Submitted by ऋन्मेऽऽष on 17 November, 2020 - 06:02

१. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
२. फोटो काढा
३, अपलोड करा
मगच त्यावर तुटून पडा
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
नवीन लेखनाचा धागा काढायचे पाककृती विभागात बंद झाल्याने असे पाककृती फॉर्मेटमध्ये धागा काढावा लागतोय.
तरीही बिलकुल संकोच न बाळगता आधीसारखाच तुडुंब प्रतिसाद येऊद्यात आपल्या खाऊगल्लीला
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/75488
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
इथल्या सगळ्या उत्साही
इथल्या सगळ्या उत्साही सुगरणींचे खूप कौतुक वाटते !>>> + १०००
खरंच सगळे पदार्थ एकसो एक असतात सर्वांचे.!
इथल्या सगळ्या उत्साही
इथल्या सगळ्या उत्साही सुगरणींचे खूप कौतुक वाटते !>>> + १०००६६६६६६६
उत्साह, मांडणी, फोटो, पाकृ देण्याची पद्धत सर्व आवडते
लावण्या, लाडू तर भारी
लावण्या, लाडू तर भारी दिसतायेतं..!!......+1.
इथल्या सगळ्या उत्साही सुगरणींचे खूप कौतुक वाटते....+1.
आज खूप दिवसांनी खाऊगल्लीत आले
आज खूप दिवसांनी खाऊगल्लीत आले तर दहा बारा पाने नवीन !
एकसे एक पदार्थ आहेत. पाणीपुरी दोन दोन .. ! आप्पे, बटाटेवडे मस्तच.
हेवा वाटतो सर्वांचा कि स्वतःच्या मनाप्रमाणे वाटेल ते बनवता येते. मज्जा करा सगळे.
लावण्याताई आणि मृणताईताई मला
लावण्याताई आणि मृणालीताई मला रोज असं सुग्रास अन्न असलेलं हेल्दी ताट पाठवा प्लीज
पोळ्या किती छान दिसताहेत.
व्हीबी ताई , खूपच छान दिसतंय ताट.
आज शाबूदाना सांडग्यांची
आज शाबूदाना सांडग्यांची रंगपंचमी
लावण्या,सुपर्ब
लावण्या,सुपर्ब

Thanks
Thanks
रंगपंचमी साजरी केली तर. खूप
रंगपंचमी साजरी केली तर. खूप सुंदर दिसतेय.
सांडगे मस्त झालेत लावण्या..
सांडगे मस्त झालेत लावण्या..
खरच खूप सुंदर सुंदर पदार्थ
खरच खूप सुंदर सुंदर पदार्थ असतात इथे सर्वांचे.सुबक मांडणी, फोटो आणि थोडक्यात लिहलेली रेसिपी सगळंच मस्त असते.
मी रूचा ह्यांनी दिलेल्या रेसिपी प्रमाणे गुळ शेंगदाणा वडी बनवली होती.छान झाली होती. घरी सर्वांना आवडली. धन्यवाद रूचा.
पण मला फोटो अपलोड करता आला नाही. कदाचित फोटो size बिग असेल म्हणून.
मोबाईल वरून इथे फोटो अपलोड करताना फोटो क्रॉप करावा लागतो काय?
आमुपरी सांडगे वेगळे. त्या
आमुपरी सांडगे वेगळे. त्या साबुदाण्याच्या पापड्या आहेत मला वाटत.
लावण्या, सांडगे मस्तच
लावण्या, सांडगे मस्तच
सामो, याला आमच्याकडे कोल्हापुरात सांडगे म्हणतात गावी अन इकडे पापड
कोल्हापुरात सांडगे म्हणतात
कोल्हापुरात सांडगे म्हणतात
(No subject)
भडंग मस्तच लावण्या..
भडंग मस्तच लावण्या..
ओह ओके ओके. पुण्यात
ओह ओके ओके. पुण्यात सांडग्यांची आमटी आईने केलेली ते लहान लहान अगदी घासभर गोळे होते.
सामो ते तिखट सांडगे...
सामो ते तिखट सांडगे...
मलाही ते तिखट सांडगे माहिती
मलाही ते तिखट सांडगे माहिती आहेत
>>>सामो ते तिखट सांडगे...>>>
>>>सामो ते तिखट सांडगे...>>> ओह ओके.
हे असे साबूदाना चे मिश्रण
हे असे साबूदाना चे मिश्रण करून किंवा तांदळा च्या पिठाचे मिश्रण करुन प्लास्टिक च्या पेपर वर चमच्याने घालुन जे करतात त्याला आम्ही सांडगे म्हणतो. आणी साबूदाना आणी बटाटा यांचे पिठ लाटून वाळवून जे करतात त्याला पापड म्हणतो. आणी सगळ्या डाळी तिखट असे मिश्रण करुन हाताने छोटे छोटे सांडगे घालतो त्याला तिखट सांंडगे म्हणतात. त्याची आमटी करतात भाजी करतात.
मी रूचा ह्यांनी दिलेल्या
मी रूचा ह्यांनी दिलेल्या रेसिपी प्रमाणे गुळ शेंगदाणा वडी बनवली होती.छान झाली होती. घरी सर्वांना आवडली. धन्यवाद रूचा.>> अरे व्वा.. तुम्ही करून पहिली आणि आवडली हे ऐकून खूप छान वाटले.
फोटो अपलोड करण्यासाठी मदतीचे धागे सर्च करा नक्की तुम्हालाही फोटो अपलोड करता येईल आणि आम्हालाही फोटोज ची मजा घेता येईल.
(No subject)
भाकरी बघूनच मला प्रसन्न
भाकरी बघूनच मला प्रसन्न वाटते
@ लावण्या,
मिल्क पावडर लाडू >>>> मला ती बोरंच वाटली. अर्धी कच्ची अर्धी पिकलेली..
आज शाबूदाना सांडग्यांची रंगपंचमी >>> आणि हे एखाद्या साडीच्या पदराची डिजाईन वाटली. हल्ली त्या मायबोलीवर जाहीराती येतात ना अध्येमध्ये, त्यात साडीची जाहीरात आली असे वाटले
व्हीबी ताई, भाकरी आणि पनीर.
व्हीबी ताई, भाकरी आणि पनीर. क्या बात है !
शाकाहारींसाठी नाही हा व्हिडीओ
शाकाहारींसाठी नाही हा व्हिडीओ. बिर्याणी तीन/ चार थरांची बिर्याणी
https://youtu.be/RYQ6IScOQu0?t=118
VB मस्त ताट.
VB मस्त ताट.
ऑल टाइम फेव्हरेट इडली, ओलं
ऑल टाइम फेव्हरेट इडली, ओलं खोबरं आणि कोथिंबीरीची हिरवी चटणी आणि सांभार
(No subject)
Vb मस्तच
Vb मस्तच
Pages