Submitted by विद्या१ on 16 October, 2020 - 07:25
घरात प्रचंड प्रमाणात लाल मुंग्या झाल्या आहेत. खात्रीशीर घरगुती ऊपाय आहे का ?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
घरात प्रचंड प्रमाणात लाल मुंग्या झाल्या आहेत. खात्रीशीर घरगुती ऊपाय आहे का ?
मी नाही बघणार..
मी नाही बघणार..
बहुतेक अकारांत शब्द आल्यावर
DJ.. च्या वरच्या यादीत देशपांडी अपवाद दिसतोय. शेवटी डकार आल्याचा परिणाम का? (पन इंटेनडेड)>> बहुतेक अकारांत शब्द आल्यावर रीण प्रत्यय लागत असावा... बाकी एकारांत शब्दांना डायरेक्ट ई प्रत्यय लागतो असं वाटतंय.
आज कुठल्याही परिस्थितीत लाल
आज कुठल्याही परिस्थितीत एकही लाल मुंगी घरात येणार नाही...
कारण
आजचा रंग निळा
एकारांत शब्दांना डायरेक्ट ई
एकारांत शब्दांना डायरेक्ट ई प्रत्यय लागतो >> बरोबर. तुमची दुरुस्त केलेली पोस्ट ह्या नियमाशी जुळते.
मुंगी चे पुल्लिंग मुंगा का
मुंगी चे पुल्लिंग मुंगा का होत नाही
मुंगळा का होतो?
आणि मुंगळा असेल तर मुंगळी का नाही?
आणि मुंगळा असेल तर मुंगळी का
आणि मुंगळा असेल तर मुंगळी का नाही? >> आहे की! बोरकरांच्या रूपकळा कवितेत 'जीव जिवार मुंगळी' अशी ओळ आली आहे.
मग हेलन चा मुंगडा का नाही..
मग हेलन चा मुंगडा का नाही..
ते हिंदीत मुंगडा होत असेल..पण
ते हिंदीत मुंगडा होत असेल..पण मुंगीला तर चींंटी म्हणतात न??
ते मुंगडा मराठी आहे.. कारण
ते मुंगडा मराठी आहे.. कारण हेलनने काष्टा मारलाय..
अगं पण गाणं हिंदीत आहे कि
अगं पण गाणं हिंदीत आहे कि
जाऊ दे मला वाद नाही घालायचा..
जाऊ दे मला वाद नाही घालायचा.. मी मुंगडा च म्हणणार आणि नाचणार सुद्धा..
मुंगडा ....मुंगडा... मी
मुंगडा ....मुंगडा... मी गुळाची भेली.
पायजे तर घेवुन ज्जा रत्ताळ्या
नाय तं मी ही चाल्ली.
जेम्स बॉन्ड
(No subject)
जेम्स बॉन्ड, फार हसले
जेम्स बॉन्ड, फार हसले
पण गाण्यात मुंग"ळा"च आहे ना?
पण गाण्यात मुंगडा नसुन, मुंग"ळा"च आहे ना? गायीका मराठीच आहेत.
>> पायजे तर घेवुन ज्जा
>> पायजे तर घेवुन ज्जा रत्ताळ्या
'डोंगळ्या' सुद्धा चालेल की
झकास
मुंगी चे पुल्लिंग मुंगा का
मुंगी चे पुल्लिंग मुंगा का होत नाही
मुंगळा का होतो? >>>
मुंगळा हे मुंगीचे पुल्लिंगी नाहीये.
मुंगी आकाराने किती छोटी, मुंगळा त्या मानाने किती मोठा. दोन वेगळे किटक आहेत मुंगी प्रजातीतले.
झकास Biggrin 'डोंगळ्या'
झकास Biggrin 'डोंगळ्या' सुद्धा चालेल की
नक्कीच.... पण सगळ्यांनी चालीत म्हणुन पाहिले की नाही (डोमा बाहुली)
me sarvapratham sarvanchi
me sarvapratham sarvanchi manapasun maafi magate ki me reply naahi karu shakle kaahi personal problemsmule. Sarvanche khoop khoop aabhari aahe ki mala itke chhan aani soppe upaay suchavlet mhanun. Ajun ekda sorry ki ithe marathi type neet hoat naahiye sagli jodaksharech yet aahet. Me tumhi suchavalele upaay nakki upyogat aanen aani sarv mungya maazya gharatun nighun jaatil ashi asha karate. Once again Thanks to all of you and sorry
Me tumhi suchavalele upaay
Me tumhi suchavalele upaay nakki upyogat aanen aani sarv mungya maazya gharatun nighun jaatil ashi asha karate. Once again Thanks to all of you and sorry
>>
जय हिंद जय महाराष्ट्र राहिले की. मार्क कट.
हे घ्या.
हे घ्या.
मी सर्वप्रथम सर्वांची मनापासुन माफी मागते की मी रिप्लाय नाही करु शकले, काही पर्सनल प्रॉब्लेम्समुळे. सर्वांचे खुप खुप आभारी आहे. मला इतके छान छान सोप्पे उपाय सुचवलेत म्हणुन. अजुन एकदा सॉरी की इथे मराठी टाईप नीट होत नाहीये सगळी जोडाक्षरे येत आहेत. मी, तुम्ही सुचवलेले उपाय नक्की उपयोगात आणेन आणी सर्व मुंग्या माझ्या घरातुन निघुन जातील अशी आशा करते. वन्स अगेन थॅक्स टु ऑल ऑफ यु अॅन्ड सॉरी.
आणी हो कॅप्सलॉक ऑन असला तर सगळे जोडाक्षरेच येतात
अच्छा
अच्छा
मी सर्वप्रथम सर्वांची
मी सर्वप्रथम सर्वांची मनापासुन माफी मागते की मी रिप्लाय नाही करु शकले, काही पर्सनल प्रॉब्लेम्समुळे. सर्वांचे खुप खुप आभारी आहे. मला इतके छान छान सोप्पे उपाय सुचवलेत म्हणुन. अजुन एकदा सॉरी की इथे मराठी टाईप नीट होत नाहीये सगळी जोडाक्षरे येत आहेत. मी, तुम्ही सुचवलेले उपाय नक्की उपयोगात आणेन आणी सर्व मुंग्या माझ्या घरातुन निघुन जातील अशी आशा करते. वन्स अगेन थॅक्स टु ऑल ऑफ यु अॅन्ड सॉरी.
>>> हे सगळ्ळे कसे काय झाले English to मराठि??
नाय वो मी टाईपले ते
नाय वो मी टाईपले ते
Pan mala ek kalat nahi, etake
Pan mala ek kalat nahi, etake sope upay asatana dhaga kadhayachi kay garaj hoti.
विद्या
विद्या
मनावर घेऊ नका हो
तुमचा इश्यू सुटेल.पण हा धागा विनोदी प्रतिसादाला अखंड नंदादिपाप्रमाणे वापरला जाईल
(बाकी सगळ्या उंदीर साप झुरळ पाली मुंग्या धाग्याचं पण तेच झालंय.)
अनु बरोबर..सगळयांनी मुंगी
अनु बरोबर..सगळयांनी मुंगी फॅमिली शोधून काढली..
अजुनही मुंग्या गेल्याच नाहीत
अजुनही मुंग्या गेल्याच नाहीत का घरातुन...???
मी इथले सगळे उपाय केले. हळद
मी इथले सगळे उपाय केले. हळद टाकून बघितली. लवंगा कुटून लावल्या. लेमन ग्रास फवारलं. व्हिक्स चोळलं. पण माझ्या टीव्हीवर अजून मुंग्या-मुंग्या दिसतायत
आता काय करू
Pages