Submitted by mrunali.samad on 21 October, 2020 - 05:04
आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसाद पूर्ण झाल्यामुळे हा नवीन धागा.
गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
नाझनीन- कुंती
नाझनीन- कुंती
द्या पुढचं कोडं. नाहीतर मी
द्या पुढचं कोडं. नाहीतर मी देईन खंगरी.
ओळखा...
ओळखा...
मला ओळखता येत नाही काल दसऱ्यामुळे एक आलं बहुतेक.
म्हणून मी विचारते
झूम मिटींग मध्ये प्यार मे कभी
झूम मिटींग मध्ये प्यार मे कभी कभी बघताना आधी तिचे काळे बूट मग मध्ये बेज बूट... कधी बदलले मॅडम ते बूट!! अस्लं क्रिटीकल एव्हॅल्यूएशन सुचत आहे... तेव्हा कोडं द्या...
मी कलाकारांबद्दल किती क्लूज
मी कलाकारांबद्दल किती क्लूज दिले >>
माझ्या बाबतीत - समजा मी १०० गाणी ऐकलीत. त्यातील १५-२० पाहिलीत, त्यातील ४ -५ चित्रपट पाहिलेत. आणि कलाकारांच्या रिअल लाईफ बद्दल जवळजवळ शून्य माहिती.
हिरो हिरवीन आउट... गाणं
हिरो हिरवीन आउट... गाणं अमेझिंग आहे. माझ्या रिपीटमोड वर कुणीतरी त्या गवाक्षातून पळत सुटलयं कुणाला तरी शोधत , ती गायब होते
हे रंग दे बसंती किंवा लव आजकल
हे रंग दे बसंती किंवा लव आजकल मधला किल्ला आहे काय???
पण त्या गाण्यात लता आणि
पण त्या गाण्यात लता आणि नाझनीन ह्या दोनच गोष्टी सुसह्य आहेत नाहीतर ती सिम्मी अन विशाल आनन्द म्हणजे सगळा आनंदी आनंद आहे..
नाही
नाही सीमंतिनी
तुला नाही म्हणण्यात आसुरी आनंद होतो आहे
गहन अर्थ व उच्च उर्दू
गहन अर्थ व उच्च उर्दू
मला एकदम मनोज कुमार कृत
मला एकदम मनोज कुमार कृत क्रांती आठवला तो किल्ला बघून
तेरे वास्ते मेरा इष्क
तेरे वास्ते मेरा इष्क सूफीयाना????
नवीन आहे हे मानवदादा... बरेच
नवीन आहे हे मानवदादा... बरेच
नाही सी..
नाही सी..
गायक गायिका दोन्ही आहेत. तेही बहुतेक प्रसिद्ध नाहीत फार
शून्य आयडिया अस्मिता.. माझा
शून्य आयडिया अस्मिता.. माझा पास
भूली बिसरी एक कहानी - नगीना
भूली बिसरी एक कहानी - नगीना का?
अरे क्लु तरी मागा... निदान...
अरे क्लु तरी मागा... निदान... कुठे गेलात
नाही श्रद्धा... बरेच अलीकडे
नाही श्रद्धा... बरेच अलीकडे आणावे लागेल.
हिरो , कुठल्यातरी आउट
हिरो , कुठल्यातरी आउट हिरवीनचा भाऊ
गाण्याच्या शीर्षकात डोळे
गाण्याच्या शीर्षकात डोळे समानार्थी शब्द आहे
गाणं अमेझिंग आहे. माझ्या
गाणं अमेझिंग आहे. माझ्या रिपीटमोड वर कुणीतरी त्या गवाक्षातून पळत सुटलयं कुणाला तरी शोधत>>> ऐश्वर्या सलमान आठवले.
तेरे नैना?
तेरे नैना?
नाही सोनाली, नाही लंपन पण
नाही सोनाली, नाही लंपन पण तुम्ही जवळ आहात. सिनेमा फ्लॉप आहे
नैना ठग लेंगे
नैना ठग लेंगे
नाही, उच्च उर्दु गहन अर्थ
नाही, उच्च उर्दु गहन अर्थ
मेरे रक्शे कमर तुने पहली नजर
मेरे रक्शे कमर तुने पहली नजर
सगळे एकजात पास असतील तर सांगू
सगळे एकजात पास असतील तर सांगू का उत्तर ?
नैना रे
नैना रे
रश्के*
रश्के*
मेरे रक्शे कमर तुने पहली नजर.
मेरे रक्शे कमर तुने पहली नजर..नाही
गाणे सोडून सगळे फ्लाप आहे
Pages