Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42
जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364
कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>>>> ब्लू फिल्म ........लग्न
>>>> ब्लू फिल्म ........लग्न झालंय का ..... हॉटेल आदित्य बिर्ला ........ ट्रॅन्झॅक्शन करण्यासाठी तिथे ठेवलेला डबाही घरी घेऊन आलो.
आणि नशिब ते मुद्दे लिहीलेले
आणि नशिब ते मुद्दे लिहीलेले कागद हरवायचा वेंधळेपणा करत नाहित

नाहीतर आपली अशी फुल टु करमणुक झाली नसती
मुद्दे लिहीलेले कागद वापरुन
मुद्दे लिहीलेले कागद वापरुन .....
आणि नशिब ते मुद्दे लिहीलेले
आणि नशिब ते मुद्दे लिहीलेले कागद हरवायचा वेंधळेपणा करत नाहित >>
आणि नशिब ते मुद्दे लिहीलेले
आणि नशिब ते मुद्दे लिहीलेले कागद हरवायचा वेंधळेपणा करत नाहित
>>>
करतात ना! पण असा वेन्धळेपणा करण्यापूर्वी त्या कागदावरील मुद्दे ते दुसृया कागदावर उतरवून घेतात आणि मूळ कागद कॅल्क्युलेटेड वेंधळेपणाने हरवून टाकतात. नन्तर कॉपीड कागदावरून येथे पोस्ट करतात....
आणि नशिब ते मुद्दे लिहीलेले
आणि नशिब ते मुद्दे लिहीलेले कागद हरवायचा वेंधळेपणा करत नाहित
>>> वर्डमधे टाईप करून फाईल सेव्ह कराय्ची. त्याची एक कॉपी आपल्याच जीमेलला पाठवून ठेवायची. मग नाही हरवत.. छ्या किती सांगावं लागतं समजवावं लागतं या वेंधळ्याना!!
(No subject)
वर्डमधे टाईप करून फाईल सेव्ह
वर्डमधे टाईप करून फाईल सेव्ह कराय्ची. त्याची एक कॉपी आपल्याच जीमेलला पाठवून ठेवायची. मग नाही हरवत.. छ्या किती सांगावं लागतं समजवावं लागतं या वेंधळ्याना!!
>>>>>>.... अहो आमच्यासारखे हे ही विसरतात की कॉपी आपल्याच जीमेलला आहे हे
भावबंधन मध्ये विसरभोळा गोकुळ
भावबंधन मध्ये विसरभोळा गोकुळ म्हणून एक पात्र आहे. त्यात तो बायकोने सांगितलेली कामे विसरून जात असे (ही परम्परा अजूनही खन्डीत झालेली नाही). म्हणून तो सांगितलेल्या कामासाठी उपरण्याला गाठी बांधून ठेवतो. मग कोणत्या कामासाठी गाठ बांधली आहे तेच आठवत नाही. एकदा बायकोने त्याला तोळाभर केशर आणि शेरभर साखर आणायला सांगितली. विसरू नये म्हणून तो घोकतच दुकानात गेला आणि तोळाभर साखर आणि शेरभर केशर घेऊन आला.....
वर्डमधे टाईप करून फाईल सेव्ह
वर्डमधे टाईप करून फाईल सेव्ह कराय्ची. त्याची एक कॉपी आपल्याच जीमेलला पाठवून ठेवायची. मग नाही हरवत.. छ्या किती सांगावं लागतं समजवावं लागतं या वेंधळ्याना!!
>>>>>
तुम्हा सगळ्यांना इतके भयंकर
तुम्हा सगळ्यांना इतके भयंकर अचुकपणे वेंधळेपणा करणे कसे काय जमते बुवा>>>
९५% लोक वेंधळेपणा करतात..... ५% लोकांना स्वतः चा वेंधळेपणा कळत नाही.
हा माझा वेंधळेपणा नाही , पण
हा माझा वेंधळेपणा नाही , पण इथेच सांगणे योग्य.
काल आमच्या ऑफिस मध्ये एक कार्यक्रम होता.
नाच, गाणे , वेशभुषा स्पर्धा. असा काहिसा कार्यक्रम होता.
कार्यक्रम झाल्यावर , बक्षिस देणे चालु झाले.
निवेदकाला म्हणायचे होते.
/ Best Dress Award goes to Miss XZY /
तर तो बोलतांना चुकला. आणि २ वेळा /Best Best / अस म्हणायला लागला.
पण ती पण चूक त्याच्या लगेच लक्षात आली. आणि तो पटकन सावरुन म्हणाला.
/Sorry/
/Best Breast Awards goes to Miss XYZ /
बिचारी ती मुलगी , तीने बक्षिस घेतांना मागे वळून पण पाहिलं नाही.
निवेदकाला नंतर पब्लिक ने ज्याम पिडला.
बर्याच वर्षांपूर्वी सकाळमधे
बर्याच वर्षांपूर्वी सकाळमधे 'पुण्याची क्षितीजे' मधे वाचलेला किस्सा:
एका सकाळी पुण्यात लकडी पूलावर एक स्कूटरवाला लाल सिग्नलला येउन थांबला (जूना काळ होता तो! :स्मित:) आणी धाडदिशी पडला. मग हसत हसतच उठायला लागला. आजूबाजूच्या लोकांनी विचारलं, की पडला कसाकाय आणी आता हसतो का? तर त्यानी सांगीतलं की अनेक वर्ष तो स्कूटरला साईडकार लावून वापरत होता. कसल्याश्या दुरुस्तीसाठी नुकतीच तो साईडकार गॅरेजमधे देउन घरी चालला होता, आणी इतक्या वर्षाच्या सवयीने सिग्नलला ब्रेक दाबून पाय न टेकता स्कूटरवर तसाच बसून राहीला!
मंदार, अशक्य आहे हा किस्सा.
मंदार, अशक्य आहे हा किस्सा. डोळ्यासमोर उभा राहिला अगदी प्रसंग.. :))
/Best Breast >> अश्या चुका जॉर्ज झुडपे नेहेमी करायचे.. त्यात काय..
/Best Breast >> अश्या चुका
/Best Breast >> अश्या चुका जॉर्ज झुडपे नेहेमी करायचे.. ..
बिल क्लिन्टन ला राग येइल ना 
काय हे ... एकाचे क्रेडिट दुसर्याला का द्यायचे
अश्या चुका जॉर्ज झुडपे नेहेमी
अश्या चुका जॉर्ज झुडपे नेहेमी करायचे >>> नात्या
ह्याला वेंधळेपणा म्हणायचा की
ह्याला वेंधळेपणा म्हणायचा की अज्ञान, मूर्खपणा वगैरे ते वाचकांनी ठरवा
) ... आणि मला धरणी पोटात घेईल तर बरं असं त्या वयातही वाटल्याचं आठवतं 
मी सहावीत असताना आम्हाला अॅडिशनल इंग्लिशचा तास शाळेत मुद्दाम सुरु केला होता. मी मराठी मिडियमची त्यामुळे इंग्लिश नुकतंच सुरु झालं होतं. राम, गोपाल, सीता वगैरे पात्र असलेले बाळबोध धडे असायचे. इंग्लिश मधून बोललेलं डोक्यावरुनच जायचं. अॅडिशनल इंग्लिशच्या तासाला बाई एक शब्दही मराठीत बोलायच्या नाहीत. अर्थ समजावायचा तोही इंग्लिशमधूनच. त्यातून त्यांना अभिनयाची फारच आवड होती. त्यामुळे एकदम नाट्यपूर्ण बोलत सांगायच्या.
आता त्या दिवशी नक्की काय शिकवत होत्या आठवत नाही. बहुतेक फाईंड, सर्च, टू लूक फॉर वगैरेचा अर्थ समजावून सांगत असाव्यात. ते सांगता सांगता मधूनच त्यांनी पेन हरवले आहे आणि त्या ते शोधत आहेत ( वरच्या शब्दांचे अर्थ शिकवण्यासाठी ) असं कल्पना करुन शोधायला सुरुवात केली. त्यांच्या टेबलावरच्या कागदपत्रांची उलथापालथ केली. टेबलाखाली वाकून पाहिलं. गोंधळून गेल्याचा अभिनय केला. एकीकडे त्या इंग्लिश बोलत ही क्रियापदे समजावून सांगत होत्या. मला तसंही ते बोलणं काही कळत नव्हतं. त्यांचा अभिनय पाहून खरंच त्यांचं पेन हरवलं आहे अशी माझी समजूत झाली. आणि मी धावत पुढे जाऊन त्यांच्यासमोर पेन धरलं.
त्या अवाक. वर्गातली मुलंही इतकी अवाक की त्यांना हसायचंही सुचलं नाही. ( किंवा त्यांनाही इंग्लिश कळलं नसेल
अजून एक किस्सा
अजून एक किस्सा आठवला.लिहिल्याशिवाय राहवत नाही. हा मी पाचवीत असतानाचा ( बापरे, ग्रह वक्री होते वाटतं त्यावेळी )
आई तापाने आजारी होती. तिला उठताही येत नव्हतं. मला शाळेत जाण्यासाठी सकाळी साडे-सहाला निघावं लागायचं. सहा पन्नासची शाळा असायची.सोसायटीतल्या चार-पाच मुली मिळून जायचो. आईच रोज वेळेत आवरुन द्यायची. ती आजारी पडल्यावर आजी आणि बाबांना पावणेसहा ते साडे-सहा या वेळेत माझे आवरुन देणे काही जमेना ( तशी वेळ दोनच दिवस आली होती. ) त्या पैकी एका सकाळचा किस्सा.
सहा पस्तीस झाले तरी मी उतरले नाही म्हणून मैत्रिणी खालून हाका मारत होत्या. एकीकडे त्यांचं आयांनाही अपडेट करणं चालू होतं. आई अंथरुणात पडल्या पडल्या ऐकत होती.
"अश्विनी, अगं उशीर झाला ... लवकर उतर !"
"अगं आई, ही येतच नाहीये. काय करु ? पुढे जाऊ का ?"
मी धावतपळत खाली उतरले. पण दप्तर खांद्याला लावायलाच विसरले.
मैत्रीण बाल्कनीत उभ्या असलेल्या तिच्या आईला ओरडून "आई, अगं ही दप्तर न घेताच आली..." माझी आई पडल्या पडल्या ऐकतेच आहे.
मी कसंबसं वर घरी जाऊन दप्तर लावलं. आता खाऊची बास्केट घरी विसरले.
मैत्रीण बाल्कनीत उभ्या असलेल्या तिच्या आईला ओरडून "आई, अगं आता ही डबा न घेताच आली..." माझी आई पडल्या पडल्या ऐकतेच आहे.
मी परत वर आले. डबा, दप्तर सगळं घेऊन धापा टाकत कशीबशी धावत खाली पोचले. समोर मैत्रिणी दिसत होत्या. आणि अचानक अडखळून जमिनीवर लोटांगण घातलं. युनिफॉर्मची पार वाट लागली.
मैत्रीण बाल्कनीत उभ्या असलेल्या तिच्या आईला ओरडून "आई, अगं बघ, ही पडली... आता आम्ही काय करु ?"
आता मात्र आई उठली. बाबांना मला आणायला पाठवलं. ह्या नंतर तिने आजारी पडायचा इतका धसका घेतला की आत्तापर्यंत तिला असं झोपून राहिलेलं पाहिलं नाही
मी त्या दिवशी शाळेत पटांगणालाही दोन चकरा मारल्या उशीरा गेल्याबद्दल ... आयुष्यात पहिल्यांदा आणि शेवटच्या
/Best Breast >> अश्या चुका
/Best Breast >> अश्या चुका जॉर्ज झुडपे नेहेमी करायचे.. .. काय हे ... एकाचे क्रेडिट दुसर्याला का द्यायचे स्मित बिल क्लिन्टन ला राग येइल ना >>> अहो अथकशेठ तसल्या चुका नव्हे..
असल्या... http://www.youtube.com/watch?v=IM5yQ8BOyDA 
नात्याशेठ ( पिठाच्या
नात्याशेठ
( पिठाच्या गिरणीवाल्यांना शेठ म्हणतात बरं का
)
चुका बोलण्यातल्या असो वा वागण्यातल्या , चुका त्या चुकाच
हा माझ्या नाही पण कॉपच्या
हा माझ्या नाही पण कॉपच्या वेंधळेपणाचा किस्सा:::::::::::::::::::
काल कॉप न पकडल. मला काहीच कळेना. मुलगी व्यवस्थीत कार सीट मध्ये. मी स्पीड लिमिट मध्ये. दारु मी पीत नाही.सीट बेल्ट लावलाय. सेल्फोन वर बोलत नव्हते.
अतिशय handsome typical टेक्सन कॉपः::::: "Your inspection sticker (दाखवुन) is expired. Blah Blah Blah ... yall.. yall...."
मी:::: " ततपप...ततपप...officer ....but but...ततपप.....I think..."
मुलगी::::::: "आर यु गोईग टु गिव्ह माय मॉमी ए टिकिट....? Is he going to give you a ticket mommy?."
मग एका मिनिटानंतर माझा दिवा(डोक्याचा) लागला.:)
कारण नवर्यान नुकतच इन्स्पेक्शनच काम करुन आणलेल.(इथ सिंडीसह सयुंक्ताच्या बायका बहुदा मला बदडायला येणार आहेत.:P)
मी : Oh,No officer. You are mistaken.The inspection is current. सी.....
कन्फ्युज्ड ,little embarassed पण तरीही अतिशय handsome typical टेक्सन कॉपः::::::: " Oh.... yeah.... Sorry about that. yall have a great day."
निघुन जातो.
मुलगी (प्रिन्सेस मोड मध्ये असते): "आय विश ही कुड हॅव गेव्ह अस ए टिकीट. देन माय "dreams come true"..(पापण्या फडकावत)"
अश्विनी, पेन चा किस्सा छान.
अश्विनी, पेन चा किस्सा छान. तु लिहिलेस - राम, गोपाल, सीता वगैरे पात्र असलेले बाळबोध धडे असायचे. .. मला वाटले राम , गोपाल नंतर वर्मा लिहायचे सोडुन तु सीता का लिहिलेस?
मस्त किस्से आहेत एकेकान्चे
मस्त किस्से आहेत एकेकान्चे ..
एक माझीही भर :
आम्ही सगळे बॉसच्या गाडीतून चाललो होतो जेवायला. आणि तमिळ गाण्यांचा विषय निघाला.मला म्हणायचे होते - माझ्या नवर्याचा एक मित्र तमिळ आहे.त्यानी खूप गाणी दिली आहेत आम्हाला. भावनेच्या भरात आणि इन्ग्रजी बोलताना मी अशी सुरुवात केली - One of my husband's friends ... आणि एकदम लक्षात आले .. तोपर्यंत त्या बॉस्सकट सगळे गदागदा हसायला लागले ..
अश्विनी - पेन _ /\_
अश्विनी - पेन _ /\_
One of my husband's friends
One of my husband's friends >> मग? माझ्या नवर्याचा (अनेक मित्रांपैकी) एक मित्र हे कसे म्हणणार?
मी काढलेला मध्यम मार्ग - one
मी काढलेला मध्यम मार्ग - one of our friend! माझा मित्र आहे कि नवर्याचा या तपशीलाचा खर्या कथेशी काही संबंध नसतो बरेचदा!
सप्टेंबरमध्ये कंपनी कामासाठी
सप्टेंबरमध्ये कंपनी कामासाठी मेक्सिकोला गेलो होतो..तेथे हॉटेलमध्ये रात्रीच्या जेवणासाठी रुम सर्वीस ऑर्डर केली...जाम उकडत होते..त्यामुळे अंतरवस्त्रांवरच होतो रुममध्ये...जेवण झल्यावर झोपण्याआधी डिशेस ई. रुमच्या बाहेर ठेवावी म्हणुन कमरेला टॉवेल गुंडाळुन बाहेर आलो...आणि रुम चे दार चुकुन पुर्ण लावले गेले. रुम चे अॅक्सेस कार्ड आतच राहीले..मग काय तसच बनियन आणि टॉवेलगुंडळल्या अवस्थेत ५ मजले उतरुन रिसेप्शन्वर गेलो ( लिफ्ट मध्ये कुणी बघुनये म्हणुन जिन्याने गेलो..)..रिसेप्शनला तेव्हा ४-५ पोरी चेक्-ईन करत होत्या..त्या आणि रिसेप्शनीस्ट ह्यांचा चेहेरा बघण्यासरखा झाला होता.नंतर अठवडाभर रिसेप्शनीस्ट्चीनजर चुकवणयासाठी हॉटेल्च्या मागच्या दाराने ये-जा करत होतो..
लई भारी राहुल
लई भारी राहुल
राहुल , त्यात काय एवढं
राहुल , त्यात काय एवढं लाजायचं , चागला अंगभर बनियन अन टॉवेल असताना
रुतु हिरवा " बर्याच दिवसांनी
"
राहुल , त्यात काय एवढं
राहुल , त्यात काय एवढं लाजायचं , चागला अंगभर बनियन अन टॉवेल असताना >>हो ना डेस्परेट हॉऊसवाईफ्स मधल्या सुझानसारखी तरी अवस्था नव्हती
Pages