१. जर खेळाचे नाव, स्पर्धा आणि पदक हे लिहिले तर एक मिनिटात गुगल उत्तर देणार.
२. मग पुरस्काराकडे लक्ष देऊ लागलो. तर लक्षात आले, की अर्जुन काय किंवा पद्म काय, हे पुरस्कार भरपूर मंडळींना आहेत !
३. आता खेळाडू आमदार किंवा खासदार झालेले बघू लागलो, तर तिथेही बरीच मोठी यादी दिसते.
४. मग शेवटी एखाद्या खेळाडूचे कोड्यासाठी वैशिष्ट्य काय राहील ? काहींच्या बाबतीत पुस्तकी शिक्षण तर काहींच्या बाबतीत कौटुंबिक माहिती.
.....
अशा प्रकारे कोडेनिर्मात्याची बरीच मानसिक घुसळण होते. आपल्या मनातील उत्तराला एखादे तसेच पर्यायी उत्तर पण निघू शकते.
पण तुमच्या सर्वांच्या सहभागाने तेवढीच मजा येते. आनंद मिळतो.
मित्रहो,
आतापर्यंतच्या खेळांमध्ये गाणी ओळखणे हा सर्वात लोकप्रिय प्रकार ठरला आहे. म्हणून पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन येतोय मराठी गाणी ओळखण्याचा हा खेळ.
या प्रत्येक गाण्याच्या ध्रुवपदातील काही मोजक्या शब्दांचे समानार्थी किंवा भावार्थी शब्द दिले आहेत. तसेच ध्रुवपदातील एकूण शब्दांची संख्या देखील कंसात दिली आहे.
आता या माहितीवरून तुम्हाला त्या गाण्याचे पूर्ण ध्रुवपद ओळखायचे आहे. उत्तराची शब्दसंख्या सूत्राशी तंतोतंत जुळली पाहिजे. मला खात्री आहे की आपल्यातील दर्दी लोक हा खेळ पटदिशी सोडवतील !
……………………
नाही येत. संदीप सिंग आमदार
नाही येत. संदीप सिंग आमदार आहे.
धनराज पिल्लई
धनराज पिल्लई
'mercurial temparament' असे त्यांचे वर्णन आहे
बरोबर. छान होते प्रश्न.
बरोबर. छान होते प्रश्न. तुम्ही बारकाईने वृत्तपत्रे वाचता आणि त्यातल्या बातम्या लक्षात ठेवता.
मेहबूबा मुफ्तींच्या आईने निवडणूक लढवली हे विकिवर नोंदलं गेलं नाहीए. पन त्याची जुनी बातमी दिसली.
तुम्ही पण झगडून प्रयत्न करता.
तुम्ही पण झगडून प्रयत्न करता.
मजा येते.
धन्यवाद
क्रीडा कोडे तयार करतानाचे
क्रीडा कोडे तयार करतानाचे काही अनुभव.
१. जर खेळाचे नाव, स्पर्धा आणि पदक हे लिहिले तर एक मिनिटात गुगल उत्तर देणार.
२. मग पुरस्काराकडे लक्ष देऊ लागलो. तर लक्षात आले, की अर्जुन काय किंवा पद्म काय, हे पुरस्कार भरपूर मंडळींना आहेत !
३. आता खेळाडू आमदार किंवा खासदार झालेले बघू लागलो, तर तिथेही बरीच मोठी यादी दिसते.
४. मग शेवटी एखाद्या खेळाडूचे कोड्यासाठी वैशिष्ट्य काय राहील ? काहींच्या बाबतीत पुस्तकी शिक्षण तर काहींच्या बाबतीत कौटुंबिक माहिती.
.....
अशा प्रकारे कोडेनिर्मात्याची बरीच मानसिक घुसळण होते. आपल्या मनातील उत्तराला एखादे तसेच पर्यायी उत्तर पण निघू शकते.
पण तुमच्या सर्वांच्या सहभागाने तेवढीच मजा येते. आनंद मिळतो.
धन्यवाद !
मित्रहो,
मित्रहो,
आतापर्यंतच्या खेळांमध्ये गाणी ओळखणे हा सर्वात लोकप्रिय प्रकार ठरला आहे. म्हणून पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन येतोय मराठी गाणी ओळखण्याचा हा खेळ.
या प्रत्येक गाण्याच्या ध्रुवपदातील काही मोजक्या शब्दांचे समानार्थी किंवा भावार्थी शब्द दिले आहेत. तसेच ध्रुवपदातील एकूण शब्दांची संख्या देखील कंसात दिली आहे.
आता या माहितीवरून तुम्हाला त्या गाण्याचे पूर्ण ध्रुवपद ओळखायचे आहे. उत्तराची शब्दसंख्या सूत्राशी तंतोतंत जुळली पाहिजे. मला खात्री आहे की आपल्यातील दर्दी लोक हा खेळ पटदिशी सोडवतील !
……………………
१. ममता, मीन (१४)
२. प्रेमाचे, भव्य (८)
३. आकलन, देऊळ (१२)
४. माघारी, संध्याकाळ (१०)
५. लाडका, मुक्त (१०)
६. विशेष, सगळा, चांदणी (१५)
७. जंगल, जीव (१३)
८. शरीर, मिळाला (१२)
अरे वा!
अरे वा!
४ या चिमण्यांनो , परत फिरा रे घराकडे अपुल्या
जाहल्या तिन्हीसांजा जाहल्या
२ बादशहाच्या अमर प्रीतिचे
२ बादशहाच्या अमर प्रीतिचे मंदिर एक विशाल - यमुनाकाठी ताजमहाल
भरत २ व ४ बरोबर खाता खोला !
भरत २ व ४ बरोबर
खाता खोला !
८ मालवून टाक दीप, चेतवून अंग
८ मालवून टाक दीप, चेतवून अंग अंग
राजसा, किती दिसांत लाभला निवांत संग
८ बरोबर
८ बरोबर
वावे, या,
स्वागत आहे मैफिलीत
१.
१.
लळा जिव्हाळा शब्दच खोटे माश्या मासा खाई
कुणी कुणाचे नाही राजा कुणी कुणाचे नाही
१ बरोबर, स्वागत !
१ बरोबर,
स्वागत !
३.
३.
शोधिसी मानवा राऊळी मन्दिरी ..............
वाटलं पण शब्दसंख्या जमत नाहीये
३ पूर्ण चूक
३ पूर्ण चूक
छान खेळ
छान खेळ
निम्मे सुटलंय
३ ५ ६ ७ राहिलेत
उद्या भेटू !
>>७. जंगल, जीव (१३)<<
>>७. जंगल, जीव (१३)<<
केतकि च्या बनी तिथे नाचला गं मोर..
गहिवरला मेघ नभी सोडला गं धीर...
अक्षरसंख्या (१३) जुळण्याकरता थोडी चिटिंग केलेली आहे...
राज, चूक
राज, चूक
६. >>
६. >>
जगी हा खास वेड्यांचा पसारा माजला सारा
गमे या भ्रांत संसारी ध्रुवाचा वेड हा तारा
(१५ शब्द).
साद , ग्रेट
साद , ग्रेट
६. साद >>>
६. साद >>>
अगदी बरोबर !
..येउद्यात...
सुचवणी करणारा अजून एक एक
सुचवणी करणारा अजून एक एक शब्द हवा आता
होय, देतो थोड्या वेळात ...
होय, देतो थोड्या वेळात ...
५ लाड्का, मुक्त म्हणजे प्रिय
५ लाड्का, मुक्त म्हणजे प्रिय, स्वतंत्र का?
होय, हे पाहा :
होय, हे पाहा :
सुधारित :
३. आकलन, देऊळ, खरे (12)
५. नाद, लाडका, स्वतंत्र ( १०)
७. जंगल, सगळे, जीव (१३)
7.जिवलगा राहिले रे दूर घर
7.जिवलगा राहिले रे दूर घर माझे
पाऊल थकले माथ्यावराचे जड झाले ओझे,जिवलगा
देवकी, चूक
देवकी, चूक
जंगल,>>> या अर्थी हवाच !
3. देव देव्हाऱ्यात नाही देव
3. देव देव्हाऱ्यात नाही देव नाही देवालय ी
देव चोरून नेईल अशी कोणाची पुण्याई
देवकी, ३ चूक.आकलन या अर्थी
देवकी,
३ चूक.
आकलन या अर्थी शब्द हवाच.
......
७ साठी आर्त होण्यापेक्षा मूठ आवळून जोशपूर्ण व्हा !
७ आता उठवू सारे रान, आता
७ आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान
शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण
Pages