तो, ‘दृश्यावरून गाणं ओळखा’ असा धागा आहे बघा.. ज्यात आपल्याला दृश्य बघून अचूक गाणं ओळखायचं असतं.. अगदी तसंच..पण इथे दृश्य बघून सगळ्यांना चित्रपटाचं नाव सांगायचं आहे.. तेही फक्त आणि फक्त चूकीचच.. म्हणजे, त्या दृश्याला शोभेल असं, पण भलत्याच चित्रपटाचं नाव द्यायचं आहे..
हो हो..अगदी बिनधास्त चूकीची उत्तरं द्यायची .. कोणीही मार्क्स कापणार नाहीत..
बरं..त्याच बरोबर एखाद्या दृश्यासाठी किती चूकीची उत्तरे द्यायची ह्यावर बंधनं नाहीत.. त्यामुळे हवी तितकी पण दृश्याला साजेशी अशी नावं सुसाट लिहीत सुटा.. त्यात अजून जर चार चांद लावायचे असतील तर चित्रपटाच्या नावासोबत एखादा डायलॅाग चिकटवलात तहीही चालेल..
तो गुरू, हो जाओ शुरू..
पहिलं दृश्य,
सुरूवात माझ्यापासून करते -
How to train a dragon
“हम तो मासूम पंछी है डाल के, पंछी..आसमान मे उडनेवाले मासूम पंछी”
चला चला.. पटापट तुमचेही चाराणे येऊद्यात
दोस्ताना दोस्ताना
दोस्ताना दोस्ताना
(हम) बदला लेंगे!
(हम) बदला लेंगे!
सर्च केल्यावर असा सुपर हिट भोजपुरी पिक्चर निघाला!
बदला लुंगी किंवा लुंगी बदला !
बदला लुंगी किंवा लुंगी बदला !
हे वरून सुचलं.
फोर मोअर शॉटस प्लिज!
फोर मोअर शॉटस प्लिज!
हेमा, रेखा, जया और सुषमा,
हेमा, रेखा, जया और सुषमा, सबकी पसंद निरमा (सगळ्यांनी पांढरे कपडे घातले आहेत)
बदले की आग (असा चित्रपट खरंच
बदले की आग (असा चित्रपट खरंच आहे आणि मी तो पाहिलाही आहे)
चार यार चारो बेकार (हरयान्वी
चार यार चारो बेकार (हरयान्वी सिनेमा)
चार दिल चार राहे (राजकपूर सिनेमा )
आराम से झुले मे झूलू...
आराम से झुले मे झूलू...
कोई हम से जले क्यों
हम से आगे बढे क्यूं
पहनिये स्वागत बनियान..
स्वागत स्वागत है श्रीमान
स्वागत सुपर फाईन बनियान
(खरंच आहे बरं का अशी जाहीरात. झोके घेण्याचा, बनियान चा आणि त्याबद्दल लोकांनी जळण्याचा एकमेकांशी संबंध काय असा प्रश्न विचारु नये.त्याचं उत्तर मी आजतागायत शोधतेय. हे म्हणजे समोरच्या कोनाड्यात उभी हिंदमाता सारखा उखाणा झाला.)
चार यार 'लेंगे' चाय
चार यार 'लेंगे' चाय
Men in white(बनियान)
>>>>
सहीये धागा, मस्त आइडिया
सहीये धागा, मस्त आइडिया म्हाळसा.
धाग्याची आयडीया भयंकर आवडली
धाग्याची आयडीया भयंकर आवडली
१ ले चित्र
गुलाबजामुन
दुसरे दृष्य
Odd man out किंवा रंग माझा वेगळा (अर्थात अशोक सराफ त्याच्या पायजामाचा रंग वेगळा आहे)
Odd man out किंवा रंग माझा
Odd man out किंवा रंग माझा वेगळा (अर्थात अशोक सराफ त्याच्या पायजामाचा रंग वेगळा आहे)>>मी असा कसा असा कसा वे..वे..वे..वेगळा ..वेगळा
ओ प्यांट लेंगा वालं!स्वगत:
ओ
प्यांटलेंगावालं!काय भारी उत्तरं आहेत एकेकाची
काय भारी उत्तरं आहेत एकेकाची
आजका ताजा दृश्य
आजका ताजा दृश्य
तिन्ही लोगोने ले लीना दुपट्टा
तिन्ही लोगोने ले लीना दुपट्टा मेरा.
वो है दो वो है चार
वो है दो वो है चार
वो है छह वो है आठ
करते सारे काम मिल बाट
अबोली निले पीले काले
सबके सब हे जोशिले
प्रिये पहा
प्रिये पहा
रात्रीचा समय सरुनी उठायची वेळ झाली
हिरोके कॉलर-सा मॅच किया रे
हिरोके कॉलर-सा मॅच किया रे
कभी छोड दिया बिल
कभी कॅच किया रे...
गॅंग्स ॲाफ जोधपूर
गॅंग्स ॲाफ जोधपूर
इना-मीना-डीका
इना-मीना-डीका
चित्रपट: मुहोब्बते (भोजपुरी)
चित्रपट: मुहोब्बते (भोजपुरी)
गीत: मुड़ मुड़ मुड़ के ना देख देख देख मुड़ मुड़ मुड़ के
चलो दिलदार चलो, चांद के पार
चलो दिलदार चलो, चांद के पार चले
रोन्ग नंबर
Wrong number
मुझे वो चाहीये था
मुझे भी वो चाहीये थी
No one killed blackbuck
No one killed blackbuck
शर्माजी की बेटीया बेटीया
शर्माजी की बेटीया बेटीया बेटीया ये
छेडालाल के बेटे है बेटे बै बेटे ये
करले डान्स
अमर अकबर अँथनी
त्रिदेव आणि तीन देविया.
त्रिदेव आणि तीन देविया.
हा धागा धमाल आहे.
दाये मुड बाये मुड
दाये मुड बाये मुड
बाय द वे, ह्या फोटोत मोहनीशला
बाय द वे, ह्या फोटोत मोहनीशला चार हात असल्यासारखे दिसत आहे. २ कमरेभोवती वाटताहेत, १ हवेत, आणि १ खिशात असावा (ह्या चित्रपटाचा नियम बघता)
तिन्ही लोगोने ले लीना दुपट्टा
तिन्ही लोगोने ले लीना दुपट्टा मेरा. >>> भारी
Pages