Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42
जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364
कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नात्या अहो अस काय करता ? One
नात्या अहो अस काय करता ?
One of friends of my husband
असे नसते का म्हणता आले ?
पण घाईगडबड आणि अगदी मराठी बोलतो तस्से इंग्रजी करण्याच्या नादात ...
इथले विनोदाचे पान कुठे गळले?
इथले विनोदाचे पान कुठे गळले?
माझा काल सकाळचा वेंधळेपणा.
माझा काल सकाळचा वेंधळेपणा. मैत्रिण अगोड चहा पिते, मला व्यवस्थित साखर लागते. नसली तर मी चहा ओतून वगैरे देते
अगोड आहे म्हणून सरळ सिंकात ओतून दिला. तिकडून मैत्रिण आली (ती पण मेली वेंधळी) ओट्यावरचा चहा तिने पिऊन पाहिला म्हणाली पहिला घोट तर बरा लागला आता हा चहा इतका गोड का लागतोय?
तिनेही तो सिंकात ओतून दिला... अशा पद्धतीने आम्ही दोघींनी एकमेकींचे कप सिंकला अर्पण केले.. 
काल ब्रेकफास्ट केल्यावर चहा घेत घेत काही राहिलं नाही याची शहानिशा करत करत फिरून ओट्याशी आले आणि लक्षात आलेली गोष्ट घ्यायला चहाचा कप ओट्यावर ठेवला, पर्स मध्ये हवी असलेली गोष्ट टाकून परत किचन मध्ये येऊन फ्रिजवरचा चहाचा कप तोंडाला लावला, आणि
<< एकमेकींचे कप सिंकला अर्पण
<< एकमेकींचे कप सिंकला अर्पण केले.. >> अगं चहा ओतून कप धुवून ठेवायचे. येव्हढ समजत नाही होय. वेंधळी कुठली
दक्षे .. भन्नाटच पण
दक्षे .. भन्नाटच पण
दक्षे .. भन्नाटच पण
दक्षे .. भन्नाटच पण
दक्स.. कमाल आहे बाई तुझी
दक्स.. कमाल आहे बाई तुझी
दक्षे, काय हे!!
दक्षे, काय हे!!
दक्षे या बीबी साठी
दक्षे
या बीबी साठी पारितोषिक ठेवले तर नक्कीच पटकावशील 
दक्स, मुद्दाम वेंधळेपणा
दक्स, मुद्दाम वेंधळेपणा करायच्या आणि इथे तो टाकायच्या नावाखाली चहा पावडर, साखर फुकट घालवतेयस.. कळतय का तुला ?

या बीबी साठी पारितोषिक ठेवले
या बीबी साठी पारितोषिक ठेवले तर नक्कीच पटकावशील>
नाय हा!!
ते सध्या पल्ली आणि विनय ह्याना विभागुन दिलय.
दक्षिणाचा दुसरा नंबर आहे.
मला व्यवस्थित साखर लागते.
मला व्यवस्थित साखर लागते. नसली तर मी चहा ओतून वगैरे देते...
>>
जास्तीची साखर घालून ढवळण्याबद्दल कधी विचार केला नाही का...?
जास्तीची साखर घालून
जास्तीची साखर घालून ढवळण्याबद्दल कधी विचार केला नाही का...?

विचार करण्या एवढं असतं तर वेधंळेपणाच्या बिबिवर तिच्या इतक्या पोस्ट पडल्या अस्त्या का ?
दक्शे ह.घे.....
>>>>>विचार करण्या एवढं असतं
>>>>>विचार करण्या एवढं असतं तर वेधंळेपणाच्या बिबिवर तिच्या इतक्या पोस्ट पडल्या अस्त्या का ?
मल्ल्या, त्या बाबतीत तु दक्षाचा वडीलबंधू.. फक्त पोस्ट्स टाकत नाहीस एवढच.
मल्ल्या, त्या बाबतीत तु
मल्ल्या, त्या बाबतीत तु दक्षाचा वडिलबंधू.. फक्त पोस्ट्स टाकत नाहीस एवढच.
माझी गोष्ट का पब्लिक करतोय्स ?
दक्स, मुद्दाम वेंधळेपणा
दक्स, मुद्दाम वेंधळेपणा करायच्या आणि इथे तो टाकायच्या नावाखाली चहा पावडर, साखर फुकट घालवतेयस.. >>

किर्या
एकमेकींचे कप सिंकला अर्पण केले >> कैच्या कै
तुमच्याही बाबतित असं घडलंच
तुमच्याही बाबतित असं घडलंच असेल.
काल प्रचंड घाइ होति कामाची. नेमका मेला अर्जन्ट काम आटोपण्यासंबधी फोन आला तोही ६ ला दहाच मिनिटे असताना.
त्यात दुसरा एक फोन आला, त्याला अमुक एकाचा एक्सटेन्शन हवा होता, खरा एक्सटेन्शन काहि दुसराच आनि मी माझाच एक्स. दिला त्याला , आणि त्याने ही ओके म्हणुन ठेवला फोन खरा!
पण परत नाहि आला काहि त्याचा फोन, बहुतेक त्याच्याच लक्षात आले असावे. मनातल्या मनात बडबडला असेल मला!
एकदा एका कुणा फुई लोव चेव चा फोन आला बॉस शी काम होते, बॉस ने विचारले हु वॉझ द फेलो?
मी उत्तरले, "फुई चुई" , आणि बॉस ओके म्हटला, म्हणजे फुई चुई नामक प्राणि हि ऑफिसात होता बहुधा!
<< म्हणजे फुई चुई नामक प्राणि
<< म्हणजे फुई चुई नामक प्राणि हि ऑफिसात होता बहुधा >>बॉसला पण त्याच नाव असेल आठवतं. बादवे हा फुईचुई कोण ? छुईमुईचा भाउ काय ?
काय धन्य लोक आहात :० इतका
काय धन्य लोक आहात :०
इतका ठरवून वेंधळेपणा करण कसं बुवा जमत तुम्हाला
असं काय करताय मुग्धा ? अहि
असं काय करताय मुग्धा ? अहि सोप्प वाटलं का ते ? खूप प्लानिंग करायला लागतं.
ठरवुन वेंधळेपणा नाहि ग
ठरवुन वेंधळेपणा नाहि ग मुग्धा, वेन्धळेपणा करुन ठरवायचं की आत मुळ्ळी होउ देणार नाहि वेन्धळेपणा आणि मग चुकुन पुन्हा करायचा.
असुदे: खरयं, पटलं आशु२९:
असुदे: खरयं, पटलं
आशु२९:
१००%
तसा मी पण करते, पण इथल्या काही लोकांची frequency बघितल्यावर वाटलं की आपण काहिच नाही.
मुग्धा, मी बर्याच दिवसात
मुग्धा, मी बर्याच दिवसात केला नाही वेंधळेपणा किंवा कदाचित मी एव्हढा वेंधळा असेन की वेंधळेपणा करुन पण लक्षात येत नसेल.
किंवा केलेला वेंधळेपणा
किंवा केलेला वेंधळेपणा पोस्टायला विसरण्याचा वेंधळेपणा झाला असेल. काय?
>>>>>किंवा केलेला वेंधळेपणा
>>>>>किंवा केलेला वेंधळेपणा पोस्टायला विसरण्याचा वेंधळेपणा झाला असेल. काय?
दक्षी मोड ऑन..
नाही नाही.. चांगलं लक्षात होतं इथे पोस्टायचं. पण इथे आले आणि मेला कुठला तो बीबी च सापडेना.
दक्षी मोड ऑफ..
किरु हा अजुन एक वेंधळेपणा
किरु
हा अजुन एक वेंधळेपणा झाला.
अरे देवा
मला आता इथे लिहायचा कंटाळा
मला आता इथे लिहायचा कंटाळा येतो. पूर्वीचा वेंधळेपणाचा दर्जा खालावला. चफ्फा, अल्पना च्यायला झकासराव...( आणि अस्मादिक) काय वेंधळेपणा करायचे!!! गेले ते दिवस गेले!!
माझा एक latest वेंधळेपणा
माझा एक latest वेंधळेपणा सांगते.

आमच्या ऑफिसच्या वॉशरूममध्ये लॉकर्स आहेत. आपल्याला हवी असल्यास या लॉकरची चावी admin dept कडून घेता येते. काल मी चावी घेऊन वॉशरूमपाशी गेले आणि ती चावी वॉशरूमच्याच दाराला लावायचा प्रयत्न केला आणि वर admin deptला शिव्या घातल्या मनातल्या मनात.
नंतर लक्षात आल्यावर आत गेले आणि लॉकर उघडला
नशीब तेवढ्यात तिथे कोणी आल नाही ते.
नंदू, मग एक काम कर. आठवड्याचे
नंदू,
मग एक काम कर. आठवड्याचे एकदम टाक.
पण ते कुठेतरी लिहून ठेव. नाहीतर ते विसरण्याचा अजुन एक वेंधळेपणा होईल.
ईतका खास वेंधळेपणा नाहीये..पण
ईतका खास वेंधळेपणा नाहीये..पण सांगतो,
मी कोल्हापुरला college ल होतो तेन्व्हा आमच्या class मध्ये १ अस्सल कोल्हापुरी, गावरान पोरगा होता (काय भावा, काय मर्दा वाला)...
त्याला lab practical च्या प्रोग्राम CD's हव्या होत्या.
मला येऊन म्हणला "भावा, तेवढ्या शिड्या देतयस कांय"
शिड्या == CD's
*****************************************************
खालचा वेंधळेपणा समजायला C चे knowledge लागेल
याच पठ्याने मास्तरांना लयी भारी गंडवले होते,
oral होती "write a program in C which will find out greatest number among given 3 numbers"
या hero चा program 15 min मधे तयार. सरांना बोलावले,
मित्र : सर, या program झालाय.
सर : वा run कर बघु.
मित्र : हे घ्या,
printf 'input 3 no.s'
scanf 'याने no दिले 33 67 14'
printf '67 is greatest number'
सर : बर, पुन्हा १दा run कर
मित्र : बिनधास्तपणे,
हे घ्या,
printf 'input 3 no.s'
scanf 'याने no दिले 67 05 29'
printf '67 is greatest number'
हा गडी oral pass......
नंतर समजले, याने 3 number scan केले की directच print केलेले '67 is greatest number' . logic - बीजीक काही भानगडच नाही program मध्ये...
आणी दरवेळी 67 हाच मोठा आकडा येयील असे input द्यायचा
आता ही हुशारी का वेंधळेपणा हे तुम्हीच ठरवा !!!
Pages