Submitted by यक्ष on 15 June, 2020 - 11:25
सुशांतसिंह राजपूत.....! एक चटका लावून जाणारी एक्झिट...!!
बॉलिवूडमध्ये हे घडतच असतं..!
पण हा माणूस कुठेतरी स्पर्शून गेला!
त्याचा धोनी पिक्चर मधला आवेगपूर्ण अभिनय आवडला होता.
ताज्या दमाच्या पिढीत तो एक लक्षणीय तारा होता. तरी बॉलिवूडच्या राजकारणाच्या दलदलीत विझून गेला बिचारा..काही संवेदनशील मनं नाही झेलु शकत सततचा संघर्ष..... थकतात धावून धावून ...आणी मग देतात झोकुन झाकोळात अचानकपणे....
विनम्र श्रद्धांजली!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
dnd dice roller
personally Im not against premarital sex and ganja but other things are true in this post
फिजिक्स चे पोर्गे , यशस्वी
फिजिक्स चे पोर्गे , यशस्वी हसरा
आत्महत्या कसा करेल म्हणे
आत्महत्या करणारी उदाहरणे
एडोल्फ हिटलर
साने गुरुजी
रीयुडी म्हणते ती 17000 होम
रीयुडी म्हणते ती 17000 होम लोन emi भरते.
इतक्या कमी रकमेत मुंबईत घर मिळतं??
रियुडी कोण?
रियुडी कोण?
हफ्त्या वरून घराची किमंत ठरवणं कठीण आहे.
आपण स्वतः किती रक्कम भरतो आणि कर्ज किती घेतो यावर अवलंबून आहे. एक करोडच्या घराला ३० लाख आपण भरून ७० लाख कर्ज घेतले आणि ७० लाख आपण भरून ३० लाख कर्ज घेतले तर ......
विषयांतर खूप होते आहे.
विषयांतर खूप होते आहे.
रिया साठी सुशांत जर सोन्याची अंडी देणारी कोंबडी असेल तर ती कशाला कापेल अशी कोंबडी.
रिया चा काहीच motive दिसत नाही .
ह्या प्रकरणात
सुशांत जो पैसा पोरी न उधळत होता ते ज्यांच्या नजरेत खुपू शकते ती लोक असू शकतात.
ड्रग connection मुळे underworld असू शकते.
त्याची स्पर्धा कोणाशीच नव्हती दुसऱ्या च्या carriers धोक्यात आणेल एवढं तो सामर्थ्यवान नव्हता.
अंडर वर्ल्ड वाले ड्रग युजर ला
अंडर वर्ल्ड वाले ड्रग युजर ला का मारतील ? तो ड्रग घेत असेल तर तो त्यांचा गिर्हाईक झाला ना ? उधारीवर घेत होता आणि उधारी बाकी होती असेही काय नसावे
तो काय पोलिसांचा खबरीही नव्हता,
खून होण्याचे काही तरी कारण
खून होण्याचे काही तरी कारण असते कोण कोणाचा उगीचच मज्जा म्हणून खून करत नाही
ही आत्महत्या च असणार.
सर्वात एक धागा सामान आहे.
सुशांत,संदीप,रिया ,अंकिता ह्यांची जी प्रगती झाली कोणीच त्यांच्या फॅमिली मध्ये ह्या field madhye नसताना.
हे थोडे आश्चर्य कारक आहे.
ह्या तिघांचं मार्गदर्शक, supporters एकच कोणी तरी व्यक्ती असेल.
अगदी कमी वयात जास्त पैसा ह्यांनी कमाविला आहे. हे पण संशयास्पद आहे.
"अंडर वर्ल्ड वाले ड्रग युजर
"अंडर वर्ल्ड वाले ड्रग युजर ला का मारतील ? "
"मी आता हे घेणार नाही. हे चूक आहे. तुम्ही चुकीचं काम करता आहात. मी पोलीसांना सांगेन" हा एक सिनारिओ.
"तू पेमेंट पूर्ण दिलं नाहीस, तुला आता त्याबदल्यात ड्रग ट्रॅफिक करावी लागतील."
"नाही मी करणार नाही" हा दुसरा सिनारिओ
50 लाख म्हणतेय. त्याला 17000
50 लाख म्हणतेय. त्याला 17000 दर महिना. व्याज किती टक्के होईल?
रात्रीबेरात्री जागरण होतं
रात्रीबेरात्री जागरण होतं म्हणून बॉलिवूडवाले ड्रग घेतात हे इतक्या casually घ्यायचंच असेल तर सर्व ड्रग लीगल करून टाका.
जागरणवाले विद्यार्थी, रात्रपाळीचे डॉक्टर, watchman, मुंबईचं 24 तास नाईटलाईफवाले- होऊ दे खर्च.
रात्री बेरात्री ह्यांच्या
रात्री बेरात्री ह्यांच्या शूटिंग असतात काय.
ड्रग चे अनेक प्रकार आहेत .
Dr, विद्यार्थी, वॉचमन हे कशाला ड्रग घेतील त्यांना परवडेल का तरी .
फुकटचा विनासायास अतिरिक्त पैसा ज्या लोकांकडे आहे त्यांचा हा उद्योग आहे.
गांजा drugs मधे येत असेल असं नाही वाटत.
https://www.hindustantimes
https://www.hindustantimes.com/india-news/rhea-chakraborty-speaks-sushan...
Every successful scandal needs a femme fatale. As most people knew nothing about her till she began giving interviews, Sushant’s family and the media were able to portray her as a scarlet woman who took their son away from them, dominated his life and stole all his money.
If what she says in the interviews is true then it should be quite easy to establish that these charges are not accurate. But till that happens, social media will portray her as a good time girl of doubtful virtue and will look for photos of her in bikinis and other revealing clothes.
The misogyny in all this is self-evident. And yet it surprises me how many women are willing to say the worst possible things about Rhea without any evidence at all.
That, in fact, is the defining characteristic of mob hysteria. People who do not know the individuals involved and have only a rudimentary grasp of the facts, jump to conclusions with a terrifying ferocity and demand ‘revenge’.
Without any evidence at all?
Without any evidence at all?
व्हॉट्सअप वाचले नाही का?
आणि सुशांतच्या बहिणींबद्दल रीया व तिचे समर्थक बोलतात ते चालतं?
आणि हो, कंगना आणि इराणीबाईंबद्दल तर बोललंच पाहिजे वाट्टेल ते कारण कंगनाला तीन-तीन नॅशनल अवार्ड आणि इराणीबाईंनी राहुलला अमेथीत हरवलं- इतकी कर्तबगारी असलेल्या बायका rattle करणारच आम्हाला. म्हणून तर बोलतो आम्ही.
सुशांत च character फक्त बाई
सुशांत च character फक्त बाई,बाटली,ड्रग भोवती च फिरत आहे.
खरे तर त्याच्या family chi चोकशी होणे गरजेचे आहे.
बेसुमार बेरोजगारी.... ४७
बेसुमार बेरोजगारी.... ४७ वर्षातला उच्चांक.
कोरोनाशी सामना करतानाचे प्रचंड अपयश...
अनेक ठिकाणी चीन ने केलेली घुसखोरी.... अनेक सैनिक शहिद झाले... सरकारी आकडा केवळ २० आहे...
या पेक्षा नेशन वाँन्ट्स टू नो... सुशांत
अरेरे ! नेहेमीप्रमाणे
अरेरे ! नेहेमीप्रमाणे strawman आणी whataboutary !
नेमेची येतो मग पावसाळा.
वीर संघवींचा लेख वाचनीय आहे.
अशा प्रकारचे मेडिया ट्रायल मधून चारित्र्यहनन irreversible असते.
"सुशांत च्या खात्यातून पंधरा कोटी गायब!" ही बातमी फॅक्ट असल्याप्रमाणे वर दिली गेली होती.
जणू काय तिला बॅकेच्या पायरीवर उभे राहून पंधरा कोटी मोजताना पाहिले होते.
आता ती खोटी आहे हे सिद्ध झाल्यावर दिलगिरीही व्यक्त केली गेली नाही.
काही वर्षापूर्वी दोन बहिणींनी eve teasers ना बेल्ट ने मारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
"पूर्ण माहिती बाहेर येइपर्यंत थोडे थांबूयात" या माझ्या विधानावर लोक इतके चिडले की मलाच बेल्ट ने मारतील की काय अशी भिती वाटली.
त्या दोघीना भारत रत्नच काय ते जाहीर व्हायचे बाकी होते.
यथावकाश सत्य बाहेर आले पण फार उशीर झाला. चार पैकी एका मुलाचे आर्मी मधले सिलेक्शन रद्द झाले.
दुसर्या मुलाचे शिक्षण कायमचे थांबले.
I would rather assume someone is innocent till proven guilty and proven wrong than brand someone as gold digger and then proven wrong,.
शांतता कोर्ट चालू आहे हे नाटक व "किडलेली माणसे" हे गंगाधर गाडगीळांचे पुस्तक आठवले .
रीयाने इंटरव्ह्यूत दावा केलाय
रीयाने इंटरव्ह्यूत दावा केलाय की अंकिता सुशांतशी संपर्कात होती.
पण अंकिता अगदी पहिल्यापासून सांगते आहे की ती संपर्कात नव्हती.
सुशांत जिवंत असतानाच्या इंटरव्ह्यूत पण तिला त्याच्याबद्दल विचारलं होतं आणि तेव्हाही तिने हेच उत्तर दिलं होतं so she has been consistent.
रीया अगदी सरळ खोटं बोलते. राजकारणात फ्युचर आहे तिला.
ते रिपब्लिकवाले सरळ खुनी
ते रिपब्लिकवाले सरळ खुनी ,ड्रग तस्कर, अशी बिरूद लावून न्युज चालवत आहे.....अस कुणाला आरोप सिध्द होण्याच्या अगोदरच जाहीर टिव्ही वर म्हणता येते का....?
सुशांत ची आत्महत्या आहे की
सुशांत ची आत्महत्या आहे की हत्या आणि त्या केस मध्ये रिया दोषी की निर्दोश हि पुढील गोष्ट !पण सध्या तरी ड्रग च्या चाट पूराव्या मुळे रिया किंवा तिचा भाऊ अडकणार हे नक्की दिसतंय !
नर्कोटिक डिपार्टमेंट इतक्या लवकर अँक्शन् मध्ये आले आहे की मुंबई तील बॉलीवुड मधील मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे .
आता पर्यंत मुंबई मध्ये ड्रग
आता पर्यंत मुंबई मध्ये ड्रग प्रतिबंध कायद्या नी किती लोकांना पकडले.
किती लोकांना शिक्षा झाली.
मुंबई मध्ये किती तरी वर्षा पासून ड्रग चा करोडो रुपयांचा व्यापार होतो.
कधी कुणावर कारवाई झालीय आठवत नाही.
आता काय ते कारवाई करणार आहेत.
अर्णव नी बोंब मारल्या मुळे
अर्णव नी बोंब मारल्या मुळे सुशांत ला न्याय मिळेल?
आज तक वाल्यांच्या मूर्ख पणाच्या न्यूज कव्हरेज मुळे सुशांत ला न्याय मिळेल.?
मुळात सुशांत वर अन्याय झाला आहे की त्याच्याच कर्माची फळ आहेत?
पण सुशांत च्या नावांनी रोज न्यूज चॅनल जो जागर चालवत आहेत त्या वर सर्वच राजकीय पक्ष खुश आहेत.
Bjp जास्त च खुश आहे.
Covid19 मध्ये अनेक कंपन्यांनी चुकीच्या मार्गाने लोकांना कामावरून काढले आहे.
त्यांची न्याय देणी सुद्धा दिली नाहीत.
उद्योगपती लोकांनी हजारो करोड रुपयाची कर्ज बुडविली आहेत.
किती जागा,कंपन्या सरकारनी विकल्या आहेत .
सर्व बाबतीत सर्व सरकार पूर्ण नापास आहेत
लोक अडचणीत आहेत.
आणि हा सुशांत राजकीय पक्षांच्या मदतीला धावून आला
सर्व पक्षीय स्पॉन्सर असतील न्यूज चॅनल चे.
आणि भारतात जो आर्थिक सक्षम आहे तो कधीच शिक्षेस पात्र नसतो.
सुशांत केस चे संशयित.
रिया,सुशांत ची family ( त्याची बहीण,तिचा नवरा ह्यांचे वर्तन पण संशयित आहे), ड्रग चे धंधा करणारे तर अती ताकत वान आहेत.
ह्या सर्व विरूद्ध सीबीआय असू नाही तर भारतातील कोणती ही संस्था त्यांना शिक्षा देवू शकत नाहीत..
कोणी प्रामाणिक अधिकारी निघाला तर त्याला घरीच बसवला जाईल.
Bjp ह्या प्रकरणाचा वापर
Bjp ह्या प्रकरणाचा वापर महाराष्ट्र विरोध साठी करणार नाही.
त्यांना हवा तेव्हढाच ह्या प्रकरणाचा भाग तोडून घेतला आहे .
ते म्हणजे सीबीआय चोकशी.
बिहार निवडणुकीत फक्त तेव्हढाच तुकडा वापरला जाईल.
सीबीआय चोकशी चे नाटक सुरू झाल्या पासून महाराष्ट्र विरूद्ध बिहार असा प्रकार बंद झाला आहे.
आम्ही आदित्य चे नाव घेतलेच नाही असे फडणीस आणि राणे surat बोलायला लागले आहेत.
Bjp he चांगले माहीत आहे महाराष्ट्रात सत्ता हवी तर सेना विरोधात नको.
किंवा राष्ट्रवादी पण विरोधात नको.
महाराष्ट्र हे बिहार पेक्षा खूप महत्त्वाचे राज्य आहे.
निवडणूक फंड हा महाराष्ट्र मधून खूप मोठा मिळतो बिहार मधून काय मिळणार.
इथे सत्ता असेल तर फंडाची कमी नाही.
त्या मुळे च सीबीआय चौकशी अशी चालली आहे जेणे करून बिहार विरूद्ध महाराष्ट्र असा संघर्ष दिसू नये.
कारण
बिहार आणि महाराष्ट्र ह्यांचे कधीच प्रेमाचे संबंध नव्हते आणि भविष्यात पण नसतील
देशापुढल्या अक्राळविक्राळ
देशापुढल्या अक्राळविक्राळ समस्यांवर कोणतेही उपाय नाहीत म्हणून हे पद्धतशीरपणे योजलेले डायव्हर्शन आहे.>>> हे डायव्हर्शन मोदीनी किम्वा शहानी केले की काय? Amazing!
आपकी मासूमियत पे सदके
आपकी मासूमियत पे सदके जावाँ
आप के भी
आप के भी
कधी कुणावर कारवाई झालीय आठवत
कधी कुणावर कारवाई झालीय आठवत नाही.
आता काय ते कारवाई करणार आहेत.>>>>>>
उत्तर प्रदेश मधील आझम खान वर तरी आत्ता पर्यंत कुठे काय कारवाई झाली होती ?
आझम खान chya फायली अचानक का उघडल्या गेल्या ?
त्याच प्रमाणे कायद्यावर बोट ठेवून बॉलीवुड करांच्या फायली उघडल्या जाण्याची शक्यता वाटते .
राणे सारखा अंगावर जाणारा माणूस पलटी मारतोय याचा अर्थ प्रकरण दिसतंय तेव्हढे सोपे नाही !
बॉलिवूडचे कनेक्शन दुबई मधील
बॉलिवूडचे कनेक्शन दुबई मधील भाई बरोबर आहे हे सर्वांना माहीत आहे.
त्यांच्या फाईल उघडली की भाई रागवतो.
मग परत फाईल बंद होते.
खाल्या मिठाला विसरायचं नाही ही तर भारतीय संस्कृती आहे
भाई चे मीठ किती लोकांनी खाल्लाय.
किती तरी प्रशासकीय अधिकारी असतील .
पोलिस अधिकारी असतील.
राजकीय नेते असतील.
ह्याची काय ginati आहे का.
अरे सुशांतला सोडा मोदीजींनी
अरे सुशांतला सोडा मोदीजींनी olx वर काय काय विकायला काढलंय ते पहा.
आहो जिध्दू विकास म्हणजेच.....
विकासची नवी व्याख्या .......
वि-विकू
का-का
स-सगळ
जाऊ दे आपल्याला काय करायचं तिकडे रिपब्लिकन वाले रात्रभर रियाच्या घरा बाहेर ठाण मांडून बसलेलेत....पुछता है भारत रिया ने पर्दे से झांकके किसको देखा
रिपब्लिकचे वार्ताहर उत्तर
रिपब्लिकचे वार्ताहर उत्तर प्रदेश कव्हर करतात का? तिथल्या पोलिसांशी असं वागू शकतील का?
उन्नाव प्रकरणात त्यांनी कोणाकोणाला किती प्रश्न विचारले होते?
Pages