सुशांतसिंह रजपूत...!श्रद्धांजली!

Submitted by यक्ष on 15 June, 2020 - 11:25

सुशांतसिंह राजपूत.....! एक चटका लावून जाणारी एक्झिट...!!
बॉलिवूडमध्ये हे घडतच असतं..!

पण हा माणूस कुठेतरी स्पर्शून गेला!

त्याचा धोनी पिक्चर मधला आवेगपूर्ण अभिनय आवडला होता.
ताज्या दमाच्या पिढीत तो एक लक्षणीय तारा होता. तरी बॉलिवूडच्या राजकारणाच्या दलदलीत विझून गेला बिचारा..काही संवेदनशील मनं नाही झेलु शकत सततचा संघर्ष..... थकतात धावून धावून ...आणी मग देतात झोकुन झाकोळात अचानकपणे....

विनम्र श्रद्धांजली!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

@ब्लंकेट ते मीस्टर लवर असं आहे
पण गाण्यात मिस्टर लवा लवा असं प्रोनाऊन्स केलं गेलय
Lol Lol Lol
तुम्ही त्या ' मी ऐक्लेली चुकीची गाणी ' या धाग्यावर त्या बाबत लिहू शकता :p

ऋन्मेष,
तुझ्याशी वाद घालायला लोक येत नाहीत
>>>>

ओके सिंबा
हेच माझ्यासाठी नवीन आहे. आणि आशुचॅम्प याच्याशी सहमत असणे आणखी मजेशीर आहे.
असो मी समजू शकतो की लोकांना आपल्या आवडत्या राजकीय नेत्याचे चूका आणि दुर्गुण कबूल करणे सोपे नसते.

असो
सुशांतवर बोलूया.

https://www.loksatta.com/manoranjan-news/sushant-singh-rajput-death-case...

"सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास ज्या प्रकारे सुरू आहे, त्यावरून मला असं वाटतं की मुंबईने माणुसकी गमावली आहे. निर्दोष आणि स्वाभिमानी नागरिकांसाठी आता मुंबईत राहणं अजिबात सुरक्षित नाही", असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं आहे. या ट्विटमध्ये अमृता फडणवीस यांनी #JusticeforSushantSingRajput आणि #JusticeForDishaSalian हे दोन हॅशटॅगही ट्विट केले आहे.

मागच्या पानावर मी हेच टाकलेले लेका,
दुसऱ्यांचे मेसेज पण जरा वाचत जा की...

आणि तू माबो सोडून जातो वगैरे काहीतरी म्हणलेलास ना?

आणि तू माबो सोडून जातो वगैरे काहीतरी म्हणलेलास ना?>>>>

असं काय करता, तब्बल एक तास गेलेला सोडून तो
19.44 ला जातो अशी पोस्ट होती, एक क्षण वाटलं खरंच जातो का काय, तोवर लोकांनी टाहो पण फोडला

पण 20.47 ला पुनरागमन Happy
इतक्या वेगाने राजकारणी पण पलटी मारत नाहीत

Happy

त्याच्या मॅनेजरच्या हत्येची फाईल डिलीट झाली असे ऐकण्यात येत आहे.

पटनाचे एसपी चौकशीला आले त्यांना क्वारंटाईन केले. आता टीव्हीवर दृश्ये दाखवली त्यानुसार गुन्हेगाराला ट्रीट करावे तसे वॅनमध्ये बसवत होते.

करन जोहारची चौकशी होत नाहीये
कारण आदित्य ठाकरेचा मित्र आहे असे सांगण्यात येत आहे.

Happy खरंय

अरे मंडळी मनी म्याटर अर्थात पैशाचा लफडा आहे. तो वारला त्याची फारशी कुणाला पडलेली नाही. त्याचे चाहते आणि वडील थोडेफार दु:खी झाले. पण मुख्य मुद्दा आहे कि त्याच्या अकौंट मधून गर्लफ्रेंड ने कोट्यावधी रुपये हडप केले. म्हणून वडलांनी "माझ्या पोराचे पैसे हिने कसे घेतले?" अशी पोलीस केस केली आहे. आता साधी आमची कसबा खुर्द वगैरे पेठेत वन बीएचके मध्ये राहणारी गर्लफ्रेंड टिकवायची तरी सुद्धा कित्येक हजार खर्च पडतात. मग इतकी हाय-टेक गर्लफ्रेंड पाळायची म्हणजे कोटीत खर्च येणारच ना? पण बिचाऱ्या वडलाना कोण सांगणार? आईच्या माघारी वडलांनी काबाडकष्ट करून पोराला शिकवला आणि पोराने सगळा पैसा गर्लफ्रेंड वर उधळला अशी हि जुनीच करुण कहाणी आहे. काही उपयोग होणार नाही. फारफार तर यावर एखादा शिनेमा काढून त्याद्वारे हे पैसे वसूल करता येतील. कुणीतरी सुचवा त्या वडलाना.

CBI केसवर काम करणार आहे >>>>>
तीव्र निषेध !!!
स्कॉटलंड यार्ड ला प्रसिध्दी देणाऱ्या आमच्या मुंबई पोलीस वर हा अन्याय आहे .
गेली चाळीस दिवस सुशांत सिंग आत्महत्येच्या केस मध्ये कोणत्याही निष्कर्ष पर्यंत न येवून बिचारे मुंबई पोलीस बॉलीवुड आणि राजकारणी मध्ये सामाजिक सलोखा टिकवण्याचे काम करत होते ....
त्यांचे हे उल्लेखनीय कार्य दुर्लक्षित केले गेले आणि याचा जाब महाराष्ट्रातील मावळे विचारल्याशिवाय राहणार नाही .

तेच ना

लोकांचे रक्षण कसे करावे यासाठी महाराष्ट्र मंत्रीमंडल व पोलीस ह्यांना योगीजी ट्रेनिंग देणार आहेत

*आमिर खानच्या बायकोला मुंबईत सेफ वाटत नव्हतं तेव्हा नकली देशभक्तांनी तिला 'देशद्रोही' ठरवलं होतं!*

*आता फडणवीसच्या बायकोला मुंबई सेफ वाटत नाही. मग अंधभक्तांनो पाठवता का तिला पाकिस्तानला?*

राजकीय फायदा होण्यासाठी सुशांत च्या आत्महत्येचा वापर केला जात आहे.
ह्याला जबाबदार फॅन्स आणि त्यांची मानसिक स्थिती बघून.
राजकीय पक्ष सहभागी झाले.
आता कधीच ही केस solve होणार नाही.
Bjp ek महत्वाचा पक्ष आहे त्यांची लायकी ह्या केस मध्ये त्यांच्या स्टेट मुळे कमी होईल.
राहुल जी नी ना पप्पू म्हणत होते bjp chya hya kes मधील सहभाग मुळे मोदी, शाह
पप्पू नावाने प्रसिद्ध होतील.

सुशांतचे वडील म्हणतात पोलिसांत फेब्रुवारीतच तक्रार केली होती. मुंबई पोलीस म्हणतात की अशी कोणतीही तक्रार नव्हती. म्हणजे आता सुशांतचे वडील खोटं बोलत आहेत का?

<<<उत्तर प्रदेशात पाठवा. बिहारही चालेल.

वा वा,काय विचार आहेत!

दंडवत!

पक्ष संपुष्टात आला तरी श्रीमती सोनियाजींना सासरी सन्मानाने स्वीकारले आहे या संस्कृतीने

उ प्र आणि बिहारचे पोलीस अधिक विश्वासार्ह आहेत म्हणून लिहिले हो.
गाणी गाऊन त्यांचं मनोरंजनही करता येईल. त्यांनीच गोळा केलेल्या पैशाने.

ह्याला जबाबदार फॅन्स आणि त्यांची मानसिक स्थिती बघून....
>>>>>

सुशांत असो वा अमिताभ
फॅन्स फक्त या कलाकारांचेच असतात का?
श्री व सौ फडणवीस, गांधी, शहा, मोदी अश्या राजकीय नेत्यांचे फॅन्स यापेक्षा कट्टर असतात.
अमृता फडणवीस यांच्या ट्विटनंतरचा सोशल मिडीयावरचा गोंधळ बघा जरा एकदा..

सुशांत सिंग ची केस solve hone अवघड आहे.
राजकीय पक्षांचा प्रवेश झाला की वाट लागलीच समजा.
Bjp bihar chya निवडणुकीत ह्याचा वापर करत आहे हे सरळ स्पष्ट होत आहे.

म्हणजे आता सुशांतचे वडील खोटं बोलत आहेत का?>> हे सगळं तोंडी /WhatsApp वर झालेलं बोलणं होतं. त्यांनी त्याची लेखी तक्रार केलेली नव्हती. त्यामुळे त्या तक्रारीला काही अर्थ नाही असं पोलिसांचं म्हणणं आहे.

आता पोलिस महाराष्ट्र चे आहेत.
आणि सुशांत बिहारी
अशी विभागणी झाली आहे.
त्या मुळे सुशांत चे वडील एक नंबर चे खोटारडे आहेत.
Bjp सुशांत ची पाठीराखे (बिहार मध्ये निवडणुकीत झाला तर फायदा होईल)
सामान्य लोक मुंबई पोलिस वर आरोप म्हणजे महाराष्ट्र च्या इज्जतीचा प्रश्न.
आणि फॅन्स
ह्यांची कशात गणती करणार

सर्व वृत्तवाहिन्यांच्या बातम्या या (काडीचीही विश्वासार्हता नसलेल्या) व्हॉटसअप फॉरवर्ड सारख्या झाल्या आहेत.

खरे तर सुशांत चे बिनडोक फॅन आणि त्याची family ह्यांनी सुशांत ला न्याय मिळण्याचा मार्ग बंद केला आहे.
मृत्यू च्या दुसऱ्या दिवशीच त्याच्या family ni cbi चोकशी ची मागणी केली.
बोट घालायला जागा भेटली की सर्व हात ghalnarach.

Pages