घरात प्रचंड प्रमाणात लाल मुंग्या झाल्या आहेत. खात्रीशीर घरगुती ऊपाय आहे का ?

Submitted by विद्या१ on 16 October, 2020 - 07:25

घरात प्रचंड प्रमाणात लाल मुंग्या झाल्या आहेत. खात्रीशीर घरगुती ऊपाय आहे का ?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

टिव्हीवर साखर टाका. आणि मग साखर टाकत टाकत दाराबाहेर न्या.>> आणि साखर खायला शेजारच्या घरातल्या मुंग्या आल्या तर..

.... टीव्हीवर अजून मुंग्या-मुंग्या दिसतायत --

TVवर साखर टाकण्यापेक्षा घमेला भर माती टाका म्हणजे त्या वारुळ बनवतील आणि त्यात जाऊन बसतील... थोडक्यात टी व्ही वरुन गायब होतील.

टिव्हीवर गोड काहीतरी लागले असेल , निरमा वापरून स्वच्छ गरम पाण्यात टीव्ही धुवून काढा,आणि कडक उन्हात ठेवा .मुंग्या अजिबात येणार नाहीत....

मुंग्यांची चटणी करा आणि ती टीव्ही वर लावून खाली बोर्ड लावा
You are next

समस्त मुंगी समुदायात दहशत निर्माण होईल तुमची

इथे धागाकर्तीला विविध उपाय सुचवून त्यांच्या बंद दरवाजाबाहेर सगळे लॉनमध्ये इकडे तिकडे जोक मारत बसले होते. बऱ्याच प्रतीक्षेनंतर त्या अचानक दार उघडून घराबाहेर आल्या. सगळे धूळ झटकत सावरून बसले. आपल्या उपायांवर काय म्हणतात म्हणतात लक्ष देऊन ऐकू लागले. त्या सगळ्यांना सॉरी धन्यवाद वगैरे म्हणल्या. जेम्स बॉंडनी त्या काय म्हणाल्या त्याचे मराठीकरण करून त्यांना सांगितले. त्या पुन्हा धन्यवाद अच्छा वगैरे म्हणाल्या. मग दरवाजा बंद करून घेतला. आता मंडळी पुन्हा जोक मारत बसली आहेत.

अतुल Lol

तिकडे अनिळजींच्या बंगल्यासमोर पण असेच सुरु होते. आपापले उपाय लिहून दरवाजातून ती चिठ्ठी आत सरकवून बाहेर वाट बघणे. अनिळजींनी दरवाजा उघडला कि घाबरून सावध होऊन बसायचे सगळे, कि आता हे काय सांगतात? असे बरेच दिवस झाल्यावर सगळ्यांना कळले अनिळजीं नाटक करत आहेत Lol

विद्या, chill
उपाय करून पाहा आणि मुंग्या गेल्या का ते सांगा

किंवा तो बासरी वाजवुन उंदीर बाहेर नेवुन बुडवणार्‍यासारखा एखादा मुग्यांना बाहेर नेणारा पिपाणीवाला शोधा.

आत्ताच the legend of tarzan मधे पाहिले.. हिरोने मुंगळे वापरून जखम शिवली आणि काही मुंगळे खार्या शेंगदाण्याप्रमाणे तोंडात पण टाकले. Lol

भूत पळवण्या सारखं मुंग्या घालवायचं स्तोत्र नसतं का काही? कोणी जाणकार आहेत का माहितीत?

(पळतो आता इथून, एकदम उद्या रात्री डोकावेन Wink )

तिकडे अनिळजींच्या बंगल्यासमोर पण असेच सुरु होते. >>
अनिळजींनी बंगला विकत घेतला?? आम्ही १ बीएचकेचा प्ल्याट समजत होतो. माहितीत भर घातल्याबद्दल धन्यवाद अतुलजी.

Pages