Submitted by Barcelona on 11 January, 2021 - 22:25

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे. अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विचित्र दृष्य देऊन जसे हिरॉईनच्या नाकपुड्या, हिरोचे पाय, पडलेली अंगठी इ कोडे खंगरी करण्याचा प्रयत्न करू शकता. शेंदूर फासूनही चित्र खंगरी करू शकता. आपल्या आजीच्या जन्माआधीची गाणी देवूनही खंगरी करू शकता. खंगरी नसलेले कोडे भलतेच क्ल्यू देऊन खंगरी करू शकता. उदा: हिरोच्या सावत्र बायकोचा आजी नवरा...
कधी कधी कुणी चकली इ बक्षीस देते. वाटून घ्यावे कारण उत्तर एकाला आले तरी दहाजणांनी विचारलेले प्रश्न उपयोगी पडलेले असतात. तीन-चार दिवस कोडे अडकले तरी दयाळू होण्याची गरज नाही. दिग्गज लोक आहेत. शोधतात बरोबर उत्तरे, पेशंस ठेवायचा.
वरील चित्र एका रखडलेल्या सिनेमातील आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आधी हीरोइन च्या नाकावरुन
आधी हीरोइन च्या नाकावरुन,बांगड्यावरुन ओळखायचे आता पार्श्वभागावरून ओळखता येऊ लागले. लोकांची अभ्यासाची पातळी बरीच वाढली. आता अवघड पेपर काढावे लागणार.
हे ओळखा. इथल्या लोकांसाठी
हे ओळखा. इथल्या लोकांसाठी अतिशयच सोपे!
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=Xa03sAkTuJs
तेरी चुनरिया दिल ले गयी ?
तेरी चुनरिया दिल ले गयी ?
तेरी चुनरिया दिल ले गयी.
तेरी चुनरिया दिल ले गयी. Hello brother
आधी हीरोइन च्या नाकावरुन
आधी हीरोइन च्या नाकावरुन,बांगड्यावरुन ओळखायचे आता पार्श्वभागावरून ओळखता येऊ लागले>>> अरे देवा
आधी हीरोइन च्या नाकावरुन
आधी हीरोइन च्या नाकावरुन,बांगड्यावरुन ओळखायचे आता पार्श्वभागावरून ओळखता येऊ लागले. >>
2 मिनिटांच्या फरकाने
2 मिनिटांच्या फरकाने भाग्यश्री१२३ यांना विजयी घोषित करण्यात येत आहे.
हे ओळखा आता. या धाग्याच्या
हे ओळखा आता. या धाग्याच्या सध्याच्या ट्रेण्डप्रमाणे व्यक्ती पाठमोरी दाखवली आहे.
तब्बू वाटतेय.
तब्बू वाटतेय. ममता कुलकर्णी सुद्धा असू शकते. कॅटरीना पण असू शकेल.
किंवा करीना कपूर. यापैकी कुणी नसेल तर मग कोण ?
हे केस सोनाक्षी सिन्हा चेही
हे केस सोनाक्षी सिन्हा चेही असू शकतात.
परिणती पण असू शकते
अत्यंत वाईड रेंज.हे हिंदू वेडिंग मधले गाणे आहे.
थोडा विचार केल्यास ही प्रीती
थोडा विचार केल्यास ही प्रीती झिंटाही वाटू शकते.
महिमा चौधरी किंवा ग्रेसी सिंग
महिमा चौधरी किंवा ग्रेसी सिंग असू शकते. 2000च्या आसपास असले कपडे आणि गाण्याची क्रेझ होती.
डिंपल कापडिया ?
डिंपल कापडिया ?
जिला घुंघट नाही ती नायिका असण्याची शक्यता जास्त आहे.
एक छोटुसा क्लु चालेल मला.
एक छोटुसा क्लु चालेल मला.
श्रध्दा ताई गाणे देऊन गायब
श्रध्दा ताई गाणे देऊन गायब झाल्या
किमान इथे समोसे - चटणी ,
किमान इथे समोसे - चटणी , आमरस पुरी देऊन तरी जायचं. खात खात जरा विचारांना चालना मिळाली असती.
ग्रेसी नाहीये
ग्रेसी नाहीये
लगान आणि मुन्ना भाई दोन्ही मध्ये असे गाणे नाही
महिमा फुगे वाल्या हेअरस्टाईल करायची.महिमा नाहीये.
माय मनी ऑन प्रीती झिंटा, राणी मुखर्जी, सोनाक्षी,परिणती,माधुरी(असे ब्लाउज देवदास मध्ये आहेत, पण असा हेअरकट नाही.माधुरी कटाप)
अनुलॉक होम्स ! एक एक शक्यता
अनुलॉक होम्स ! एक एक शक्यता बाद करत जायचं म्हणजे मग खरा गुन्हेगार (इथे नायिका) सापडते.
इथे एलिमीनेशन होत खरा माणूस
इथे एलिमीनेशन होत खरा माणूस मिळेपर्यंत अजून 5 खून व्हायचे
अर्र, सॉरी सॉरी! वाईच
अर्र, सॉरी सॉरी! वाईच लंचब्रेकला गेले न्हवं का! देते देते क्लु!
इथे आलेल्या नावांपैकी एकही
इथे आलेल्या नावांपैकी एकही नाही बरोबर हिरोईन!
हिरॉईनचा डेब्यु सिनेमा, फारशी हिट नाही झाली हिरोईन.. सध्या तर कामही करत नाही. गाणी चांगली आहेत सिनेमातली.
पूजा बत्रा हे नाव शोधण्यातच
पूजा बत्रा हे नाव शोधण्यातच वेळ गेला. विरासत, बुलंदी मधे होती बहुतेक.
पूजा बत्रा नाही. ही जेमतेम
पूजा बत्रा नाही. ही जेमतेम काही वर्षं टिकली बॉलीवूडमध्ये. हिरोचाही हा जेमतेम दुसरा सिनेमा आहे. (आता सोपे होईल जरा.)
ज्योतिका, नगमा , बेंद्रे??
ज्योतिका, नगमा , बेंद्रे?? किम शर्मा
ती सुनील शेट्टीच्या क्रोध
ती सुनील शेट्टीच्या क्रोध मधली आहे का जी त्या परदेस वाल्या हीरो सोबत लव मॅरेज करते? किंवा तत्सम कोणीतरी. वाटलेच की ही नेहमीच्यांपैकी कुणी नाहीये.
तिघीही नाहीत. बॉलीवूडमधल्या
तिघीही नाहीत. बॉलीवूडमधल्या फ्लॉप हिरोईनी आठवा अजून.
तनिशा, भूमिका चावला, शमिता,
तनिशा, भूमिका चावला, शमिता, प्रतिभा सिन्हा, टाकिया
प्रतिभा लोहानी
प्रतिभा लोहानी
चांदनी
कीर्ती रेड्डी
सबिहा
साबा
रिंकी खन्ना
श्रद्धा जरा नातीगोती क्लू
श्रद्धा जरा नातीगोती क्लू हवेत.
Pages