खाऊगल्ली - आजचा मेनू - (२)

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2020 - 10:56
khaugalli lajpat nagar

जब तक सूरज चांद रहेगा,
खाऊगल्ली का नाम रहेगा !

लोकहो, आधीच्या धाग्याचे पोट भरले, आता अजीर्ण नको म्हणून हा दुसरा Happy

सर्व रसिक खवैयांचे खाऊगल्लीत स्वागत _/\_

ईथे शुद्ध शाकाहारी आणि कट्टर मांसाहारी एकत्र गुण्यगोविंदाने नांदतात.
कारण आपली कुठेही शाखा नाही Happy

आधीच्या धाग्याची लिंक - https://www.maayboli.com/node/61189

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मटण पाव भारी दिसतोय. करायला पाहिजे. पाव साधेच आहेत की काही लावून फ्राय केलंय?>> पाव साधेच आहेत पण फ्रायची आयड्या चांगली आहे..पुढच्या वेळेस गरम तेलात लाल तिखट घालून पाव फ्राय करून बघेन.

@ mhalsa dhanyawaad .btw mala tya shewai upma la fakta halad aani mohrichi fodni aahe ka te wicharaycha hota.ki ajun kahi aahe

पोई आणि चिकन xacuti किंवा पोई आणि मश्रुम xacuti , आता पावसाळ्यात ते गोवन मश्रुम मिळतात लांबुळके त्याची xacuti मस्त लागते. पणजीम डिस्ट्रिक्ट कोर्टजवळच्या गल्लीत हमखास मिळतात ते मश्रुम ह्या दिवसात.

काय एकेक फोटो येत आहेत धाग्यावर
हे आमचे काल केलेले शेजवान चिकन लॉलीपॉप..
जे एकेकाळी बाहेरचेच खायचो. लॉकडाऊनने बरेच प्दार्थ घरात आणले

या न्याहारीला Happy
उपमा म्हटले की जुनी पंगतीची लग्न आठवतात. सकाळच्या नाश्त्याला शेव भुरभुरलेला उपमा तेव्हा ठरलेलाच असायचा.

एक से एक बढिया पदार्थ.. वाह..

@बोकलत बरोबर, मटण वडे प्लॅन असतो आजचा..

मी पीठ भिजवून ठेवले होते.. नवऱ्याच्या पोटात बरं नाही.. म्हणून मटण कॅन्सल.. पिठाचे पण थालीपीठ कर म्हणाला.. परंतु खास वाड्याची भाजणी करून पीठ केले होते त्यामुळे वडे केले सोबत मटणसाठी केलेले वाटण घालून हरभरा रस्सा

IMG-20200719-WA0004.jpg

नंतर जलजिरा लेमोनेड हवंच..

IMG-20200719-WA0008.jpg

IMG_20200719_220146.jpgIMG_20200719_220132.jpg
सुक्का चिकन आणि मटण,मटना सोबत वडे फार नाही आवडत,म्हणून ज्वारी ची भाकरी पण

सुक्क चिकन, मटण आणि कोळंबी, सगळच एकदम भारी दिसतंय.. आमच्याकडे परवाचच मटण आहे. २ दिवस छान मुरलंय. आज खाताना जास्त मजा येईल.

sagle non veg padarth ekdam bhari.. saglyani mast gatari celebrate keliy..

Goan Poi pan mast.. Devika tumhi Dilkhush pab banavta kay ?

Appe.. Besan Ladu.. Gulabjamun...yummy..

manasi Gulabjamun mast zalyet.. hyaveli tumchya tondat jatil te.. magchya veli bicharya navryala tumhi ginipic banvale hote..na..

nehmichya Dalvadyamadhe thode beet grate karun ghatlay na..

manasi bidecha tava or nirlep pan use kar chikatnaar nahit..batter madhe pani thode kami ghal.. saglyanche ghavne pahun maza pan aajcha sandhyakalcha menu tharla... neerdose.. mhanjech ghavne...tandul bhijat ghatleyt.. thode ole khobre ghalun mixer la grind karnar.. & salt ghatle zhale ghvane peeh ready..

आज दीप पूजन ... आज पूजेला खऱ्या गुलाबा ऐवजी सॅटिन चे गुलाब ☺
खाद्य संकृतीच्या जगतिकिरणाच्या युगात कणकेचे पारंपरिक उकडलेले गोड दिवे प्रसादासाठी. हे बाजरीच्या पिठाचे फारच सुंदर होतात पण आज बा. पीठ नसल्याने कणकेचे केले
IMG_2020-07-20_13-58-13.JPG

मनिमोहोर खरच दिवे god distayayt..vatavaran ekdam prasanna vatatay.. tumch sagle subak .. n rekhiv aste.. shevaya.. maltya.. n aata he dive..

shevaya tar agdi agdi rekhiv.. najar na lage .

Pages