Submitted by कुमार१ on 5 October, 2020 - 09:23

भाग ३ मध्ये सर्वांचे स्वागत.
या आधीचा धागा : https://www.maayboli.com/node/75797
..........................................
एकाच शब्दाचे ७ वेगळे अर्थ ओळखायचे आहेत. प्रत्येक शब्दार्थ ओळखण्यासाठी स्वतंत्र शोधसूत्र आणि अपेक्षित शब्दाची अक्षरसंख्या कंसात दिली आहे.
किमान दोन शब्दार्थ शोधल्यावर एकदम उत्तर द्या. म्हणजे परस्परसंबंध समजून येतो.
मूळ शब्द या ७ मध्ये नाही. तो सर्वात शेवटी ओळखा.
१. शेवटाकडेचा (४)
२. धान्यावरची विशेष जागा (२)
३. ही गाद्यांवरून जाते किंवा चालते (२)
४. स्वामी (३)
५. मिळण्याची इच्छा होणारे काल्पनिक स्थान (४)
६. म्हटला तर सद्गुण, म्हटला तर दुर्गुण (४)
७. यात नीट बघायला दृष्टी निर्दोष हवी (२) नेढे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धन्यवाद !
धन्यवाद !
............................
आठ अक्षरी मराठी शब्द (उपशब्दांसह) ओळखायचा आहे. त्यामध्ये समाविष्ट असलेल्या काही शब्दांची शोधसूत्रे अशी :
(अंक म्हणजे अक्षरक्रम)
२१ = वनस्पती – हिचे संस्कृत व इंग्लीश नाव तेच !
३६२ = (प्रसंग) तसा ताजा आहे
८५ = काव्यासंबंधी
७८ = कायद्यासंबंधी.... न्याय४८ = क्षमा........ गय२६ = एक पेय
१२३४५६७८ = त्याचे बघून मी करतो
78 - विधी , वैध ?
78 - विधी , वैध ?
26 - पाणी , चहा , ताक , नीरा , मठ्ठा , लस्सी ?
48 - माफी , गय ?
26 - चहा , ताक >> यापैकी एक
26 - चहा , ताक >> यापैकी एक निवडा ( इतर अंक बघून ) !
48 - गय >> बरोबर !
७८ >> नाही पण दिशा योग्य
78 - न्याय
78 - न्याय
78 - न्याय >> बरोबर !
78 - न्याय >> बरोबर !
२१ ताग
२१ ताग
३६२ नुकता
८५ यति
२६ ताक
गतानुगतिकन्याय
मानव, अगदी बरोबर, छान !
मानव,
अगदी बरोबर, छान !
२६ >>>>> ताक धरून
२६ >>>>> ताक धरून
२१ = वनस्पती – हिचे संस्कृत व इंग्लीश नाव तेच ! >>>> ताल
३६२ = (प्रसंग) तसा ताजा आहे >>>> नुकता
.... अरे सुटलं पण !!
वनस्पती – हिचे संस्कृत व
वनस्पती – हिचे संस्कृत व इंग्लीश नाव तेच
>>> जूट (jute)
सर्व छान खेळले. धन्यवाद.
सर्व छान खेळले. धन्यवाद.
.................................
थोडेसे हसूयात का !
सहज हे गुगल केले अन खालील मराठी भाषांतर वाचून हहपुवा !!!
trade off
(phrasal verb of trade)
Translate trade off to मराठी
......
काय असेल ?
.........
........
व्यापार बंद
....आपलेही डोके बंद !
भारत बंद उलटे ट्रान्सलेट
एक गूढकोडे. सगळे शब्द ५ अक्षरी. शब्द आणि त्याची उकलही द्यायची आहे.
काही ठिकाणी शब्द + शोधसूत्र दिलेले आहे. काही ठिकाणी नुसते शोधसूत्र.
* = शोधसूत्रात / उत्तरात मराठी व्यतिरिक्त इतर भाषा आहेत.
१. लाभापुरतीच आनंदी गंमत जंमत
२. टपरीवरचा चहा अन्नाबरोबर? सरी सरी चालतोय की...! *
३. समग्र पचवणारे / उत्तेजन देणारे घरातील मानाचे व्यक्तित्व
४. सात दगड अन स्वतः ला चुलीचे चटके नाहीत
५.गरम अधिक थंड =कोमट नव्हे, औषधी गुणाचे६. जलद अक्कलशून्य अनुमोदन राजाच्या डोक्यावर चक्क ? *
७. सोहळा की लढाई..... का बरं असं असावं?
८. एका माबोकराने काठी घेऊन केलेले अशुद्धलेखनाचे तुकडे नेत्रदीपक खरे
९. वैरभावचिन्ह पीडेने त्रस्त अस्ताव्यस्त निषधराज
१०. कुरळे केस शुक्ल षष्ठी युक्त पुण्यसलिला
५ समशीतोष्ण ?
५ समशीतोष्ण ?
(शीत + उष्ण ). एक चूर्ण ?
५ समशीतोष्ण ? >>>> नाही
५ समशीतोष्ण ? >>>> नाही
ते " सीतोपलादि " चूर्ण असते
हे थोडे तुमच्या 'सूर्यगंगा'सारखे आहे. एक गरम + एक थंड = एक औषधी
सोहळा की लढाई..... का बरं असं
सोहळा की लढाई..... का बरं असं असावं? >> लगीनघाई ?
वैरभावचिन्ह पीडेने त्रस्त
वैरभावचिन्ह पीडेने त्रस्त अस्ताव्यस्त निषधराज>> जराजर्जर
@ विक्रमसिंह
@ विक्रमसिंह
लगीनघाई ? >>>> नाही
जराजर्जर >>>> नाही
तुम्ही पहिल्यांदा सोडवताय म्हणून अधिकचा खुलासा ---
सोहळा की लढाई..... का बरं असं असावं?
इथे काही भाग क्ल्यू आहे + काही भाग अपेक्षित शब्दाचे स्पष्टीकरण / अर्थ आहे.
उत्तराबरोबर शोधसूत्राचा कसा अर्थ लावून उत्तर दिले हेही लिहायचे असते.
जराजर्जर दिलेल्या शोधसूत्रात कसा सूचित होतो हे ही द्यावे लागेल
उदा -- पानं मोजून खा (३)
उत्तर आहे ३ अक्षरी ---- पानगी --- फोड आहे -- पान + नगी
क्ल्यू चा संबंध ---
खायची वस्तू आहे ३ अक्षरी;
पान
नगी -- नगावर / मोजून
शोधसूत्रातल्या फ्रेजेस सरळसोट नसतात. कर्ता--कर्म--क्रियापद रचनेत. ट्रिकी असतात.
शब्दांची मोडतोड / सरमिसळ; काना मात्रा देणे-काढणे; यासारख्या कृतीही त्यातून सूचित केलेल्या असतात
उदा ---
६. उभ्याने झगमगणारे उलट्या फरशीतील उलटे प्रमाण
शोधसूत्र असे वाचायचे --- उभ्याने झगमगणारे // उलट्या फरशीतील // उलटे प्रमाण
अर्थ लावायचा ---
१ उभ्याने झगमगणारे काय ते शोधायचे आहे
२ फरशी समानार्थी शोधा; उलटे करा
३ प्रमाण समानार्थी शोधा; उलटे करा
४ २ मधील शब्दाच्या पोटात ३ मधील शब्द भरा
उत्तर ---
६. फरशी = लादी , उलटवुन : दीला
प्रमाण = माप, उलटवून : पमा
दीला मध्ये पमा = दी(पमा)ला
सोहळा की लढाई... >>.
सोहळा की लढाई... >>.
समाराधन ? (समर)
५ रक्तचंदन ( उष्ण + शीत )
५ रक्तचंदन
( उष्ण + शीत )
नवीन Submitted by कुमार१ >>>
नवीन Submitted by कुमार१ >>>>
समाराधना नाही
५ रक्तचंदन >>>>औषधी >>>
बरोबर .... सुटायला सुरूवात झाली
८ कोदंडपाणी ?
८ कोदंडपाणी ?
माबोकर आहे ......दंड -काठी
७. सोहळा की लढाई >> **कारण
७. सोहळा की लढाई >> **कारण ??
का / रण ....
कोदंडपाणी >>>> नाही
कोदंडपाणी >>>> नाही
माबोकर आहेत पण हे नव्हेत ..... काठी अध्याहृत फॉर्ममध्ये आहे...
अशुद्धलेखनाचे तुकडे कुठे झालेत? नेत्रदीपक काय आहे?
७. सोहळा की लढाई >> **कारण ?? >>>
जवळ आलात. विक्रमसिंह यांचे उत्तरही बघा एकदा
ओके. धन्यवाद, समजल.
ओके. धन्यवाद, समजल.
एक सूचना : उभ्याने झगमगणारे उलट्या फरशीतील उलटे प्रमाणया मधे मिसळा हे अॅड केले तर क्लू कंप्लिट होईल. कारण दीपमाला हा शब्द लादी आणि माप हे शब्द उलट करून व मिसळून झालेला आहे.
हे मी फक्त एक टाइमसच्या शब्द्कोड्याचे कन्वेन्शन सांगितल, आपल वेगळ असू शकतं कृपया राग मानू नये.
मला भाग घ्यायची फार इच्छा असते. पण टाइमिंग जुळत नाही. नेमक कोड खूप सोडवल असलेल वाचल जात. तसही मराठीत फार गती अहे असे नाही.
सळा हे अॅड केले तर क्लू
मिसळा हे अॅड केले तर क्लू कंप्लिट होईल. >>>>
फरशीतील उलटे प्रमाण ---
यात ""तील"" आहे तो मिसळा सूचनेसाठीच आहे. सूचना सूचक द्यायची क्ल्यूमध्ये दडवून / गुंफून.
पुन्हा इथे --- फरशीत माप घुसवायचे आहे....... मापात फरशी नाही; म्हणून
दी ( पमा) ला
प ( दीला) मा नाही होऊ शकणार
शोधायचा शब्द --- इथे आहे तसा --- सूत्रात सुरूवातीलाच असेल असे नाही. शेवटी / अधेमधे असू शकतो. नसूही शकतो अजिबात.
यात ""तील"" आहे तो मिसळा
यात ""तील"" आहे तो मिसळा सूचनेसाठीच आहे. सूचना सूचक द्यायची क्ल्यूमध्ये दडवून / गुंफून.
पुन्हा इथे --- फरशीत माप घुसवायचे आहे....... मापात फरशी नाही; म्हणून
दी ( पमा) ला
प ( दीला) मा नाही होऊ शकणार>>> वा. छान.
१० . कुरुलकर ?
१० . कुरुलकर ?
. कुरळे केस – कुरुल
राज – कुरु
शुक्ल षष्ठीचा चंद्र -कर
हे मी फक्त एक टाइमसच्या
हे मी फक्त एक टाइमसच्या शब्द्कोड्याचे कन्वेन्शन सांगितल, आपल वेगळ असू शकतं कृपया राग मानू नये. >>>> राग वगैरे काही नाही इथे. सूचना / नवे प्रयत्न सगळ्याचे स्वागतच.
इंग्रजी मराठीत हा फरक आहे ना --- बाराखडी / विभक्ती / शब्दाचे रूप बदलणे / एका शब्दाचे अनेक अर्थ. इंग्रजीत फक्त लेटर्स शफल होतात.
हे प्रकरण मानव यांनी दाखवले इथे. आम्ही पण शिकून शिकून खेळतो + रचतो.
ते जास्त चांगले सांगू शकतील तुम्हाला.
टाईमझोनचा फरक आहे का? मग न सोडवलेले कॉपीपेस्ट करून ठेवा. पुढचे प्रतिसाद न पहाता सोडवा, टॅली करा. तुमची सोयीची वेळ सांगितली तर तसे अॅडजस्ट करता येईल कोडे देणे. बहुतेक सगळे भाप्रवे वाले. अस्मिता बहुतेक आहेत नॉन-भाप्रवे.
आणि इथे कोणी उच्च मराठी वाले नाहीत. मातृभाषा आहे ती आठवतेच. जरूर येत जा....
१० . कुरुलकर ?
१० . कुरुलकर ?
. कुरळे केस – कुरुल
राज – कुरु
शुक्ल षष्ठीचा चंद्र -कर
Submitted by कुमार१ >>>> कुरुलकर नाही.
पुण्यसलिला ---- हे सुटले....
तो शब्द कुरूळ आहे. शोधसूत्राला * नाही म्हणजे अमराठी भाषा नाही. सो नो कानडी.
कुरूळ = केस फक्त कुरळे-केस नव्हेत
शुक्ल षष्ठी ( तिथी ) हवी फक्त, चंद्र नको
७. सोहळा की लढाई >> **कारण ?? >>>
तुमचे हे उत्तर + विक्रमसिंह यांचे उत्तर सुधारून -- हे काम उरकून टाका..
७ राजकारण मलाच पटत नाही !
७ राजकारण
मलाच पटत नाही !
बाशिंगबळ ?
१ लाभ = कर मानले तर...करमणूक
१ लाभ = कर मानले तर...
करमणूक
Pages