Submitted by ऋन्मेऽऽष on 17 November, 2020 - 06:02

१. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
२. फोटो काढा
३, अपलोड करा
मगच त्यावर तुटून पडा
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
नवीन लेखनाचा धागा काढायचे पाककृती विभागात बंद झाल्याने असे पाककृती फॉर्मेटमध्ये धागा काढावा लागतोय.
तरीही बिलकुल संकोच न बाळगता आधीसारखाच तुडुंब प्रतिसाद येऊद्यात आपल्या खाऊगल्लीला
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/75488
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सुंदर!
सुंदर!
परीला वाढदिवसाच्या बिलेटेड
परीला वाढदिवसाच्या बिलेटेड शुभेच्छा...
घरी इतका सुंदर केक.. वाह...
परीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..
परीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
केक भारी बनवलायं..!
परीला वाढदिवसाच्या बिलेटेड
परीला वाढदिवसाच्या बिलेटेड शुभेच्छा...
घरी इतका सुंदर केक.. वाह.............. +१.
Cake आणि cups कमाल झाले आहेत
Cake आणि cups कमाल झाले आहेत
Happy birthday परिराणी
धन्यवाद
शुभेच्छांबद्दल धन्यवाद

हो, जाहीरात झाली त्या केकमुळे बायको केक बनवते याची. कारण डिजाईनसोबत लोकांना चवही कळली. बिल्डींगमधूनच ॲडवान्स बूकिंग झाली.. केक कपकेक्स दोघांची. अर्थात नफ्यातोट्याचे गणित मांडून व्यवसाय म्हणून बघत नाहीये याला. पण आपण छंद म्हणून जे करतो ते ॲप्रेशिएट होणे यातही एक आनंद असतो. आणि कोणी नुसते कौतुकावरच न थांबता पदरचे पैसे खर्च करून ते विकत घेत असेल तर त्याचाही एक वेगळाच आनंद असतो
बरोबर आहे.
बरोबर आहे.
पण एक व्यवहार म्हणुन आपला किती खर्च होतो, कितीवेळ जातो आणि मोबदला (पैशाचा) किती मिळतो हे ही बघायला हवे. हिशेब ठेवण्यात काही चूक नाही भले तुम्ही व्यवसाय म्हणुन विकत नसाल.
(कुणाला वाटेल किती व्यवस्थित हिशेब ठेवणारा माणूस आहे हा सल्ला देणारा.
पण हा निव्वळ इथे लिहिता येते म्हणुन फुकाचा सल्ला आहे.
मी स्वतः भाजी आणतो तरी एकाही भाजीचा मला स्वतःला भाव सुद्धा माहित नसतो. हव्या तेवढ्या भाज्या निवडून घ्यायच्या आणि सगळे मिळून सांगतील तेवढे पैसे द्यायचे असे चाललेय).
मानवमामा, सध्या जरा बिजी आहे.
मानवमामा, सध्या जरा बिजी आहे. जरा फुरसतीने रेग्युलर माबोगिरी सुरू झाली माझी तर काढतो यावरही धागा

सध्या हिशोब मुद्दामच करत नाही कारण यात वेळ, श्रम, आणि पैसा आणि जे एकूणच मुद्दल गुंतवलेय त्याचे रिटर्न फक्त पैश्यात मोजले तर काहीच ताळमेळ लागणार नाही आणि उगा जीवाला त्रासच होईल. त्यामुळे तुर्तास जमाखर्च मांडताना जो मोजता येत नाही पण अनुभवता येतो तो आनंदच दुसर्या पारड्यात टाकणे ऊत्तम
केक अगदी प्रोफेशनल दिसत आहे.
केक अगदी प्रोफेशनल दिसत आहे. परीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. या वयात मुलींना फ्रोजन थीम आवडतेच.
इतके छान केक बनवतात तुमच्या सौ तर व्यवसाय म्हणून सुरू करायला हरकत नाही.
माझ्या सोसायटी मधिल काही मैत्रिणीनी लॉकडाऊन मध्ये असच सुरू केले. मग सोसायटीतून बर्याचशा ऑर्डर्स मिळाल्या.
लहान मुले(10वर्षा वरील) मुलांचे 1 दिवसाचे कोर्सेस पण घेता येतिल उन्हाळी सुट्टित.
हव्या तेवढ्या भाज्या निवडून
हव्या तेवढ्या भाज्या निवडून घ्यायच्या आणि सगळे मिळून सांगतील तेवढे पैसे द्यायचे असे .... आहे आहे माझ्यासारखे कुणीतरी!
अगदी कधीतरी झटका आला तर कशी किलो विचारते पण दुसरी घेताना अधीच्याचा भाव विसरते. लोकडाऊन मध्ये काहीवेळा ऑनलाईन भाज्या फळे मागवताना रेट माहीत नसल्याचे दुःख जरासे झाले होते.
एरवी भाज्या घेऊन सांगितलेले paisé द्यायचे यासारखे सुख नाही.
>>> हव्या तेवढ्या भाज्या
>>> हव्या तेवढ्या भाज्या निवडून घ्यायच्या आणि सगळे मिळून सांगतील तेवढे पैसे द्यायचे असे .... आहे आहे माझ्यासारखे कुणीतरी!<<<
+१
परीला हॅपी बर्थडे!!! घरी असा केक बनवणे खुप्॑च पेंशन्सचे काम आहे. सलाम त्या पेशन्सला.
(No subject)
किल्ली तोंपासु डिश.
किल्ली तोंपासु डिश.
प्लीज रेसिपी सांग ना...
खूप कठीण आणि वेळखाऊ रेसिपी
खूप कठीण आणि वेळखाऊ रेसिपी आहे
स्वयंपाकात pro असणारे सुद्धा विचार करतील, ही रेसिपी follow करण्यापूर्वी
संयम हवा बयो
सगळेच तोंपासू पदार्थ मृणाली
सगळेच तोंपासू पदार्थ
मृणाली, किल्ली
केक अगदी प्रोफेशनल दिसत आहे.
केक अगदी प्रोफेशनल दिसत आहे. परीला वाढदिवसाच्या शुभेच्छा>>+१
मिसळ पाव
मिसळ पाव

भारी दिसतेय मिसळपाव
भारी दिसतेय मिसळपाव
मिसळ पाव मस्त.
मिसळ पाव मस्त.
मस्त.
मस्त.
मिसळ! आहाहा!
मिसळ! आहाहा!
(No subject)
वाह स्टार्टर.. खालच्यात
वाह स्टार्टर.. खालच्यात अंडे आहे.. वरच्यात काय आहे?
मिसळपाव मस्त.
मिसळपाव मस्त.
सोनाली डिश भारी दिसतै, काय आहे ते पण सांग ना.
सोनाली स्टार्टर्स मस्त.
सोनाली स्टार्टर्स मस्त. वरच्या स्टार्टर्समधे काय
आहे?
मी घरी बनवलेले पाव आणि
मी घरी बनवलेले पाव आणि त्यापासून तयार केलेली दाबेली...!
वॉव दाबेली खतरनाक... रंग
वॉव दाबेली खतरनाक... रंग बघूनच समजतेय कसली भारी असेल
मला वडापाव समोसापाव भजीपाव वगैरे वगैरे पेक्षा कधीही दाबेली जास्त आवडते. फक्त सगळीकडे ती चांगली मिळत नाही. किंबहुना बरेच ठिकाणी गंडलेलीच मिळते. त्यामुळे ज्या ठिकाणी चांगली मिळते तिथे गेले की दाबेलीच खायचे हे ठरलेलेच.
दाबेलीसाठी नेहमीपेक्षा असे
दाबेलीसाठी नेहमीपेक्षा असे सॉफ्ट पाव काही वेगळे बनवलेले का?
धन्यवाद ऋन्मेऽऽष ... मी पण
धन्यवाद ऋन्मेऽऽष ... मी पण दाबेली दिसली कि घेतेच पण मनात एक धाकधूक असते कि चव कशी असेल! कारण बऱ्याच वेळा आपल्याला हवी तशी आंबट गोड तिखट चव नसते. अशीच एकेठिकाणी दाबेली घेतली आणि त्यात चक्क भोपळी मिरची होती.
दाबेली सुपर्ब.
दाबेली सुपर्ब.
Pages