Submitted by ऋन्मेऽऽष on 20 March, 2020 - 04:36
आताच श्री उद्धव ठाकरे यांनी लाईव्ह येत सांगितले की उद्यापासून ३१ मार्चपर्यंत महाराष्ट्र कोरोनाविरुद्ध लढण्यास बंद.
मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर ही पाच महानगरे तुर्तास बंद
खाजगी ऑफिसेस बंद
सरकारी कर्मचारी २५ टक्के
बस ट्रेन चालू. पण ऑटोरिक्षा बहुधा बंद आहेत. कन्फर्म करतो.
पहिली ते आठवीपर्यंत परीक्षा रद्द आणि नववी ते अकरावीच्या परीक्षा १५ एप्रिलनंतर
जीवनावश्यक वस्तू आणि सेवा तसेच बॅंकिंग सोडून सारी दुकाने बंद
उद्यापासून ३१ मार्च पर्यंत बंद
उद्धव ठाकरे लाईव्ह
अपडेटस घ्यायला हा स्वतंत्र धागा. अफवा टाळा आणि एकमेकांना सहकार्य करा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आख्खे इस्लामपूर सील. अनेक
आख्खे इस्लामपूर सील...
https://mumbaimirror.indiatimes.com/coronavirus/news/sangli-24-of-family...
https://www.lokmat.com/maharashtra/coronavirus-jayant-patils-strongly-ad...
इस्लामपुरातील एक कुटुंबातील
इस्लामपुरातील एक कुटुंबातील काही जण हज ला गेले. येताना करोना घेऊन आले. गावभर फिरले. आता अख्खी सांगली टेन्शनमध्ये.
नियम तोडणाऱ्या मूर्ख लोकांचे
नियम तोडणाऱ्या मूर्ख लोकांचे फोटो सहित रेकॉर्ड बनवून ठेवणे.
हे मूर्ख आजारी पडले तर बिलकुल दवाखान्यात entry द्यायची नाही तडपडूने मेले पाहिजेत.
कायद्यात बसत नसेल तर बसवा.
ब्रेकिंग....
ब्रेकिंग....
सांगली जिल्ह्यातील मिरज मध्ये धक्कादायक प्रकार समोर : चक्क परदेशवारी करून आलेल्या दोन डोकटरानी आपला दवाखाना सुरू ठेवून केली प्रकटीस : श्रीनिवास हॉस्पिटल आणि सोमशेखर हॉस्पिटल सील : दोन्ही डोकटराना ठेवलं होम कोरंटाइन मध्ये
-----------------------------------------------------------------
सांगली जिल्ह्यातील मिरज मध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चक्क परदेशवारी करून आलेल्या डोकटरानी आपला दवाखाना सुरू ठेवून प्रकटीस केली आहे. सांगली महापालिकेने मिरजेतील श्रीनिवास हॉस्पिटल आणि सोमशेखर हॉस्पिटलवर छापा घालून हे दोन्ही दवाखाने सील केले आहेत. डॉ. जी ए श्रीनिवास आणि डॉ. सोमशेखर याना होम कोरंटाइन मध्ये ठेवण्यात आले आहे. वास्तविक पाहता या डोकटरानी परदेशातून आल्या नन्तर प्रशासनाला सांगणे गरजेचे होते, आणि त्याहून ही धक्कादायक बाब म्हणजे, दवाखाना सुरू ठेवून अन्य रुग्णाच्या आरोग्य बरोबर एक प्रकारे धोकाच त्यांनी केला. त्यामुळे त्याच्यावर कारवाई केली आहे,
च्रप्स,
च्रप्स,
"एक बिहारी सौ पे भारी" ही म्हण बिहार्यांची आहे तर
"एक बिहारी, सौ बिमारी" ही म्हण उर्वरित राज्यांची
परदेशात अडकलेल्यांसाठी जशी
परदेशात अडकलेल्यांसाठी जशी विमानं पाठवली जातात तसंच शहरांत अडकलेल्या श्रमिकांना त्यांच्या गावी जाण्यासाठी किंवा ते जिथे राहतात etc. The number of workers wishing to go to their homes is around 12 crores. No government has an ability or wherewithal to transport such numbers. In my country hundreds of jobless are queuing outside government offices to register for unemployment benefit and yet no one has blamed the Prime Minister for shutting down businesses or for the lock-down. Our PM says this situation is likely to last for 3-4 months at least and he has told people that his government is trying to lessen the effect but in the meantime people should manage the best way they can.
https://indianexpress.com
https://indianexpress.com/article/india/special-trains-india-lockdown-co...
A week before migrant workers took to the streets to walk back to their villages in faraway Uttar Pradesh and Bihar in defiance of the lockdown, the Centre had all the indications about a surge in demand from migrant workers to go back home from cities locked down to contain the spread of Covid-19.
रेल्वे यंत्रणा स्थलांतरित कामगारांसाठी स्पेशल ट्रेन्स सोडायच्या तयारीत होती. महाराष्ट्रातून जनता कर्फ्यूच्या किंवा त्याच्या आदल्या दिवशी स्पेशल ट्रेन्स सोडल्या गेल्या. गंतव्य स्थानी प्रवाशांच्या स्क्रीनिंगचीही व्यवस्था केली होती.
देशव्यापी लॉकडाउनची घोषणा करताना राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही विश्वासात घेतलं नव्हतं.
लॉकडाउननंतर उद्भवणारी परि स्थिती हाताळायची संपूर्ण जबाबदारी या मुख्यमंत्र्यांची होती.
आपल्या मूळ गावी चालत जाउ
आपल्या मूळ गावी चालत जाउ पाहणार्या कामगारांचा वाहनांखाली येऊन मृत्यू झाल्याच्या दोन घटना कालच्या रात्रीत घडल्या आहेत. त्यातली एक महाराष्ट्रातली पालघर जिल्ह्यातली आहे.
महाराष्ट्र सरकारचे नक्की
महाराष्ट्र सरकारचे नक्की म्हणणे काय आहे कोणी सांगेल काय?
ABP माझा वर उद्धव ठाकरेंचा
ABP माझा वर उद्धव ठाकरेंचा जनतेशी संवाद.
धीरगंभीर, शांत थेट मनाशी संवाद. राज्य योग्य हाती आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात साखर
कोल्हापूर जिल्ह्यात साखर कारखाने सुरूच.
https://timesofindia.indiatimes.com/city/aurangabad/sugar-mills-continue...
राज्य योग्य हाती आहे
आता साखर तयार झाली तर तुला
आता साखर तयार झाली तर तुला फुडचा वर्षी पाडव्याला साखरेची माळ मिळेल
नैतर परत काँग्रेस च्या नावाने बोंबलत बसशील
Continuos process या कारणाने
Continuos process या कारणाने मोदी सरकारने साखर कारखान्यास परवानगी दिली आहे. अधिनियमात आहे म्हणे
काहींची धुरांडी continuously
काहींची धुरांडी continuously धगधगत असतात, काँग्रेस द्वेषाच्या इंधनावर.
Continuous process चा दाखला
Continuous process चा दाखला देणार्यांनी पूर्ण माहिती डकवावी. केवळ फालतू गोष्टी प्रतिसादांत टाकण्याची ख्याती असलेल्या लोकांच्या लिहिण्यावर कोण विश्वास ठेवणार ?
Continuous process चा
Continuous process चा
सा खर कारखाने वर्षातले फक्त सहाच महीने चालतात, उरलेले सहा महीने कारखाना थंड असतो हे बेसिक ज्ञान नाही ह्या वॉर्डबॉयला !!
मोदींचा अध्यादेश ठाकरेंना
मोदींचा अध्यादेश ठाकरेंना पाठव
नैतर योगीना विचार , त्यांच्याकडेही भरपूर कारखाने आहेत
BLACKCAT,
BLACKCAT,
तुम्ही डॉक्टर आहात अस माहित असल्याने किंचित का होईना पण मनात आदरभाव होता जरी तुम्ही प्रत्येक धाग्यावर डिवचणारे प्रतिसाद टाकत असुन सुद्धा. मी मोठा डॉक्टर वगैरे किंवा कंपुबाजी करणारा नाही त्यामुळे तुम्ही माझं ऐकाव हे ही जरुरी नाही.
पण प्रत्येक ठिकाणी आपण धर्म बदलल्याने स्वतःला पुर्वाश्रमीच्या धर्माची टिंगल्टवाळी करायचं लायसन्स मिळाल्याच्या थाटात उकसवणारे प्रतिसाद टाकणे हे करत असता.
देशावर आलेले मोठे संकट समजुन तुम्हाला कधी माबोवरील लोकांचे प्रबोधन करताना किंवा सुरक्षेसंबंधीत काही सुचना किंवा आपले असलेले डॉक्टरी नॉलेज वापरुन कधी धागा काढल्याचे स्मरत नाही.
लोकांच्या तिरस्काराला पात्र होवुन ईथे लोकांना ऑनलाईन डिवचुन जर विकृत आनंद मिळवत असाल तर (माफ करा स्पष्ट बोलतोय) तुम्ही तिरस्कार करण्याच्याही लायकीचे नाहीत हे खेदाने नमुद करावे लागतेय.
कसला तिरस्कार केला ?
कसला तिरस्कार केला ?
साखर कारखाने continuous process मध्ये असल्याने सुरू आहेत अशी मला दुसरीकडून माहिती मिळाली , म्हणून इथे कन्फर्म करण्यासाठी टाकली, युपीतले साखर कारखानेही सुरू आहेत , असे समजले म्हणून लिहिले
त्यातून शंका असेल तर ठाकरेंना विचारा असेही लिहिले
ह्यात हिंदू धर्म कुठून आला ?
आणि माझा आदर कराच अशी भिक्षा
आणि माझा आदर कराच अशी भिक्षा मी तुमच्याकडे कधी मागितली ?
तुम्ही काय काम करता, तुम्ही किती प्रबोधनपर धागे काढलेत ? 8 वर्षात एक धागा दिसतोय ,
लोका सांगे xx ज्ञान आपण कोरडे पाषाण
तो शब्द मुद्दाम गाळला, उगाच हिंदू शब्द उपहासाने वापरला म्हणून कुणाला मूळव्याध उठायला नको
https://www.financialexpress
https://www.financialexpress.com/industry/maharashtra-sugar-mills-seek-p...
शुगर फेक्ट्री नियमानुसार सुरू असतानाही महाराष्ट्र सरकार विरुद्ध इथे गरळ ओकली जात आहे , हे दिसले का ? त्यांचा आदर करणार की तिरस्कार ?
वर पुन्हा मलाच आदेशाची प्रत द्यायला सांगतात.
Some 26 factories in the state are still functional and these need to continue since the season is in its last leg and cannot be stopped in the middle, Sanjay Khatal, MD of the federation said
The Maharashtra State Cooperative Sugar Factories Federation (MSCSFF) is seeking permission from the state government to complete the crushing season of 2019-20 amidst the lockdown announced by the Centre, according to top officials of the federation. The crushing season has reached the last stages according to the officials.
आजच वाचले
आजच वाचले
We are facing two epidemics , corona and stupidity
Yes the second one is
Yes the second one is patented instinct of Congress.
वरील बातमी "परवानगी मागितली
वरील बातमी "परवानगी मागितली गेल्याची" आहे. सरकारने परवानगी कधी दिलीय?
असे काम थांबवू शकत नाही वगैरे कोणीही बोलेल, पण त्यांच्या बोलण्याने काही फरक पडत नाही. लॉक डाऊन दरम्यान काम चालू ठेवायला सरकारची परवानगी लागते. फेडरेशनच्या MD be काय म्हटलं यावर सरकार चालत नाही. Stupidity म्हणतात ती हीच असावी कदाचित.
कृपया बातम्या डकवताना आधी स्वतः वाचाव्यात.
आदेशाची प्रत कुठाय?
तुमच्याकडे बंदीची ऑर्डर असेल
तुमच्याकडे बंदीची ऑर्डर असेल तर डकवा
तुम्ही बंद करा , म्हणून ते बंद होणार नाहीत ना ?
(No subject)
लॉक डाऊन दरम्यान काम चालू ठेवायला सरकारची परवानगी लागते
हे घ्या
हे घ्या
https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/heres-a-li...
वरील लींकमध्ये कँटीन्युस
वरील लींकमध्ये कँटीन्युस प्रोसेस च्या अंतर्गत साखर कारखान्यांना परवानगी मिळाल्याचं कुठेही लिहिलेलं नाही.
पण परवानगी घ्यावी लागते हे कन्फर्म झालंय.
परवानगी दिल्याच्या आदेशाची प्रत कुठाय?
बरं जीवनावश्यक वस्तूंच्या नावाखाली साखरेचे उत्पादन करण्यासाठी साखरेचा तुटवडा ही निर्माण झालेला नाही...
कसला तिरस्कार केला ?
कसला तिरस्कार केला ?
मी फक्त या धाग्याबद्द्ल बोलत नाही. इतर कोणताही धागा बघा जिथे तिथे हिंदु धर्माला नाव ठेवुन डिवचल्याशिवाय एकही प्रतिसाद नसतो.
असो. मी काढलेल्या धाग्यांबद्द्ल म्हणाल तर मी लोकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढत फिरत नाही किंवा मला जे येत नाही तिथे मी नाक खुपसत नाही. तुम्ही डॉक्टर आहात म्हणुन म्हटले की प्रबोधनपर धागा काढला नाहीत कधी. मी जर डॉक्टर असतो तरी निदान लोकांनी या संकट्समयी कसं वागाव वगैरे जेणेकरुन लोकांना वैद्यकीयदृष्ट्या माहिती मिळुन काही मदत होईल. (आता गुगल करायला सांगु नका)
असो. तुम्ही माझा प्रतिसाद वेगळ्या पद्धतीने घेतलेला दिसतोय. माफ करा वाटलं मला की एक उच्चशिक्षित माणुस आंधळ्या द्वेषाने कदाचित वाहवत जातोय. असो. धन्यवाद.
जाता जाता....मी कधी हिंदु-मुस्लिम-शीख-ख्रिश्चन असा भेदभाव करत नाही, की जो धर्म आपल्याला आवडत नाही त्याच्या प्रथा संस्कृतीला नावेही ठेवत नाही.
पण तुमच्या सारखे काही सिलेक्टीव्ह द्वेष करणार्यांनी इन्फोसिसच्या इंजिनियरबद्द्ल ब्र काढणे हेतुपुरस्पर टाळलेले दिसतेय.
BC. यांचे बरोबर आहे.
BC. यांचे बरोबर आहे. Continuous Pan Process मधे कारखाने तडकाफडकी बंद करता येत नाहीत. हि संपूर्ण Process Automatic असल्याने इथे Social distancing चा फार प्रश्न येत नाही.
मात्र ऊस तोडणी व गाळप सुरू असेल तर ते मात्र चुकीचे आहे.
Pages