Submitted by यक्ष on 15 June, 2020 - 11:25
सुशांतसिंह राजपूत.....! एक चटका लावून जाणारी एक्झिट...!!
बॉलिवूडमध्ये हे घडतच असतं..!
पण हा माणूस कुठेतरी स्पर्शून गेला!
त्याचा धोनी पिक्चर मधला आवेगपूर्ण अभिनय आवडला होता.
ताज्या दमाच्या पिढीत तो एक लक्षणीय तारा होता. तरी बॉलिवूडच्या राजकारणाच्या दलदलीत विझून गेला बिचारा..काही संवेदनशील मनं नाही झेलु शकत सततचा संघर्ष..... थकतात धावून धावून ...आणी मग देतात झोकुन झाकोळात अचानकपणे....
विनम्र श्रद्धांजली!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
नेहमीप्रमाणे, अर्णब यावर
नेहमीप्रमाणे, अर्णब यावर डिबेट करण्यासाठी 10 लोकांना बोलावून त्यांना एक ही शब्द बोलू न देता स्वतःच सतत आरडाओरडा करत होता.
ज्या पद्धतीने सुशांत सिंग
ज्या पद्धतीने सुशांत सिंग राजपूत ची केस हॅन्डल केली जात आहे ते पाहता असं वाटत कि मुंबई माणुसकी हरवून गेली आहे आणि इनोसेंट आणि सेल्फ रिस्पेक्ट असणाऱ्या लोकांसाठी सेफ नाहीये असं म्हणत आहेत अमृता फडणवीस . स्वतःला सेफ वाटत नाही या असं त्या म्हणाल्या नाहीयेत .
एक बर आहे उठा च्या मॅडम घरगुती गृहिणी आहेत म्हणून. त्या कुठलंच ट्विट बिट करायला जात नाहीत. फक्त गोड गोड हसून समारंभात हजर असतात . म्हणजे गोड गोड हसून बर का . म्हणजे समारंभात गोड गोड च हसावं लागत नाही का ? मी भले गोड गोड हसेन पण समारंभ मला हसू देईल का ? असं एकदम सिम्पल साधं सुध ट्विट पण त्या करत नाहीत . समारंभाला किती वाईट वाटत असेल नाही का ? .
सुशांत सिंग राजपूतच्या केस वरून नेहमीप्रमाणे कॉमेंट्स राजकारणावर घसरत आहेत. आता सुशांतच्या केस ला सोडा आणि हा धागा बंद करा . केस च काय व्हायच ते होईल . त्याला न्याय मिळणं / न मिळणं हे आपल्यासारख्या कॉमन माणसांच्या हातात नाहीये . जे काय व्हायचं ते होईल . आज पासून न्यूज ना पण वेगळा विषय मिळेल आणि आपोआप सगळं थंड होईल
मी-अनु, कोणाच्या का
मी-अनु, कोणाच्या का कोंबड्याने होईना, उजाडूदे.अत्यंत अकाली गेलेल्या त्या हुशार, मल्टी टॅलेंटेड आणि हसऱ्या मुलाला न्याय मिळू दे. >> लाखमोलाचं लिहिलंस.
मुख्यमंत्री-पत्नी सार्बजनिक
मुख्यमंत्री-पत्नी सार्बजनिक समारंभात गोड गोड हसताना
उठा च्या बायकोवर घसरण्याचे
उठा च्या बायकोवर घसरण्याचे काय कारण
>>>>> मुंबई माणुसकी हरवून
>>>>> मुंबई माणुसकी हरवून गेली आहे आणि इनोसेंट आणि सेल्फ रिस्पेक्ट असणाऱ्या लोकांसाठी सेफ नाहीये असं म्हणत आहेत अमृता फडणवीस . स्वतःला सेफ वाटत नाही या असं त्या म्हणाल्या नाहीयेत .>>>>
,पण अमृता फडणवीस यांना सेफ वाटतय याचा अर्थ तुम्ही अ.फ. इनोसंट नाहीत आणि त्यांना सेल्फ रिपेक्ट नाही असे सूचित करत आहात का?
त्या माऊलीबद्दल अशी हीन टीका करण्याचा मी निषेध करतो
हेच लिहिणार होतो
हेच लिहिणार होतो
सिम्बांचा गालगुच्चा घ्यायची
सिम्बांचा गालगुच्चा घ्यायची व्यवस्था करावी लागेल.
भरत, इश्श तुमी जावा तिकडं!!!
भरत, इश्श तुमी जावा तिकडं!!!
(No subject)
सिम्बा
सिम्बा
मी-अनु, कोणाच्या का
मी-अनु, कोणाच्या का कोंबड्याने होईना, उजाडूदे.अत्यंत अकाली गेलेल्या त्या हुशार, मल्टी टॅलेंटेड आणि हसऱ्या मुलाला न्याय मिळू दे. >> लाखमोलाचं लिहिलंस.>>>>>>+१२३४५६
https://youtu.be/0OAIUU4sQnI
https://youtu.be/0OAIUU4sQnI
काही वर्षापूर्वी अमीर खान आणी
काही वर्षापूर्वी अमीर खान आणी त्याची सुविद्य पत्नी, दोघेही जेव्हा भारत सुरक्षीत नाही असे म्हणाले तेव्हा काही विद्वान व सेक्युलर लोकांनी त्यांची बाजू घेऊन असाच दंगा मांडला होता, त्याची आठवण आली.
कोई कोंबडा कापता है कोई बकरा
कोई कोंबडा कापता है कोई बकरा कापता है
सुशांत केस अखेर सि बी आय कडे
सुशांत केस अखेर सि बी आय कडे .
सुशांत केस अखेर सि बी आय कडे
सुशांत केस अखेर सि बी आय कडे .
ग्रेट
हे आपणच उचलून धरल्याने झाले
जिवाला धोका होता तर ते matter
जिवाला धोका होता तर ते matter informally solve असं करायचं? आणि तसं होणार नाही म्हटल्यावर गप्प बसले?
ज्या गुन्ह्या चे जाळे अनेक
ज्या गुन्ह्या चे जाळे अनेक राज्यात पसरले आहे ती केस ची चोकशी सीबीआय करू शकते.
एका आत्महत्या ची केस सीबीआय ला सोपवणे कायद्यात बसत नसावे.
राज्य सरकार ला सुद्धा राज्य घटनेने काही अधिकार बहाल केलेले आहेत.
आणि भारत हे एक संघराज्य आहे.
500
500
हे आपणच उचलून धरल्याने झाले>>
हे आपणच उचलून धरल्याने झाले>>>>
कोणाला उचलले? या वयात अशी उचला उचली बेताने करावी
पाठ लचकेल एखादेवेळी
>>>>> कोणाच्या का कोंबड्याने
>>>>> कोणाच्या का कोंबड्याने होईना, उजाडूदे.अत्यंत अकाली गेलेल्या त्या हुशार, मल्टी टॅलेंटेड आणि हसऱ्या मुलाला न्याय मिळू दे. >>
खरंच अगदी लाखमोलाचे लिहलेे आहे .
हे अगदी ' वाट दिसू दे ग देवा वाट दिसू दे '
चालीवर झाले .
गुणी आणि नावा प्रमाणे शांत असलेल्या कलाकाराच्या मृत्यू मुळे चाहते नाराज झालेत हे नक्की ...
इरफान खान सारख्या गुणी आणि उदारमत वादी अभिनेत्या बद्दल पण अशीच हळहळ व्यक्त झाली होती पण इरफान चां मुलगा मुलगा हबीब ने विनाकारण धर्मावरून मुक्ताफळे झाडून खान गॅंग कशी बॉलीवुड मध्ये ग्रुप प्रस्थापित करून आहे याचे उत्तम उदाहरण दिले .
सीबीआय चौकशीची मागणी
सीबीआय चौकशीची मागणी केंद्राने स्वीकारली.
बघू आता सहा महिन्यात काय काय होतं.
महाराष्ट्र सरकार ( कोणत्या ही
महाराष्ट्र सरकार ची बदनामी ( कोणत्या ही पक्षाचे असते तरी अगदी bjp,congres, bva) आणि महाराष्ट्र पोलीस ची बदनामी ,महाराष्ट्र ची बदनामी सहन केली नसती.
सुशांत सिंग महाराष्ट्र chya asmite समोर दुय्यम आहे.
बॉलीवूडमधील अपघाती मृत्यू
बॉलीवूडमधील अपघाती मृत्यू च्या केसेस दाबल्या जातात हा इतिहास आहे पण दिशा सालियान आणि सुशांत ची केस वादळ आणणार हे निश्चित !
दिशा सालियन चा पोस्ट मार्टे म रिपोर्ट लपविण्याच काय कारण असावे ?
ती फाईल भोंगळ पने डिलीट झाली असे पोलिसांना जाहीर करावे लागले .
जिया खान ची आई अजुन न्यायाच्या प्रतीक्षेत आहे . गुन्हेगारांना अटक तर झालीच नाही पण केस दाबण्या साठी सल्लू ने खूप प्रयत्न केले होते .
ह्या विषया वर महाराष्ट्र नी
ह्या विषया वर महाराष्ट्र नी दुर्लक्ष करावे.
बिहा र विधानसभेच्या निवडणुका
बिहा र विधानसभेच्या निवडणुका होईपर्यंत सुशान्तसिंगची गरज पडेल.
लोकसभा निवडणुका होईतो पुलवामातल्या ४० जवानांची गरज होती. त्याबद्दल पुढे काय चौकशी झाली?
दहशतवाद्यांसोबत पकडल्या गेलेल्या बड्या पोलिस अधिकार्याविरोधात ठरलेल्या वेळात एफ आय आर ही रजिस्टर झाला नाही. त्याला जामीन मिळाला.
ह्या बाबतीत
ह्या बाबतीत
भरत ह्यांच्या मताशी पूर्ण सहमत
सुशांत चा वापर फक्त बिहार
सुशांत चा वापर फक्त बिहार निवडणुकीत फायदा होण्यासाठी केला जात आहे.
मुंबई bjp चा adhkyakash कोण तरी मूर्ख ठाकूर आहे त्याने सर्व सीमा ओलांडल्या आहेत.
कोणता ही पक्ष असू जो महाराष्ट्र च अपमान करेल त्याला त्याची जागा दाखवली जाईल
दिशाच्या वडिलांनी सांगितलं,
दिशाच्या वडिलांनी सांगितलं, जे काही प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितलं गेलं, तस काही घडलं नाहीए
Pages