Submitted by कुमार१ on 5 October, 2020 - 09:23

भाग ३ मध्ये सर्वांचे स्वागत.
या आधीचा धागा : https://www.maayboli.com/node/75797
..........................................
एकाच शब्दाचे ७ वेगळे अर्थ ओळखायचे आहेत. प्रत्येक शब्दार्थ ओळखण्यासाठी स्वतंत्र शोधसूत्र आणि अपेक्षित शब्दाची अक्षरसंख्या कंसात दिली आहे.
किमान दोन शब्दार्थ शोधल्यावर एकदम उत्तर द्या. म्हणजे परस्परसंबंध समजून येतो.
मूळ शब्द या ७ मध्ये नाही. तो सर्वात शेवटी ओळखा.
१. शेवटाकडेचा (४)
२. धान्यावरची विशेष जागा (२)
३. ही गाद्यांवरून जाते किंवा चालते (२)
४. स्वामी (३)
५. मिळण्याची इच्छा होणारे काल्पनिक स्थान (४)
६. म्हटला तर सद्गुण, म्हटला तर दुर्गुण (४)
७. यात नीट बघायला दृष्टी निर्दोष हवी (२) नेढे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गोदी /गोदू ?
गोदी /गोदू ?
संभूदिसगोदान / संभूदुसगोदान ला काही अर्थ नाही पण
गोदान जरा अर्थपूर्ण तरी आहे.
गोदी /गोदू ? नाही
गोदी /गोदू ? नाही
आपली नदी मराठी साहित्यात असते की ..
भागे? चंदभागेला अंदाज.
भागे?
चंदभागेला अंदाज.
भागे नाही.
भागे नाही.
३ र अक्षर त असावे असा अंदाज
३ र अक्षर त असावे असा अंदाज
म्हणून संभूत हा शब्द व्यापाराशी निगडीत आहे
३ र अक्षर त नाही.
३ र अक्षर त नाही.
तुमची जी नद्यांची यादी होती ,त्यातीलच एखादीची संबंधित पाहा .
शब्दकोडे प्रेमींसाठी-- रविवार
शब्दकोडे प्रेमींसाठी-- रविवार सकाळच्या अंकात गेल्या आठवड्यापासून शब्दचक्र कोडे येत आहे. ते पण रोचक आहे. खूप अवघड पण नाहीये.
बरोबर, झाले ते माझे सोडवून !
बरोबर, झाले ते माझे सोडवून !
ते निम्मेच गूढ असते .
३५ >>> निरोप देताना गाण्यात
३५ >>> निरोप देताना गाण्यात कुठल्या नद्या असतात ?
गंगा जमुना..
गंगा जमुना..
त्यातली एक सुधारुन घ्या !
त्यातली एक सुधारुन घ्या !
यमुना
यमुना
तिला छोटी करून कोड्यात बसवा !
तिला छोटी करून कोड्यात बसवा !
गंगी यमी
गंगी
यमी
यमुने
यमुने
यमु. आता एकच राहिले
यमु.
आता एकच अक्षर राहिले
४३ उत्तर मिळालेच . सय - मैत्रीण
संभूमुसय _ न
*
कविन , संभूयसमू * न
कविन ,
संभूयसमु * न
होय होय मी आकड्यांमधे गोंधळ
होय होय मी आकड्यांमधे गोंधळ घातलाय सुरवातीपासून
३५ ऐवजी ५३ आणि ४३ ऐवजी ३४ (वायरिंग गडबड डोक्यातली)
६ जोडाक्षर आहे.
६ जोडाक्षर आहे.
संभूयसमुत्थान = भागीदारी;
संभूयसमुत्थान = भागीदारी; संयुक्त भांडवलाचा व्यापार.
२४ धान्याशी संबंधित (भूस)
४३ मैत्रीण ( सय)
३५ मुलीला/ नदीला मारलेली हाक
74 नाकातले औषध (नस )
१२४ आडनाव (संभूस)
भाग घेतलेल्या सर्वांचे आभार !
छान होते कोडे साद धन्यवाद
छान होते कोडे साद
धन्यवाद
कोण करतंय नोव्हेंबरची सुरवात
कोण करतंय नोव्हेंबरची सुरवात ......
नोव्हेंबरची सुरवात ...... >
नोव्हेंबरची सुरवात ...... >>>> फोडणीच्या भाताने करूया का?
सगळ्यात आधी, सॉरी सर्वांना..... दिलेले कोडे अर्धवट असताना अचानक गायब होऊन विरस केला सर्वांचा.
अचानक ताप + पोट बिघडल्याने ऑनलाईन यायचे / रहायचे त्राणच नव्हते.
काल रात्री चक्कर टाकली तेव्हा साद यांचे कोडे सुरू होते. आलेले अंदाज बघून पुढचे क्ल्यूज देते....
शेवटचा क्ल्यू // कविन याना // पान २७ वर दिला होता --- नल आहे ९ मध्ये.... पण अस्ताव्यस्त
तर तिथून पुढे......
नक्षलवाद / नक्षलवादी
९. नक्षलवाद / नक्षलवादी
Submitted by कविन on 29 October, 2020 - 00:42 >>>>
नक्षलवाद नाही. वैरभाव चिन्ह खूप जुने आहे. नाही म्हणजे नाहीच पटणार.... स्थायीभाव वैर.
9) वडवानल ?
Submitted by हीरा >>>> नाही
1. सुखलोलुप्य
1. सुखलोलुप्य
(आनंद + लोभ/हाव )
4. हाजीमलंग असल्यास स्प देतो
Submitted by कुमार१ on 29 October, 2020 - 10:28 >>>> दोन्हीही नाही.
१ मध्ये लोभ हाव छुपा आहे आनंद गंमत जंमत फक्त हातात हात घालून आहेत.
सांगत आहेत फक्त की हे लाभ पदरात पाडून घेण्यापुरतेच आहे हे सगळे.....
४ मध्ये --- १०च्या पुढे एक पाऊल जायचे आहे.
६. ढगढग *
६. ढगढग *
(अक्कलशून्य = ढ, जलद= ढग).
ढगढग - अनुमोदन
Submitted by कुमार१ >>>> नाही
जलद= ढग --- दिशा बरोबर;
अक्कलशून्य = ढ --- दिशा बरोबर;
ढगढग - अनुमोदन --- नव्हे
शेवटच्या एका अक्षराचे काय मग? राजाच्या डोक्यावर काय असावे मग?
शोधसूत्राला * दिलाय म्हणजे अमराठी भाषा कुठेत री आहे.
६ च मी ही ढग वरच अडलेय
६ च मी ही ढग वरच अडलेय
ते डोक्यावर चक्क काही जुळत नाहीये
१ अलभ्यलाभ
Submitted by कविन on 29 October, 2020 - 11:14 >>>
ढग डोक्यावरच तर असतो. थोडा वर, अंतर राखून...
अलभ्यलाभ हा सात्त्विक लाभाचा आनंद.... मी म्हणतेय तो ह्यॅ ह्यॅ ह्यॅ वाला लाभ हो
Mr.India, विक्रमसिंह क्ल्यू
Mr.India, विक्रमसिंह ---- क्ल्यू हवेत का ?
एक गूढकोडे. ( पुढे चालू )
सगळे शब्द ५ अक्षरी. शब्द आणि त्याची उकलही द्यायची आहे.
काही ठिकाणी शब्द + शोधसूत्र दिलेले आहे. काही ठिकाणी नुसते शोधसूत्र.
* = शोधसूत्रात / उत्तरात मराठी व्यतिरिक्त इतर भाषा आहेत.
शोधसूत्रे वाचण्यासाठी सोपी करून दिलीत.
१. लाभापुरतीच // आनंदी + गंमत जंमत
३. समग्र + पचवणारे / उत्तेजन देणारे // घरातील मानाचे व्यक्तित्व
४. सात दगड अन स्वतः ला // चुलीचे चटके नाहीत
६. जलद + अक्कलशून्य + अनुमोदन // राजाच्या डोक्यावर चक्क ? *
८. एका माबोकराने काठी घेऊन केलेले // अशुद्धलेखनाचे तुकडे // नेत्रदीपक खरे
९. वैरभावचिन्ह // पीडेने त्रस्त + अस्ताव्यस्त निषधराज
जास्तीचे क्ल्यू ---
३ मध्ये शरीरशास्त्रीय संकल्पना आहे.
४.मध्ये पारंपरिक पैलू आहे
८ माबोकर सिनेमाशी संबंधित आहेत
कारवी
कारवी
तंदुरुस्तीसाठी शुभेच्छा आणि स्वागत !
Pages