सुशांतसिंह रजपूत...!श्रद्धांजली!

Submitted by यक्ष on 15 June, 2020 - 11:25

सुशांतसिंह राजपूत.....! एक चटका लावून जाणारी एक्झिट...!!
बॉलिवूडमध्ये हे घडतच असतं..!

पण हा माणूस कुठेतरी स्पर्शून गेला!

त्याचा धोनी पिक्चर मधला आवेगपूर्ण अभिनय आवडला होता.
ताज्या दमाच्या पिढीत तो एक लक्षणीय तारा होता. तरी बॉलिवूडच्या राजकारणाच्या दलदलीत विझून गेला बिचारा..काही संवेदनशील मनं नाही झेलु शकत सततचा संघर्ष..... थकतात धावून धावून ...आणी मग देतात झोकुन झाकोळात अचानकपणे....

विनम्र श्रद्धांजली!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

कंगना चे आताचे मुंबई पोलीस स्टेटमेंट मूर्खपणाचे वाटते यात पंधरा कोटीची बातमी आणि त्याबद्दल साक्षात्कार याचा संबंध कुठे आला?

मुंबई पोलिसांनी काय केले कंगणाला?? की उगीचच उचलली जीभ लावली टाळ्याला? >>> कंगनाला रोज फुटेज पाहीजे असं मला वाटायला लागलं आहे, हि रोज विधानं करते वेगवेगळी आणि बातम्यात रहाते.

कंगना ला
Bjp नी hire केले आहे का.
बिनडोक स्टेटमेंट देण्यासाठी.
त्या मुळे तिचीच इमेज खराब होत आहे.

खोदा पहाड निकाला चूहा

साप साप म्हणून भुई थोपटणे

हेच सत्य आहे असे वाटायला लागलंय.

सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी सीबीआय अधिकाऱ्यांचा मोठा खुलासा; हत्या झाल्याचे पुरावे नाहीत >>>>>>>
Cbq5KebUsAAEtri

Proud

सी बी आय बद्दल अगोदरच आमच्या संपादकांनी मोठ्या आत्मविश्वासाने सांगितले होते आणि अगदी तसेच घडत आहे !
आज तर म्हणे इम्तियाज खत्री या मोठ्या ड्रग डिलर चे नाव पुढे आले !
या केस मध्ये दोन चार ड्रग पेडलर अजुन उचलले जातील , कदाचित रिया आणि तिचा भाऊ ला पण उचलतील आणि मोठ्या स्टार मंडळींची आपले नाव येते की काय याची धाकधूक सध्या वाढलेली असेल !
याच्या पलीकडे दुसरे काही होण्याची शक्यता नाही !

खून नाहीच झाला

मग ड्रग डीलरचे नाव अन बिस्कीट विकणार्याचे नाव
काहीही आले तरी कुणास फरक पडणार आहे ?

हल्ली फडणवीस दिसत नाहीत

मला काय मैत !
मी कधी विचारले का सध्या प्रियांका का गप्प आहे Happy

मी आतापर्यंत सुशांतसिंग विषयी त्याच्या मृत्यूनंतरचे काही दिवस सोडले तर गेल्या दोन महिन्यात एकही चॅनल बघितलेले नाही किंवा सोशल मीडियावरचे (मायबोली सोडून) एकही पोस्ट अथवा ट्विट वाचलेले नाही. आम्ही आमच्या घरी वर्तमानपत्रे घेणे अजून सुरू केलेले नाही. माझी या प्रकरणाबाबतची मते सुरुवातीला प्रसिद्ध झालेल्या घटनाक्रमावर आणि तेव्हाच्या जनप्रतिसादावर आधारित आहेत. मुंबई पुलीसकडून aikeevreetyaa समजलेली काही मतेसुद्धा आधारभूत आहेत. नंतरचा गदारोळ हा मला मुद्दाम उडवलेला धुरळा वाटतो. मला अजूनही वाटते की ही आत्महत्याच असावी.

ह्या फालतू उठा ठेवी मध्ये अजुन तरी समाजाचा 1 percent हिस्सा च सहभागी अस तो
आणि तो 1 percent समाज रिकाम टेकडा आहे,किंवा त्यांना सहभाग घेतल्या बद्द्ल पैसे मिळतात .
बाकी समाजाला असल्या सुशांत सारख्या उथळ प्रकरणात बिलकुल इंटरेस्ट नाही.

वर्तमानपत्र घेत नाहीत

मग रोजचा मास्क कशात गुंडाळून फेकता ?

फेकाफेकीसाठी एखादे वर्तमानपत्र आठवड्यातून गरजेचे आहे

एकदम सही कविता 98 लिंक
हेच चाललं आहे सध्या न्यूज वाल्यांचे.
आणि रिकामटेकडे त्याच न्यूज चघळत आहेत.

फेकाफेकीसाठी एखादे वर्तमानपत्र आठवड्यातून गरजेचे आहे >> शेजारच्यांची रद्दी आपण विकत घ्यायची त्याकरता.

न्यूज पेपर चे महत्वाचे उपयोग खूप आहेत.
लहान मुलासाठी संडास आल्यावर.
कचरा फेकून देण्यासाठी न्यूज पेपर खूप चांगला उपयोग मध्ये येतो.

आम्ही पण गेली अनेक वर्षे फक्त सिनियर सिटीझन पाहुणे आले की त्या महिन्या पुरते घेतो
पेपर चे मुख्य उपयोग भाजी निवडणे आणि तुकडे करून कंपोस्ट ला टाकून कार्बन वाढवणे

आधीची रद्दी शिल्लक आहे. अचानक 'कुलूप ठोका' आल्याने रद्दीवाला आलाच नाही. सुरुवातीला वैताग आला की आता हा १० किलोचा ढीग सांभाळत बसावे लागणार. पण आता बाहेरून आणलेल्या वस्तू sanitize केल्यावर कोरड्या करण्यासाठी आणि त्या अंथरण्यासाठी रद्दी उपयोगी पडते.

दोस्ती म्हणून एक सिनेमा होता

त्यात 2 तरुण हिरो होते , सुधीर कुमार व सुशील कुमार

दोघेही अचानक मेले , तो अपघात दिलीपकुमारने केला , अशी अफवा होती

पण ती अफवा अफवाच होती म्हणे, कुणीतरी एक जिवन्त आहे अजून,

पण सिनेमातून मात्र दोघे अचानक गायब झाले

हेहे, नेहमीसारखे वाट्टेल ते प्रश्न विचारून नंतर पोस्ट एडिट करत बसण्यापेक्षा आधीच उत्तरे शोधा.

थोडे विषयांतर असे हि !
भारताला स्वातंत्र्य मिळण्या अगोदर पासून मुंबई मध्ये गॅंग वॉर होते . त्या मध्ये उत्तर भारतीय आणि मुंबई मधील स्थानिक मुस्लिमांच्या टोळ्या होत्या !
स्वातंत्र्या नंतर मुंबई तील पहिली खुनाची केस सुद्धा मुस्लिम वरच लावली गेली होती !
असे मिरर चे गुन्हेगारी वार्तांकन करणारे पत्रकार
हुसेन जैदी यांनी लिहलेले आहे !

सीबीआय खुनाचा पुरावा नाही म्हणतेय तेव्हा विषयांतर करायलाच हवं. मुस्लिम हा तर आमचा आवडता विषय.

विषयांतर केलंच आहे तर ज्या तबलि गींच्या नावाने इथल्या भजनी मंडळाने टाळ कुटले त्यांच्या कोर्ट केसेसचं काय झालं आणि उच्च न्यायालय (पाठीचा कणा शाबूत असलेले काही न्यायाधीश अजूनही शाबूत आहेत) काय म्हणालं ते वाचलं असेलच.

आता माझी सटकली मूमेंट

या लोकांना रिबेरो कोण हेही माहीत असेल का शंका आहे.

sushant.png

Pages