Submitted by यक्ष on 15 June, 2020 - 11:25
सुशांतसिंह राजपूत.....! एक चटका लावून जाणारी एक्झिट...!!
बॉलिवूडमध्ये हे घडतच असतं..!
पण हा माणूस कुठेतरी स्पर्शून गेला!
त्याचा धोनी पिक्चर मधला आवेगपूर्ण अभिनय आवडला होता.
ताज्या दमाच्या पिढीत तो एक लक्षणीय तारा होता. तरी बॉलिवूडच्या राजकारणाच्या दलदलीत विझून गेला बिचारा..काही संवेदनशील मनं नाही झेलु शकत सततचा संघर्ष..... थकतात धावून धावून ...आणी मग देतात झोकुन झाकोळात अचानकपणे....
विनम्र श्रद्धांजली!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
जाऊ दे आपल्याला काय करायचं
जाऊ दे आपल्याला काय करायचं तिकडे रिपब्लिकन वाले रात्रभर रियाच्या घरा बाहेर ठाण मांडून बसलेलेत....पुछता है भारत रिया ने पर्दे से झांकके किसको देखा.
भारताला दुसरे कशी उद्योग नाहीत ,समस्या नाहीत फक्त सुशांत ही एकच समस्या आहे ती एकदा सुटली की जगात भारत 1 नंबर चे राष्ट्र म्हणून गणले जाईल.
https://twitter.com
https://twitter.com/KomalNahta/status/1299249370492145665
चित्रपटाची घोषणा झाली.
मीडिया मधले कव्हरेज पाहून केस
मीडिया मधले कव्हरेज पाहून केस चा रवंथ करणाऱ्या लोकांसाठी खास
चित्रपटाची घोषणा झाली.>>>
चित्रपटाची घोषणा झाली.>>>
नेपोटिझमबद्दलच्या चित्रपटात आर्य बब्बर???
सुशांत ला कोणता तरी फाळके
सुशांत ला कोणता तरी फाळके पुरस्कार जाहीर झालाय म्हणे
( म्हणजे तोच प्रतिष्ठित पुरस्कार का माहीत नाही या नावाचे अनेक पुरस्कार आहेत म्हणे)
https://twitter.com
https://twitter.com/SurajThakurINC/status/1299581229004595201
भोजपुरी मध्ये सिनेमा काढा.
भोजपुरी मध्ये सिनेमा काढा.
चांगला चालेल.
मध्ये मध्ये रिया अंकिता आणि बाकी ज्या आहेत त्यांचा भोजपुरी atom song टाका.
अंजना कश्यप,अर्णव,आणि बाकी मंडळी चे पण एकादे गान टाका.
भोजपुरी टाईप.
अर्णबतर सुशांतप्रकरणात एवढा
अर्णबतर सुशांतप्रकरणात एवढा घुसलाय की स्वतःच नशेड्यासारखं वागतोय
तो अर्णव पण चर्सी च असेल.
तो अर्णव पण चर्सी च असेल.
अर्णब सारखीच इकडच्या काही id
अर्णब सारखीच इकडच्या काही id नि पण सुशांत केस दत्तक घेतली आहे, रिया बरोबर वैयक्तिक वैर असल्या सारखे रिया चे चारित्र्य हनन चालू आहे.
असो... त्यांना आपण मायबोलीचे अर्णब म्हणूया
Submitted by सिम्बा on 29
Submitted by सिम्बा on 29 August, 2020 - 12:44 >> इथे पण ऍडमिन / वेमांनी कानउघडणी करायला हवी.
नतद्रष्ट प्रेस कौन्सिल.
नतद्रष्ट प्रेस कौन्सिल. खुनाला कथित आत्महत्या म्हणतात का?
अर्णबतर सुशांतप्रकरणात एवढा
अर्णबतर सुशांतप्रकरणात एवढा घुसलाय की स्वतःच नशेड्यासारखं वागतोय .

खर आहे , त्याची ती आरडाओरड सहनच होत नाही , पण मुद्दे बरोब्बर लावून धरतो .
त्या आरडाओरड मुळे न्यूज चॅनल चा दर्जा खालवल्याची जाणिव होते .
(No subject)
यह क्या है ....पूछता है भारत
(No subject)
(No subject)
खरच हे चर्सी झालय.......https
खरच हे चर्सी झालय.......
https://twitter.com/vinodkapri/status/1299428738422075392?s=09
तुंबाडमधल्या म्हाताऱ्याची
तुंबाडमधल्या म्हाताऱ्याची आठवण आली.
हायला हा अर्णब पारच बिचाल्लाय
हायला हा अर्णब पारच बिचाल्लाय ! एकतर हा त्याने नमुद केलेल्या जिन्नसांपैकी काहीतरी घेऊन बसला होता किंवा त्याचा स्क्रु खरोखर ढिल्ला झालाय. त्याचे हावभाव आणि बोलणं पाहिल्यावर हेच वाटतेय. रोज रात्री एवढं बोंबलून घरी गेल्यावर झोप कशी लागत असेल याला ??
अर्णब आधी चांगला होता.नंतर
अर्णब आधी चांगला होता.नंतर त्याच्या झालेल्या स्तुती मुळे किंवा वेगळ्या चॅनल मुळे असेल, ते सर्व जास्त व्हायला लागलं.हल्लीचे एक दोन इंटरव्ह्यू ऐकल्यावर जाणवलं.
अगदी नवा होता आणि लहान होता तेव्हा आम्हाला तो आवडायचा.त्याचं ओरडणं, इंग्लिश, निर्भीडपणा सर्व खरं खरं वाटायचं.
वरील लिंकमधला व्हिडीओ बघत
वरील लिंकमधला व्हिडीओ बघत होते . तेवढ्यात या अर्णबबद्दल काहीही माहिती नसलेली आत्या खोलीत आली आणि त्या अर्णबच किंचाळण बघून दचकली . कोण हा माणूस वेड्यासारखा किंकाळी फोडतोय अस विचारलंन

का त्या गरीब बिचा-या महेशला
का त्या गरीब बिचा-या महेशला धरलंय सगळ्यांनी? आधारासाठी लागतं धरायला कोणीतरी...वय झालंय ना.
म्हातारं लय च नशीबवान आहे.
म्हातारं लय च नशीबवान आहे.
निरंतर स्त्री सुख मिळेल असे त्याच्या पत्रिकेत च असणार.
https://www.dailyo.in
https://www.dailyo.in/politics/arnab-goswami-quits-times-now-journalism-...
कधीकाळी लोक बातम्यांसाठी
कधीकाळी लोक बातम्यांसाठी न्यूजचॅनेल्स पाहायचे आता न्यूजचॅनेल्ससाठी बातम्या पाहतात. बातम्या पोहोचवणे हे काम विसरून आता बातम्या थोपवायचे काम सुरु आहे.
अर्णवबद्दलच्या लेखात तेच
अर्णवबद्दलच्या लेखात तेच लिहिले आहे.
रिपब्लिक आल्यानंतर त्याच्यात झालेला बदल हा त्याच्याभोवती वाहणार्या वार्यांचा द्योतक आहे. तसे बदल झालेला तो एकटाच नाहीए.
कधीकाळी तो एनडीटीव्हीवर होता.
महेश भट चे फोटो पाहून
महेश भट चे फोटो पाहून विचित्र वाटलं. काही लोकांना ते विचित्र वाटणार नाही. असो, एकेकाचं कल्चर !
For the record, मी हे उपरोधाने लिहिले आहे. मला त्या फोटोत विचित्र वगैरे वाटले नाही.
"रियाने सुशांत claustrophobic आहे हे खोटे सांगितले, इतक्या कमी ई एम आय मध्ये घर मिळेल का? महाग वकिल कसा दिला ? "
वगैरे मौलिक प्रश्न उपस्थित होत आहेत. I am sure these questions have benign explanations, but it does not matter. People are no longer arguing in good faith. घरा समोरच बँक ऑफ ईंडिया असताना रियाने लोन साठी चार किलोमीटर वरची एस बी आय का निवडली ?" असा बिनतोड प्रश्न आता हे आधुनिक शेर्लॉक होम्स उपस्थित करतील.
हमें फुरसद नही मोहोब्बत करने से,
लोग वक्त निकाल लेते है नफरत के लिये.
आता तर ईडी ही उतरली आहे.
खरे तर "चालू प्रकरणात वेळेवर चार्जशीट दाखल करणे", "ऑपरेशन लोटस च्या नावाखाली काय देवाण घेवाण झाली" अशी बरीच कामे करता येतील पण मग साहेबांना राग येइल ना !
मेक्सिको मध्ये टीव्ही चॅनेल्स
मेक्सिको मध्ये टीव्ही चॅनेल्स वर शाळेतले धडे शिकवले जाताहेत.
https://www.latimes.com/world-nation/story/2020-08-04/instead-of-returni...
महेश भट्ट चे ते फोटो पाहून
महेश भट्ट चे ते फोटो पाहून विचित्र वाटलं ! >>>>
मला वाटले काही लोकांना उशिरा उपरती होत असेल , पण कशाचे काय .
एकविसाव्या शतकातील भारतकुमार
एकविसाव्या शतकातील भारतकुमार आणि झाशीच्या राणीसोबत महेश भट्टचे फोटो पाहूनही त्याच्याबद्दल वाईट मत?
Pages