चित्रखेळ ...

Submitted by कुमार१ on 8 May, 2020 - 02:30

हा घ्या एक सोप्पा खेळ ... जिल्हे ओळखा
पटापट सोडवा पाहू !

page0001.jpgpage0002.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरोबर
प्र ल मयेकर : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मुंबई शाखेचा राम गणेश गडकरी पुरस्कार (२०११)

छान !

हुश्श! स्मरणशक्तीला गुगलबाबांची जोड. नाटककारांचे तुम्ही केलेले वर्णन चपखल होते तरीही ते पटकन ओळखता येतील असे नव्हते.

आता नाटके कोणकोणती ते सांगून टाका.

चालणार असेल तर पुढचं कोडं इंग्रजी नावांवरून भारतीय पदार्थ ( पाककृती) ओळखणे, असं देतो.

सर्व उत्तरे एकत्र :
नाटक आणि नाटककार

१. सूर राहू दे : शन्ना नवरे
२. महासागर : ज. दळवी
३. अश्रूंची झाली फुले : वसंत कानेटकर

४. अशी पाखरे येती : वि. तेंडुलकर
५. इथं हवय कुणाला प्रेम : मतकरी
६. आसू आणि हसू : प्र ल मयेकर
७. मित्र : डॉ शिरीष आठवले
...........................
जरुर द्या .... मी अन्य कामात आहे. सवडीने बघतो.

भारतीय पदार्थांचं इंग्रजीत बारसं केलंय. त्यावरून भारतीय पदार्थ ओळखा
१ baby milk dumplings in rose syrup
२ fluffy , soft bread
३ rice coked with garden vegetable, spices and nuts
४ tiny gram flour balls in yoghurt
५ crisp toast in nutty saffrom milk
६ fenugreek flat bread
७ silky pumpkin in yoghurt
८ gram flour dumplings in spices
९ potato balls encased in batter
१० coconut and poppy seeds pastry
११ steamed rice cakes
१२ semolina pancake with onion and coriander
१३ lentil soup with tamarind and garlic.
१४ cottage cheese dumplings in spiced sweet milk
१५ sweet coconut pancakes

३. पुलाव
६. मेथी पराठा
९. बटाटावडा
११. घावन?

८. भजी
१३. आमटी भात?
१४. शाही पनीर

२ बनपाव किंवा फुलका

३. पुलाव -जवळ आहे
६. मेथी पराठा - नेमकं नाव?
९. बटाटावडा - बरोबर
११. घावन? -नाही

४.कढीगोळे??/ दही वडा??? -नाही

५ शाही टुकडा - बरोबर
१३ सांबार-भात - प्रश्न दुरुस्त केला. सॉरी
१४ रसमलाई - बरोबर

८. भजी -नाही. भज्याला दुसरं नाव आहे
१३. आमटी भात? - प्रश्न दुरुस्त केला
१४. शाही पनीर -नाही

२ बनपाव किंवा फुलका - नाही.

१ रसगुल्ला - बरोबर

७) लाल भोपळ्याचं भरीत -बरोबर
१२) ओनियन उत्तपा - रवा उत्तप्पा - बरोबर.

२. नान

१ baby milk dumplings in rose syrup
२ fluffy , soft bread....़आधी उत्तर दिले आहे
३ rice coked with garden vegetable, spices and nuts..पुलव
४ tiny gram flour balls in yoghurt... बुंदीरायते
५ crisp toast in nutty saffrom milk...
६ fenugreek flat bread..थेपला,मेथी पराठा
७ silky pumpkin in yoghurt ...आ.उ.दि.आ.
८ gram flour dumplings in spices..भजी
९ potato balls encased in batter..बटाटवडा
१० coconut and poppy seeds pastry.. मोदक
११ steamed rice cakes..सान्न/ सांदण
१२ semolina pancake with onion and coriander....कां+को.घालून केलेले रव्याचे धिरडे
१३ lentil soup with tamarind and garlic...भिशिबेळे भात
१४ cottage cheese dumplings in spiced sweet milk....रसमलाई
१५ sweet coconut pancakes...गूळचून घातलेले घवन/ सातकापे घावन

देवकी, नवीन उत्तरांत
६ थेपला १५ गुळचूण भरून घावण (पाटिशप्ता)
बरोबर

२, ८, १३ मराठी नाहीत.
१० अनेक प्रांतांत बनणारा पदार्थ. जवळ जाणारं उत्तर वर आलंय

२२. भटुरा - बरोबर
८. पकोडे -नाही
१३. रस्सम - बरोबर

भजी, पकोडे यांच्यासाठी फ्रिटर हा जवळचा शब्द आहे.

१० करंजी बरोबर

८ gram flour dumplings in spices या पदार्थाच्या नात्यातल्या एका मराठी पदार्थाचं नाव वर आलं आहे.

Pages