चित्रखेळ ...

Submitted by हेमंतकुमार on 8 May, 2020 - 02:30

हा घ्या एक सोप्पा खेळ ... जिल्हे ओळखा
पटापट सोडवा पाहू !

page0001.jpgpage0002.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१२. उद्योगाचे घरी देवता लक्ष्मी वास करी>>>
पर्यायी :

१२. उद्योगाचे घरी रिध्दीसिध्दी पाणी भरी ?

अरे वा ,सर्व बरोबर .
१२. बरोबर . तेच होते ते.
आता कुठल्या राहिल्या आहेत.

Are va!

आतापर्यंतच्या खेळांत भाषा, संस्कृती आणि राजकारण घेऊन झाले. आता वळूयात क्रीडा क्षेत्राकडे. इथे तुम्हाला भारतीय क्रीडापटू ओळखायचे आहेत.

या प्रत्येकाचा अल्पपरिचय व कारकीर्दीतील टप्पे दिले आहेत. ते भारतीय संघात आजी किंवा माजी असू शकतात. निवडलेल्या खेळांमध्ये क्रिकेट, हॉकी, फुटबॉल, बॅडमिंटन, टेनिस आणि मैदानी व्यायामाच्या खेळांचा समावेश आहे.

१. मराठी मातृभाषिक पण महाराष्ट्राकडून खेळ नाही. भारतीय संघात खेळून काही विक्रम. शांत खेळाडू. पद्म पुरस्कार. विद्यापीठाकडून मानद पीएचडी देऊ केली असता ती नम्रपणे नाकारली.

२. वडिलांकडून हॉकीचा वारसा पण स्वतः बंदिस्त जागेतील खेळ स्वीकारला. राष्ट्रकुल स्पर्धेत सहकाऱ्यासमवेत सुवर्णपदक.
३. दक्षिण भारतात जन्म. चेंडूशी संबंधित मैदानी खेळ. पद्म पुरस्कार. या खेळाच्या अंतरराष्ट्रीय महास्पर्धेत दुहेरीत विजय मिळवणारा पहिला भारतीय. या खेळाच्या लीगची स्थापना केली.

४. इंजिनीयर. पाय बरेच मोठे असल्याने त्यावरून टोपणनाव पडले. भारतीय संघाकडून काही विक्रम. हसतमुख. पद्म पुरस्कार.
५. चेंडूशी संबंधित खेळ. दोघेही पालक व सासरे याच खेळातील राष्ट्रीय खेळाडू. पद्म पुरस्कार.

६. महाराष्ट्राच्या दुष्काळी भागात जन्म. मैदानी खेळ. अर्जुन पुरस्कार.
७. चेंडू फटकावण्याचा खेळ. भारतीय संघात छान कामगिरी. पद्म पुरस्कार. राजकारणात प्रवेश.
……………………………………………………………

>>७. चेंडू फटकावण्याचा खेळ. भारतीय संघात छान कामगिरी. पद्म पुरस्कार. राजकारणात प्रवेश.<<
मोहम्मद अझरुद्दिन पण फिट बसतोय...

२ बरोबर,
७ चूक.
राज, नाही आता क्रिकेट संपले.. Bw

७ प्रसून बॅनर्जी >>> नाही.
त्यांना पद्म नाही.
बरं, थोडे सूत्र वाढवू...

चेंडू स्टीकने मारण्याचा खेळ. 'सरकू' माणूस

५ बरोबर
७ परगट सिंग। >>> नाही, हे सरकू डोक्याचे नाहीत

तिर्के >>>
काही जुळतंय, पण हे ‘सरकू’ नाहीत.
खासदार आहेत.

कोड्यातील ७ : राजकारणात प्रवेश आहे, अजून लोकप्रतिनिधीचे पद नाही. हे पण ‘कप्तान’ होते.
.....अजून एकदाच बघा नाहीतर सांगतो.

Pages