Submitted by mrunali.samad on 21 October, 2020 - 05:04
आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसाद पूर्ण झाल्यामुळे हा नवीन धागा.
गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
हो लंपन योग्य वाटेवर
हो लंपन योग्य वाटेवर
https://youtu.be/8xMCktk6nb8
https://youtu.be/8xMCktk6nb8
ओह अंजली जठार
ओह अंजली जठार
ओह अंजली जठार
.
अंजली जठार आहे बहुदा
अंजली जठार आहे बहुदा
त्रिमूर्ती?
त्रिमूर्ती?
स्टाईल नाही अनु .. हिरोचा हा
स्टाईल नाही अनु .. हिरोचा हा एकमेव चित्रपट असेल. 21जून
फायनली लोकांना भरपूर मदत
फायनली लोकांना भरपूर मदत केल्यावर गाणे ओळखण्यात आले आहे
अर्थात हे उगीच मला न आलेल्या गाण्यांचा सूड घ्यायला. नाहीतर हे गाणं मी चुकून सुद्धा आठवलं नसतं.
90ज च्या सुप्रसिद्ध कम्पोजर
90ज च्या सुप्रसिद्ध कम्पोजर जोडीचे गाणे. अलमोस्ट अशीच ट्यून त्यांनी 1996 च्या त्यांच्या खूप गाजलेल्या गाण्यात / इंटरल्युड साठी वापरली आहे. तो चित्रपट पण फ्लॉप पण त्याचा डायरेकटर आज खूपच प्रसिद्ध आहे.
किम शर्मा आहे का त्या मध्ये
किम शर्मा आहे का त्या मध्ये लंपन ?
नाही श्रद्धा.. मराठी मुलगी
नाही श्रद्धा.. मराठी मुलगी आहे
सोनाली बेंद्रे.. ते चांद आया
सोनाली बेंद्रे.. ते चांद आया हे जमीन पर वाला सिनेमा ? ?
नोप
नोप
नाही झेपणार आता मला.. उद्या
नाही झेपणार आता मला.. उद्या सकाळी उत्तर बघायला येते..
किमी काटकर?
किमी काटकर?
नम्रता आहे का यात लंपन
नम्रता आहे का यात लंपन
नाही ह्यातली एकपण नाही
नाही ह्यातली एकपण नाही
सोनाली कुलकर्णी??
सोनाली कुलकर्णी??
नाही आधीचे क्लू परत एकदा
नाही आधीचे क्लू परत एकदा बारकाईने वाचा
पापा केहते है मधले गाणे?
पापा केहते है मधले गाणे?
लंपन,
लंपन,
'बडा दिन'चे गाणे. 'मेरी आंखो मे तुम हो, मेरे सपनो मे तुम हो'.. मार्क रॉबिनसन, तारा देशपांडे(कुणीतरी वर स्टाईल बद्दल उल्लेख केलाय तर त्या अनुषंगाने हिरॉईनबद्दल क्लु देता आला असता.
). यातले 'सुनो जरा..' जास्त पॉप्युलर होते बहुधा, ते जास्त वेळा ऐकलेय.
श्रध्दा सही जवाब.. हो मला ती
श्रध्दा सही जवाब.. हो मला ती दोन्ही आवडतात. पण सुनो जरा फ्लॅशबॅक मध्ये आहे इथे ते नीट देता आले नसते
वर 21 जून =(साल का सबसे) बडा दिन हा क्लू दिलाय जतीन ललित , खमोशी आज मे उपरचा क्लू आहे . त्यातलया इंटरल्युड पीस चालीसाठी वापरलाय.
सहीच श्रद्धा! मला अजिबात
सहीच श्रद्धा! मला अजिबात क्ल्यू समजले नाही...
मला पण क्लू डोक्यावरून गेले
मला पण क्लू डोक्यावरून गेले
तारा माहीत आहे..
चूप तुम रहो चूप हम रहो गाण्यात भिंतीवर स्वतःचं डोकं आपटणारी
बडा दिन ची सध्या कोणतीच गाणी आठवत नाहीयेत.गुगल करना मंगता
कोफ्त्याचं गाणं सांगा...
कोफ्त्याचं गाणं सांगा... म्हणजे कोफ्ते दृश्यात किंवा काव्यात... दोन्हीत चालेल...
कोफ्त्याचं गाणं.....असे पण
कोफ्त्याचं गाणं.....असे पण गाणे आहे का? चिवडा, समोसा, बटाटावडा, हलवा-पूरी ऐकले होते गाण्यात.
भेल पुरी आहे, हलवा-पुरी
भेल पुरी आहे, हलवा-पुरी कुठल्या गाण्यात आहे??
दिल ने दस्तरख्वान बिछाया,
दिल ने दस्तरख्वान बिछाया, दावत-ए-इश्क है...
यात अख्खे गाणे हिरोच्या हॉटेलातच चित्रित केले आहे. बिर्याणी, कबाब, फिरनी वगैरे दिसतात. तर कोफ्ते असतीलच असे माझे मत आहे.
मागितल्यास बरेच क्लू देईन
मागितल्यास बरेच क्लू देईन

पाहिजे ..पण फॅमिली ट्री नको..
पाहिजे ..पण फॅमिली ट्री नको..
Pages