पोटॅटो चीज टोस्ट पण यम्मी ..
श्रवु, बरोबर -ती गन पावडर
श्रवु, बरोबर -ती गन पावडर आहे. पातळ केलेलं तूप घातलं होतं त्यात. अमेझॉन वरून मागवली होती. Supathya Milagai podi म्हणून. अजिबात आवडली नाही. कुठलीच चव नाही तिला
आमरस , चपाती , छोले
आमरस , चपाती , छोले
आता हे गन पावडर म्हणजे काय?
आता हे गन पावडर म्हणजे काय?
गनपावडर हे दक्षिण भारतीय
गनपावडर हा दक्षिण भारतीय आपल्या पूडचटणी/मेतकूट/येसर सारखा झणझणीत मसाला आहे.
https://www.mccormick.com/recipes/other/hot-gunpowder-spice
Pages