Submitted by विद्या१ on 16 October, 2020 - 07:25
घरात प्रचंड प्रमाणात लाल मुंग्या झाल्या आहेत. खात्रीशीर घरगुती ऊपाय आहे का ?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
घरात प्रचंड प्रमाणात लाल मुंग्या झाल्या आहेत. खात्रीशीर घरगुती ऊपाय आहे का ?
ही म्हणजे सौजन्याची पराकाष्ठा
ही म्हणजे सौजन्याची पराकाष्ठा झाली, त्यांनी खूपच खेळीमेळीने घेतलय .
या कारणासाठी हे
आता कुणाच्या उपायाने कमी झाले त्या व्यक्तीचा सत्कार वगैरे काही पद्धत असते की नाही! आम्ही पुष्पगुच्छ घेऊन तयार आहोत.
त्यांनाच देवुन टाका
हो
हो
)
विद्या, धन्यवाद अतिशय मजेत घेतल्याबद्दल
आता गेल्या का मुंग्या
चला काहीतरी गोड खाऊन सेलिब्रेशन करू (म्हणजे परत येतील
ताईंच्या घरातल्या मुंग्या कमी
ताईंच्या घरातल्या मुंग्या कमी झाल्या हे छान झाले.
पण त्या मुंग्या हा धागा वाचत असाव्या अशी शंका आहे. धाग्यावरचे मुंग्यांची चटणी सारखे उपाय पाहुनच मुंग्या लपुन बसल्या असाव्या.
मृणाली अल्पोपहार साठी..
मृणाली अल्पोपहार साठी.. सामोसे, वेफर,कचोरी.. आणि पियुष ठेवले आहे..
सामोसे आणि वेफर्स वाचून
सामोसे आणि वेफर्स वाचून लहानपणी च्या ठरलेल्या वाढदिवस मेनू ची आठवण झाली
त्यात फक्त कचोरी आणि पियुष नव्हतं
ब्लॅक फॉरेस्ट केक आणि रसना सरबत
धमाल चालुये इथे.
धमाल चालुये इथे.
.
.
.
.
Pages