Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2020 - 10:56
जब तक सूरज चांद रहेगा,
खाऊगल्ली का नाम रहेगा !
लोकहो, आधीच्या धाग्याचे पोट भरले, आता अजीर्ण नको म्हणून हा दुसरा
सर्व रसिक खवैयांचे खाऊगल्लीत स्वागत _/\_
ईथे शुद्ध शाकाहारी आणि कट्टर मांसाहारी एकत्र गुण्यगोविंदाने नांदतात.
कारण आपली कुठेही शाखा नाही
आधीच्या धाग्याची लिंक - https://www.maayboli.com/node/61189
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गटारीचा शिल्लक मटणाचा रस्सा
गटारीचा शिल्लक मटणाचा रस्सा कसा संपवावा? बोकडाला मुक्ती द्यायला मदत करा ! माझ्या एका विंडो मध्ये ओपन आहे...तुमच्याकडे draft नसेल तर सान्गा... पाठवतो...
ड्राफ्ट आहे माझ्याकडे
ड्राफ्ट आहे माझ्याकडे
सुदैवाने वर्क फ्रॉम होम करत असल्याने पीसीवर केलेले.
काम करत करत अध्येमध्ये लिहित. आणि आता फोटोची खटपट करत अपलोड केलेले.
सगळी मेहनत एका फटक्यात वाया गेली.
आता आणखी कुठे टाकता येईल का बघायला हवे
असो, वेबमास्टर यांना विचारले आहे. कारण तरी कळेल. काळजी गेता येईल त्या नियमाची.
आपले आभार आणि धन्यवाद
आम्ही मिसळीचा रस्सा उरला तर
आम्ही मिसळीचा रस्सा उरला तर पातेल्यात रस्स्यात भात शिजवून आसट खिचडी करतो.
अहो मस्त तरऱी पोह्यांप्रमाणे
अहो मस्त तरऱी पोह्यांप्रमाणे पोह्यांवर ओतून कांदा टाकून वरपा. बोकडाला पण पोहे खायला मिळतील.
अजून एक आयडीया - रस्स्यात
अजून एक आयडीया - रस्स्यात पास्ता शिजवा आणि खा.
खवा नारळाच्या करंज्या
खवा नारळाच्या करंज्या
मिसळीचा रस्सा उरला तर मी
मिसळीचा रस्सा उरला तर मी त्यात उकडलेले अंडे घालते.
करंज्या मस्तच दिसत आहेत.
Submitted by पाथफाईंडर on 23
Submitted by पाथफाईंडर on 23 July, 2020 - 04:34
ही आयडिया भारी आहे .
जाई मि naahi paalat shravan..
जाई मि naahi paalat shravan.. ulat naarlipornima zhali ki fish mast. milte.. taaje & swastsudha..u cant imagine evdhe swast astat.. malad la .. rawas.. surmai.. halwa.. ghol..mori..khapri pomfret..hyavarshi jaane honar nahi.. malad fish market la.. hyavarshi saglech no..no.. GSB ganpati phakt online darshan.. Rakshabandhan sudha online..
श्रवु
श्रवु
या खायला....
या खायला....
करंजी, गुलाबजाम !!! पटकन
करंजी, गुलाबजाम !!! पटकन उचलून खावंसं वाटतय
खव्याच्या करंजी... मस्तच. मला
खव्याच्या करंजी... मस्तच. मला भयंकर आवडतात.
गुजा पण.
——
( स्वगतः. मी इथले पाहून फक्त मनातच ठरवते आणि नंतर वजनाच्या भितीने कॅन्सल करते.
खव्याची करंजी पाहून अगदी वाटलच की, करते एका वाटीच्या पण आरशात स्वतःला पाहून रद्द केलं.
लहानपणीच्या आठवणीत, मस्त तोंडात विरघळणारा पापुद्रा, आतलं मउसुत सारण... अश्या करंजी आई करायची , तेव्हा दोन करंजी खावूनच तृप्त वाटायचं. आता , आई करतही नाही आणि मी खाऊ शकत नाही.)
म्हाळसा, खुप खस्तावाली (
म्हाळसा, खुप खस्तावाली ( खुसखुशीत पापुद्रा) करंजी मस्त दिसतेय.
माझा आवडता पदार्थ आहे, बेसन लाडुनंतर.
ते गुजा काय टेम्टिंग आहेत!
ते गुजा काय टेम्टिंग आहेत!
रगडा पॅटीस
रगडा पॅटीस
करंजी, गुलाबजाम व रगडापॅटीस
करंजी, गुलाबजाम व रगडापॅटीस फारच टेम्पटिंग....
जाळी पडण्यासाठी थोडं उंचावरून
जाळी पडण्यासाठी थोडं उंचावरून घावणे घालावेत .>>> धन्स जाई, हे माहित नव्ह्ते.
सोनाली गुलाबजाम एकदम यम्मी
सोनाली गुलाबजाम एकदम यम्मी दिसताहेत..
Submitted by ए_श्रद्धा on 24
Submitted by ए_श्रद्धा on 24 July, 2020 - 17:5४>>> क्या है ये? ,
क्यों है ये?
जो भी है बडा अच्छा लगता है |
रोझ आईस क्रीम..
रोझ आईस क्रीम..
रोज आईसक्रीम एकदम रक्ताळलेले
रोज आईसक्रीम एकदम रक्ताळलेले दिसत आहे... यम्मी
रोज सिरप आहे की जेली?
आणि त्याचावर त्या सगळ्या चटण्या मिळून पॅटीस खायला जमल्यात असे वाटतेय
मस्त फोटो... मला गुलकंद
मस्त फोटो... मला गुलकंद आईस्क्रीम फार आवडते... ते महाराष्ट्राच्या बाहेर मिळत नाही कुठेच...
रोज आईसक्रीम एकदम रक्ताळलेले
रोज आईसक्रीम एकदम रक्ताळलेले दिसत आहे..>>:o:o
रूह आफ्झा वापरून.
धन्यवाद.
खव्याचे करन्ज्या.. gulabjamun
खव्याचे करन्ज्या.. gulabjamun.. ragda patice,, saglech bhari..
Tulip Rose Iceream ekdam
Tulip Rose Iceream ekdam tempting distey..
(No subject)
(No subject)
(No subject)
Nagpanchami special.. Patole.
Nagpanchami special.. Patole..
Pages