दृश्यावरून गाणे ओळखा-2

Submitted by mrunali.samad on 21 October, 2020 - 05:04

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसाद पूर्ण झाल्यामुळे हा नवीन धागा.

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

नको क्ल्यू..... येईल..... वरचं गाणं शोधता शोधता कंबर अशीच झालेय....

यातले कलाकार हे सिम्बीयोटिक असोसिएशनचे मेम्बर आहेत
ते एकट्याने पिक्चर ओढून नेत नाहीत पण एकमेकांबरोबर आले की बहार उडवून देतात
बायका असतात पण लक्षात राहत नाहीत.असून नसल्या सारख्या.शंकरपाळ्यातील शंकरा सारख्या

Proud

मला यातली अरशद वारसी आणि जावेद जाफरीची कॅरॅक्टर्स आवडतात. आदि, मानव..

Screenshot_20201025-214602_YouTube.jpg

मी सुभाष घई वर अटकले आता... पालकीमे सवार मध्ये पण असली चेस आहे... पण हे ते गाणे नाही...

ओह ओके qsqt का
मला विजयपथ मध्ये असा शोध आहे असं का आठवतंय, असेल बहुतेक

कर्रेक्ट

श्रद्धा Happy

Pages