Submitted by कुमार१ on 5 October, 2020 - 09:23

भाग ३ मध्ये सर्वांचे स्वागत.
या आधीचा धागा : https://www.maayboli.com/node/75797
..........................................
एकाच शब्दाचे ७ वेगळे अर्थ ओळखायचे आहेत. प्रत्येक शब्दार्थ ओळखण्यासाठी स्वतंत्र शोधसूत्र आणि अपेक्षित शब्दाची अक्षरसंख्या कंसात दिली आहे.
किमान दोन शब्दार्थ शोधल्यावर एकदम उत्तर द्या. म्हणजे परस्परसंबंध समजून येतो.
मूळ शब्द या ७ मध्ये नाही. तो सर्वात शेवटी ओळखा.
१. शेवटाकडेचा (४)
२. धान्यावरची विशेष जागा (२)
३. ही गाद्यांवरून जाते किंवा चालते (२)
४. स्वामी (३)
५. मिळण्याची इच्छा होणारे काल्पनिक स्थान (४)
६. म्हटला तर सद्गुण, म्हटला तर दुर्गुण (४)
७. यात नीट बघायला दृष्टी निर्दोष हवी (२) नेढे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मोघम नाही, प्रथमच मूळचा आहे
मोघम
नाही, प्रथमच मूळचा आहे
पण मोघम पण बसू शकतो ही मजा !
मी एक देतो.
मी एक देतो.
७ अक्षरी शब्द ओळखा . तो व्यापाराबद्दल आहे.
त्यातले उपशब्द :
४३ मैत्रीण
२४ धान्याशी संबंधित((भूस))३५ मुलीला/ नदीला मारलेली हाक
७४ नाकातले औषध((नस ))१२४ एक आडनाव.(( संभूस))२४ साळ ?
२४ साळ ?
२४ साळ ?>>
२४ साळ ?>>
नाही . तसाच विचार करा.
तूस ?
तूस ?
तूस >> जवळ आहात थोडे बदला.
तूस >> जवळ आहात
थोडे बदला.
भूस
भूस
भूस बरोबर
भूस
बरोबर
४३ सखी
४३ सखी
७४ नास
७४ नास
७४ नास >>> थोडे बदला.
७४ नास >>> थोडे बदला.
४३ सखी > नाही
35 - रावी
35 - रावी
35 - रावी >> नाही.
35 - रावी >> नाही.
हे जुळत नाही
७४ : नस
७४ : नस
३५ : माई
३५ : माई
४३ सई
४३ सई
५३ हवं का ३५ ऐवजी
५३ हवं का ३५ ऐवजी
४३ सई
५३ माई
७४ : नस बरोबर. बाकी नाही
७४ : नस बरोबर.
बाकी नाही
३५ च बरोबर आहे.
३५ च बरोबर आहे.
हाक मारताना आपण मूळ नाव जसेच्या तसे ठेवतो का ?
संभू * स * * न
124 संभूस
124 संभूस
124 संभूस बरोबर !
124 संभूस बरोबर !
३५ रेवा / रेवे
३५ रेवा / रेवे
३५ रेवा / रेवे नाही
३५ रेवा / रेवे नाही
पण (रेवे) हाक मारायचे जमले !
असेच प्रयत्न करा
रावी चूक होतं वरती आलेलं ते
रावी चूक होतं वरती आलेलं ते रावे आहे का मग
रावे आहे का >>> नाही
रावे आहे का >>> नाही
पूर्ण वेगळी अक्षरे आहेत. नदी वेगळी
ओके आता नदी शोधायला हवी
ओके आता नदी शोधायला हवी
जसं गोदावरीचं 'गोदे'
गंगे
गोदे
कृष्णे
तापे
भिमे
क्षिप्रे
क्षिप्रे
पुर्णे (खरतर हे ही जुळत नाही)
नदी प्रयत्न छान....
नदी प्रयत्न छान....
हाक मारायचे प्रकार पण वेगळे असू शकतात !
कोया / बिया ?
कोया / बिया ?
कोया / बिया नाही.
कोया / बिया नाही.
Pages