चित्रखेळ ...

Submitted by कुमार१ on 8 May, 2020 - 02:30

हा घ्या एक सोप्पा खेळ ... जिल्हे ओळखा
पटापट सोडवा पाहू !

page0001.jpgpage0002.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आतापर्यंत.......

वावे यांनी सात पैकी तीन ओळखली आहेत. अजून फक्त एक ओळखल्यास त्या सामनावीर ठरतील !

भरत यांनी दोन लेखक काढले आहेत. त्यांच्या जोड्या जुळवणे बाकी आहे.

थोड्याच वेळात ‘पश्चिमेकडची’ मंडळी खेळात सहभागी होतील अशी आशा आहे. त्यांनी पुढील किल्ला लढवायला हरकत नाही !
२, ४, ५ , ६ बाकी.

४. कन्यादान
नाही, पण विचारांची दिशा योग्य....

लेखक व दिग्दर्शक. एका प्रकारच्या लेखनात हातखंडा. समाजकारणात सक्रीय सहभाग. - पु ल देशपांडे

नाही,
पु ल देशपांडे इथे नाहीत

७ चे लेखक तसे अपरिचित असून फटक्यात ओळखले गेले.
आता २, ५ व ६ चे लेखक तर दिग्गज आहेत. त्यांना वगळून नाटकांचा इतिहास लिहिता येणारच नाही !

बघा..... Bw

५. रत्नाकर मतकरी >>
अगदी बरोबर, छान !

आता २ व ६ फक्त.
त्यातील एक लेखक भरत यांनी लिहिला आहे; त्याची जोडी जुळवली की झाले !

वावे,
हा हा, बरोबर
..... तुम्हीच सामनावीर !
फक्त ६ राहिले।

लेखक व दिग्दर्शक. एका प्रकारच्या लेखनात हातखंडा. समाजकारणात सक्रीय सहभाग - हे रत्नाकर मतकरी का?

प्रसिद्ध नाटककार. यांना एका दिग्गज नाटककाराच्या नावाचा मानाचा पुरस्कार. - गो पु देशपांडे? यांना जयवंत दळवी पुरस्कार मिळाला आहे.

Happy धन्यवाद
भरत, माझ्या मते मतकरींंशी जुळणारं वर्णन वेगळं आहे. तुम्ही गो. पु. देशपांड्यांसाठी जे जुळवलं आहे ते मतकरींसाठी असावं.

शं ना नवरे
जयवंत दळवी
वसंत कानेटकर
विजय तेंडुलकर
रत्नाकर मतकरी
डॉ. शिरीष आठवले

हे सहा नाटककार ओळखले गेले आहेत.

लेखक व दिग्दर्शक. एका प्रकारच्या लेखनात हातखंडा. समाजकारणात सक्रीय सहभाग - हे नाटककार ओळखणं बाकी आहे.

प्रसिद्ध नाटककार. यांना एका दिग्गज नाटककाराच्या नावाचा मानाचा पुरस्कार. - गो पु देशपांडे? यांना जयवंत दळवी पुरस्कार मिळाला आहे. >>

नाही. शेवटी नाटकाशी जुळले पाहिजे .
६ राहिले.
.........................................
लेखक व दिग्दर्शक. एका प्रकारच्या लेखनात हातखंडा. समाजकारणात सक्रीय सहभाग - हे रत्नाकर मतकरी का? >>होय.

वरेरकर >>> नाही.
सर्वांचे छान प्रयत्न !
...विजयी चौकार कोण मारणार !

लेखक व दिग्दर्शक. एका प्रकारच्या लेखनात हातखंडा. समाजकारणात सक्रीय सहभाग - हे रत्नाकर मतकरी का? >>होय.
>> ओह!

६ चे नाटककार हयात नाहीत.
.....................................................................................................................................
आता हे राहिलंय :
६.नवरा बायकोतील विसंवाद. तो एकदम उच्चशिक्षित आणि लफडेबाज. अशाच एका तरुणीमुळे त्यांच्यात झालेला बेबनाव.
............................................
• प्रसिद्ध नाटककार. यांना एका दिग्गज नाटककाराच्या नावाचा मानाचा पुरस्कार. हयात नाहीत.

Pages