Submitted by यक्ष on 15 June, 2020 - 11:25
सुशांतसिंह राजपूत.....! एक चटका लावून जाणारी एक्झिट...!!
बॉलिवूडमध्ये हे घडतच असतं..!
पण हा माणूस कुठेतरी स्पर्शून गेला!
त्याचा धोनी पिक्चर मधला आवेगपूर्ण अभिनय आवडला होता.
ताज्या दमाच्या पिढीत तो एक लक्षणीय तारा होता. तरी बॉलिवूडच्या राजकारणाच्या दलदलीत विझून गेला बिचारा..काही संवेदनशील मनं नाही झेलु शकत सततचा संघर्ष..... थकतात धावून धावून ...आणी मग देतात झोकुन झाकोळात अचानकपणे....
विनम्र श्रद्धांजली!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
आणि मग जहाल लोक काय करत होते
आणि मग जहाल लोक काय करत होते ? कविता लिहीत होते का ?
आणि मग जहाल लोक काय करत होते
आणि मग जहाल लोक काय करत होते ? कविता लिहीत होते का ?>>>>> हो, आरंभ है प्रचंड, बोले मस्तकोंके झुंड ही प्रसिद्ध वैश्विक कविता जहालांनीच लिहीलीय. त्या मानाने मवाळ लोक आपले गुलु गुलु गुलाबाच्या फुला, ये माझ्या दिलरुबा अश्या कविता लिहुन गुलाबाला आपले मानत होते.
चला . लोक सुशांतला विसरलेत.
चला . लोक सुशांतला विसरलेत.
आपण ड्रग्जचा मागोवा घेऊया.
भाजपायींचं लाडक़ चॅनेल
https://twitter.com/umashankarsingh/status/1309427404897574912
मग तेंव्हाच अखंड हिंदुस्तान
मग तेंव्हाच अखंड हिंदुस्तान करून टाकायचा
काय नेहरूचे गुणगान चाललय
काय नेहरूचे गुणगान चाललय

आता ची पिढी इंटरनेट चा उपयोग पुढाऱ्यांचे चरित्र बाहेर काढण्यास बरोबर करत असते .
पूर्वीची गोष्ट वेगळी होती , अडाणी मुकी जनता कोणीही हाका !
शिवाय घरोघरी अठरा विश्व दारिद्र्य आणि नाही शिक्षणाचा पत्ता !
त्यामुळे वैचारिक स्वातंत्र्याचा फुल्ल टू दुष्काळ !
इतर जण म्हणाले की मारा हातावर शिक्का !
अशा परिस्थितीत नेहरू आणि कुटुंबीय नी साठ सत्तर वर्ष ऐश करून घेतली !
आता भोगा कर्माची फळे !
नशिब आजच्या जमान्याय इंटरनेट
नशिब आजच्या जमान्याय इंटरनेट व इतर प्रसारमाध्यमे उपलब्ध आहेत. नाहीतर या कॉंग्रेसी गुलाम, भाट व चमच्यांनी "राष्ट्रीय विदुषकाला" 'महान आदमी' ठरवून त्याला आतापर्यंत भारतरत्न देऊन टाकला असता. याआधी जसा नेहरुने, आजचा पाकव्याप्त काश्मिर, पाकिस्तानला सप्रेम भेट म्हणून दिला व या महान कार्याबद्दल भारतरत्न पुरस्कार स्वत:च, स्वत:ला देऊन टाकला.
बरं , तसेही चर्चा सुशांतवरुन
बरं , तसेही चर्चा सुशांतवरुन चाचा, भारत देश, गांधी परीवार या ट्रॅकवर गेली आहे तर काल काश्मीरचे मामु ( माजी मुख्यमंत्री ) आणी चाचांचे दूरके रिश्तेदार फारुक अब्दुल्ला जे बोल्ले आहेत त्याच्याशी माबोवरचा सेक्युलर वर्ग कितपत सहमत आहे? जर असेल तर त्यांनी पण चीन किंवा पिओके मध्ये जावे नाहीतर फारुकचा निषेध करावा. या मुर्ख माणसाने कश्मीर मध्ये जे मरण पावले त्या कश्मिरी मुस्लिम पोलीस व सैनिकांचा सुद्धा अपमान केलाय.
शहा मोदी घेतील बघून
शहा मोदी घेतील बघून
मुळात तो जिहादी अब्दुल्ल्या
मुळात तो जिहादी अब्दुल्ल्या 'जिस थाली मै खाता है, उसी मै छेद करता है' अश्या टाईपचा माणुस आहे. हा माणुस भारताच्या बाजूने अथवा भारताबरोबर पाकिस्तान विरोधी प्रश्नावेळी कधीही उभा राहिला नाही. उलट पाकिस्तान म्हणजे याला जानी दोस्त वाटतो. याच पाकिस्तानाचे कबंरडे, मोदी सरकारने गेल्या सहावर्षात असे काही मोडून काढले आहे, की आता पाकडे काश्मिरप्रश्नी काही मदत करतील अशी अपेक्षाच त्याला उरली नाही म्हणून आता या जिहाद्याला चीन आपला दोस्त वाटू लागला आहे.
या जिहादी अब्दुल्ल्या व त्याच्या पाकप्रेमी फॅमिलिचे राजकिय भविष्य संपेल या भितीतून, अब्दुल्ल्याने काश्मिरमधे पुन्हा 'कलम ३७० लागू करावे' व 'काश्मिरी लोक स्वतःला भारतीय मानत नाहीत', त्यांना चीनची राजवट हवीय' असे देशद्रोही वक्तव्य केले आहे. आता कॉंग्रेसला चीनकडून मोठा आर्थिक मलिदा व पाकिस्तानकडून 'मोदी सरकार उखाडने के लिये' मदतची अपेक्षा असल्याने ते अब्दुल्ल्याचा निषेध कधीही करणार नाहीत.
नोट बंदीने अतिरेक्यांचा मलिदा
नोट बंदीने अतिरेक्यांचा मलिदा मेला असे भक्ताडे बोलत होते
https://www.loksatta.com/desh
https://www.loksatta.com/desh-videsh-news/china-demolished-thousands-of-... >>>>>> मग ! फारुख कधी जाणार चीन मध्ये? मोदी शहा यांचे काय जातेय, गेले तर फारौखचेच जाईल .
भारतात पण मोदींनी हे शिन सारख
असो ज्याची त्याची लायकी. कोडगेपणाची.
आम्ही कंगनाने बारसे केलेल्या
आम्ही कंगनाने बारसे केलेल्या पी ओ के मध्येच राहतो. आम्ही कुठेही जाणार नाही.
तेव्हा इंटरनेट नव्हतं, पण
तेव्हा इंटरनेट नव्हतं, पण संघाच्या शाखा आणि त्यांची कुजबूज आघाडी होतीच की. आता तेच काम ते इंटरनेट वरून करतात. पिढी बदलली तरी खोडी बदलणार नाहीच. तेव्हा नेहरूंबद्दल अफवा पसरवायचे. आज राहुलबद्दल. आणि यांची डोकी कायम कुणाचे कुणाशी संबंध, छुपे नाते अशीच चालतात. सेक्स्युअली फ्रस्ट्रेट असल्याचं ठळक लक्षण.
कंगना महाराष्ट्राच्या
कंगना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना म्हणते की तुम्ही पुलवामापेक्षा भिवडीत जास्त लोकांना मारले आहे.
म्हणजे भिवंडीत इमारत कोसळून माणसे मेली, म्हणजे ती मुख्यमंत्र्यांनी मारली. म्हणजेच ती म्हणते आहे की पुलवामात जवान मारले गेले ते.......
वाक्य पूर्ण करा.
तेंव्हा संघाच्या शाखा होत्या
तेंव्हा संघाच्या शाखा होत्या आणि तेच कार्यकर्ते इंटरनेट वरून करतात !!!!!!!
मग काँग्रेस चे कार्यकर्ते फक्त झिम्मा फुगडी खेळत बसण्याच्या लायकीचे आहेत का ?
एडवीना बरोबर स्विमिंग पुल वर दारू चा ग्लास घेवून नेहरू भारताच्या भवितव्या बद्दल गप्पा मारत होते का ? महागड्या दारू आणि सिगरेट
या वस्तू परदेशी बायकांच्या गराड्यात पील्या शिवाय त्यांना भारताचा विकास घडविता येणार नव्हता का ?
महत्वाचं म्हणजे त्यांचे हे सगळे फोटो संघाच्या लोकांनी काढून इंटरनेट वर टाकलेत का ?
इतके वर्ष गांधी घराण्याचा व्यक्ती पूजक इतिहास शिकवून त्यांचे केलेले उदात्तीकरण आता निवडणूक जिंकायला उपयोगी पडत नाही म्हणून गुलामांना नैराश्याचे झटके यायला लागले आहेत .
असो ,
धागा सुशांत सिंग बद्दल आहे अणि संपादकांनी पुन्हा एकदा आज सी बी आय ला झापले
बाळासाहेबांनी कष्टाने स्थापन केलेल्या सोन्याची लंके सारख्या सेनेचे पुढील भवितव्य संपादक च ठरविणार हे निश्चित !
मुळात तो जिहादी अब्दुल्ल्या
मुळात तो जिहादी अब्दुल्ल्या 'जिस थाली मै खाता है, उसी मै छेद करता है' अश्या टाईपचा माणुस आहे. हा माणुस भारताच्या बाजूने अथवा भारताबरोबर पाकिस्तान विरोधी प्रश्नावेळी कधीही उभा राहिला नाही. >>>>>>>
पाकिस्तान भीक मिळावी म्हणून चीन च्या दारात उभे राहतो हे समजू शकत , पण या अब्दुल ला चीन कडून कसली अपेक्षा आहे ?
हा सुद्धा पाकी गांडूळ सारखा दुतोंडी फुत्कार मारत आहे . उगिर मुस्लिम लोकांचे स्वातंत्र्य गळचेपी करणाऱ्या चीन बद्दल आपुलकी दाखवून
चीन ची भलामन करणारे फारुख सारखे मुस्लिम खरंच त्यांच्या धर्मा बाबत कट्टर असतात का हा प्रश्न पडतो !
अरे हो लक्षात च राहिले नाही माझ्या !
इथे पण काही लोकांना ' उगी र समाजाच्या चीन ने केलेल्या गळचेपी " बद्दल बोललेले आवडत नाही
बाळासाहेबांनी कष्टाने स्थापन
बाळासाहेबांनी कष्टाने स्थापन केलेल्या सोन्याची लंके सारख्या सेनेचे पुढील भवितव्य संपादक च ठरविणार हे निश्चित !>>>> अहो ते काय ठरवणार भविष्य ? स्वतःच स्वतःच्या हाताने कुर्हाड मारुन घेतली पायावर. काकदृष्टीचे काका टपलेलेच होते युती फोडायला. सत्तेत येण्यासाठी काय पण ! आणी त्यातुन संपादक , मी स्वतः किंग मेकर आहे या आवेशात अफाट बडबडु लागले. अती सर्वत्र वर्ज्ययेत ! अती शहाणा त्याचा ....... रिकामा ! जागा भरा बरं बेरोजगार काँगींनो.
बाकी काही म्हणा, एका मुलीने आणी एका माणसाने शॉलिड्ड पाचर मारलीये. आणी अशा ठिकाणी मारली की सहन होत नाय आणी सांगता बी येत न्हाय.
अय्या ! पहाटे पहाटे घेतलेल्या
अय्या ! पहाटे पहाटे घेतलेल्या शपथांसाठी सत्तेत येण्यासाठी कायपण असा डायलॉग नाही मारला?
कर्नाटक, मध्य प्रदेश मध्ये आमदार फोडले तेव्हा नाही मारला.
बिहारमध्ये जद, राजद , काँ युती होती. ती मध्ये तोडली तेव्हा नाही मारला.
हे वागणं बरं नव्ह्णं.
महाराष्ट्राला पी ओ के,
महाराष्ट्राला पी ओ के, पाकिस्तान म्हणणार्या , एका मराठी अभिनेत्रीला सॉफ्ट पॉर्न अॅक्ट्रेस म्हणणार्या बाईचे कौतुक करणारे खरे महाराष्ट्रद्वेषी आणि महाराष्ट्रद्रोही आहेत. यांच्यासाठी मराठी भय्ये असं एक नाव पाडलं गेलंय ते बरोबरच वाटू लागलंय.
बॉलीवुड मधील खान गॅंग चे पाय
बॉलीवुड मधील खान गॅंग चे पाय पुजणाऱ्या
मराठी खान पेक्षा मराठी भय्ये परवडले !!
ग बाई मी पतंग उडवीत होते
ग बाई मी पतंग उडवीत होते
ग बाई मी पतंग उडवीत होते>>>
ग बाई मी पतंग उडवीत होते>>> अय्या, पतंग उडवतांना सल्लुचा मांजा कधी कापला गेला ते कळ्ळेच नाही बाई गुलामांना.
अय्या, इथे मार पुरोगामीपणाच्या बाता मारणारे , बंगलोर मध्ये दलित आमदाराच्या घरावर हल्ला झाला तेव्हा कुठल्या बिळात दडले होते?
अय्या, स्विडन मध्ये शांतीदुतांनी हल्ला केला तेव्हा कुठल्या बिळात दडले होते ? आले मोठ्ठे !
अय्या, उर्मिला मराठी आहे?
अय्या, उर्मिला मराठी आहे? अबु आझमी आणी नवाब मलिक मराठी आहेत? संजय निरुपम मराठी आहे? आणी भरीस भर ज्याच्या चपला उचलता आणी मुजरे करता तो गांधी परीवार मराठी आहे? ऐकावे ते नवलच की गं बाई !
भारतीयाशी लग्न करूनही सोनिया
भारतीयाशी लग्न करूनही सोनिया गांधी इटालियन. पण काश्मिरी माणसाशी लग्न केलं म्हणून उर्मिला मराठी नाही.
काळविटांनी आत्महत्या केली
काळविटांनी आत्महत्या केली असा निकाल आला म्हणजे सल्लुचा मांजा कापला गेला.
भारतीयाशी लग्न करूनही सोनिया
भारतीयाशी लग्न करूनही सोनिया गांधी इटालियन. पण काश्मिरी माणसाशी लग्न केलं म्हणून उर्मिला मराठी नाही.>>> जरा नीट चौकशी करा. वरवर वाचु नका. भारतीय माणसाशी लग्न केले म्हणून सोनिया भारतीय आहेत. पण त्यांनी खूप उशिरा नागरीकत्व घेतले.
पण दलित आमदारावर हल्ला झाला
पण दलित आमदारावर हल्ला झाला म्हणून एक माणुस रागवले नाही वाटते? तरी बरे तो बिचारा भाजपाचा आमदार नव्हता. नाहीतर इथे धिंगाणाच घातला गेला असता.
मुंब्रा, भिवंडी, बेहरामपाडा इथे काय आहे ते जरा राज ठाकरेंना विचारा. तो माणुस निदान घरबश्या तरी नाहीये, लोकांचे प्रश्न पण सोडवतो. बांगलादेशी आणी रोहिंगे कुठे कुठे घुसलेत ते बघा, म्हणजे कळेल. मग म्हणा माझी मुंबई चांगलीच तुंबई !
पण दलित आमदारावर हल्ला झाला
पण दलित आमदारावर हल्ला झाला म्हणून एक माणुस रागवले नाही वाटते? >>>>>>
हे विषय येथील आपला तो बाळ्या या न्यायाने
येथील ढोंगी पुरोगाम्यांचे नेहमी दातखिळी बसवतात ..
बरं तो आमदार काँग्रेस चा होता तरी ही गप्प बसले .
मारहाण करणारे जर भाजप चे कार्यकर्ते असते तर भारतातील तमाम लिबरल ढोंगी पुरोगामी जास्तच पिसळल्या सारखे ओरडत सुटले असते
आता बांगला देश ची अन
आता बांगला देश ची अन रोहिणग्याची सीमा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याने राखायची
मग मोदी क्या मुमकीन करेगा ?
नागरिक शास्त्र वाचा 7 वीचे
Pages