Submitted by mrunali.samad on 21 October, 2020 - 05:04
आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसाद पूर्ण झाल्यामुळे हा नवीन धागा.
गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
क्लू हवे असल्यास भरपूर दिले
क्लू हवे असल्यास भरपूर दिले जातील

क्ल्यू दे... लवली हो गयी
क्ल्यू दे... लवली हो गयी टाईप्स क्लब साँग आहे काय ... माझ्याकडे फक्त २२ मिनीटे आहेत सोडवायला
क्लु देते
क्लु देते
१. हे गाणं बघून बॅकस्ट्रीट बॉईज च्या एव्हरीबडी ची आठवण यावी असे गाणं बनवणार्यांचे बेत असावेत. किंवा प्यार दो प्यार लो (हू हू हू हू हू) ची आठवण आणलीत तरी चालेल.
२. यात एक माणूस आहे ज्यावर क्रिमिनल केस झालीय, आणि दुसरा आहे ज्यावर झाली असती पण तितक्या तीव्रतेने झाली नाही.
३. यात एक बाई आहे जिच्या एका नातेवाईक व्यक्तीचे नको ते फोटो तिच्याशी मैत्री असलेल्या व्यक्तीने शेअर केले.
४. यात एक व्यक्ती आहे जी खूप खूप दूरच्या नात्याने शाहीद कपूर ची नातेवाईक आहे.
५. यात एक व्यक्ती आहे जिच्या एका नातेवाईकाचे निधन झाले आहे.
६. यात एक व्यक्ती आहे जिचा/ज्याचा जावई या चित्रपटात पाहुणा कलाकार म्हणून १० सेकंद आलाय.
अनु तुमचे क्लु हे क्लु नसून
अनु तुमचे क्लु हे क्लु नसून एक वेगळे कोडेच असते..
आधी ते सोडवावे लागते.
हायला ३ नंबर माहिती नाही
हायला ३ नंबर माहिती नाही म्हणजे आम्ही कुणी कुणाच्या खिडकीची काच फोडली, कुणी चूक जागी पार्क केलं असल्या बिगरीतील गॉसिपवर जीवन व्यर्थ घालवले म्हणायचे....
सोपा क्लु देते
सोपा क्लु देते
यात एक व्यक्ती आहे जी बरेच वेळा आंधळी बनून नंतर सर्वांना गंडवून सगळं ताब्यात घेत असते
यातील एक प्रसिद्ध विनोदी कलाकार व्यक्ती एका महान नेत्याच्या बायोपिक मध्येही आहे.'
यातील एका व्यक्तीने याच सिरीज मध्ये एक महान चित्र काढलं जे एका सुंदरीने ५०००० डॉलर्स ना विकत घेतलं
परेश राबल??
परेश राबल??
होय, आगे बढो
होय, आगे बढो
हेराफेरी.. फिर हेराफेरी??
हेराफेरी.. फिर हेराफेरी??
नाही. पण तसेच काहीतरी आचरट
नाही. पण तसेच काहीतरी आचरट पणा
यातील एका व्यक्तीने याच सिरीज
यातील एका व्यक्तीने याच सिरीज मध्ये एक महान चित्र काढलं जे एका सुंदरीने ५०००० डॉलर्स ना विकत घेतलं
यावरुन तरी हिंट घ्या लोकहो.
मी वेलकम, गोलमाल, नो एंट्री,
मी वेलकम, गोलमाल, नो एंट्री, हाऊसफुल्ल इ फ्रॅन्चाईजि सिनेमांचा क्रॅश कोर्स करून येणार आहे...
वेलकम बॅक अनु... नस नस मे..
वेलकम बॅक अनु...
नस नस मे.. गाणे शयानी आहुजा वगैरे मंडळी आहेत क्लु मध्ये
ते चित्र घोड्यावर गाढव असं
ते चित्र घोड्यावर गाढव असं होतं.
श्रद्धा. किती उशिरा आलीस
श्रद्धा बरोबर. किती उशिरा आलीस
मला किती हिंट द्याव्या लागल्या बघ
यातील एका व्यक्तीने याच सिरीज
यातील एका व्यक्तीने याच सिरीज मध्ये एक महान चित्र काढलं जे एका सुंदरीने ५०००० डॉलर्स ना विकत घेतलं<<<<
महान चित्रकार सागर उर्फ मजनु भाई यांना विसरून कसे चालेल? आणि शाहिद कपूरचे दूरचे नातेवाईक म्हणजे पहिला वेलकम नाही.
अगर ये घोडा एक गधेका बोझ उठा
अगर ये घोडा एक गधेका बोझ उठा सकता है तो हम इन्सानो की जिंदगी से प्यार कहां खो गया
कोड्याबरोबर सगळ्या क्ल्यूची
कोड्याबरोबर सगळ्या क्ल्यूची पण उत्तरे देत जा ना.... अडाण्यांना कामाला येईल.
१० सेकंद वाला पाहुणा कलाकार सोडून बाकी शून्य
(No subject)
देखो मेने देखा है
देखो मेने देखा है
२. यात एक माणूस आहे ज्यावर
२. यात एक माणूस आहे ज्यावर क्रिमिनल केस झालीय, आणि दुसरा आहे ज्यावर झाली असती पण तितक्या तीव्रतेने झाली नाही.
- शायनी आहुजा, नाना पाटेकर
३. यात एक बाई आहे जिच्या एका नातेवाईक व्यक्तीचे नको ते फोटो तिच्याशी मैत्री असलेल्या व्यक्तीने शेअर केले.
श्रुती हासन (अक्षरा हासनचे फोटो)
४. यात एक व्यक्ती आहे जी खूप खूप दूरच्या नात्याने शाहीद कपूर ची नातेवाईक आहे.
- नसिरुद्दीन शाह, सावत्र आईच्या बहिणीचा नवरा
५. यात एक व्यक्ती आहे जिच्या एका नातेवाईकाचे निधन झाले आहे.
अनिल कपूर (श्रीदेवी)
६. यात एक व्यक्ती आहे जिचा/ज्याचा जावई या चित्रपटात पाहुणा कलाकार म्हणून १० सेकंद आलाय.
डिंपल, अक्षय कुमार
लंपन, बिंगो.
लंपन, बिंगो.
मानव च्या कोड्यांनी माझ्या
मानव च्या कोड्यांनी माझ्या डोक्यात कधीच प्रकाश पडत नाही.
अनु हे सोप्प होतं.. श्रद्धा,
अनु हे सोप्प होतं.. श्रद्धा, सीमंतिनी, कारवी याना नक्कीच सोडवता आलं असतं हे कोडं..तुमचं आधीच कोडं अवघड होतं. काहीच आयडिया नव्हती त्या गाण्याची.
थँक्यू श्रद्धा....
थँक्यू श्रद्धा....
माझ्या डोक्यात कधीच प्रकाश पडत नाही.
Submitted by mi_anu >>>> नो प्रॉब्लेम... तुम्ही अल्ट्रा ८५च्या रेंजमध्ये उभे असता, ती इन्फ्रा ८५ची गाणी असतात. श्रद्धा सीमंतिनीसारख्या कोर्टभर धावून फटकावणार्यांची बात निराळी.
एकदम मोठ्ठा क्लुच दिलाय
ऑ
ऑ

मी कलाकारांबद्दल किती क्लूज दिले
नायिकेचा पूर्ण चेहरा नीट बघायला मी आताच मान उलटी केलीय
लॅपटॉप उलटा केला असता पण त्याला फार गोष्टी जोडल्यात
ही मौशमी चॅटर्जी आहे का?
अजून थोडे क्लू द्या
हिरोच ह्याच महिन्यात निधन
हिरोच ह्याच महिन्यात निधन झालंय. हिरविन नन्तर एका प्रसिद्ध पौराणिक सिरीयल मध्ये एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसली.
हे प्यार मे कभी कभी आहे लोकहो
हे प्यार मे कभी कभी आहे लोकहो... पिरीयड!
सही जवाब
सही जवाब
Pages